|
|
1. तर मग यहूदी असण्यात फायदा काय? किंवा सुंतेपासून फायदा काय?
|
1. What G5101 advantage G4053 then G3767 hath the G3588 Jew G2453 ? or G2228 what G5101 profit G5622 is there of circumcision G4061 ?
|
2. सर्व बाबतीत पुष्कळच आहे. कारण सर्वप्रथम त्यांना देवाची वचने विश्वासाने सोपविण्यात आली होती.
|
2. Much G4183 every G3956 way G5158 : chiefly G4412 G3303 , because G1063 that G3754 unto them were committed G4100 the G3588 oracles G3051 of God G2316 .
|
3. हे खरे आहे की त्यातील काही अविश्वासू होते; देवाच्या विश्वासूपणाला अविश्वासूपणा नाहीसा करील काय?
|
3. For G1063 what G5101 if G1487 some G5100 did not believe G569 ? shall their G848 unbelief G570 G3361 make the faith of God without effect G2673 G3588 G4102 G2316 ?
|
4. खात्रीने नाही! देव खरा असलाच पाहिजे आणि प्रत्येक मनुष्य खोटा, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, “तू बोलशील तेव्हा योग्य ठरशील आणि तुझा न्याय होत असता तू विजय मिळविशील.”
|
4. God forbid G1096 G3361 : yea , let God G2316 be G1096 true G227 , but G1161 every G3956 man G444 a liar G5583 ; as G2531 it is written G1125 , That G3704 thou mightest be justified G1344 G302 in G1722 thy G4675 sayings G3056 , and G2532 mightest overcome G3528 when thou G4571 art judged G2919 .
|
5. जर आपल्या दुष्टपणामुळे देवाचा न्याय स्पष्ट होत असेल तर त्याला काय म्हणावे? देव जो आपणावर क्रोध आणतो त्याला अनीतिमान म्हणावे काय? (मी हे मानवाप्रमाणे बोलतो).
|
5. But G1161 if G1487 our G2257 unrighteousness G93 commend G4921 the righteousness G1343 of God G2316 , what G5101 shall we say G2046 ? Is God G2316 unrighteous G94 who taketh G2018 vengeance? I G3709 ( speak G3004 as G2596 a man G444 )
|
6. खात्रीने नाही! कारण मग देव जगाचा न्याय कसा करील?
|
6. God forbid G1096 G3361 : for then G1893 how G4459 shall God G2316 judge G2919 the G3588 world G2889 ?
|
7. परंतु तुम्ही असे म्हणाला की, “जर देवाचा खरेपणा माझ्या खोटेपणामुळे त्याच्या गौरवासाठी उठून दिसत असेल, तर मग मी पापी का गणला जातो?”
|
7. For G1063 if G1487 the G3588 truth G225 of God G2316 hath more abounded G4052 through G1722 my G1699 lie G5582 unto G1519 his G848 glory G1391 ; why G5101 yet G2089 am I also G2504 judged G2919 as G5613 a sinner G268 ?
|
8. आपण का वाईट करु नये जर त्याचा परिणाम चांगला होत असेल. कारण काही जण आपल्या विरुध्द वाईट बोलत आहेत, आणि त्यानां मिळणारी शिक्षा त्याबद्दलचा न्याय आहे.
|
8. And G2532 not G3361 rather, ( as G2531 we be slanderously reported G987 , and G2532 as G2531 some G5100 affirm G5346 that we G2248 say,) Let us G3004 do G4160 evil G2556 , that G2443 good G18 may come G2064 ? whose G3739 damnation G2917 is G2076 just G1738 .
|
9. तर मग काय? आम्ही यहूदी, विदेशी लोकांपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहोत काय? मुळीच नाही! कारण यहूदी आणि ग्रीक हे सारखेच पापाच्या अधिकाराखाली आहेत.
|
9. What G5101 then G3767 ? are we better G4284 than they ? No G3756 , in no wise G3843 : for G1063 we have before proved G4256 both G5037 Jews G2453 and G2532 Gentiles G1672 , that they are G1511 all G3956 under G5259 sin G266 ;
|
10. शास्त्रात असे लिहिले आहे:“पापाशिवाय असा कोणीही नाही. एकही नाही.
|
10. As G2531 it is written G1125 , There is G2076 none G3756 righteous G1342 , no, not G3761 one G1520 :
|
11. समंजस असा कोणी नाही. कोणीही देवाचा शोध करीत नाही.
|
11. There is G2076 none G3756 that understandeth G4920 , there is G2076 none G3756 that seeketh after G1567 God G2316 .
|
12. ते सर्व दूर गेले आहेत, आणि सर्व लोक निरुपयोगी झाले आहेत. चांगले करणारा कोणी नाही, एकही नाही.”स्तोत्र. 14:1-3
|
12. They are all G3956 gone out of the way G1578 , they are together G260 become unprofitable G889 ; there is G2076 none G3756 that doeth G4160 good G5544 , no G2076 , not G3756 G2193 one G1520 .
|
13. “लोकांची तोंडे उघड्या कबरांसारखी आहेत ते आपल्या जिभांनी लोकांना फसवितात.” स्तोत्र. 5:9“ते ज्या गोष्टी बोलतात त्यात सापाचे विष असते.” स्तोत्र. 140:3
|
13. Their G848 throat G2995 is an open G455 sepulcher G5028 ; with their G848 tongues G1100 they have used deceit G1387 ; the poison G2447 of asps G785 is under G5259 their G848 lips G5491 :
|
14. “त्यांची तोंडे शापांनी आणि कडूपणाने भरली आहेत.” स्तोत्र. 10:7
|
14. Whose G3739 mouth G4750 is full G1073 of cursing G685 and G2532 bitterness G4088 :
|
15. “त्यांचे पाय रक्तपात करण्यास नेहमी तयार असतात.
|
15. Their G848 feet G4228 are swift G3691 to shed G1632 blood G129 :
|
16. जेथे कोठे ते जातात तेथे विध्वंस व विपत्ती आणतात.
|
16. Destruction G4938 and G2532 misery G5004 are in G1722 their G848 ways G3598 :
|
17. त्यांना शांतीचा मार्ग माहीत नाही.” यशया 59:7-8
|
17. And G2532 the way G3598 of peace G1515 have they not G3756 known G1097 :
|
18. “त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.” स्तोत्र. 36:1
|
18. There is G2076 no G3756 fear G5401 of God G2316 before G561 their G848 eyes G3788 .
|
19. आता आपणाला माहीत आहे की, नियमशास्त्र जे सांगते ते नियमशास्त्राच्या आधिन असणाऱ्यांकरिता आहे व मनुष्यांच्या कामचुकार पणाला आळा घालण्यासाठी व सर्व जगाला चांगले व पूर्ण होण्यासाठी आहे. त्या नियमशास्त्र प्रमाणे सर्व दोषी आहेत.
|
19. Now G1161 we know G1492 that G3754 what things soever G3745 the G3588 law G3551 saith G3004 , it saith G2980 to them G3588 who are under G1722 the G3588 law G3551 : that G2443 every G3956 mouth G4750 may be stopped G5420 , and G2532 all G3956 the G3588 world G2889 may become G1096 guilty G5267 before God G2316 .
|
20. नियमशास्त्राच्या कर्मांनी कोणीही देवासमोर नीतिमान ठरणार नाही. कारण नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते.
|
20. Therefore G1360 by G1537 the deeds G2041 of the law G3551 there shall no G3756 G3956 flesh G4561 be justified G1344 in his sight G1799 G846 : for G1063 by G1223 the law G3551 is the knowledge G1922 of sin G266 .
|
21. परंतु आता देवाची मानवाविषयीची नीतिमत्तवाची कृती नियमशास्त्राव्यतिरिक्त प्रगट झाली आहे. त्याला नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांची साक्ष आहे.
|
21. But G1161 now G3570 the righteousness G1343 of God G2316 without G5565 the law G3551 is manifested G5319 , being witnessed G3140 by G5259 the G3588 law G3551 and G2532 the G3588 prophets G4396 ;
|
22. देवाची नीतिमत्त्वाची कृती ही येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आहे आणि जे विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी दाखविली आहे. त्यात भेदभाव नाही.
|
22. Even G1161 the righteousness G1343 of God G2316 which is by G1223 faith G4102 of Jesus G2424 Christ G5547 unto G1519 all G3956 and G2532 upon G1909 all G3956 them that believe G4100 : for G1063 there is G2076 no G3756 difference G1293 :
|
23. सर्वानी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.
|
23. For G1063 all G3956 have sinned G264 , and G2532 come short G5302 of the G3588 glory G1391 of God G2316 ;
|
24. परंतु त्यांना देवाने त्याच्या कृपेने येशू ख्रिस्ताद्वारे खंडणी भरुन नीतिमान ठरविले आहे.
|
24. Being justified G1344 freely G1432 by his G848 grace G5485 through G1223 the G3588 redemption G629 that G3588 is in G1722 Christ G5547 Jesus G2424 :
|
25. लोकांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ख्रिस्ताचे रक्त सांडून देवाने त्याला जाहीरपणे पुढे केले. देवाने हे यासाठी सिद्ध केले की तो नीतिमात आहे हे सिद्ध व्हावे.
|
25. Whom G3739 God G2316 hath set forth G4388 to be a propitiation G2435 through G1223 faith G4102 in G1722 his G848 blood G129 , to declare G1519 G1732 his G848 righteousness G1343 for G1223 the G3588 remission G3929 of sins G265 that are past G4266 , through G1722 the G3588 forbearance G463 of God G2316 ;
|
26. देवाच्या सहनशीलतेमुळे त्याने हे सिद्ध केले की, या सध्यच्या काळी तो नीतिमान आहे. यासाठी जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तो नीतिमान असावा.
|
26. To G4314 declare G1732 , I say, at G1722 this G3568 time G2540 his G846 righteousness G1343 : that he G846 might be G1511 just G1342 , and G2532 the justifier G1344 of him G3588 which believeth G1537 G4102 in Jesus G2424 .
|
27. मग आमच्या बढाई मारण्याचे प्रयोजन काय? ती वगळ्ण्यात आली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या काय? नाही, तर ज्यामध्ये विश्वास आहे, त्याच्या आधारे.
|
27. Where G4226 is boasting G2746 then G3767 ? It is excluded G1576 . By G1223 what G4169 law G3551 ? of works G2041 ? Nay G3780 : but G235 by G1223 the law G3551 of faith G4102 .
|
28. कारण आपण असे मानतो की, मनुष्य देवावरील विश्वासाने नियमशास्त्रातील कर्मशिवाय नीतिमात ठरतो.
|
28. Therefore G3767 we conclude G3049 that a man G444 is justified G1344 by faith G4102 without G5565 the deeds G2041 of the law G3551 .
|
29. किंवा देव फक्त यहूद्यांचाच आहे काय? तो विदेशी लोकांचा नाही काय? होय, तो विदेशी लोकांचादेखील आहे.
|
29. Is he G2228 the G3588 God G2316 of the Jews G2453 only G3440 ? is he G1161 not G3780 also G2532 of the Gentiles G1484 ? Yes G3483 , of the Gentiles G1484 also G2532 :
|
30. ज्याअर्थी देव एकच आहे, त्याअर्थी तो ज्यांची सुंता झाली आहे, त्यांच्या विश्वासाने आणि ज्यांची सुंता झालेली नाही अशांनाही विश्वासाने नीतिमान ठरवील.
|
30. Seeing G1897 it is one G1520 God G2316 , which G3739 shall justify G1344 the circumcision G4061 by G1537 faith G4102 , and G2532 uncircumcision G203 through G1223 faith G4102 .
|
31. तर मग आपण या विश्वासाचा आग्रह धरुन नियमशास्त्र निरर्थक ठरवितो काय? खात्रीने नाही, आपण तर नियमशास्त्राला मान्यता देतो.
|
31. Do we then G3767 make void G2673 the law G3551 through G1223 faith G4102 ? God forbid G1096 G3361 : yea G235 , we establish G2476 the law G3551 .
|