Bible Language

Genesis 14:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 शिनाराचा राजा अम्रफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचाराजा कदार्लागोमर आणि गोयीमाचा राजा तिदाल,
2 यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोयिमाचा राजा शमेबर आणि बेलाचा म्हणजे सोअराचा राजा यांच्यांशी युद्ध केले.
3 या सर्व राजांनी आपले सैन्य सिद्दीम खोऱ्यात एकत्र जमविले. (हे खोरे म्हणजे आताचा क्षार समुद्र)
4 या सर्व राजांनी बारा वर्षे कदार्ला गोमर राजाची सेवा केली, पंरतु तेरव्या वर्षी ते त्याच्या विरुद्ध उठले.
5 तेव्हा चौदाव्या वर्षी कदार्लागोमर त्याच्या बरोबरचे राजे लढाई करण्यास चालून आले आणि त्यांनी अष्टरोथ कर्णईम येथे रेफाई लोकांचा, हाम येथे लूजी लोकांचा, शावेह किर्याथाईम येथे एमी लोकांचा आणि, सेईर म्हणजे ईदोम डोंगराळ प्रदेशात होरी लोकांचा आणि, सेईर म्हणजे ईदोम डोंगराळ प्रदेशात होरी लोकांचा पराभव केला आणि त्यांना एलपारान (हे वाळवंटा जवळ आहे) जवळ असलेल्या रानापर्यंत पिटाळून लावले.
6
7 त्यानंतर कदार्लागोमर राजा उत्तरेकडे वळाला एन मिशपात म्हणजे कादेश येथे जाऊन त्याने अमालेकी लोकांचा पराभव केला; तसेच हससोन - तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही पराभव केला.
8 त्यावेळी सदोमाचा राजा, गमोराचा, राजा, अदमाचा सबोयिमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा यांनी आपले सैन्य एकत्र केले आपल्या शत्रूशी लढण्याकरिता ते सिद्दीम खोऱ्याकडे गेले.
9 एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयीमाया राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एलामाचा राजा अर्योक यांच्या विरुद्ध ते लढले; असे चार राजे पांच राजांविरुद्द लढले.
10 सिद्दीम खोऱ्यात डांबराने भरलेल्या अनेक खाणी होत्या. सदोम गमोराचे राजे सैन्यासह पळून जाताना बरेच सैनिक खाणीत पडले परंतु बाकीचे डोंगराकडे पळून गेले.
11 तेव्हा त्यांच्या शत्रुनी सदोम गमोरा येथील लोकांची सर्व मालमत्ता, अन्न वस्त्र सामग्री लुटून नेली त्यांनी त्यांच्या सर्व वस्तू ही नेल्या.
12 अब्रामाचा पुतण्या लोट सदोमात राहात होता. त्याला शत्रूनीं पकडले त्याच्या मालकीच्या सर्व मालमत्तेसह त्याला कैद करुन ते घेऊन गेले.
13 या लढाईत पकडला गेलेला एक मनुष्य अब्राम इब्रीकडे पळून गेला त्याने त्याला हे वर्तमान सांगितले त्यावेळी अब्राम मम्रे अमोरी वृक्षांजवळ तळ देऊन राहिला होता; मम्रे, अष्कोल आनेर ह्यांनी एकमेकांना अब्रामाला मदत करण्याचा करार केला.
14 लोटाला कैद करुन नेल्याचे वर्तमान अब्रामाला समजले, तेव्हा त्याने आपल्या कुटुंबात जन्मलेल्या सर्वांना एकत्र बोलावले त्यांच्यातून लढाईच्या कामात कसलेले असे तीनशे अठरा तरबेज लढवैय्ये घेऊन त्याने थेट दान नगरापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला.
15 त्या रात्री त्याने आपल्या सैनिक दासासह शत्रूसैन्यावर अचानक हल्ला चढवला; त्यांनी शत्रू सैन्याचा पराभव केला दिमिष्काच्या म्हणजे दमास्कसच्या उत्तरेस असलेल्या होबा पर्यंत त्यांचा पाठलाग केला.
16 तेव्हा शत्रुने लुटलेली सगळी मालमत्ता तसेच आपला पुतण्या लोट याची मालमत्ता, स्त्रिया आणि दास अब्रामाने परत आणले.
17 मग कदार्लागोमर त्याच्याबरोबरचे राजे यांचा पराभव केल्यावर अब्राम आपल्या घरी गेला; तेव्हा सदोमाचा राजा शावेच्या खोऱ्यात त्याला भेटावयास गेला. (त्या खोऱ्याला आता राजाचे खोरे असे म्हणतात.)
18 आणि परात्पर देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेकही भाकर द्राक्षारस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला.
19 मलकीसदेकाने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले,“अब्रामा, आकाश पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो.
20 त्या परात्पर देवाने तुझ्या शत्रूंचा पराभव करण्यास तुला मदत केली त्या परात्पर देवाचा आम्ही धन्यवाद करतो.”तेव्हा अब्रामाने लढाईच्या काळात त्याच्याजवळून जे जे घेतले होते त्याचा दहावा भाग मलकीसदेकाला दिला.
21 मग सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, “मला फक्त कैद करुन नेलेले माझे लोक द्या आणि त्यांची मालमत्ता तुम्ही तुमच्यासाठी ठेवा.”
22 परंतु अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “आकाश पृथ्वीचा निर्माणकर्ता परमेश्वर, परात्पर देव याला मी वचन देतो की,
23 मी तुझे असलेले काहीही ठेवणार नाहीं, एखादे सूत वा जोड्याचा बंधही ठेवणार नाही ‘मी अब्रामाला श्रीमंत केले’ असे तू म्हणावे असे मला वाटत नाही.
24 माझ्या या तरुण माणसांनी जे अन्न खाल्ले आहे तेवढ्याचाच मी स्वीकार करतो; परंतु इतर लोकांना लढाईतून मिळालेल्यापैकी त्यांचा वाटा घेऊ दे, आणि त्यातून काही आनेर, अष्कोल मम्रे यांस दे, कारण त्यांनी लढाईत मला खूप मदत केली.”
1 And it came to pass H1961 W-VQY3MS in the days H3117 B-CMP of Amraphel H569 EMS king H4428 NMS of Shinar H8152 LFS , Arioch H746 EMS king H4428 NMS of Ellasar H495 LMS , Chedorlaomer H3540 EMS king H4428 NMS of Elam H5867 EMS , and Tidal H8413 EMS king H4428 NMS of nations H1471 NMP ;
2 That these made H6213 VQQ3MP war H4421 NFS with H854 PREP Bera H1298 EMS king H4428 NMS of Sodom H5467 TFS , and with H854 W-PART Birsha H1306 EMS king H4428 NMS of Gomorrah H6017 EFS , Shinab H8134 EMS king H4428 NMS of Admah H126 TFS , and Shemeber H8038 EMS king H4428 NMS of Zeboiim H6636 TFS , and the king H4428 NMS of Bela H1106 EMS , which H1931 PPRO-3FS is Zoar H6820 TFS .
3 All H3605 NMS these H428 PMP were joined together H2266 VQQ3MP in H413 PREP the vale H6010 CMS of Siddim H7708 D-LFS , which H1931 PPRO-3MS is the salt H4417 CMS sea H3220 NMS .
4 Twelve H8147 MFS years H8141 NFS they served H5647 VQQ3MP Chedorlaomer H3540 EMS , and in the thirteenth H7969 W-BFS year H8141 NFS they rebelled H4775 VQQ3MP .
5 And in the fourteenth H702 W-MFS year H8141 NFS came H935 VQPMS Chedorlaomer H3540 EMS , and the kings H4428 WD-NMP that H834 RPRO were with H854 PREP-3MS him , and smote H5221 W-VHY3MP the Rephaims H7497 TMP in Ashteroth Karnaim H6255 LFS , and the Zuzims H2104 D-EMP in Ham H1990 B-LFS , and the Emims H368 D-EMP in Shaveh Kiriathaim H7741 ,
6 And the Horites H2752 D-TFS in their mount H2042 Seir H8165 LFS , unto H5704 PREP El H364 LFS - paran , which H834 RPRO is by H5921 PREP the wilderness H4057 D-NMS .
7 And they returned H7725 W-VUY3MP , and came H935 W-VQY3MP to H413 PREP En H5880 EMS - mishpat , which H1931 PPRO-3FS is Kadesh H6946 LFS , and smote H5221 W-VHY3MP all H3605 NMS the country H7704 CMS of the Amalekites H6003 D-TMS , and also H1571 W-CONJ the Amorites H567 D-TMS , that dwelt H3427 D-VQPMS in Hazezon H2688 CPUN - tamar .
8 And there went out H3318 W-VQY3MS the king H4428 NMS of Sodom H5467 TFS , and the king H4428 NMS of Gomorrah H6017 EFS , and the king H4428 NMS of Admah H126 TFS , and the king H4428 NMS of Zeboiim H6636 TFS , and the king H4428 NMS of Bela H1106 EFS (the same H1931 PPRO-3FS is Zoar H6820 LFS ) and they joined H6186 W-VQY3MP battle H4421 NFS with H854 PREP-3MP them in the vale H6010 B-CMS of Siddim H7708 D-EFS ;
9 With H854 PREP Chedorlaomer H3540 EMS the king H4428 NMS of Elam H5867 EMS , and with Tidal H8413 EMS king H4428 NMS of nations H1471 NMP , and Amraphel H569 W-EMS king H4428 NMS of Shinar H8152 LFS , and Arioch H746 W-EMS king H4428 NMS of Ellasar H495 LMS ; four H702 MMS kings H4428 NMS with H854 PREP five H2568 D-MMS .
10 And the vale H6010 W-CMS of Siddim H7708 D-LFS was full of slime pits H875 CFP ; and the kings H4428 NMS of Sodom H5467 TFS and Gomorrah H6017 W-LFS fled H5127 W-VQY3MP , and fell H5307 W-VQY3MP there H8033 ADV-3FS ; and they that remained H7604 W-VNPMP fled H5127 VQP3MP to the mountain H2022 NMS-3FS .
11 And they took H3947 W-VQY3MP all H3605 NMS the goods H7399 CMS of Sodom H5467 TFS and Gomorrah H6017 W-LFS , and all H3605 NMS their victuals H400 CMS-3MP , and went their way H1980 W-VQY3MP .
12 And they took H3947 W-VQY3MP Lot H3876 EMS , Abram H87 EMS \'s brother H251 CMS \'s son H1121 , who H1931 W-PPRO-3MS dwelt H3427 VQPMS in Sodom H5467 B-EFS , and his goods H7399 CMS-3MS , and departed H1980 W-VQY3MP .
13 And there came H935 W-VQY3MS one that had escaped H6412 D-NMS , and told H5046 W-VHY3MS Abram H87 L-EMS the Hebrew H5680 D-EMS ; for he H1931 W-PPRO-3MS dwelt H7931 VQPMS in the plain H436 B-CMP of Mamre H4471 EFS the Amorite H567 D-TMS , brother H251 CMS of Eshcol H812 EMS , and brother H251 W-CMS of Aner H6063 EMS : and these H1992 W-PPRO-3MP were confederate H1167 CMP with Abram H87 EMS .
14 And when Abram H87 EMS heard H8085 that H3588 CONJ his brother H251 CMS-3MS was taken captive H7617 VNQ3MS , he armed H7324 W-VHY3MS his trained H2593 CMP-3MS servants , born H3211 CMP in his own house H1004 CMS-3MS , three H7969 W-BFS hundred H3967 BFP and eighteen H8083 MMS , and pursued H7291 W-VQY3MS them unto H5704 PREP Dan H1835 EFS .
15 And he divided himself H2505 W-VNY3MS against H5921 PREP-3MP them , he H1931 PPRO-3MS and his servants H5650 W-CMS-3MS , by night H3915 GMS , and smote H5221 W-VHY3MS-3MP them , and pursued H7291 W-VQY3MS-3MP them unto H5704 PREP Hobah H2327 LFS , which H834 RPRO is on the left hand H8040 M-NMS of Damascus H1834 L-LFS .
16 And he brought back H7725 W-VHY3MS all H3605 NMS the goods H7399 D-NMS , and also H1571 W-CONJ brought again H7725 VHQ3MS his brother H251 CMS-3MS Lot H3876 EMS , and his goods H7399 W-CMS-3MS , and the women H802 D-NFP also H1571 W-CONJ , and the people H5971 D-NMS .
17 And the king H4428 NMS of Sodom H5467 TFS went out H3318 W-VQY3MS to meet H7125 L-VQFC-3MS him after H310 PREP his return H7725 VQFC-3MS from the slaughter H5221 M-VHFC-3MS of Chedorlaomer H3540 EMS , and of the kings H4428 NMS that H834 RPRO were with H854 PREP-3MS him , at H413 PREP the valley H6010 CMS of Shaveh H7740 LFS , which H1931 PPRO-3MS is the king H4428 NMS \'s dale H6010 CMS .
18 And Melchizedek H4442 W-EMS king H4428 NMS of Salem H8004 LFS brought forth H3318 VHQ3MS bread H3899 NMS and wine H3196 W-NMS : and he H1931 W-PPRO-3MS was the priest H3548 NMS of the most high H5945 AMS God H410 L-NMS .
19 And he blessed H1288 W-VPY3MS-3MS him , and said H559 W-VQY3MS , Blessed H1288 VWQ3MS be Abram H87 EMS of the most high H5945 AMS God H410 L-NMS , possessor H7069 VQCMS of heaven H8064 NMP and earth H776 W-NFS :
20 And blessed H1288 W-VWPMS be the most high H5945 AMS God H410 EDS , which H834 RPRO hath delivered H4042 VPQ3MS thine enemies H6862 CMP-2MS into thy hand H3027 B-CFS-2MS . And he gave H5414 W-VQY3MS him tithes H4643 NMS of all H3605 M-NMS .
21 And the king H4428 NMS of Sodom H5467 TFS said H559 W-VQY3MS unto H413 PREP Abram H87 EMS , Give H5414 VQI2MS me the persons H5315 D-NFS , and take H3947 VQI2MS the goods H7399 WD-NMS to thyself .
22 And Abram H87 EMS said H559 W-VQY3MS to H413 PREP the king H4428 NMS of Sodom H5467 TFS , I have lifted up H7311 VHQ1MS mine hand H3027 CFS-1MS unto H413 PREP the LORD H3068 EDS , the most high H5945 AMS God H410 EDS , the possessor H7069 VQCMS of heaven H8064 NMP and earth H776 W-NFS ,
23 That I will not H518 PART take from a thread H2339 M-NMS even to H5704 W-PREP to a shoelatchet H8288 CMS , and that I will not H518 PART take H3947 VQY1MS any thing H3605 M-CMS that H834 RPRO is thine , lest H3808 W-NPAR thou shouldest say H559 VQY2MS , I H589 PPRO-1MS have made Abram rich H6238 VHQ1MS :
24 Save H1107 PREP-1MS only H7535 ADV that which H834 RPRO the young men H5288 D-NMP have eaten H398 VQQ3MP , and the portion H2506 W-CMS of the men H376 D-NMP which H834 RPRO went H1980 VQQ3MP with H854 PREP-1MS me , Aner H6063 EMS , Eshcol H812 EMS , and Mamre H4471 W-LMS ; let them H1992 PPRO-3MP take H3947 VQY3MP their portion H2506 CMS-3MP .