Bible Language

:

1. जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक वडीलजन यांनी येशूविरूद्ध कट केला. आणि कशा प्रकारे येशूला ठार मारायचे याचा विचार केला.
1. When G1161 the morning G4405 was come G1096 , all G3956 the G3588 chief priests G749 and G2532 elders G4245 of the G3588 people G2992 took G2983 counsel G4824 against G2596 Jesus G2424 to G5620 put him to death G2289 G846 :
2. त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.
2. And G2532 when they had bound G1210 him G846 , they led him away G520 , and G2532 delivered G3860 him G846 to Pontius G4194 Pilate G4091 the G3588 governor G2232 .
3. त्याच वेळेला, यहूदा, जो येशूचा विश्वासघात करून त्याला पकडून देण्यास कारणीभूत होता, त्याने पाहिले कि, त्यांनी येशूला जिवे मारण्याचे ठरविले आहे, तेव्हा त्याने जे केले होते त्याचे त्याला वाईट वाटले. म्हणून त्याने चांदीची तीस नाणी घेऊन मुख्य याजक वडिलांना परत दिली.
3. Then G5119 Judas G2455 , which had betrayed G3860 him G846 , when he saw G1492 that G3754 he was condemned G2632 , repented G3338 himself , and brought again G654 the G3588 thirty G5144 pieces of silver G694 to the G3588 chief priests G749 and G2532 elders G4245 ,
4. तो म्हणाला, “मी पाप केले आहे, मी एका निष्पाप मनुष्याला जिवे मारण्यासाठी तुमच्या हाती दिले.”यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हांला त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!”
4. Saying G3004 , I have sinned G264 in that I have betrayed G3860 the innocent G121 blood G129 . And G1161 they G3588 said G2036 , What G5101 is that to G4314 us G2248 ? see G3700 thou G4771 to that.
5. तेव्हा यहूदाने ती चांदीची नाणी मंदिरात फेकून दिली आणि तो गेला. मग बाहेर जाऊन त्याने स्वत:ला गळफास लावून घेतला.
5. And G2532 he cast down G4496 the G3588 pieces of silver G694 in G1722 the G3588 temple G3485 , and departed G402 , and G2532 went G565 and hanged G519 himself.
6. मुख्य याजकांनी चांदीची ती तीस नाणी घेतली आणि ते म्हणाले, “हे पैसे मंदिराच्या खजिन्यात ठेवता येणार नाहीत. हे आमच्या नियमाविरूद्ध आहे, कारण ते पैसे कोणाला तरी जिवे मारण्यासाठी दिले होते.”
6. And G1161 the G3588 chief priests G749 took G2983 the G3588 silver pieces G694 , and said G2036 , It is not lawful G1832 G3756 for to put G906 them G846 into G1519 the G3588 treasury G2878 , because G1893 it is G2076 the price G5092 of blood G129 .
7. म्हणून त्यांनी त्या पैशांनी कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेण्याचे ठरविले. यरूशलेमला भेट देण्यासाठी येणाऱ्या माणसांना मरण आले तर त्यांना पुरण्यासाठी त्या शेताचा उपयोग करता येईल.
7. And G1161 they took G2983 counsel G4824 , and bought G59 with G1537 them G846 the G3588 potter G2763 's field G68 , to bury strangers in G1519 G5027 G3581 .
8. त्यामुळे आजही त्या जागेला ‘रक्ताचे शेत’ असे म्हणतात.
8. Wherefore G1352 that G1565 field G68 was called G2564 , The field G68 of blood G129 , unto G2193 this day G4594 .
9. अशा रीतीने यिर्मया संदेष्ट्याचे बोल खरे ठरले. ते असे:“त्यांनी चांदीची तीस नाणी घेतली हे पैसे यहूदी लोकांनी त्याच्या (येशूच्या) जिवाचे मोल म्हणून देण्याचे ठरविले.
9. Then G5119 was fulfilled G4137 that G3588 which was spoken G4483 by G1223 Jeremiah G2408 the G3588 prophet G4396 , saying G3004 , And G2532 they took G2983 the G3588 thirty G5144 pieces of silver G694 , the G3588 price G5092 of him that was valued G5091 , whom G3739 they of G575 the children G5207 of Israel G2474 did value G5091 ;
10. मला प्रभु परमेश्वराने आज्ञा दिल्यानुसार चांदीच्या त्या तीस नाण्यांनी त्यांनी कुंभारचे शेत विकत घेतले.”
10. And G2532 gave G1325 them G846 for G1519 the G3588 potter G2763 's field G68 , as G2505 the Lord G2962 appointed G4929 me G3427 .
11. राज्यपाल पिलातापुढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्याला प्रश्न विचारले. तो म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “होय, मी आहे, जसे तुम्ही म्हणता.”
11. And G1161 Jesus G2424 stood G2476 before G1715 the G3588 governor G2232 : and G2532 the G3588 governor G2232 asked G1905 him G846 , saying G3004 , Art G1488 thou G4771 the G3588 King G935 of the G3588 Jews G2453 ? And G1161 Jesus G2424 said G5346 unto him G846 , Thou G4771 sayest G3004 .
12. पण जेव्हा मुख्य याजकांनी वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला.
12. And G2532 when he G846 was accused G2723 of G5259 the G3588 chief priests G749 and G2532 elders G4245 , he answered G611 nothing G3762 .
13. म्हणून पिलात येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्यावर जो दोषारोप ठेवीत आहेत तो तू ऐकत आहेस ना? तर मग तू का उत्तर देत नाहीस?”
13. Then G5119 said G3004 Pilate G4091 unto him G846 , Hearest G191 thou not G3756 how many things G4214 they witness against G2649 thee G4675 ?
14. परंतु येशूने पिलाताला काहीही उत्तर दिले नाही. आणि पिलात आश्चर्यचकित झाला.
14. And G2532 he answered G611 G3756 him G846 to G4314 never G3761 a G1520 word G4487 ; insomuch G5620 that the G3588 governor G2232 marveled G2296 greatly G3029 .
15. वल्हांडण सणानिमित्त दरवर्षी लोकसमुदायासाठी तुरूंगातून एकाला सोडण्याची प्रथा होती.
15. Now G1161 at G2596 that feast G1859 the G3588 governor G2232 was wont G1486 to release G630 unto the G3588 people G3793 a G1520 prisoner G1198 , whom G3739 they would G2309 .
16. त्या विशिष्ट वेळेला तेथे एक कुप्रसिद्ध कैदी होता. त्याचे नाव बरब्बाहोते.
16. And G1161 they had G2192 then G5119 a notable G1978 prisoner G1198 , called G3004 Barabbas G912 .
17. म्हणून जेव्हा लोक जमले, तेव्हा पिलाताने त्यांना विचारले, “तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे? कुविख्यात बरब्बाला की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूला?”
17. Therefore G3767 when they G846 were gathered together G4863 , Pilate G4091 said G2036 unto them G846 , Whom G5101 will G2309 ye that I release G630 unto you G5213 ? Barabbas G912 , or G2228 Jesus G2424 which is called G3004 Christ G5547 ?
18. लोकांनी इर्षेला पेटून येशूला पिलाताच्या हाती दिले होते हे पिलाताच्या ध्यानी आले.
18. For G1063 he knew G1492 that G3754 for G1223 envy G5355 they had delivered G3860 him G846 .
19. न्यायासनावर बसला असता पिलात हे बोलला. तो तेथे बसलेला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला एक निरोप पाठविला. तो निरोप असा होता: “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्याविषयी स्वप्न पडल्यामुळे मला आज दिवसभर फार दु:ख सहन करावे लागेले आहे.”
19. When G1161 he G846 was set down G2521 on G1909 the G3588 judgment seat G968 , his G846 wife G1135 sent G649 unto G4314 him G846 , saying G3004 , Have thou nothing to do G3367 G4671 with that G1565 just man G1342 : for G1063 I have suffered G3958 many things G4183 this day G4594 in G2596 a dream G3677 because G1223 of him G846 .
20. पण पिलाताने बरब्बाला सोडून द्यावे येशूला जिवे मारावे अशी मागणी लोकांनी करावी म्हणून मुख्य याजकांनी वडील जनांनी लो कसमुदायाचे मन वळविले.
20. But G1161 the G3588 chief priests G749 and G2532 elders G4245 persuaded G3982 the G3588 multitude G3793 that G2443 they should ask G154 Barabbas G912 , and G1161 destroy G622 Jesus G2424 .
21. पिलात म्हणाला, “माझ्यासमोर बराब्बा येशू दोघेही आहेत. मी तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” लोकांनी उत्तर दिले. ‘बरब्बा.’
21. G1161 The G3588 governor G2232 answered G611 and said G2036 unto them G846 , Whether G5101 of G575 the G3588 twain G1417 will G2309 ye that I release G630 unto you G5213 G1161 ? They G3588 said G2036 , Barabbas G912 .
22. पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?” सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!”
22. Pilate G4091 saith G3004 unto them G846 , What G5101 shall I do G4160 then G3767 with Jesus G2424 which is called G3004 Christ G5547 ? They all G3956 say G3004 unto him G846 , Let him be crucified G4717 .
23. पिलाताने विचारले, “का? मी त्याला जिवे मारावे असे तुम्ही का म्हणता? त्याने काय अपराध केला आहे?”परंतु सर्व लोक मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “त्याला वधस्तंभावर खिळा!”
23. And G1161 the G3588 governor G2232 said G5346 , Why G1063 , what G5101 evil G2556 hath he done G4160 ? But G1161 they G3588 cried out G2896 the more G4057 , saying G3004 , Let him be crucified G4717 .
24. लोकांच्या पुढे आपले काही चालणार नाही हे पिलाताने पाहिले. उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते म्हणून पिलाताने थोडे पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले. मग पिलात म्हणाला, “या मनुष्याच्या मरणाची जबाबदारी माझ्यावर नाही, तुम्हीच त्यासाठी जबाबदार आहात.”
24. When G1161 Pilate G4091 saw G1492 that G3754 he could prevail G5623 nothing G3762 , but G235 that rather G3123 a tumult G2351 was made G1096 , he took G2983 water G5204 , and washed G633 his hands G5495 before G561 the G3588 multitude G3793 , saying G3004 , I am G1510 innocent G121 of G575 the G3588 blood G129 of this G5127 just person G1342 : see G3700 ye G5210 to it.
25. सर्व लोक ओरडून म्हणू लागले, “याच्या मरणाची जबाबदारी आमच्यावर असो. त्याच्यासाठी व्हायची शिक्षा आम्ही आमची मुले भोगायला तयार आहोत.”
25. Then G2532 answered G611 all G3956 the G3588 people G2992 , and said G2036 , His G846 blood G129 be on G1909 us G2248 , and G2532 on G1909 our G2257 children G5043 .
26. मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. येशूला चाबकाचे फटके मारावे असे पिलाताने आपल्या काही सैनिकांना सांगितले. नंतर येशूला वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून पिलाताने शिपायांच्या हाती दिले.
26. Then G5119 released G630 he Barabbas G912 unto them G846 : and G1161 when he had scourged G5417 Jesus G2424 , he delivered G3860 him to G2443 be crucified G4717 .
27. नंतर पिलाताचे शिपाई येशूला राज्यापालाच्या वाड्यात घेऊन आले. ते सर्व घोळक्याने येशूभोवती जमले.
27. Then G5119 the G3588 soldiers G4757 of the G3588 governor G2232 took G3880 Jesus G2424 into G1519 the G3588 common hall G4232 , and gathered G4863 unto G1909 him G846 the G3588 whole G3650 band G4686 of soldiers.
28. त्यांनी येशूचे कपडे काढले त्याला लाल किरमिजी झगा घातला.
28. And G2532 they stripped G1562 him G846 , and put on G4060 him G846 a scarlet G2847 robe G5511 .
29. काटेरी झाडाच्या फांद्यांचा एक मुकुट तयार करून तो येशूच्या डोक्यावर ठेवला. तसेच त्यांनी त्याच्या उजव्या हातात एक काठी दिली. मग शिपाई येशूपुढे गुडघे टेकून त्याची थट्टा करु लागले. ते म्हणू लागले, “यहूद्याचा राजा चिरायू होवो!”
29. And G2532 when they had plaited G4120 a crown G4735 of G1537 thorns G173 , they put G2007 it upon G1909 his G846 head G2776 , and G2532 a reed G2563 in G1909 his G846 right hand G1188 : and G2532 they bowed the knee G1120 before G1715 him G846 , and mocked G1702 him G846 , saying G3004 , Hail G5463 , King G935 of the G3588 Jews G2453 !
30. नंतर शिपाई येशूवर थुंकले. त्याच्या हातातील काठी त्यांनी घेतली आणि त्या काठीने त्याच्या डोक्यावर मारत राहिले.
30. And G2532 they spit G1716 upon G1519 him G846 , and took G2983 the G3588 reed G2563 , and G2532 smote G5180 him G846 on G1519 the G3588 head G2776 .
31. येशूची थट्टा करण्याचे संपविल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्याला घातले. मग ते त्याला वधस्तंभावर खिळून मारण्यासाठी घेऊन गेले.
31. And G2532 after G3753 that they had mocked G1702 him G846 , they took G1562 the G3588 robe G5511 off from G1562 him G846 , and G2532 put G1746 his own G846 raiment G2440 on him G846 , and G2532 led him away G520 G846 to crucify G4717 him.
32. शिपाई येशूला शहराबाहेर घेऊन चालले होते. तेव्हा त्यांनी एका मनुष्याला वेठीला धरून येशूचा वधस्तंभ वाहायला लावले. तो कुरेने या गावचा असून त्याचे नाव शिमोन होते.
32. And G1161 as they came out G1831 , they found G2147 a man G444 of Cyrene G2956 , Simon G4613 by name G3686 : him G5126 they compelled G29 to G2443 bear G142 his G846 cross G4716 .
33. जेव्हा ते ‘गुलगुथा’ (म्हणजे कवटीची जागा) नावाच्या ठिकाणी येऊन पोहोचले.
33. And G2532 when they were come G2064 unto G1519 a place G5117 called G3004 Golgotha G1115 , that G3739 is G2076 to say G3004 , a place G5117 of a skull G2898 ,
34. तेव्हा त्यांनी येशूला पित्तमिश्रित द्राक्षारस प्यायला दिला. त्याने तो चाखला. पण पिण्यास नकार दिला.
34. They gave G1325 him G846 vinegar G3690 to drink G4095 mingled G3396 with G3326 gall G5521 : and G2532 when he had tasted G1089 thereof, he would G2309 not G3756 drink G4095 .
35. त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले.
35. And G1161 they crucified G4717 him G846 , and parted G1266 his G846 garments G2440 , casting G906 lots G2819 : that G2443 it might be fulfilled G4137 which was spoken G4483 by G5259 the G3588 prophet G4396 , They parted G1266 my G3450 garments G2440 among them G1438 , and G2532 upon G1909 my G3450 vesture G2441 did they cast G906 lots G2819 .
36. शिपाई तेथे बसून येशूवर पहारा देऊ लागले.
36. And G2532 sitting down G2521 they watched G5083 him G846 there G1563 ;
37. येशूच्या डोक्याच्या वरच्या बाजूला त्याच्यावर ठेवण्यात आलेला दोषारोप लिहिलेला लेख शिपायांनी लावला. त्यावर मजकूर होता, “येशू - यहूद्यांचा राजा.”
37. And G2532 set up G2007 over G1883 his G846 head G2776 his G846 accusation G156 written G1125 , THIS G3778 IS G2076 JESUS G2424 THE G3588 KING G935 OF THE G3588 JEWS G2453 .
38. येशूच्या दोन्ही बाजूंना दोन लुटारु खिळण्यात आले होते.
38. Then G5119 were there two G1417 thieves G3027 crucified G4717 with G4862 him G846 , one G1520 on G1537 the right hand G1188 , and G2532 another G1520 on G1537 the left G2176 .
39. जवळून जाणारे लोक येशूची निंदा करु लागले. ते डोकी हलवू लागले.
39. And G1161 they that passed by G3899 reviled G987 him G846 , wagging G2795 their G848 heads G2776 ,
40. आणि म्हणू लागले, “तू म्हणालास की, ‘हे मंदिर मोडून तीन दिवसात परत उभे करीन.’ आता स्वत:चा बचाव कर, जर तू खरोखरच देवाचा पूत्र असलास तर वधस्तंभारून खाली ये.”
40. And G2532 saying G3004 , Thou that destroyest G2647 the G3588 temple G3485 , and G2532 buildest G3618 it in G1722 three G5140 days G2250 , save G4982 thyself G4572 . If G1487 thou be G1488 the Son G5207 of God G2316 , come down G2597 from G575 the G3588 cross G4716 .
41. तसेच मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, वडील हेही तेथे होते. तेही इतरांसारखी येशूची निंदा करू लागले.
41. G1161 Likewise G3668 also G2532 the G3588 chief priests G749 mocking G1702 him, with G3326 the G3588 scribes G1122 and G2532 elders G4245 , said G3004 ,
42. ते म्हणू लागले, “याने दुसऱ्यांना वाचविले, परंतु तो स्वत:चा बचाव करू शकत नाही. लोक म्हणतात की, हा इस्राएल (यहूदी) लोकांचा राजा आहे. जर तो राजा असेल, तर त्याने वधस्तंभावरून खाली यावे. म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू!
42. He saved G4982 others G243 ; himself G1438 he cannot G1410 G3756 save G4982 . If G1487 he be G2076 the King G935 of Israel G2474 , let him now G3568 come down G2597 from G575 the G3588 cross G4716 , and G2532 we will believe G4100 him G846 .
43. याचा देवावर विश्वास आहे, जर देवाला तो खरोखर पाहिजे असेल तर त्याने त्याला वाचवावे. तो स्वत: असे म्हणत असे, ‘मी देवाचा पुत्र आहे.”‘
43. He trusted G3982 in G1909 God G2316 ; let him deliver G4506 him G846 now G3568 , if G1487 he will G2309 have him G846 : for G1063 he said G2036 , I am G1510 the Son G5207 of God G2316 .
44. तसेच त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले चोर देखील येशूविषयी वाईट गोष्टी बोलू लागले.
44. G1161 The G3588 thieves G3027 also G846 , which were crucified with G4957 him G846 , cast the same in his teeth G3679 G846 .
45. दुपारनंतर लगेच सुमारे तीन तास सर्व भूमीवर अंधार पसरला.
45. Now G1161 from G575 the sixth G1623 hour G5610 there was G1096 darkness G4655 over G1909 all G3956 the G3588 land G1093 unto G2193 the ninth G1766 hour G5610 .
46. सुमारे तीन वाजता येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबकत्नी?” याचा अर्थ “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
46. And G1161 about G4012 the G3588 ninth G1766 hour G5610 Jesus G2424 cried G310 with a loud G3173 voice G5456 , saying G3004 , Eli G2241 , Eli G2241 , lama G2982 sabachthani G4518 ? that is to say G5123 , My G3450 God G2316 , my G3450 God G2316 , why G2444 hast thou forsaken G1459 me G3165 ?
47. जे लोक तेथे उभे होते त्यांनी हे एकले. ते म्हणू लागले, “तो एलीयाला हाक मारीत आहे!”
47. G1161 Some G5100 of them that stood G2476 there G1563 , when they heard G191 that, said G3004 , This G3778 man calleth G5455 for Elijah G2243 .
48. एक जण लगेच धावत गेला आणि बोळा घेऊन आला. त्या मनुष्याने तो बोळा आंबेत बुडविला आणि तो वेताच्या टोकावर ठेवून येशूला प्यायला दिला.
48. And G2532 straightway G2112 one G1520 of G1537 them G846 ran G5143 , and G2532 took G2983 a sponge G4699 , and G5037 filled G4130 it with vinegar G3690 , and G2532 put G4060 it on a reed G2563 , and gave him to drink G4222 G846 .
49. परंतु दुसरे काही लोक म्हणु लागले, “थांबा, एलीया येऊन त्याला वाचवितो काय, हे आम्हांला पाहायचे आहे.”
49. G1161 The G3588 rest G3062 said G3004 , Let be G863 , let us see G1492 whether G1487 Elijah G2243 will come G2064 to save G4982 him G846 .
50. पुन्हा एकदा येशूने मोठ्याने आरोळी मारली आणि तो मरण पावला.
50. G1161 Jesus G2424 , when he had cried G2896 again G3825 with a loud G3173 voice G5456 , yielded up G863 the G3588 ghost G4151 .
51. त्याचवेळी, येशू मेल्याबरोबर मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला गेला, भूकंप झाला, खडक फुटले.
51. And G2532 , behold G2400 , the G3588 veil G2665 of the G3588 temple G3485 was rent G4977 in G1519 twain G1417 from G575 the top G509 to G2193 the bottom G2736 ; and G2532 the G3588 earth G1093 did quake G4579 , and G2532 the G3588 rocks G4073 rent G4977 ;
52. कबरी उघडल्या, आणि देवाचे बरेच लोक जे मरण पावले होते, ते उठविले गेले.
52. And G2532 the G3588 graves G3419 were opened G455 ; and G2532 many G4183 bodies G4983 of the G3588 saints G40 which slept G2837 arose G1453 ,
53. ते लोक कबरींतून बाहेर पडले, येशू मरणातून पुन्हा उठल्यावर ते लोक पवित्र नगर अर्थात यरूशलेमामध्ये गेले आणि अनेक लोकांनी त्यांना पाहिले.
53. And G2532 came G1831 out of G1537 the G3588 graves G3419 after G3326 his G846 resurrection G1454 , and went G1525 into G1519 the G3588 holy G40 city G4172 , and G2532 appeared G1718 unto many G4183 .
54. सेनाधिकारी त्याच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप जे काही घडले ते पाहिले. आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा मनुष्य खरोखर देवाचा पुत्र होता.”
54. Now G1161 when the G3588 centurion G1543 , and G2532 they G3588 that were with G3326 him G846 , watching G5083 Jesus G2424 , saw G1492 the G3588 earthquake G4578 , and G2532 those things that were done G1096 , they feared G5399 greatly G4970 , saying G3004 , Truly G230 this G3778 was G2258 the Son G5207 of God G2316 .
55. तेथे बऱ्याच स्त्रिया वधस्तंपासून काही अंतरावर उभ्या राहून हे पाहत होत्या. येशूची सेवा करण्यासाठी या स्त्रिया गालीलाहून त्याच्यामागून आल्या होत्या.
55. And G1161 many G4183 women G1135 were G2258 there G1563 beholding G2334 afar off G575 G3113 , which G3748 followed G190 Jesus G2424 from G575 Galilee G1056 , ministering G1247 unto him G846 :
56. मरीया मग्दालिया, याकोब योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब योहान यांची आई तेथे होत्या.
56. Among G1722 which G3739 was G2258 Mary G3137 Magdalene G3094 , and G2532 Mary G3137 the G3588 mother G3384 of James G2385 and G2532 Joses G2500 , and G2532 the G3588 mother G3384 of Zebedee G2199 's children G5207 .
57. संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य तेथे आला. तो अरिमथाईचा होता येशूचा अनुयायी होता.
57. When G1161 the even G3798 was come G1096 , there came G2064 a rich G4145 man G444 of G575 Arimathaea G707 , named G5122 Joseph G2501 , who G3739 also G2532 himself G846 was Jesus' disciple G3100 G2424 :
58. योसेफ पिलाताकडे गेला. आणि त्याने त्याचे शरीर मागितले. पिलाताने येशूचे शरीर योसेफाला देण्याचा हुकूम शिपायांना केला.
58. He G3778 went G4334 to Pilate G4091 , and begged G154 the G3588 body G4983 of Jesus G2424 . Then G5119 Pilate G4091 commanded G2753 the G3588 body G4983 to be delivered G591 .
59. नंतर योसेफाने येशूचे शरीर घेतले आणि नवीन तागाच्या कपड्यात ते गुंडाळले.
59. And G2532 when Joseph G2501 had taken G2983 the G3588 body G4983 , he wrapped G1794 it G846 in a clean G2513 linen cloth G4616 ,
60. मग योसेफाने खडकात खोदलेल्या नव्या कबरेत येशूचे शरीर ठेवले. नंतर कबरेच्या तोंडवर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली. या गोष्टी केल्यानंतर योसेफ निघून गेला.
60. And G2532 laid G5087 it G846 in G1722 his own G848 new G2537 tomb G3419 , which G3739 he had hewn out G2998 in G1722 the G3588 rock G4073 : and G2532 he rolled G4351 a great G3173 stone G3037 to the G3588 door G2374 of the G3588 sepulcher G3419 , and departed G565 .
61. मरीया मग्दालिया, आणि मरीया नावाची दुसरी स्त्री कबरेभोवती बसल्या होत्या.
61. And G1161 there G1563 was G2258 Mary G3137 Magdalene G3094 , and G2532 the G3588 other G243 Mary G3137 , sitting G2521 over against G561 the G3588 sepulcher G5028 .
62. त्या दिवसाला तयारीचा दिवसम्हणत असत, दुसऱ्या दिवशी मुख्य याजक परुशी पिलातकडे गेले.
62. Now G1161 the G3588 next day G1887 , that G3748 followed G2076 G3326 the day of the G3588 preparation G3904 , the G3588 chief priests G749 and G2532 Pharisees G5330 came together G4863 unto G4314 Pilate G4091 ,
63. ते म्हणाले, ʇमहाराज, तो लबाड मनुष्य (येशू) जिवंत असताना असे म्हणाला होता की, मी मरण पावल्यानंतर तीन दिवसांनी परत उठेन.’
63. Saying G3004 , Sir G2962 , we remember G3415 that G3754 that G1565 deceiver G4108 said G2036 , while G2089 he was yet alive G2198 , After G3326 three G5140 days G2250 I will rise again G1453 .
64. म्हणून तीन दिवसापर्यंत कबरेवर कडक पहारा ठेवण्याचा हुकुम द्या. (कारण) त्याचे शिष्य येऊन त्याचे शरीर चोरुन नेण्याचा प्रयत्न करतील. मग तो मरणानंतर पुन्हा उठला असे लोकांना सांगतील. ही शेवटची फसवणूक पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.ʈ
64. Command G2753 therefore G3767 that the G3588 sepulcher G5028 be made sure G805 until G2193 the G3588 third G5154 day G2250 , lest G3379 his G846 disciples G3101 come G2064 by night G3571 , and steal him away G2813 G846 , and G2532 say G2036 unto the G3588 people G2992 , He is risen G1453 from G575 the G3588 dead G3498 : so G2532 the G3588 last G2078 error G4106 shall be G2071 worse G5501 than the G3588 first G4413 .
65. पिलात म्हणाला, ʇतुम्ही शिपाई घेऊ शकता. जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा.ʈ
65. G1161 Pilate G4091 said G5346 unto them G846 , Ye have G2192 a watch G2892 : go your way G5217 , make it as sure G805 as G5613 ye can G1492 .
66. म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला. आणि तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले.
66. So G1161 they G3588 went G4198 , and made the sepulcher sure G805 G3588 G5028 , sealing G4972 the G3588 stone G3037 , and G2532 setting a watch G3326 G2892 .