|
|
1. {सीयोनेत राहण्याचा मान} PS परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे.
|
1. A Psalm H4210 or Song H7892 for the sons H1121 of Korah H7141 . His foundation H3248 is in the holy H6944 mountains H2042 .
|
2. याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास सियोनेचे द्वार अधिक प्रिय आहे.
|
2. The LORD H3068 loveth H157 the gates H8179 of Zion H6726 more than all H4480 H3605 the dwellings H4908 of Jacob H3290 .
|
3. हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
|
3. Glorious things H3513 are spoken H1696 of thee , O city H5892 of God H430 . Selah H5542 .
|
4. राहाब * मिसर देश आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन. पाहा, पलिष्टी, सोर व कूश म्हणतात त्यांचा जन्म तेथलाच.
|
4. I will make mention H2142 of Rahab H7294 and Babylon H894 to them that know H3045 me: behold H2009 Philistia H6429 , and Tyre H6865 , with H5973 Ethiopia H3568 ; this H2088 man was born H3205 there H8033 .
|
5. सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता; आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.
|
5. And of Zion H6726 it shall be said H559 , This H376 and that man H376 was born H3205 in her : and the highest H5945 himself H1931 shall establish H3559 her.
|
6. लोकांची नोंदणी करताना, ह्याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहील.
|
6. The LORD H3068 shall count H5608 , when he writeth up H3789 the people H5971 , that this H2088 man was born H3205 there H8033 . Selah H5542 .
|
7. गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की, माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत.” PE
|
7. As well the singers H7891 as the players on instruments H2490 shall be there : all H3605 my springs H4599 are in thee.
|