|
|
1. येशू व त्याचे शिष्य यरुशलेमजवळ आले असता ते जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवळ बेथफगे या जागी थांबले. येशूने त्याच्या दोन शिष्यांना
|
1. And G2532 when G3753 they drew nigh G1448 unto G1519 Jerusalem G2414 , and G2532 were come G2064 to G1519 Bethphage G967 , unto G4314 the G3588 mount G3735 of Olives G1636 , then G5119 sent G649 Jesus G2424 two G1417 disciples G3101 ,
|
2. असे सांगून पाठविले की, तुमच्या समोर असलेल्या गावात जा. तुम्ही गावात शिराल तेव्हा एक गाढवी बांधून ठेवलेली व तिच्या जवळ एक शिंगरु असलेले तुम्हांला आढळेल. ती दोन्ही गाढवे सोडून माझ्याकडे घेऊन या.
|
2. Saying G3004 unto them G846 , Go G4198 into G1519 the G3588 village G2968 over against G561 you G5216 , and G2532 straightway G2112 ye shall find G2147 an ass G3688 tied G1210 , and G2532 a colt G4454 with G3326 her G846 : loose G3089 them, and bring G71 them unto me G3427 .
|
3. जर कोणी तुम्हांला विचारले की, ही गाढवे कशासाठी नेत आहात तर त्याला सांगा की, येशूला यांची गरज आहे. तो ती लगेच माझ्याकडे पाठवील.”
|
3. And G2532 if G1437 any G5100 man say G2036 aught G5100 unto you G5213 , ye shall say G2046 , The G3588 Lord G2962 hath G2192 need G5532 of them G846 ; and G2532 straightway G2112 he will send G649 them G846 .
|
4. हे यासाठी घडले की संदष्ट्यांपैकी एक जण जे बोलला होता ते पूर्ण व्हावे:
|
4. G1161 All G3650 this G5124 was done G1096 , that G2443 it might be fulfilled G4137 which was spoken G4483 by G1223 the G3588 prophet G4396 , saying G3004 ,
|
5. सोयोनेच्या कन्येला सांग, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे! तो लीन आहे आणि नम्र होऊन गाढवावर बसून येत आहे, होय शिंगरावर, कष्ट करणाऱ्या प्राण्याच्या शिंगरावर.”‘ जखऱ्या 9:9
|
5. Tell G2036 ye the G3588 daughter G2364 of Zion G4622 , Behold G2400 , thy G4675 king G935 cometh G2064 unto thee G4671 , meek G4239 , and G2532 sitting G1910 upon G1909 an ass G3688 , and G2532 a colt G4454 the foal G5207 of an ass G5268 .
|
6. त्याचे शिष्य गेले आणि जसे येशूने सांगितले होते तसे त्यांनी केले.
|
6. And G1161 the G3588 disciples G3101 went G4198 , and G2532 did G4160 as G2531 Jesus G2424 commanded G4367 them G846 ,
|
7. शिष्यांनी गाढवी व शिंगरू येशूकडे आणले. त्या गाढवावर त्यांनी आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला.
|
7. And brought G71 the G3588 ass G3688 , and G2532 the G3588 colt G4454 , and G2532 put G2007 on G1883 them G846 their G848 clothes G2440 , and G2532 they set G1940 him thereon G1883 G846 .
|
8. पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे येशूसाठी वाटेवर अंथरले. दुसऱ्या काही लोकांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या.
|
8. And G1161 a very great G4118 multitude G3793 spread G4766 their G1438 garments G2440 in G1722 the G3588 way G3598 G1161 ; others G243 cut down G2875 branches G2798 from G575 the G3588 trees G1186 , and G2532 strewed G4766 them in G1722 the G3588 way G3598 .
|
9. काही लोक येशूच्या पुढे चालू लागले. काही लोक येशूच्या मागून चालू लागले. ते लोक मोठ्याने जयघोष करु लागले,“होसान्ना,दाविदाच्या पुत्राला प्रभुच्या नावाने येणारा धन्यवादित असो, स्वर्गीय देवाला होसान्ना!” स्रोत 118:26
|
9. And G1161 the G3588 multitudes G3793 that went before G4254 , and G2532 thatfollowed G190 , cried G2896 , saying G3004 , Hosanna G5614 to the G3588 son G5207 of David G1138 : Blessed G2127 is he that cometh G2064 in G1722 the name G3686 of the Lord G2962 ; Hosanna G5614 in G1722 the G3588 highest G5310 .
|
10. जेव्हा येशूने यरूशलेमेमध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर ढवळून निघाले व लोक विचारत होते. हा कोण आहे?”
|
10. And G2532 when he G846 was come G1525 into G1519 Jerusalem G2414 , all G3956 the G3588 city G4172 was moved G4579 , saying G3004 , Who G5101 is G2076 this G3778 ?
|
11. जमाव उत्तर देत होता, हा येशू संदेष्टा आहे, तो गालील प्रांतातील नासरेथचा आहे.”
|
11. And G1161 the G3588 multitude G3793 said G3004 , This G3778 is G2076 Jesus G2424 the G3588 prophet G4396 of G575 Nazareth G3478 of Galilee G1056 .
|
12. मग येशूने मंदिराच्या आवारात प्रवेश केला तेव्हा तेथे जे लोक विक्री करीत होते व खरेदी करीत होते त्यांची मेजे त्याने उलथून टाकली आणि जे लोक कबूतरे विकत होते त्यांची बसण्याची बाके उलथून टाकली.
|
12. And G2532 Jesus G2424 went G1525 into G1519 the G3588 temple G2411 of God G2316 , and G2532 cast out G1544 all G3956 them that sold G4453 and G2532 bought G59 in G1722 the G3588 temple G2411 , and G2532 overthrew G2690 the G3588 tables G5132 of the G3588 moneychangers G2855 , and G2532 the G3588 seats G2515 of them that sold G4453 doves G4058 ,
|
13. येशू त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे म्हटले आहे, ‘माझे घर प्रार्थनेचे घर म्हटले जाईल. पण तुम्ही त्याला लुटारुंची गुहा केले आहे.”‘
|
13. And G2532 said G3004 unto them G846 , It is written G1125 , My G3450 house G3624 shall be called G2564 the house G3624 of prayer G4335 ; but G1161 ye G5210 have made G4160 it G846 a den G4693 of thieves G3027 .
|
14. काही आंधळे आणि पांगळे लोक मंदिरात येशूकडे आले. येशूने त्यांना बरे केले.
|
14. And G2532 the blind G5185 and G2532 the lame G5560 came G4334 to him G846 in G1722 the G3588 temple G2411 ; and G2532 he healed G2323 them G846 .
|
15. जेव्हा मुख्य याजक व नियमशास्त्राच्या शिक्षकांनी, येशूने केलेल्या आश्र्चर्यकारक गोष्टी आणि मंदिराच्या आवारात लहान मुलांना दाविदाच्या पुत्राला होसान्ना.” अशी घोषाणा देताना पाहिले, तेव्हा या सर्व गोष्टींमुळे त्यांना राग आला.
|
15. And G1161 when the G3588 chief priests G749 and G2532 scribes G1122 saw G1492 the G3588 wonderful things G2297 that G3739 he did G4160 , and G2532 the G3588 children G3816 crying G2896 in G1722 the G3588 temple G2411 , and G2532 saying G3004 , Hosanna G5614 to the G3588 son G5207 of David G1138 ; they were sore displeased G23 ,
|
16. त्यांनी त्याला विचारले, ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?”येशूने त्यांना उत्तर दिले, होय, पवित्र शास्त्रात काय लिहिले आहे ते तुम्ही ऐकले नाही का?तू बालके व तान्हुली यांना स्तुती करायला शिकविले आहेस.’
|
16. And G2532 said G2036 unto him G846 , Hearest G191 thou what G5101 these G3778 say G3004 ? And G2532 Jesus G2424 saith G3004 unto them G846 , Yea G3483 ; have ye never G3763 read G314 , Out of G1537 the mouth G4750 of babes G3516 and G2532 sucklings G2337 thou hast perfected G2675 praise G136
|
17. नंतर येशू तेथून निघाला व बेथानीला गेला. तेथे तो रात्रभर राहिला.
|
17. And G2532 he left G2641 them G846 , and went G1831 out G1854 of the G3588 city G4172 into G1519 Bethany G963 ; and G2532 he lodged G835 there G1563 .
|
18. दुसऱ्या दिवशी पहाटे तो यरूशलेमकडे पुन्हा येत असत त्याला भूक लागली.
|
18. Now G1161 in the morning G4405 as he returned G1877 into G1519 the G3588 city G4172 , he hungered G3983 .
|
19. रस्त्याच्या कडेला त्याला अंजिराचे एक झाड दिसले. अंजिर खायला मिळेल या आशेने तो झाडाजळ गेला. पण झाडावर त्याला एकही अंजिर दिसले नाही. त्याला फक्त पाने होती. येशू त्या झाडाला म्हणाला, यापुढे तुला कधीही फळ न येवो!” आणि ते झाड लगेच वाळून गेले आणि मेले.
|
19. And G2532 when he saw G1492 a G3391 fig tree G4808 in G1909 the G3588 way G3598 , he came G2064 to G1909 it G846 , and G2532 found G2147 nothing G3762 thereon G1722 G846 , but G1508 leaves G5444 only G3440 , and G2532 said G3004 unto it G846 , Let no fruit G2590 grow G1096 on G1537 thee G4675 henceforward G3371 forever G1519 G165 . And G2532 presently G3916 the G3588 fig tree G4808 withered away G3583 .
|
20. शिष्यांनी हे पाहिले, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले आणि मेले?”
|
20. And G2532 when the G3588 disciples G3101 saw G1492 it, they marveled G2296 , saying G3004 , How G4459 soon G3916 is the G3588 fig tree G4808 withered away G3583 !
|
21. येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हांला खरे सांगतो, जर तुम्हांला विश्वास असेल, आणि जर तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे तर या डोंगराला उठून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल.
|
21. G1161 Jesus G2424 answered G611 and said G2036 unto them G846 , Verily G281 I say G3004 unto you G5213 , If G1437 ye have G2192 faith G4102 , and G2532 doubt G1252 not G3361 , ye shall not G3756 only G3440 do G4160 this G3588 which is done to the G3588 fig tree G4808 , but G235 also if G2579 ye shall say G2036 unto this G5129 mountain G3735 , Be thou removed G142 , and G2532 be thou cast G906 into G1519 the G3588 sea G2281 ; it shall be done G1096 .
|
22. जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते तुम्हांला मिळेल.”
|
22. And G2532 all things G3956 , whatsoever G3745 G302 ye shall ask G154 in G1722 prayer G4335 , believing G4100 , ye shall receive G2983 .
|
23. येशू मंदिरात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला.?”
|
23. And G2532 when he G846 was come G2064 into G1519 the G3588 temple G2411 , the G3588 chief priests G749 and G2532 the G3588 elders G4245 of the G3588 people G2992 came G4334 unto him G846 as he was teaching G1321 , and said G3004 , By G1722 what G4169 authority G1849 doest G4160 thou these things G5023 ? and G2532 who G5101 gave G1325 thee G4671 this G5026 authority G1849 ?
|
24. येशू म्हणाला, मी सुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मी तुम्हाला सांगेन.
|
24. And G1161 Jesus G2424 answered G611 and said G2036 unto them G846 , I also G2504 will ask G2065 you G5209 one G1520 thing G3056 , which G3739 if G1437 ye tell G2036 me G3427 , I in likewise G2504 will tell G2046 you G5213 by G1722 what G4169 authority G1849 I do G4160 these things G5023 .
|
25. तुम्ही मला सांगा, योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे. तेव्हा त्याला तो देण्याचा अधिकार कोठून आला- देवाकडून की मनुष्यांकडून?”येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, ‘योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणले मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’
|
25. The G3588 baptism G908 of John G2491 , whence G4159 was G2258 it? from G1537 heaven G3772 , or G2228 of G1537 men? And G1161 G444 G1161 they G3588 reasoned G1260 with G3844 themselves G1438 , saying G3004 , If G1437 we shall say G2036 , From G1537 heaven G3772 ; he will say G2046 unto us G2254 , Why G1302 did ye not G3756 then G3767 believe G4100 him G846 ?
|
26. पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो तर सर्व लोक आपल्यावर रागावतील. आपल्याला लोकांची भीति आहे. कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्व जण मानतात.”
|
26. But G1161 if G1437 we shall say G2036 , Of G1537 men G444 ; we fear G5399 the G3588 people G3793 ; for G1063 all G3956 hold G2192 John G2491 as G5613 a prophet G4396 .
|
27. म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, योहानाचा अधिकार कोठून होता हे आम्हांला माहीत नाही.” तेव्हा येशू म्हणाला, मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हांला सांगणार नाही.”
|
27. And G2532 they answered G611 Jesus G2424 , and said G2036 , We cannot tell G1492 G3756 . And G2532 he G846 said G5346 unto them G846 , Neither G3761 tell G3004 I G1473 you G5213 by G1722 what G4169 authority G1849 I do G4160 these things G5023 .
|
28. याविषयी तुम्हांला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मनुष्य आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’
|
28. But G1161 what G5101 think G1380 ye G5213 ? A certain man G444 had G2192 two G1417 sons G5043 ; and G2532 he came G4334 to the G3588 first G4413 , and said G2036 , Son G5043 , go G5217 work G2038 today G4594 in G1722 my G3450 vineyard G290 .
|
29. मुलाने उत्तर दिले, मी जाणार नाही, परंतु नंतर त्या मुलाने जायचे ठरविले व तो गेला.
|
29. He G3588 answered G611 and said G2036 , I will G2309 not G3756 : but G1161 afterward G5305 he repented G3338 , and went G565 .
|
30. नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर. त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो. पण ते गेला नाही.
|
30. And G2532 he came G4334 to the G3588 second G1208 , and said G2036 likewise G5615 . And G1161 he G3588 answered G611 and said G2036 , I G1473 go, sir G2962 : and G2532 went G565 not G3756 .
|
31. त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?” ते म्हणाले, पहिल्या मुलाने.”येशू त्यांना म्हणाला, मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या हे वाईट लोक आहेत असे तुम्हांला वाटते, पण ते तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील.
|
31. Whether G5101 of G1537 them G3588 twain G1417 did G4160 the G3588 will G2307 of his father? They G3962 say G3004 unto him G846 , The G3588 first G4413 . Jesus G2424 saith G3004 unto them G846 , Verily G281 I say G3004 unto you G5213 , That G3754 the G3588 publicans G5057 and G2532 the G3588 harlots G4204 go into the kingdom of God before G4254 G1519 G3588 G932 G2316 you G5209 .
|
32. जीवनाचा खरा रस्ता कोणता हे तुम्हांला दाखवावे म्हणून योहान आला आणि तुम्ही योहानाला मानले नाही. जकातदार व वेश्या यांनी योहानावर विश्वास ठेवला हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि योहानावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.
|
32. For G1063 John G2491 came G2064 unto G4314 you G5209 in G1722 the way G3598 of righteousness G1343 , and G2532 ye believed G4100 him G846 not G3756 ; but G1161 the G3588 publicans G5057 and G2532 the G3588 harlots G4204 believed G4100 him G846 : and G1161 ye G5210 , when ye had seen G1492 it, repented G3338 not G3756 afterward G5305 , that ye might believe G4100 him G846 .
|
33. ही बोधकथा ऐका : मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. शेताच्या भोवती त्याने एक भिंत बांधली आणि द्राक्षे कुस्करून रस गाळण्याकरिता खड्डा करून एक घाणा तयार केला. आणि टेहळाणी करण्यासाठी एक मनोरा (माळा) बांधला. मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना करायला खंडाने दिला. मग तो परत गेला.
|
33. Hear G191 another G243 parable G3850 : There was G2258 a certain G5100 householder G3617 , which G3748 planted G5452 a vineyard G290 , and G2532 hedged it round about G4060 G846 G5418 , and G2532 digged G3736 a winepress G3025 in G1722 it G846 , and G2532 built G3618 a tower G4444 , and G2532 let it out G1554 G846 to husbandmen G1092 , and G2532 went into a far country G589 :
|
34. जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही नोकर खंडकरी शेतकऱ्याकडे पाठविले.
|
34. And G1161 when G3753 the G3588 time G2540 of the G3588 fruit G2590 drew near G1448 , he sent G649 his G848 servants G1401 to G4314 the G3588 husbandmen G1092 , that they might receive G2983 the G3588 fruits G2590 of it G846 .
|
35. परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या नोकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले.
|
35. And G2532 the G3588 husbandmen G1092 took G2983 his G846 servants G1401 , and beat G1194 one G3739 G3303 , and G1161 killed G615 another G3739 , and G1161 stoned G3036 another G3739 .
|
36. मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा नोकर पाठविले. पहिल्यापेक्षा त्याने जास्त नोकर पाठविले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली.
|
36. Again G3825 , he sent G649 other G243 servants G1401 more G4119 than the G3588 first G4413 : and G2532 they did G4160 unto them G846 likewise G5615 .
|
37. नंतर, त्याने त्याच्या स्वत:च्या मुलाला त्यांच्याकडे पाठविले, तो म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील.’
|
37. But G1161 last G5305 of all he sent G649 unto G4314 them G846 his G848 son G5207 , saying G3004 , They will reverence G1788 my G3450 son G5207 .
|
38. पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले. हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्याला ठार करू व त्याचे वतन घेऊ.
|
38. But G1161 when the G3588 husbandmen G1092 saw G1492 the G3588 son G5207 , they said G2036 among G1722 themselves G1438 , This G3778 is G2076 the G3588 heir G2818 ; come G1205 , let us kill G615 him G846 , and G2532 let us seize on G2722 his G846 inheritance G2817 .
|
39. त्यांनी त्याला धरले व मळ्याच्या बाहेर फेकले व त्याला ठार मारले.
|
39. And G2532 they caught G2983 him G846 , and G2532 cast G1544 him out G1854 of the G3588 vineyard G290 , and G2532 slew G615 him.
|
40. मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?”
|
40. When G3752 the G3588 lord G2962 therefore G3767 of the G3588 vineyard G290 cometh G2064 , what G5101 will he do G4160 unto those G1565 husbandmen G1092 ?
|
41. यहूदी मुख्य याजक आणि पुढारी म्हणाले, तो त्या लोकांना खात्रीने मरणदंड देईल. कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला मळा दुसऱ्यास खंडाने देईल. हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील, अशांना तो ते देईल.”
|
41. They say G3004 unto him G846 , He will miserably G2560 destroy G622 those G846 wicked men G2556 , and G2532 will let out G1554 his vineyard G290 unto other G243 husbandmen G1092 , which G3748 shall render G591 him G846 the G3588 fruits G2590 in G1722 their G846 seasons G2540 .
|
42. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही पवित्र शास्त्रात वाचले असलेच की.‘बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे हे प्रभूने केले आणि आमच्यासाठी हे अदभुत आहे.’ स्तोत्र 118:22-23
|
42. Jesus G2424 saith G3004 unto them G846 , Did ye never G3763 read G314 in G1722 the G3588 Scriptures G1124 , The stone G3037 which G3739 the G3588 builders G3618 rejected G593 , the same G3778 is become G1096 the G1519 head G2776 of the corner G1137 : this G3778 is G1096 the Lord's doing G3844 G2962 , and G2532 it is G2076 marvelous G2298 in G1722 our G2257 eyes G3788 ?
|
43. म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल. देवाला आपल्या राज्यात पाहिजेत अशा गोष्टी जे लोक करतील, त्यांना ते देण्यात येईल.
|
43. Therefore G1223 G5124 say G3004 I unto you G5213 , The G3588 kingdom G932 of God G2316 shall be taken G142 from G575 you G5216 , and G2532 given G1325 to a nation G1484 bringing forth G4160 the G3588 fruits G2590 thereof G846 .
|
44. जो कोणी या दगडावर पडेल, त्याचे तुकडे तुकडे होतील आणि जर हा दगड एखाद्या मनुष्यावर पडेल तर त्या मनुष्याचा चक्काचूर होईल.”
|
44. And G2532 whosoever shall fall G4098 on G1909 this G5126 stone G3037 shall be broken G4917 : but G1161 on G1909 whomsoever G3739 G302 it shall fall G4098 , it will grind him to powder G3039 G846 .
|
45. येशूने सांगितलेल्या या बोधकथा मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी ऐकल्या. येशू त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले.
|
45. And G2532 when the G3588 chief priests G749 and G2532 Pharisees G5330 had heard G191 his G846 parables G3850 , they perceived G1097 that G3754 he spake G3004 of G4012 them G846 .
|
46. त्यांना येशूला अटक करायचे होते. पण त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण लोक येशूला संदेष्टा मानीत होते.
|
46. But G2532 when they sought G2212 to lay hands G2902 on him G846 , they feared G5399 the G3588 multitude G3793 , because G1894 they took G2192 him G846 for G5613 a prophet G4396 .
|