|
|
1. मग असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. प्रार्थना संपल्यावर शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला, “प्रभु, योहानाने जशी त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवली:” त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना कशी करावी ते आम्हास शिकवा.”
|
1. And G2532 it came to pass G1096 , that , as he G846 was G1511 praying G4336 in G1722 a certain G5100 place G5117 , when G5613 he ceased G3973 , one G5100 of his G846 disciples G3101 said G2036 unto G4314 him G846 , Lord G2962 , teach G1321 us G2248 to pray G4336 , as G2531 John G2491 also G2532 taught G1321 his G848 disciples G3101 .
|
2. मग तो त्यांना म्हणाला, “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणा:‘पित्या, तुझे नाव पवित्र राखले जावो. तुझे राज्य येवो,
|
2. And G1161 he said G2036 unto them G846 , When G3752 ye pray G4336 , say G3004 , Our G2257 Father G3962 which G3588 art in G1722 heaven G3772 , Hallowed G37 be thy G4675 name G3686 . Thy G4675 kingdom G932 come G2064 . Thy G4675 will G2307 be done G1096 , as G5613 in G1722 heaven G3772 , so G2532 in G1909 earth G1093 .
|
3. आम्हाला रोज लागणारी भाकर आज आम्हांला दे,
|
3. Give G1325 us G2254 day by day G2596 G2250 our G2257 daily G1967 bread G740 .
|
4. आणि आमच्या पापांची आम्हांला क्षमा कर, कारण आम्ही सुद्धा जे आमचे वाईट करतात त्यांची क्षमा करतो. आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाइटापासून सोडीव.”‘
|
4. And G2532 forgive G863 us G2254 our G2257 sins G266 ; for G1063 we G846 also G2532 forgive G863 every one G3956 that is indebted G3784 to us G2254 . And G2532 lead G1533 us G2248 not G3361 into G1519 temptation G3986 ; but G235 deliver G4506 us G2248 from G575 evil G4190 .
|
5. मग येशू त्यास म्हणाला, “समजा तुमच्यापैकी कोणाला तरी एक मित्र होता. आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्याला म्हणाला, “मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे,
|
5. And G2532 he said G2036 unto G4314 them G846 , Which G5101 of G1537 you G5216 shall have G2192 a friend G5384 , and G2532 shall go G4198 unto G4314 him G846 at midnight G3317 , and G2532 say G2036 unto him G846 , Friend G5384 , lend G5531 me G3427 three G5140 loaves G740 ;
|
6. कारण माझा मित्र नुकताच प्रवास करुन माझ्याकडे आला आहे. आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काहीही नाही.’
|
6. For G1894 a friend G5384 of mine G3450 in G1537 his journey G3598 is come G3854 to G4314 me G3165 , and G2532 I have G2192 nothing G3756 to G3739 set before G3908 him G846 ?
|
7. आणि समजा तो मनुष्य आतून म्हणाला, “मला त्रास देऊ नको! अगोदरच दार लावलेले आहे. आणि माझी मुले माझ्याजवळ झोपलेली आहेत. मी तुला देण्यासाठी उठू शकत नाही.’
|
7. And he G2548 from within G2081 shall answer G611 and say G2036 , Trouble me not G3930 G3427 G3361 G2873 : the G3588 door G2374 is now G2235 shut G2808 , and G2532 my G3450 children G3813 are G1526 with G3326 me G1700 in G1519 bed G2845 ; I cannot G1410 G3756 rise G450 and give G1325 thee G4671 .
|
8. मी तुम्हाला सांगतो जरी तो उठून त्याला कांही देण्याची टाळटाळ करील तरी त्याच्या मित्राच्या आग्रही वृत्तीमुळे तो खात्रीने उठून त्याला पाहिजे ते देईल.
|
8. I say G3004 unto you G5213 , Though G1499 he will not G3756 rise G450 and give G1325 him G846 , because he is G1511 his G846 friend G5384 , yet G1065 because G1223 of his G846 importunity G335 he will rise G1453 and give G1325 him G846 as many as G3745 he needeth G5535 .
|
9. आणि म्हणून मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल आणि ठोठवा म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाईल.
|
9. And I G2504 say G3004 unto you G5213 , Ask G154 , and G2532 it shall be given G1325 you G5213 ; seek G2212 , and G2532 ye shall find G2147 ; knock G2925 , and G2532 it shall be opened G455 unto you G5213 .
|
10. कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल. जो शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोठावतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल.
|
10. For G1063 every one G3956 that asketh G154 receiveth G2983 ; and G2532 he that seeketh G2212 findeth G2147 ; and G2532 to him that knocketh G2925 it shall be opened G455 .
|
11. तुम्हांमध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्याला मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल?
|
11. If G1161 a son G5207 shall ask G154 bread G740 of any G5101 of you G5216 that is a father G3962 , will he G3361 give G1929 him G846 a stone G3037 ? or G2532 if G1487 he ask a fish G2486 , will G3361 he for G473 a fish G2486 give G1929 him G846 a serpent G3789 ?
|
12. किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्याला विंचू देईल?
|
12. Or G2228 G2532 if G1437 he shall ask G154 an egg G5609 , will he G3361 offer G1929 him G846 a scorpion G4651 ?
|
13. जर तुम्ही इतके वाईट असताना तुम्हांला तुमच्या मुलांना चांगल्या देण्याचे समजते, तर जे त्याच्याकडे मागतात त्यांना स्वर्गातील पिता किती तरी अधिक पवित्र आत्मा देईल?”
|
13. If G1487 ye G5210 then G3767 , being G5225 evil G4190 , know G1492 how to give G1325 good G18 gifts G1390 unto your G5216 children G5043 : how much G4214 more G3123 shall your heavenly G1537 G3772 Father G3962 give G1325 the Holy G40 Spirit G4151 to them that ask G154 him G846 ?
|
14. येशू एक भूत काढीत होता. ते मुके होते. मग असे झाले की, जो मनुष्य बोलू शकत नव्हता तो, भूत बाहेर आल्यावर, बोलू लागला व लोकांचा जमाव चकित झाला.
|
14. And G2532 he was G2258 casting out G1544 a devil G1140 , and G2532 it G846 was G2258 dumb G2974 . And G1161 it came to pass G1096 , when the G3588 devil G1140 was gone out G1831 , the G3588 dumb G2974 spake G2980 ; and G2532 the G3588 people G3793 wondered G2296 .
|
15. परंतु त्यांच्यातील काही लोक म्हणाले की, “भुतांचा प्रमुख जो बालजबूल याच्या साहाय्याने तो भुते काढतो.”
|
15. But G1161 some G5100 of G1537 them G846 said G2036 , He casteth out G1544 devils G1140 through G1722 Beelzebub G954 the chief G758 of the G3588 devils G1140 .
|
16. काहींनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वर्गातून चिन्ह मागितले.
|
16. And G1161 others G2087 , tempting G3985 him, sought G2212 of G3844 him G846 a sign G4592 from G1537 heaven G3772 .
|
17. पण त्यांच्या मनात काय होत हे त्याला माहीत होते आणि तो त्यांना म्हणाला, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि एखाद्या घरात एकमेकांविरुद्ध भांडतात तेव्हा त्या घराचे तुकडे होतात.
|
17. But G1161 he G846 , knowing G1492 their G846 thoughts G1270 , said G2036 unto them G846 , Every G3956 kingdom G932 divided G1266 against G1909 itself G1438 is brought to desolation G2049 ; and G2532 a house G3624 divided against G1909 a house G3624 falleth G4098 .
|
18. आणि तुम्ही म्हणता तशी जर भुतांमध्येही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी तुम्हांला हे विचारतो, कारण तुम्ही म्हणता मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो..
|
18. G1161 If G1487 Satan G4567 also G2532 be divided G1266 against G1909 himself G1438 , how G4459 shall his G846 kingdom G932 stand G2476 ? because G3754 ye say G3004 that I G3165 cast out G1544 devils G1140 through G1722 Beelzebub G954 .
|
19. पण जर मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे अनुयायी (तुमची मुले) कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील.
|
19. And G1161 if G1487 I G1473 by G1722 Beelzebub G954 cast out G1544 devils G1140 , by G1722 whom G5101 do your G5216 sons G5207 cast them out G1544 ? therefore G1223 G5124 shall they G846 be G2071 your G5216 judges G2923 .
|
20. परंतु जर मी देवाच्या साहाय्याने भुते काढतो, तर मग हे स्पष्ट आहे की, देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे.
|
20. But G1161 if G1487 I with G1722 the finger G1147 of God G2316 cast out G1544 devils G1140 , no doubt G686 the G3588 kingdom G932 of God G2316 is come G5348 upon G1909 you G5209 .
|
21. जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो आणि स्वत:चे रक्षण करतो तेव्हा त्याची मालमता सुरक्षित राहते.
|
21. When G3752 a strong man G2478 armed G2528 keepeth G5442 his G1438 palace G833 , his G846 goods G5224 are G2076 in G1722 peace G1515 :
|
22. परंतु कोणी त्याच्याहीपेक्षा अधिक बलवान त्याच्यावर हल्ला करुन त्याचा पराभव करतो, तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्यांने भरंवसा ठेवला होता, ती तो घेऊन जातो व त्याला मिळालेली लूट आपल्या मित्रांना वाटतो.
|
22. But G1161 when G1875 a stronger G2478 than he G846 shall come upon G1904 him, and overcome G3528 him G846 , he taketh G142 from him all his armor G3833 G846 wherein G1909 G3739 he trusted G3982 , and G2532 divideth G1239 his G846 spoils G4661 .
|
23. जो माझ्या पक्षाचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबरीने गोळा करीत नाही, तर तो उधळून टाकतो.
|
23. He that is G5607 not G3361 with G3326 me G1700 is G2076 against G2596 me G1700 : and G2532 he that gathereth G4863 not G3361 with G3326 me G1700 scattereth G4650 .
|
24. जेव्हा भूत माणसाबाहेर येते व ते विसावा घेण्यासाठी निर्जल प्रदेशात जागा शोधते. पण त्याला ती विश्रांति मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, “मी ज्या घरातून बाहेर आलो त्या घरात परत जाईन.’
|
24. When G3752 the G3588 unclean G169 spirit G4151 is gone G1831 out of G575 a man G444 , he walketh G1330 through G1223 dry G504 places G5117 , seeking G2212 rest G372 ; and G2532 finding G2147 none G3361 , he saith G3004 , I will return G5290 unto G1519 my G3450 house G3624 whence G3606 I came out G1831 .
|
25. तो जातो आणि त्याला ते घर झाडून नीटनेटके केलेले आढळते.
|
25. And G2532 when he cometh G2064 , he findeth G2147 it swept G4563 and G2532 garnished G2885 .
|
26. नंतर तो जातो आणि आपणापेक्षा अधिक बळकट वदुष्ट असे सात आत्मे मिळवितो, आणि ते आत जातात आणि तेथेच राहतात. तेव्हा त्या मनुष्याची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”
|
26. Then G5119 goeth G4198 he, and G2532 taketh G3880 to him seven G2033 other G2087 spirits G4151 more wicked G4191 than himself G1438 ; and G2532 they enter in G1525 , and G2532 dwell G2730 there G1563 : and G2532 the G3588 last G2078 state of that G1565 man G444 is G1096 worse G5501 than the G3588 first G4413 .
|
27. असे घडले की, तो या गोष्टी बोलला तेव्हा गर्दीतील एक स्त्री मोठ्याने ओरडून त्याला म्हणाली, “धन्य ते गर्भाशय, ज्याने तुझा भार वाहिला व धन्य ती स्तने जी तू चोखलीस!”
|
27. And G1161 it came to pass G1096 , as he G846 spake G3004 these things G5023 , a certain G5100 woman G1135 of G1537 the G3588 company G3793 lifted up G1869 her voice G5456 , and said G2036 unto him G846 , Blessed G3107 is the G3588 womb G2836 that bare G941 thee G4571 , and G2532 the paps G3149 which G3739 thou hast sucked G2337 .
|
28. परंतु तो म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य!”
|
28. But G1161 he G846 said G2036 , Yea rather G3304 , blessed G3107 are they that hear G191 the G3588 word G3056 of God G2316 , and G2532 keep G5442 it G846 .
|
29. जसजसा लोकसमुदाय वाढू लागला, तेव्हा तो बोलू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे. ती चिन्ह मागत आहे, आणि योनाच्या चिन्हाशिवाय कोणतेही चिन्ह तिला दिले जाणार नाही.
|
29. And G1161 when the G3588 people G3793 were gathered thick together G1865 , he began G756 to say G3004 , This G3778 is G2076 an evil G4190 generation G1074 : they seek G1934 a sign G4592 ; and G2532 there shall no G3756 sign G4592 be given G1325 it G846 , but G1508 the G3588 sign G4592 of Jonah G2495 the G3588 prophet G4396 .
|
30. कारण जसा योना निनवेच्या लोकांकरिता चिन्ह होता तसा मनुष्याचा पुत्रही या पिढीसाठी चिन्ह होईल.
|
30. For G1063 as G2531 Jonah G2495 was G1096 a sign G4592 unto the G444 Ninevites G3536 , so G3779 shall also G2532 the G3588 Son G5207 of man G444 be G2071 to this G5026 generation G1074 .
|
31. दक्षिणेकडची राणीन्यायाच्या दिवशी या पिढीविरुद्ध उठेल आणि ती त्यांचा धिक्कार करील. कारण ती पृथ्वीच्या दक्षिण टोकाकडून शलमोनाचे शहाणपण ऐकण्यासाठी आली, आणि आता तर शलमोनापेक्षाही थोर असा कोणी एक थेथे आहे.
|
31. The queen G938 of the south G3558 shall rise up G1453 in G1722 the G3588 judgment G2920 with G3326 the G3588 men G435 of this G5026 generation G1074 , and G2532 condemn G2632 them G846 : for G3754 she came G2064 from G1537 the G3588 utmost parts G4009 of the G3588 earth G1093 to hear G191 the G3588 wisdom G4678 of Solomon G4672 ; and G2532 , behold G2400 , a greater G4119 than Solomon G4672 is here G5602 .
|
32. न्यायाच्या दिवशी निनवेचे लोक या पिढीबरोबर उभे राहतील व त्यांचा धिक्कार करतील. कारण योनाचा उपदेश ऐकून त्यांनी पश्यात्ताप केला पण आता योनापेक्षाही थोर असा कोणी येथे आहे.
|
32. The men G435 of Nineveh G3535 shall rise up G450 in G1722 the G3588 judgment G2920 with G3326 this G5026 generation G1074 , and G2532 shall condemn G2632 it G846 : for G3754 they repented G3340 at G1519 the G3588 preaching G2782 of Jonah G2495 ; and G2532 , behold G2400 , a greater G4119 than Jonah G2495 is here G5602 .
|
33. ʇकोणी दिवा लावून तळघरात किंवा भांड्याखाली ठेवत नाहीत, उलट तो दिवठणीवर ठेवतात. यासाठी की जे कोणी आत येतात त्यांना प्रकाश दिसणे शक्य व्हावे.
|
33. No man G3762 , when he hath lighted G681 a candle G3088 , putteth G5087 it in G1519 a secret place G2927 , neither G3761 under G5259 a bushel G3426 , but G235 on G1909 a candlestick G3087 , that G2443 they which come in G1531 may see G991 the G3588 light G5338 .
|
34. डोळा हा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जर तुमचे डोळे चांगले आहेत, तर तुमचे शरीरही प्रकाशाने भरलेले आहे.
|
34. The G3588 light G3088 of the G3588 body G4983 is G2076 the G3588 eye G3788 : therefore G3767 when G3752 thine G4675 eye G3788 is G5600 single G573 , thy G4675 whole G3650 body G4983 also G2532 is G2076 full of light G5460 ; but G1161 when G1875 thine eye is G5600 evil G4190 , thy G4675 body G4983 also G2532 is full of darkness G4652 .
|
35. पण ते जर वाईट आहेत तर तुमचे शरीर अंधकारमय आहेत तुमच्यातला प्रकाश हा अंधार तर नाही ना, याची काळजी घ्या.
|
35. Take heed G4648 therefore G3767 that the G3588 light G5457 which G3588 is in G1722 thee G4671 be G2076 not G3361 darkness G4655 .
|
36. जर तुमचे सर्व शरीर प्रकाश आहे आणि जर त्याचा एकही भाग अंधार नाही तर, जशी दिव्याची प्रकाशकिरणे तुझ्यावर प्रकाशतात, तसे ते पूर्णपणे प्रकाशतील.”
|
36. If G1487 thy G4675 whole G3650 body G4983 therefore G3767 be full of light G5460 , having G2192 no G3361 G5100 part G3313 dark G4652 , the whole G3650 shall be G2071 full of light G5460 , as G5613 when G3752 the G3588 bright shining G796 of a candle G3088 doth give thee light G5461 G4571 .
|
37. जेव्हा येशूने आपले बोलणे संपविले तेव्हा एका परुश्याने त्याला आपलल्याबरोबर जेवायला बोलाविले. तो आत गेला आणि आपल्या जागी रेलून बसला.
|
37. And G1161 as he spake G2980 , a certain G5100 Pharisee G5330 besought G2065 him G846 to G3704 dine G709 with G3844 him G846 : and G1161 he went G1525 in , and sat down to meat G377 .
|
38. परंतु त्याने जेवणापूर्वी हात धुतले नाहीत हे पाहून परुश्याला फार आश्चर्य वाटले.
|
38. And G1161 when the G3588 Pharisee G5330 saw G1492 it, he marveled G2296 that G3754 he had not G3756 first G4412 washed G907 before G4253 dinner G712 .
|
39. तेव्हा प्रभु त्याला म्हणाला, “तुम्ही परुशी प्याला व ताट बाहेरुन स्वच्छ करता पण तुम्ही आतून अधाशीपणाने व फसवणुकीच्या दुष्टतेने भरले आहात.
|
39. And G1161 the G3588 Lord G2962 said G2036 unto G4314 him G846 , Now G3568 do ye G5210 Pharisees G5330 make clean G2511 the G3588 outside G1855 of the G3588 cup G4221 and G2532 the G3588 platter G4094 ; but G1161 your G5216 inward part G2081 is full G1073 of ravening G724 and G2532 wickedness G4189 .
|
40. तुम्ही मूर्ख लोक! ज्याने बाहेरील बाजू बनवली तो आतली बाजू बनवणार नाही का?
|
40. Ye fools G878 , did not G3756 he that made G4160 that G3588 which is without G1855 make G4160 that G3588 which is within G2081 also G2532 ?
|
41. पण जे आतमध्ये आहे, ते गरीबांना द्या. आणि नंतर सर्व काही तुमच्यासाठी स्वच्छ होईल.
|
41. But G4133 rather give G1325 alms G1654 of such things as ye have G1751 ; and G2532 , behold G2400 , all things G3956 are G2076 clean G2513 unto you G5213 .
|
42. परुश्यांनो तुम्हाला धिश्चार असो कारण तुम्ही पश्चात्ताप करता व पुदिन्याचा व प्रत्येक वनस्पतीचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रेम याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही या गोष्टी प्रथम काराव्यात व मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये.
|
42. But G235 woe G3759 unto you G5213 , Pharisees G5330 ! for G3754 ye tithe G586 mint G2238 and G2532 rue G4076 and G2532 all manner G3956 of herbs G3001 , and G2532 pass over G3928 judgment G2920 and G2532 the G3588 love G26 of God G2316 : these G5023 ought G1163 ye to have done G4160 , and not to leave the other undone G2548 G3361 G863 .
|
43. परुश्यांनो तुमचा धिक्कार असो, कारण तुम्हांला सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते.
|
43. Woe G3759 unto you G5213 , Pharisees G5330 ! for G3754 ye love G25 the G3588 uppermost seats G4410 in G1722 the G3588 synagogues G4864 , and G2532 greetings G783 in G1722 the G3588 markets G58 .
|
44. तुमचा धिश्चार असो कारण तुम्ही खुणा न केलेल्या कबरांसारखे आहात, अशा कबरांवर लोक नकळत पाय देऊन चालतात.”
|
44. Woe G3759 unto you G5213 , scribes G1122 and G2532 Pharisees G5330 , hypocrites G5273 ! for G3754 ye are G2075 as G5613 graves G3419 which appear not G82 , and G2532 the G3588 men G444 that walk G4043 over G1883 them are not aware G1492 G3756 of them .
|
45. नियमशास्त्राचा एक शिक्षक येशूला म्हणाला, “गुरुजी, तुम्ही असे बोलता तेव्हा तुम्ही आमचासुद्धा अपमान करता.”
|
45. Then G1161 answered G611 one G5100 of the G3588 lawyers G3544 , and said G3004 unto him G846 , Master G1320 , thus G5023 saying G3004 thou reproachest G5195 us G2248 also G2532 .
|
46. तेव्हा येशू म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचाही धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांना वाहण्यास कठीण असे ओझे लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटानेसुद्धा मदत करीत नाही.
|
46. And G1161 he G3588 said G2036 , Woe G3759 unto you G5213 also G2532 , ye lawyers G3544 ! for G3754 ye lade G5412 men G444 with burdens G5413 grievous to be borne G1419 , and G2532 ye yourselves G846 touch G4379 not G3756 the G3588 burdens G5413 with one G1520 of your G5216 fingers G1147 .
|
47. तुमचा धिक्कार असो, कारण तुमच्या पूर्वजांनी ठार केलेल्या भविष्यवाद्यांसाठी तुम्ही कबरा बांधता.
|
47. Woe G3759 unto you G5213 ! for G3754 ye build G3618 the G3588 sepulchers G3419 of the G3588 prophets G4396 , and G1161 your G5216 fathers G3962 killed G615 them G846 .
|
48. अशा प्रकारे तुमच्या पूर्वजांनी केलेल्या कृत्यांचे समर्थन करता.
|
48. Truly G686 ye bear witness G3140 that G2532 ye allow G4909 the G3588 deeds G2041 of your G5216 fathers G3962 : for G3754 they G846 indeed G3303 killed G615 them G846 , and G1161 ye G5210 build G3618 their G846 sepulchers G3419 .
|
49. यामुळे देवाचे ज्ञानसुद्धा असे म्हणाले, “मी प्रेषित व संदेष्ट त्यांच्याकडे पाठवील. त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील!’
|
49. Therefore G1223 G5124 also G2532 said G2036 the G3588 wisdom G4678 of God G2316 , I will send G649 G1519 them G846 prophets G4396 and G2532 apostles G652 , and G2532 some of G1537 them G846 they shall slay G615 and G2532 persecute G1559 :
|
50. तेव्हा या पिढीस भविष्यवाद्यांचे जे रक्त जगाच्या प्रारंभापासून सांडले गेले त्याबद्दल दंड भरुन द्यावा लागेल.
|
50. That G2443 the G3588 blood G129 of all G3956 the G3588 prophets G4396 , which was shed G1632 from G575 the foundation G2602 of the world G2889 , may be required G1567 of G575 this G5026 generation G1074 ;
|
51. म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून ते जखऱ्या जो देवाचे मंदिर व वेदी यांच्यामध्ये मराला गेला. खरोखर मी तुम्हांस सांगतो या पिढिला ते भरुन द्यावे लागेल.
|
51. From G575 the G3588 blood G129 of Abel G6 unto G2193 the G3588 blood G129 of Zacharias G2197 , which perished G622 between G3342 the G3588 altar G2379 and G2532 the G3588 temple G3624 : verily G3483 I say G3004 unto you G5213 , It shall be required G1567 of G575 this G5026 generation G1074 .
|
52. “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचा धिक्कार असो. कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली आहे. तुम्ही स्वत:ही आत गेला नाहीत आणि जे आत जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनाही जाऊ दिले नाही.”
|
52. Woe G3759 unto you G5213 , lawyers G3544 ! for G3754 ye have taken away G142 the G3588 key G2807 of knowledge G1108 : ye entered not in G1525 G3756 yourselves G846 , and G2532 them that were entering in G1525 ye hindered G2967 .
|
53. येशू तेथून निघून जात असता नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी फार विरोध करु लागले व त्याला अनेक गोष्टीविषयी प्रश्न विचारु लागले.
|
53. And G1161 as he G846 said G3004 these things G5023 unto G4314 them G846 , the G3588 scribes G1122 and G2532 the G3588 Pharisees G5330 began G756 to urge G1758 him vehemently G1171 , and G2532 to provoke him to speak G653 G846 of G4012 many things G4119 :
|
54. तो जे बोलेल त्यामध्ये त्याला एखाद्या सावजाप्रमाणे पकडण्यासाठी टपून बसले.
|
54. Laying wait G1748 for him G846 , and G2532 seeking G2212 to catch G2340 something G5100 out of G1537 his G846 mouth G4750 , that G2443 they might accuse G2723 him G846 .
|