|
|
1. मग मी मंदिरातून एक मोठा आवाज ऐकला. तो सात देवदूतांना म्हणाला, “जा, पृथ्वीवर देवाच्या रागाच्या सात वाट्याओता.”
|
1. And G2532 I heard G191 a great G3173 voice G5456 out of G1537 the G3588 temple G3485 saying G3004 to the G3588 seven G2033 angels G32 , Go your ways G5217 , and G2532 pour out G1632 the G3588 vials G5357 of the G3588 wrath G2372 of God G2316 upon G1519 the G3588 earth G1093 .
|
2. पहिला देवदूत गेला आणि त्याने जमिनीवर त्याची वाटी ओतली. तेव्हा सर्व लोकांना ज्यांच्यावर श्र्वापदाचे चिन्ह होतेआणि जे त्याच्या मूर्तीची पूजा करीत होते त्यांना अतिशय कुरुप आणि वेदना देणारे फोड आले.
|
2. And G2532 the G3588 first G4413 went G565 , and G2532 poured out G1632 his G848 vial G5357 upon G1909 the G3588 earth G1093 ; and G2532 there fell G1096 a noisome G2556 and G2532 grievous G4190 sore G1668 upon G1519 the G3588 men G444 which had G2192 the G3588 mark G5480 of the G3588 beast G2342 , and G2532 upon them which worshiped G4352 his G848 image G1504 .
|
3. दुसऱ्या देवदूताने त्याची वाटी समुद्रावर ओतली. मग समुद्र रक्तासारखा, मेलेल्या माणसाच्या रक्तासारखा झाला. समुद्रातीलप्रत्येक जीवधारी प्राणी मेले,
|
3. And G2532 the G3588 second G1208 angel G32 poured out G1632 his G848 vial G5357 upon G1519 the G3588 sea G2281 ; and G2532 it became G1096 as G5613 the blood G129 of a dead G3498 man : and G2532 every G3956 living G2198 soul G5590 died G599 in G1722 the G3588 sea G2281 .
|
4. तिसऱ्या देवदूताने त्याची वाटी नद्या व झऱ्यांवर ओतली. तेव्हा नद्यावझरे रक्तमय झाले.
|
4. And G2532 the G3588 third G5154 angel G32 poured out G1632 his G848 vial G5357 upon G1519 the G3588 rivers G4215 and G2532 G1519 fountains G4077 of waters G5204 ; and G2532 they became G1096 blood G129 .
|
5. मग मी पाण्याच्या देवदूताला हेबोलताना ऐकले:“केवळ तूच एक आहेस, जो तू आहेस आणि जो तू होतास. तू पवित्र आहेस. जे न्याय तू दिलेस ते योग्य दिलेस.
|
5. And G2532 I heard G191 the G3588 angel G32 of the G3588 waters G5204 say G3004 , Thou art G1488 righteous G1342 , O Lord G2962 , which art G5607 , and G2532 wast G2258 , and G2532 shalt be G2071 , because G3754 thou hast judged G2919 thus G5023 .
|
6. लोकांनी तुझ्या पवित्र लोकांचे रक्त सांडले. तुझ्या संदेष्ट्यांचे रक्त सांडले आता तू त्या लोकांना रक्त प्यावयास दिले आहेस.कारण ते याच पात्रतेचे आहेत.”
|
6. For G3754 they have shed G1632 the blood G129 of saints G40 and G2532 prophets G4396 , and G2532 thou hast given G1325 them G846 blood G129 to drink G4095 ; for G1063 they are G1526 worthy G514 .
|
7. त्यानंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले की,“होय, प्रभु देवा सर्वसमर्था, तुझा न्याय खरा आणि योग्य आहे.”
|
7. And G2532 I heard G191 another G243 out of G1537 the G3588 altar G2379 say G3004 , Even so G3483 , Lord G2962 God G2316 Almighty G3841 , true G228 and G2532 righteous G1342 are thy G4675 judgments G2920 .
|
8. चौथ्या देवदूताने त्याची वाटी सूर्यावर ओतली. सूर्याला लोकांना अग्नीने जाळून टाकण्याची शक्ती दिली होती.
|
8. And G2532 the G3588 fourth G5067 angel G32 poured out G1632 his G848 vial G5357 upon G1909 the G3588 sun G2246 ; and G2532 power was given G1325 unto him G846 to scorch G2739 men G444 with G1722 fire G4442 .
|
9. भयंकरअशा उष्णतेमुळे लोक जळाले. त्या लोकांनी देवाच्या नावाला शिव्याशाप दिले की ज्याला या संकटांवर ताबा आहे. पणलोकांनी पश्चात्ताप करण्याचे नाकारले व देवाचे गौरव करण्याचे नाकारले.
|
9. And G2532 men G444 were scorched G2739 with great G3173 heat G2738 , and G2532 blasphemed G987 the G3588 name G3686 of God G2316 , which hath G2192 power G1849 over G1909 these G5025 plagues G4127 : and G2532 they repented G3340 not G3756 to give G1325 him G846 glory G1391 .
|
10. पाचव्या देवदूताने त्याची वाटी श्र्वापदाच्या सिंहासनावर ओतली. आणि प्राण्याच्या राज्यावर अंधार पसरला. दु:खामुळेलोक त्यांच्या जिभा चावत होते.
|
10. And G2532 the G3588 fifth G3991 angel G32 poured out G1632 his G848 vial G5357 upon G1909 the G3588 seat G2362 of the G3588 beast G2342 ; and G2532 his G848 kingdom G932 was G1096 full of darkness G4656 ; and G2532 they gnawed G3145 their G848 tongues G1100 for G1537 pain G4192 ,
|
11. लोकांनी स्वर्गाच्या देवाला शाप दिले. कारण त्यांना वेदना होत होत्या व फोड आलेहोते. पण लोकांनी आपल्या पापकृत्यांपासून पश्चात्ताप करण्याचे नाकारले.
|
11. And G2532 blasphemed G987 the G3588 God G2316 of heaven G3772 because of G1537 their G848 pains G4192 and G2532 G1537 their G848 sores G1668 , and G2532 repented G3340 not G3756 of G1537 their G848 deeds G2041 .
|
12. सहाव्या देवदूताने त्याची वाटी फरात नदीवर ओतली. नदीतील पाणी सुकून गेले. त्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या राजांसाठीरस्ता तयार झाला.
|
12. And G2532 the G3588 sixth G1623 angel G32 poured out G1632 his G848 vial G5357 upon G1909 the G3588 great G3173 river G4215 Euphrates G2166 ; and G2532 the G3588 water G5204 thereof G848 was dried up G3583 , that G2443 the G3588 way G3598 of the G3588 kings G935 of G575 the east G395 G2246 might be prepared G2090 .
|
13. तेव्हा मी तीन अशुद्ध आत्मे जे बेडकासारखे दिसत होते ते पाहिले. ते प्रचंड सापाच्या मुखातून बाहेरआले. श्र्वापदाच्या मुखातून बाहेर आले, खोट्या संदेष्ट्याच्या मुखातून बाहेर आले.
|
13. And G2532 I saw G1492 three G5140 unclean G169 spirits G4151 like G3664 frogs G944 come out of G1537 the G3588 mouth G4750 of the G3588 dragon G1404 , and G2532 out of G1537 the G3588 mouth G4750 of the G3588 beast G2342 , and G2532 out of G1537 the G3588 mouth G4750 of the G3588 false prophet G5578 .
|
14. हे सर्व दुष्ट आत्मे सैतानाचे आत्मेआहेत. ते चमत्कार करातात, हे आत्मे सगळ्या जगातील राजांकडे जातात व त्यांना सर्वसमर्थ देवाच्या महान दिवशीलढाईसाठी एकत्र जमवतात.
|
14. For G1063 they are G1526 the spirits G4151 of devils G1142 , working G4160 miracles G4592 , which G3739 go forth G1607 unto G1909 the G3588 kings G935 of the G3588 earth G1093 and G2532 of the G3588 whole G3650 world G3625 , to gather G4863 them G846 to G1519 the G3588 battle G4171 of that G1565 great G3173 day G2250 of God G2316 Almighty G3841 .
|
15. “पाहा, जसा चोर येतो तसा मी येईन. तेव्हा लोकांसमोर आपली लज्जा दिसू नये म्हणून जो जागा राहील. आणि आपलेकपडे तयार ठेवतो तो धन्य.”
|
15. Behold G2400 , I come G2064 as G5613 a thief G2812 . Blessed G3107 is he that watcheth G1127 , and G2532 keepeth G5083 his G848 garments G2440 , lest G3363 he walk G4043 naked G1131 , and G2532 they see G991 his G848 shame G808 .
|
16. मग दुष्ट आत्म्यांनी हर्मगिदोननावाच्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणले.
|
16. And G2532 he gathered them together G4863 G846 into G1519 a place G5117 called G2564 in the Hebrew tongue G1447 Armageddon G717 .
|
17. मग सातव्या देवदूताने त्याची वाटी हवेत ओतली. तेव्हा मंदिरातून सिंहासनाजवळून मोठा आवाज आला. तो म्हणाला,“हे पूर्ण झाले आहे.”
|
17. And G2532 the G3588 seventh G1442 angel G32 poured out G1632 his G848 vial G5357 into G1519 the G3588 air G109 ; and G2532 there came G1831 a great G3173 voice G5456 out of G575 the G3588 temple G3485 of heaven G3772 , from G575 the G3588 throne G2362 , saying G3004 , It is done G1096 .
|
18. मग विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट व फार प्रचंड भूकंप झाला. लोक पृथ्वीवरअसल्यापासून असला प्रचंड भूकंप कधी झालाच नव्हता.
|
18. And G2532 there were G1096 voices G5456 , and G2532 thunders G1027 , and G2532 lightnings G796 ; and G2532 there was G1096 a great G3173 earthquake G4578 , such as G3634 was G1096 not G3756 since G575 G3739 men G444 were G1096 upon G1909 the G3588 earth G1093 , so mighty G5082 an earthquake G4578 , and so G3779 great G3173 .
|
19. महान शहर तीन विभागात विभागले गेले. राष्ट्रांतील शहरे नष्टझाली. आणि देव महान बाबेलला विसरला नव्हता. त्याने त्यांच्या भयंकर रागाच्या द्राक्षारसाचा पेला बाबेलला दिला.
|
19. And G2532 the G3588 great G3173 city G4172 was divided G1096 into G1519 three G5140 parts G3313 , and G2532 the G3588 cities G4172 of the G3588 nations G1484 fell G4098 : and G2532 great G3173 Babylon G897 came in remembrance G3415 before G1799 God G2316 , to give G1325 unto her G846 the G3588 cup G4221 of the G3588 wine G3631 of the fierceness G2372 of his G848 wrath G3709 .
|
20. प्रत्येक बेट नाहीसे झाले. आणि पर्वत पूर्णपणे नष्ट झाले.
|
20. And G2532 every G3956 island G3520 fled away G5343 , and G2532 the mountains G3735 were not G3756 found G2147 .
|
21. लोकांवर आकाशातून गारांचा वर्षाव झाला. या प्रत्येकगारा 100 पौंडवजनाच्या होत्या, या गारांच्या संकटामुळे लोकांनी पश्चात्ताप करण्याऐवजी देवाला शाप दिले कारण हीपीडा खरोखरच महाभयंकर होती.
|
21. And G2532 there fell G2597 upon G1909 men G444 a great G3173 hail G5464 out of G1537 heaven G3772 , every stone about G5613 the weight of a talent G5006 : and G2532 men G444 blasphemed G987 God G2316 because of G1537 the G3588 plague G4127 of the G3588 hail G5464 ; for G3754 the G3588 plague G4127 thereof G848 was G2076 exceeding G4970 great G3173 .
|