|
|
1. नंतर ईयोबने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. इयोब आपल्या जन्मदिवसाला शाप देतो
|
1. After H310 this H3651 opened H6605 Job H347 H853 his mouth H6310 , and cursed H7043 H853 his day H3117 .
|
2. (2-3) तो म्हणाला,“मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस कायमचा नष्ट होवो. ज्या रात्री ‘तो मुलगा आहे’ असे म्हटले गेले ती रात्र कधीच आली नसती तर बरे झाले असते असे मला वाटते.
|
2. And Job H347 spoke H6030 , and said H559 ,
|
3.
|
|
4. तो दिवस काळाकुटृ झाला असता, देवाला त्याचे विस्मरण झाले असते, त्या दिवशी उजेड पडला नसता तर फार बरे झाले असते.
|
4. Let that H1931 day H3117 be H1961 darkness H2822 ; let not H408 God H433 regard H1875 it from above H4480 H4605 , neither H408 let the light H5105 shine H3313 upon H5921 it.
|
5. तो दिवस मृत्यूसारखा काळा होवो. ढगही त्या दिवशी लपले असते आणि काळ्या ढगांनी प्रकाशाला घाबरवले असते तर बरे झाले असते असे मला वाटते.
|
5. Let darkness H2822 and the shadow of death H6757 stain H1350 it ; let a cloud H6053 dwell H7931 upon H5921 it ; let the blackness H3650 of the day H3117 terrify H1204 it.
|
6. अंधाराने त्या रात्रीला ठेवून घ्यावे. दिनदर्शिकेतून ती रात्र नष्ट होवो. तिचा अंर्तभाव कुठल्याही महिन्यात होऊ नये.
|
6. As for that H1931 night H3915 , let darkness H652 seize upon H3947 it ; let it not H408 be joined H2302 unto the days H3117 of the year H8141 , let it not H408 come H935 into the number H4557 of the months H3391 .
|
7. त्या रात्रीतून काहीही निर्माण होऊ नये. आनंददायी आवाज त्या रात्री ऐकू न येवोत.
|
7. Lo H2009 , let that H1931 night H3915 be H1961 solitary H1565 , let no H408 joyful voice H7445 come H935 therein.
|
8. जादुगाराने शापवाणी उच्चारावी आणि माझ्या जन्मदिवसाला शापावे. ते लिव्याथानाला चेतविण्यास सदैव तत्पर असतात.
|
8. Let them curse H5344 it that curse H779 the day H3117 , who are ready H6264 to raise up H5782 their mourning H3882 .
|
9. त्या दिवसाचे पहाटेचे तारे काळे होवोत. त्या रात्रीला पहाटेच्या प्रकाशाची वाट बघू दे पण तो प्रकाश कधीही न येवो. सूर्याचे पाहिले किरण तिला कधीही न दिसोत.
|
9. Let the stars H3556 of the twilight H5399 thereof be dark H2821 ; let it look H6960 for light H216 , but have none H369 ; neither H408 let it see H7200 the dawning H6079 of the day H7837 :
|
10. का? कारण त्या रात्रीने माझ्या जन्माला अटकाव केला नाही. ही संकटे बघण्यापासून तिने मला परावृत केले नाही.
|
10. Because H3588 it shut not up H3808 H5462 the doors H1817 of my mother's womb H990 , nor hid H5641 sorrow H5999 from mine eyes H4480 H5869 .
|
11. मी जन्माला आलो तेव्हाच का मरुन गेलो नाही? मी जन्मत:च का मेलो नाही?
|
11. Why H4100 died H4191 I not H3808 from the womb H4480 H7358 ? why did I not give up the ghost H1478 when I came out H3318 of the belly H4480 H990 ?
|
12. माझ्या आईने मला आपल्या मांडीवर का घेतले? तिने मला स्तनपान का दिले?
|
12. Why H4069 did the knees H1290 prevent H6923 me? or why H4100 the breasts H7699 that H3588 I should suck H3243 ?
|
13. मी जर जन्मत:च मेलो असतो तर आता मी अगदी शांत असतो. पूर्वी होऊन गेलेल्या राजेलोकांच्यात आणि विद्वानांच्यामध्ये मी झोपी गेलो असतो आणि विश्रींती घेतली असती तर किती बरे झाले असते.
|
13. For H3588 now H6258 should I have lain still H7901 and been quiet H8252 , I should have slept H3462 : then H227 had I been at rest H5117 ,
|
14. त्या लोकांनी आपल्यासाठी प्रासाद आणि शहरे बांधली परंतु आता ती ओसाड आणि उध्वस्त झाली आहेत.
|
14. With H5973 kings H4428 and counselors H3289 of the earth H776 , which built H1129 desolate places H2723 for themselves;
|
15. ज्या राजांनी आपली थडगी वा घरे सोन्या रुप्यांनी भरली त्यांच्या बरोबरच माझेही दफन झाले असते तर बरे झाले असते.
|
15. Or H176 with H5973 princes H8269 that had gold H2091 , who filled H4390 their houses H1004 with silver H3701 :
|
16. मी जन्मत:च मेलेले आणि जमिनीत पुरले गेलेले मूल का झालो नाही? दिवसाच्या प्रकाशाचा किरणही न पाहिलेले मूल मी असतो तर बरे झाले असते.
|
16. Or H176 as a hidden H2934 untimely birth H5309 I had not H3808 been H1961 ; as infants H5768 which never H3808 saw H7200 light H216 .
|
17. वाईट लोक थडग्यात गेल्यानंतरच त्रास देण्याचे थांबवितात. आणि जे लोक दमलेले असतात त्यांना थडग्यात विश्रांती मिळते.
|
17. There H8033 the wicked H7563 cease H2308 from troubling H7267 ; and there H8033 the weary H3019 H3581 be at rest H5117 .
|
18. थडग्यात कैद्यांनाही विसावा मिळतो. तेथे त्यांना रक्षकांचे ओरडणे ऐकू येत नाही.
|
18. There the prisoners H615 rest H7599 together H3162 ; they hear H8085 not H3808 the voice H6963 of the oppressor H5065 .
|
19. थडग्यात, स्मशानात अनेक प्रकारचे लोक असतात, लहान थोर सर्व तेथे असतात, गुलामांचीही तेथे आपल्या मालकापासून सुटका होते.
|
19. The small H6996 and great H1419 are there H8033 ; and the servant H5650 is free H2670 from his master H4480 H113 .
|
20. “दु:खी कष्टी लोकांनी का जगत राहायचे? ज्याचा आत्मा कटू आहे अशाला जीवन का द्यायचे?
|
20. Wherefore H4100 is light H216 given H5414 to him that is in misery H6001 , and life H2416 unto the bitter H4751 in soul H5315 ;
|
21. ज्याला मरायचे आहे त्याला मरण येत नाही, दु:खी माणूस गुप्त खजिन्यापेक्षा मृत्यूच्या शोधात असतो.
|
21. Which long H2442 for death H4194 , but it cometh not H369 ; and dig H2658 for it more than for hid treasures H4480 H4301 ;
|
22. ते लोक थडगे दिसल्यावर अधिक सुखी होतील. आपली कबर मिळाली की आनंदी होतील.
|
22. Which rejoice H8056 exceedingly H413 H1524 , and are glad H7797 , when H3588 they can find H4672 the grave H6913 ?
|
23. परंतु देव त्यांचे भविष्य नेहमी गुप्त ठेवतो आणि त्यांच्या भोवती संरक्षक भिंत उभारतो.
|
23. Why is light given to a man H1397 whose H834 way H1870 is hid H5641 , and whom H1157 God H433 hath hedged in H5526 ?
|
24. जेव्हा खायची प्यायची वेळ होते तेव्हा मी दु:खाचा नि:श्वास टाकतो सुखाचा नाही! माझ्या तक्रारी, माझे गाऱ्हाणे पाण्यासारखे बाहेर ओतले जाते.
|
24. For H3588 my sighing H585 cometh H935 before H6440 I eat H3899 , and my roarings H7581 are poured out H5413 like the waters H4325 .
|
25. काहीतरी भयानक घडणार असल्याची मला सतत धास्ती वाटत होती. आणि तेच घडले. जे भयानक घडणार आहे अशी भीती वाटत होती तेच माझ्या बाबतीत घडले.
|
25. For H3588 the thing which I greatly feared H6343 H6342 is come upon H857 me , and that which H834 I was afraid of H3025 is come H935 unto me.
|
26. मी शांत होऊ शकत नाही. मी स्वस्थ राहू शकत नाही. मी विसावा घेऊ शकत नाही. मी अतिशय अस्वस्थ आहे.
|
26. I was not H3808 in safety H7951 , neither H3808 had I rest H8252 , neither H3808 was I quiet H5117 ; yet trouble H7267 came H935 .
|