|
|
1. रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,
|
1. These H428 are the sons H1121 of Israel H3478 ; Reuben H7205 , Simeon H8095 , Levi H3878 , and Judah H3063 , Issachar H3485 , and Zebulun H2074 ,
|
2. दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर हे इस्राएलचे मुलगे होत.
|
2. Dan H1835 , Joseph H3130 , and Benjamin H1144 , Naphtali H5321 , Gad H1410 , and Asher H836 .
|
3. एर, ओनान व शेला, ही यहूदाची मुले. बथ - शूवा या कनानी स्रीपासून ही त्याला झाली. यहूदाचा पहिला मुलगा एर वाईट प्रवृत्तीचा आहे हे परमेश्वराने जाणले होते त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले.
|
3. The sons H1121 of Judah H3063 ; Er H6147 , and Onan H209 , and Shelah H7956 : which three H7969 were born H3205 unto him of the daughter H4480 H1323 of Shua H7770 the Canaanitess H3669 . And Er H6147 , the firstborn H1060 of Judah H3063 , was H1961 evil H7451 in the sight H5869 of the LORD H3068 ; and he slew H4191 him.
|
4. यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे मुलगे झाले. असे यहूदाचे हे पाच मुलगे.
|
4. And Tamar H8559 his daughter in law H3618 bore H3205 him H853 Pharez H6557 and Zerah H2226 . All H3605 the sons H1121 of Judah H3063 were five H2568 .
|
5. हेस्त्रोन आणि हामूल हे पेरेस चे मुलगे
|
5. The sons H1121 of Pharez H6557 ; Hezron H2696 , and Hamul H2538 .
|
6. जेरहला पाच मुलगे होते. ते म्हणजे जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा (दारदा).
|
6. And the sons H1121 of Zerah H2226 ; Zimri H2174 , and Ethan H387 , and Heman H1968 , and Calcol H3633 , and Dara H1873 : five H2568 of them in all H3605 .
|
7. जिम्रीचा मुलगा कर्मी. कर्मीचा मुलगा आखार, आखार ने युध्दात बळकावलेल्या वस्तू देवाला अर्पण करण्याऐवजी ती लूट स्वत:जवळच ठेवली. आणि इस्राएल लोकांवर पुष्कळ संकटे आणली.
|
7. And the sons H1121 of Carmi H3756 ; Achar H5917 , the troubler H5916 of Israel H3478 , who H834 transgressed H4603 in the thing accursed H2764 .
|
8. एथानाचा मुलगा अजऱ्या.
|
8. And the sons H1121 of Ethan H387 ; Azariah H5838 .
|
9. यरहमेल, राम आणि कालेब हे हेस्रोनचे मुलगे.
|
9. The sons H1121 also of Hezron H2696 , that H834 were born H3205 unto him; H853 Jerahmeel H3396 , and Ram H7410 , and Chelubai H3621 .
|
10. अम्मीनादाब हा रामचा मुलगा. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता. नहशोन हा यहूदाच्या लोकांचा नेता होता.
|
10. And Ram H7410 begot H3205 H853 Amminadab H5992 ; and Amminadab H5992 begot H3205 H853 Nahshon H5177 , prince H5387 of the children H1121 of Judah H3063 ;
|
11. नहशोनचा मुलगा सल्मा. बवाज हा सल्माचा मुलगा.
|
11. And Nahshon H5177 begot H3205 H853 Salma H8007 , and Salma H8007 begot H3205 H853 Boaz H1162 ,
|
12. बवाजचा मुलगा ओबेद. आणि ओबेदचा मुलगा इशाय.
|
12. And Boaz H1162 begot H3205 H853 Obed H5744 , and Obed H5744 begot H3205 H853 Jesse H3448 ,
|
13. इशायचा मुलगा अलीयाब. अलीयाब हा इशायचा पहिला पुत्र, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा.
|
13. And Jesse H3448 begot H3205 H853 his firstborn H1060 H853 Eliab H446 , and Abinadab H41 the second H8145 , and Shimma H8092 the third H7992 ,
|
14. चवथा नथनेल, पाचवा रद्दाय.
|
14. Nethaneel H5417 the fourth H7243 , Raddai H7288 the fifth H2549 ,
|
15. सहावा ओसेम, सातवा दावीदा.
|
15. Ozem H684 the sixth H8345 , David H1732 the seventh H7637 :
|
16. सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवाचे मुलगे.
|
16. Whose sisters H269 were Zeruiah H6870 , and Abigail H26 . And the sons H1121 of Zeruiah H6870 ; Abishai H52 , and Joab H3097 , and Asahel H6214 , three H7969 .
|
17. अमासाची आई अबीगईल अमासाचे वडील येथेर हे इश्माएली होते.
|
17. And Abigail H26 bore H3205 H853 Amasa H6021 : and the father H1 of Amasa H6021 was Jether H3500 the Ishmaelite H3459 .
|
18. हेस्रोनचा मुलगा कालेब, यरियोथची मुलगी अजूबा ही कालेबची (बायको.)या दोघांना मुले झाली येशेर, शोबाब आणि अर्देान हे अजूबाचे मुलगे.
|
18. And Caleb H3612 the son H1121 of Hezron H2696 begot H3205 children of H854 Azubah H5806 his wife H802 , and of H854 Jerioth H3408 : her sons H1121 are these H428 ; Jesher H3475 , and Shobab H7727 , and Ardon H715 .
|
19. अजूबा वारल्यानंतर कालेबने एफ्राथ हिच्याशी लग्र केले. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव हूर.
|
19. And when Azubah H5806 was dead H4191 , Caleb H3612 took H3947 unto him H853 Ephrath H672 , which bore H3205 him H853 Hur H2354 .
|
20. हूरचा मुलगा उरी. ऊरीचा मुलगा बसलेल.
|
20. And Hur H2354 begot H3205 H853 Uri H221 , and Uri H221 begot H3205 H853 Bezaleel H1212 .
|
21. पुढे, वयाच्या साठाव्या वर्षी हेस्रोनने माखीरच्या मुलीशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादचे वडील. हेस्रोन आणि माखीरची मुलगी यांच्या शरीरसंबंधातून तिने सगूब याला जन्म दिला.
|
21. And afterward H310 Hezron H2696 went in H935 to H413 the daughter H1323 of Machir H4353 the father H1 of Gilead H1568 , whom he H1931 married H3947 when he H1931 was threescore H8346 years H8141 old H1121 ; and she bore H3205 him H853 Segub H7687 .
|
22. सगूबचा मुलगा याईर. याईरची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती.
|
22. And Segub H7687 begot H3205 H853 Jair H2971 , who had H1961 three H7969 and twenty H6242 cities H5892 in the land H776 of Gilead H1568 .
|
23. पण गशूर आणि अराम यांनी ती सर्व बळकावली. कनाथ आणि आसपासची खेडीपाडी ही त्यापैकीच. अशी एकंदर साठ खेडी होती. ती सर्व, गिलादचा बाप माखीर याच्या मुलांची होती.
|
23. And he took H3947 Geshur H1650 , and Aram H758 , with H854 the towns H2333 of Jair H2971 , from H4480 H854 them, with H854 Kenath H7079 , and the towns H1323 thereof, even threescore H8346 cities H5892 . All H3605 these H428 belonged to the sons H1121 of Machir H4353 the father H1 of Gilead H1568 .
|
24. एफ्राथमधील कालेब येथे हेस्रोन मरण पावला. त्याची बायको अबीया हिला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यापासून झालेला अशहूर हा मुलगा होता. हा अश्हूर म्हणजे तकोवाचा बाप.
|
24. And after that H310 Hezron H2696 was dead H4194 in Caleb H3613 -ephratah , then Abiah H29 Hezron H2696 's wife H802 bore H3205 him H853 Ashur H806 the father H1 of Tekoa H8620 .
|
25. यरहमेल हा हेस्रोनचा पहिला मुलगा. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलची मुले. राम हा त्यातला मोठा.
|
25. And the sons H1121 of Jerahmeel H3396 the firstborn H1060 of Hezron H2696 were H1961 , Ram H7410 the firstborn H1060 , and Bunah H946 , and Oren H767 , and Ozem H684 , and Ahijah H281 .
|
26. यरहमेलला दुसरी बायको होती, तिचे नाव अटारा. ती ओनामची आई.
|
26. Jerahmeel H3396 had H1961 also another H312 wife H802 , whose name H8034 was Atarah H5851 ; she H1931 was the mother H517 of Onam H208 .
|
27. यरहमेलाचा थोरला मुलगा राम याचे मुलगे मास, यामीन आणि एकर हे होत.
|
27. And the sons H1121 of Ram H7410 the firstborn H1060 of Jerahmeel H3396 were H1961 , Maaz H4619 , and Jamin H3226 , and Eker H6134 .
|
28. शम्मय व यादा हे ओनामचे मुलगे. नादाब आणि अबीशूर हे शम्मयचे मुलगे.
|
28. And the sons H1121 of Onam H208 were H1961 , Shammai H8060 , and Jada H3047 . And the sons H1121 of Shammai H8060 ; Nadab H5070 , and Abishur H51 .
|
29. अबीशूराच्या बायकोचे नाव अबीहाईल. त्यांना दोन मुलगे झाले ते म्हणजे अहबान आणि मोलीद.
|
29. And the name H8034 of the wife H802 of Abishur H51 was Abihail H32 , and she bore H3205 him H853 Ahban H257 , and Molid H4140 .
|
30. सलेद आणि अप्पईम हे नादाबचे मुलगे. यापैकी सलेद निपुत्रिकच वारला.
|
30. And the sons H1121 of Nadab H5070 ; Seled H5540 , and Appaim H649 : but Seled H5540 died H4191 without H3808 children H1121 .
|
31. अप्पईमचा मुलगा इशी. इशीचा मुलगा शेशान. शेशानचा मुलगा अहलय.
|
31. And the sons H1121 of Appaim H649 ; Ishi H3469 . And the sons H1121 of Ishi H3469 ; Sheshan H8348 . And the children H1121 of Sheshan H8348 ; Ahlai H304 .
|
32. शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन मुलगे होते. पैकी येथेर मुले बाळे न होताच वारला.
|
32. And the sons H1121 of Jada H3047 the brother H251 of Shammai H8060 ; Jether H3500 , and Jonathan H3126 : and Jether H3500 died H4191 without H3808 children H1121 .
|
33. पेलेथ आणि जाजा हे योनाथानचे मुलगे, ही झाली यरहमेलची वंशावळ.
|
33. And the sons H1121 of Jonathan H3126 ; Peleth H6431 , and Zaza H2117 . These H428 were H1961 the sons H1121 of Jerahmeel H3396 .
|
34. शेशानला मुलगे नव्हते, फक्त मुली होत्या. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा.
|
34. Now Sheshan H8348 had H1961 no H3808 sons H1121 , but H3588 H518 daughters H1323 . And Sheshan H8348 had a servant H5650 , an Egyptian H4713 , whose name H8034 was Jarha H3398 .
|
35. त्याच्याशी शेशानने आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव अत्ताय.
|
35. And Sheshan H8348 gave H5414 H853 his daughter H1323 to Jarha H3398 his servant H5650 to wife H802 ; and she bore H3205 him H853 Attai H6262 .
|
36. अत्तायास नाथान नावाचा मुलगा झाला. त्याचा मुलगा जाबाद.
|
36. And Attai H6262 begot H3205 H853 Nathan H5416 , and Nathan H5416 begot H3205 H853 Zabad H2066 ,
|
37. जाबादचा मुलगा एफ्लाल, एफलाल हा ओबेदचा बाप.
|
37. And Zabad H2066 begot H3205 H853 Ephlal H654 , and Ephlal H654 begot H3205 H853 Obed H5744 ,
|
38. ओबेदचा मुलगा येहू, येहूचा मुलगा अजऱ्या.
|
38. And Obed H5744 begot H3205 H853 Jehu H3058 , and Jehu H3058 begot H3205 H853 Azariah H5838 ,
|
39. अजऱ्याने हेलसला जन्म दिला. आणि हेलसाने एलासा याला जन्म दिला.
|
39. And Azariah H5838 begot H3205 H853 Helez H2503 , and Helez H2503 begot H3205 H853 Eleasah H501 ,
|
40. एलासाचा मुलगा सिस्माया, सिस्मायाचा मुलगा शल्लूम,
|
40. And Eleasah H501 begot H3205 H853 Sisamai H5581 , and Sisamai H5581 begot H3205 H853 Shallum H7967 ,
|
41. शल्लूमचा मुलगा यकम्या, यकम्याचा मुलगा अलीशामा.
|
41. And Shallum H7967 begot H3205 H853 Jekamiah H3359 , and Jekamiah H3359 begot H3205 H853 Elishama H476 .
|
42. कालेब हा यरहमेलचा भाऊ. कालेबलाही मुलगे झाले. त्यापैकी मेशा हा थोरला. मेशाचा मुलगा जीफ. मारेशाचा मुलगा जीफ. मारेशाचा मुलगा हेब्रोन.
|
42. Now the sons H1121 of Caleb H3612 the brother H251 of Jerahmeel H3396 were , Mesha H4337 his firstborn H1060 , which H1931 was the father H1 of Ziph H2128 ; and the sons H1121 of Mareshah H4762 the father H1 of Hebron H2275 .
|
43. कोरह, तप्पूर, रेकेम आणि शमा हे हेब्रोनचे मुलगे.
|
43. And the sons H1121 of Hebron H2275 ; Korah H7141 , and Tappuah H8599 , and Rekem H7552 , and Shema H8087 .
|
44. शमाने रहम याला जन्म दिला, रहमचा मुलगा यकर्ाम. रेकेमचा मुलगा शम्मय,
|
44. And Shema H8087 begot H3205 H853 Raham H7357 , the father H1 of Jorkoam H3421 : and Rekem H7552 begot H3205 H853 Shammai H8060 .
|
45. शम्मयचा मुलगा मावोन. मावोन हा बेथसूरचा बाप.
|
45. And the son H1121 of Shammai H8060 was Maon H4584 : and Maon H4584 was the father H1 of Beth H1049 -zur.
|
46. कालेबला एफा नावाची दासी होती. तिला हारान, मोसा, गाजेज ही मुले झाली. हारान हा गाजेजचा पिता.
|
46. And Ephah H5891 , Caleb H3612 's concubine H6370 , bore H3205 H853 Haran H2771 , and Moza H4162 , and Gazez H1495 : and Haran H2771 begot H3205 H853 Gazez H1495 .
|
47. रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ हे यहदायचे मुलगे.
|
47. And the sons H1121 of Jahdai H3056 ; Regem H7276 , and Jotham H3147 , and Geshan H1529 , and Pelet H6404 , and Ephah H5891 , and Shaaph H8174 .
|
48. माका ही कालेबची आणखी एक दासी. शेबेर आणि तिऱ्हना हे तिचे मुलगे.
|
48. Maachah H4601 , Caleb H3612 's concubine H6370 , bore H3205 Sheber H7669 , and Tirhanah H8647 .
|
49. शाफ आणि शवा हे ही तिला झाले. शाफचा मुलगा मद्नान आणि शवाचे मुलगे मखबेना आणि गिबा. अखसा ही कालेबची मुलगी.
|
49. She bore H3205 also Shaaph H8174 the father H1 of Madmannah H4089 , H853 Sheva H7724 the father H1 of Machbenah H4343 , and the father H1 of Gibea H1388 : and the daughter H1323 of Caleb H3612 was Achsah H5915 .
|
50. कालेबची वंशावळ ही अशी आहे. होर हा कालेबचा थोरला मुलगा. हा एफ्राथला झाला. हूरचे मुलगे पुढीलप्रमाणे: किर्याथ-यारीमाचा संस्थापक शोबाल,
|
50. These H428 were H1961 the sons H1121 of Caleb H3612 the son H1121 of Hur H2354 , the firstborn H1060 of Ephratah H672 ; Shobal H7732 the father H1 of Kirjath H7157 -jearim,
|
51. बेथलहेमचा संस्थापक सल्मा आणि बेथ-गादेरचा संस्थापक हारेफ.
|
51. Salma H8007 the father H1 of Bethlehem H1035 , Hareph H2780 the father H1 of Beth H1013 -gader.
|
52. किर्याथ-यारीमची मुहूर्त मेढ रोवणारा शोबाल याचे वंशज असे: हारोवे, मनुहोथमथील अर्धे लोक,
|
52. And Shobal H7732 the father H1 of Kirjath H7157 -jearim had H1961 sons H1121 ; Haroeh H7204 , and half H2677 of the Manahethites H4506 .
|
53. आणि किर्याथ-यारीममधील घराणी (कुळे). इथ्री, पूथी, शमाथी आणि मिश्राई ही ती घराणी होत. त्यापैकी मिश्राईपासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले.
|
53. And the families H4940 of Kirjath H7157 -jearim ; the Ithrites H3505 , and the Puhites H6336 , and the Shumathites H8126 , and the Mishraites H4954 ; of them H4480 H428 came H3318 the Zareathites H6882 , and the Eshtaulites H848 .
|
54. सल्माचे वंशज याप्रमाणे: बेथलेहेम व नटोपाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहतकर आणि सारी लोक.
|
54. The sons H1121 of Salma H8007 ; Bethlehem H1035 , and the Netophathites H5200 , Ataroth the house of Joab H5854 , and half H2677 of the Manahethites H2680 , the Zorites H6882 .
|
55. शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखनिकांची घराणी. हे नकलनवीस म्हणजे रेखाबचा संस्थापक हम्माथ याच्यापासून उत्पन्न झालेले केनी लोक होते.
|
55. And the families H4940 of the scribes H5608 which dwelt H3427 at Jabez H3258 ; the Tirathites H8654 , the Shimeathites H8101 , and Suchathites H7756 . These H1992 are the Kenites H7017 that came H935 of Hemath H4480 H2575 , the father H1 of the house H1004 of Rechab H7394 .
|