Bible Versions
Bible Books

Deuteronomy 19:1 (ERVMR) Easy to Read - Marathi

1 “इतर राष्ट्रांच्या मालकीचा प्रदेश तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देत आहे. परमेश्वर त्या राष्ट्रांना नष्ट करेल. मग त्यांच्या जागी तुम्ही वस्ती कराल. त्यांची नगरे आणि घरे तुम्ही ताब्यात घ्याल. तेव्हा
2 This verse may not be a part of this translation
3 This verse may not be a part of this translation
4 “मनुष्यवध करुन या तीनपैकी एका नगरात आश्रयाला येणाऱ्याबद्दल नियम असा: पूर्वीचे वैर नसताना ज्याच्या हातून चुकून आपल्या शेजाऱ्याचा वध झाला आहे त्याने येथे जावे.
5 उदाहरणार्थ, दोन माणसे लाकडे तोडायला जंगलात गेली. तेथे झाडावर कुऱ्हाड चालवत असताना चूकून कुऱ्हाडीचे पाते दांड्यापासून निसटले आणि ते नेमके दुसऱ्यावर पडून तो मेला. अशावेळी कुऱ्हाड चालवणाऱ्याने या तीनपैकी एखाद्या नगराच्या आश्रयाला जाऊन आपले प्राण वाचवावे.
6 हे नगर फार दूर असेल तर त्याला तेथपर्यंत पोचता येणार नाही. मृताचा जवळचा नातेवाईक त्याचा पाठलाग करील त्याला त्या नगरात पोचण्यापूर्वीच गाठेल. आणि रागाच्या भरात त्याचा वध करील. यास्तव मुळात त्या माणसाच्या हातून वैर नसताना मनुष्य हत्या झाली होती तेव्हा तो प्राणदंडाला पात्र नव्हता.
7 म्हणून ही नगरे सर्वांना जवळ पडायला हवीत. तेव्हा अशी तीन नगरे राखून ठेवा.
8 “तुमच्या प्रदेशाचा विस्तार करण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वाडवडिलांना वचन दिले होते. त्यांच्याजवळ कबूल केलेला सर्वप्रदेश तो तुम्हांला देईल.
9 9तुमचाच देव परमेश्वर ह्याजवर प्रेम करा त्याने दाखवलेल्या जीवनमार्गाने जा. या मी दिलेल्या आज्ञा तुम्ही पूर्णपणे पाळल्यात तर तुम्हाला हे सर्व मिळेल. मग परमेश्वराने तुमच्या प्रदेशाचा विस्तार केला की तुम्ही पहिल्या तीन नगरांच्या भरीला आश्रयासाठी आणखी तीन नगरे निवडा.
10 म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या भूमीवर निर्दोष माणसांची हत्या होणार नाही आणि अशा हत्येचे पाप तुम्हांला लागणार नाही.
11 “पण द्वेषापोटीही एखादा माणूस संधीची वाट पाहात लपून छपून दुसऱ्याच्या जिवावर उठेल, त्याच्यावर प्राणघातक हल्ला करुन या नगरात आश्रयाला येईल.
12 अशावेळी त्याच्या नगरातील वडिलधाऱ्यांनी माणसे पाठवून त्याला तेथून बाहेर काढावे मृताच्या आप्तांच्यां हवाली करावे. त्याला मृत्यूची सजा झाली पाहिजे.
13 त्याच्याबद्दल कळवळा वाटू देऊ नका. कारण त्याने निरपराध माणासाचा खून केला आहे. इस्राएलमधून हा कलंक दूर करा. मग सर्व काही ठीक होईल.
14 “शेजाऱ्याच्या जमिनीची हद्द दाखवणारे दगड दूर करु नका. पूर्वीच्या लोकांनी त्या सीमा आखलेल्या आहेत. हे दगड म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या वाट्याला जेवढी जमीन दिली त्याच्या खुणा होत.
15 “नियमाविरुद्ध वागल्याचा, अपराधाचा आरोप कुणावर असेल तर त्याला दोषी ठरवायला एक साक्षीदार पुरेसा नाही. त्याने खरेच गुन्हा केला आहे हे ठरवायला दोन किंवा तीन साक्षीदार तरी हवेतच.
16 “अमक्याच्या हातून अपराध घडला आहे असे एखादा साक्षीदार द्वेषबुद्धीने, मुद्दाम खोटे सांगू शकतो.
17 अशावेळी त्या दोघांनी परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी जावे आणि तेथे जे याजक न्यायाधीश त्यावेळी असतील त्यांनी निवाडा करावा.
18 न्यायाधीशांनी कौशल्याने चौकशी केली पाहिजे. त्यातून साक्षीदाराचा खोटारडेपणा उघडकीला आला तर
19 मग तुम्ही त्याला शिक्षा करा. तथाकथित अपराध्याला जे शासन व्हावे असे त्याला वाटत होते तेच याला करा. अशा रीतीने आपल्यामधून नीच वृत्तीचा नायनाट करा.
20 इतरांच्या कानावर हे गेले की त्यांनाही दहशत बसेल आणि असे प्रकार करायला ते धजावणार नाहीत.
21 “गुन्हा जितका गंभीर स्वरुपाचा तितकीच शिक्षाही कडक असावी. अपराध्याला शासन करताना दया दाखवण्याचे कारण नाही. कोणी कोणाचा जीव घेतल्यास त्यालाही देहांताचे शासन द्यावे. डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताच्या बदल्यात हात आणि पायाच्या बदल्यात पाय असा दंड करावा.
1 When H3588 CONJ the LORD H3068 EDS thy God H430 CMP-2MS hath cut off H3772 the nations H1471 D-NMP , whose H834 RPRO land H776 the LORD H3068 EDS thy God H430 CMP-2MS giveth H5414 VQPMS thee , and thou succeedest H3423 them , and dwellest H3427 in their cities H5892 , and in their houses H1004 ;
2 Thou shalt separate H914 three H7969 MFS cities H5892 GFP for thee in the midst H8432 B-NMS of thy land H776 , which H834 RPRO the LORD H3068 EDS thy God H430 CMP-2MS giveth H5414 VQPMS thee to possess H3423 it .
3 Thou shalt prepare H3559 VHY3FS thee a way H1870 D-NMS , and divide H8027 the coasts H1366 CMS of thy land H776 , which H834 RPRO the LORD H3068 EDS thy God H430 CMP-2MS giveth thee to inherit H5157 , into three parts , that every H3605 NMS slayer H7523 may H1961 W-VQQ3MS flee H5127 thither H8033 ADV-3FS .
4 And this H2088 W-PMS is the case H1697 CMS of the slayer H7523 , which H834 RPRO shall flee H5127 thither H8033 ADV-3FS , that he may live H2425 : Whoso H834 RPRO killeth H5221 his neighbor H7453 NMS-3MS ignorantly H1907 , whom he H1931 W-PPRO-3MS hated H8130 not H3808 NADV in time H8032 past H8657 ;
5 As when a man H834 W-RPRO goeth H935 VQY3MS into the wood H3293 with H854 PREP his neighbor H7453 NMS-3MS to hew H2404 wood H6086 , and his hand H3027 CFS-3MS fetcheth a stroke H5080 with the axe H1631 to cut down H3772 the tree H6086 AMS , and the head H1270 slippeth H5394 from H4480 PREP the helve H6086 AMS , and lighteth upon H4672 his neighbor H7453 NMS-3MS , that he die H4191 ; he H1931 PPRO-3MS shall flee H5127 unto H413 PREP one H259 OFS of those H428 D-DPRO-3MP cities H5892 , and live H2425 :
6 Lest H6435 CONJ the avenger H1350 of the blood H1818 pursue H7291 the slayer H7523 , while H3588 CONJ his heart H3824 is hot H3179 , and overtake H5381 him , because H3588 CONJ the way H1870 D-NMS is long H7235 VQQ3MS , and slay H5221 him H5315 ; whereas he was not H369 NPAR worthy of death H4941 CMS , inasmuch as H3588 CONJ he H1931 PPRO-3MS hated H8130 him not H3808 NADV in time H8032 past H8543 .
7 Wherefore H5921 PREP I H595 PPRO-1MS command H6680 thee , saying H559 L-VQFC , Thou shalt separate H914 three H7969 MFS cities H5892 GFP for thee .
8 And if H518 W-PART the LORD H3068 EDS thy God H430 CMP-2MS enlarge H7337 thy coast H1366 , as H834 RPRO he hath sworn H7650 unto thy fathers H1 , and give H5414 W-VQQ3MS thee all H3605 NMS the land H776 D-GFS which H834 RPRO he promised H1696 VPQ3MS to give H5414 W-VQQ3MS unto thy fathers H1 ;
9 If H3588 CONJ thou shalt keep H8104 all H3605 NMS these H2063 D-DFS commandments H4687 to do H6213 them , which H834 RPRO I H595 PPRO-1MS command H6680 thee this day H3117 D-AMS , to love H157 the LORD H3068 EDS thy God H430 CMP-2MS , and to walk H1980 WL-VQFC ever H3605 NMS in his ways H1870 ; then shalt thou add H3254 three H7969 MFS cities H5892 GFP more H5750 ADV for thee , beside H5921 PREP these H428 three H7969 :
10 That innocent H5355 AMS blood H1818 NMS be not H3808 W-NPAR shed H8210 VNY3MS in H7130 thy land H776 , which H834 RPRO the LORD H3068 EDS thy God H430 CMP-2MS giveth H5414 VQPMS thee for an inheritance H5159 NFS , and so blood H1818 be H1961 W-VQQ3MS upon H5921 PREP-2MS thee .
11 But if H3588 any man H376 NMS hate H1961 VQY3MS his neighbor H7453 L-CMS-3MS , and lie in wait H693 for him , and rise up H6965 against H5921 PREP-3MS him , and smite H5221 him mortally H5315 GFS that he die H4191 , and fleeth H5127 into H413 PREP one H259 OFS of these H411 cities H5892 :
12 Then the elders H2205 of his city H5892 shall send H7971 and fetch H3947 him thence H8033 M-ADV , and deliver H5414 him into the hand H3027 B-CFS of the avenger H1350 of blood H1818 , that he may die H4191 .
13 Thine eye H5869 shall not H3808 NADV pity H2347 him , but thou shalt put away H1197 the guilt of innocent H5355 blood H1818 from Israel H3478 , that it may go well H2895 with thee .
14 Thou shalt not H3808 NADV remove H5253 thy neighbor H7453 \'s landmark H1366 CMS , which H834 RPRO they of old time H7223 have set H1379 in thine inheritance H5159 , which H834 RPRO thou shalt inherit H5157 in the land H776 B-NFS that H834 RPRO the LORD H3068 EDS thy God H430 CMP-2MS giveth H5414 VQPMS thee to possess H3423 it .
15 One H259 MMS witness H5707 shall not H3808 ADV rise up H6965 VQY3MS against a man H376 for any H3605 L-CMS iniquity H5771 NMS , or for any H3605 sin H2403 CFS , in any H3605 B-CMS sin H2399 that H834 RPRO he sinneth H2398 : at H5921 PREP the mouth H6310 of two H8147 ONUM witnesses H5707 , or H176 CONJ at H5921 PREP the mouth H6310 of three H7969 witnesses H5707 , shall the matter H1697 be established H6965 VQY3MS .
16 If H3588 CONJ a false H2555 AMS witness H5707 rise up H6965 VQY3MS against any man H376 to testify H6030 against him that which is wrong H5627 ;
17 Then both H8147 the men H376 D-NMP , between whom H834 RPRO the controversy H7379 is , shall stand H5975 before H6440 L-CMP the LORD H3068 EDS , before H6440 L-CMP the priests H3548 and the judges H8199 , which H834 RPRO shall be H1961 VQY3MP in those H1992 days H3117 BD-NMP ;
18 And the judges H8199 shall make diligent inquisition H1875 : and , behold H2009 IJEC , if the witness H5707 be a false H8267 NMS witness H5707 , and hath testified H6030 falsely H8267 NMS against his brother H251 ;
19 Then shall ye do H6213 unto him , as H834 K-RPRO he had thought H2161 to have done H6213 L-VQFC unto his brother H251 : so shalt thou put the evil away H1197 from among H7130 you .
20 And those which remain H7604 W-VNPMP shall hear H8085 VQY3MP , and fear H3372 , and shall henceforth H3254 commit H6213 L-VQFC no H3808 W-NPAR more H5750 ADV any H1697 such H2088 D-PMS evil H7451 D-AMS among H7130 you .
21 And thine eye H5869 CMD-2MS shall not H3808 W-NPAR pity H2347 ; but life H5315 GFS shall go for life H5315 GFS , eye H5869 NMS for eye H5869 , tooth H8127 for tooth H8127 , hand H3027 NFS for hand H3027 , foot H7272 NFS for foot H7272 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×