Bible Versions
Bible Books

Genesis 48:1 (ERVMR) Easy to Read - Marathi

1 मग काही काळानंतर आपला बाप फारो आजारी असल्याचे समजले म्हणून योसेफ आपले दोन मुलगे मनश्शे एफ्राईम यांना घेऊन आपल्या बापाला भेटावयास गेला;
2 “योसेफ आपणास भेटावयास आला आहे” असे समजल्याबरोबर इस्राएल फार अशक्त झाला होता; तरीही अगदी कष्टाने प्रयत्न करुन तो बिछान्यावर उठून बसला.
3 मग इस्राएल योसेफास म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने मला कनानातील लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला.
4 देव म्हणाला, ‘मी तुला खूप संतती देईन ती वाढवीन आणि तुम्ही एक मोठे राष्ट्र व्हाल; तुझी संतती या देशाची कायमची वतनदार होईल.’
5 आणि आता तुला दोन मुलगे आहेत. मी येथे मिसरला येण्यापूर्वी हे दोघे येथे जन्मले. तुझे हे दोन मुलगे मनश्शे एफ्राईम मला माझ्या स्वत:च्या मुलासारखे आहेत; म्हणजे जसे मला रऊबेन शिमोन तसेच हे दोघे आहेत.
6 ते माझे मुलगे आहेत म्हणून माझ्या सर्व मालमत्तेत वाटेकरी होतील; परंतु तुला जर आणखी मुलगे झाले तर मग ते तुझे होतील; पण ते एफ्राईम मनश्शे यांना, त्यांच्या मुलग्यांसारखे होतील म्हणजे पुढील काळात एफ्राईम मनश्शे यांच्या मालमत्तेचे ते वारस होतील म्हणजेच त्यांचे वतन एफ्राईम मनश्शे ह्या त्यांच्या भावांच्या नावाने चालेल.
7 कारण पदन - अराम येथून येताना तुझी आई राहेल एफ्राथजवळ आम्ही, वाटचाल करीत असताना कनान देशात मरण पावली; त्यामुळे मी फार दु:खी झालो; तेव्हा एफ्राथच्या म्हणजे बेथलेहेमाच्या वाटेवर मी तिला मूठमाती दिली.”
8 मग इस्राएलाने योसेफाच्या मुलांना पाहिले; तेव्हा इस्राएल म्हणाला, “हे मुलगे कोणाचे आहेत?”
9 योसेफ आपल्या बापास म्हणाला, “बाबा! हे माझे मुलगे आहेत; हे मला देवाने दिले आहेत.” इस्राएल म्हणाला, “तुझ्या मुलांना माझ्याकडे आण म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”
10 इस्राएल अतिशय म्हातारा झाला होता आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्याला चांगले स्पष्ट दिसत नव्हते; तेव्हा इस्राएलाने त्या मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेतले.
11 मग इस्राएल योसेफास म्हणाला, “मुला तुझे तोंड पुन्हा पाहावयास मिळेल असे वाटले नव्हते, पण पाहा! देवाने तुझी माझी भेट होऊ दिली. मला तुझी मुलेही पाहू दिली.”
12 मग योसेफाने आपल्या मुलांना इस्राएलाच्या मांडीवरुन काढून घेतले; ते मुलगे इस्राएला समोर उभे राहिले त्यांनी त्याला लवून नमन केले.
13 योसेफाने मनश्शेला आपल्या डाव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या उजव्या हाती येईल असे एफ्राईमाला आपल्या उजव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या डाव्या हाती येईल असे उभे केले.
14 परंतु इस्राएलाने आपल्या उजव्या डाव्या हातांची घडी टाकून अदलाबदल केली आणि आपला उजवा हात त्याने धाकटया मुलाच्या म्हणजे एफ्राईमाच्या डोक्यावर ठेवला डावा हात थोरल्याच्या म्हणजे मनश्शेच्या डोक्यावर ठेवला;
15 आणि इस्राएलाने योसेफाला आशीर्वाद दिला; तो म्हणाला, “माझे पूर्वज अब्राहाम इसहाक यांनी आपल्या देवाची उपासना केली त्याच देवाने मला माझ्या सर्व आयुष्यभर चालवले आहे;
16 तोच मला सर्व संकटातून सोडवणारा माझा देवदूत होता. त्यानेच ह्या मुलांना आशीर्वाद द्यावा अशी मी प्रार्थना करतो. आता ही मुले माझे आपले पूर्वज अब्राहाम इसहाक यांचे नाव चालवोत; ते वाढून त्यांची पृथ्वीवर अनेक कुटुंबे, कुळे राष्ट्रे होवोत अशी मी प्रार्थना करतो.”
17 आपल्या बापाने एफ्राईमाच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवला असे पाहिले तेव्हा योसेफाला ते आवडले नाही; त्याला तो हात एफ्राईमाच्या डोक्यावरुन काढून मनश्शेच्या डोक्यावर ठेवावयास पाहिजे होता म्हणून योसेफाने आपल्या बापाचा हात धरला.
18 योसेफ आपल्या बापास म्हणाला, “बाबा! तुम्ही आपला उजवा हात चुकीच्या मुलावर ठेवला आहे. मनश्शे हा प्रथम जन्मलेला म्हणजे माझा थोला मुलगा आहे.
19 परंतु त्याचा बाप आपले म्हणणे कायम ठेवत पुढे म्हणाला, “माझ्या मुला! मला माहीत आहे; होय मला माहित आहे की मनश्शे हा प्रथम जन्मलेला आहे; आणि तो महान होईल; तो अनेक राष्ट्रांचा पिता होईल म्हणजे त्याच्यापासून अनेक राष्ट्रे उदयास येतील, परंतु धाकटा भाऊ थोरल्या पेक्षाही अधिक महान होईल आणि त्याची कुळे वाढून त्यांचा मोठा राष्ट्रसमूह निर्माण होईल.”
20 तेव्हा त्या दिवशी इस्राएलाने त्या मुलांना आशीर्वाद दिला; तो म्हणाला, “इस्राएल लोक आशीर्वाद देताना तुमची नावे उच्चारितील; ते म्हणतील, “देव तुम्हाला एफ्राईमासारखा, मनश्शेसारखा आशीर्वाद देवो.”
21 मग इस्राएल योसेफास म्हणाला, “माझे शेवटचे दिवस आता अगदी जवळ आले आहेत, आता मी मरणार; परंतु देव सतत तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या देशात घेऊन जाईल.
22 तुझ्या भावांना मी जे दिले नाही ते मी तुला देतो; मी स्वत: तलवारीने धनुष्याने लढून अमोरी लोकाकडून जिंकलेला पर्वत तुला देतो.”
1 And it came to pass H1961 W-VQY3MS after H310 PREP these H428 D-DPRO-3MP things H1697 AMP , that one told H559 W-VQY3MS Joseph H3130 , Behold H2009 IJEC , thy father H1 NMS is sick H2470 : and he took H3947 W-VQY3MS with H5973 PREP-3MS him his two H8147 ONUM sons H1121 CMP-3MS , Manasseh H4519 and Ephraim H669 .
2 And one told H5046 W-VHY3MS Jacob H3290 , and said H559 W-VQY3MS , Behold H2009 IJEC , thy son H1121 Joseph H3130 cometh H935 VQPMS unto H413 PREP-2MS thee : and Israel H3478 strengthened himself H2388 , and sat H3427 W-VQY3MS upon H5921 PREP the bed H4296 .
3 And Jacob H3290 said H559 W-VQY3MS unto H413 PREP Joseph H3130 , God H410 EDS Almighty H7706 EDS appeared H7200 unto H413 PREP me at Luz H3870 in the land H776 B-GFS of Canaan H3667 EMS , and blessed H1288 W-VNY3MS me ,
4 And said H559 W-VQY3MS unto H413 PREP-1MS me , Behold H2009 , I will make thee fruitful H6509 , and multiply H7235 thee , and I will make H5414 of thee a multitude H6951 of people H5971 NMP ; and will give H5414 this H2063 D-DFS land H776 D-GFS to thy seed H2233 L-CMS-2MS after H310 thee for an everlasting H5769 NMS possession H272 .
5 And now H6258 W-ADV thy two H8147 sons H1121 CMP-2MS , Ephraim H669 and Manasseh H4519 , which were born H3205 unto thee in the land H776 B-GFS of Egypt H4714 EFS before H5704 PREP I came H935 unto H413 PREP-2MS thee into Egypt H4714 TFS-3FS , are mine ; as Reuben H7205 and Simeon H8095 , they shall be H1961 mine .
6 And thy issue H4138 , which H834 RPRO thou begettest H3205 after H310 them , shall be H1961 VQY3MP thine , and shall be called H7121 after H5921 PREP the name H8034 CMS of their brethren H251 in their inheritance H5159 .
7 And as for me H589 W-PPRO-1MS , when I came H935 from Padan H6307 , Rachel H7354 died H4191 by H5921 PREP-1MS me in the land H776 B-GFS of Canaan H3667 LMS in the way H1870 , when yet H5750 B-ADV there was but a little H3530 way H776 GFS to come H935 unto Ephrath H672 : and I buried H6912 her there H8033 in the way H1870 B-NMS of Ephrath H672 ; the same H1931 PPRO-3FS is Bethlehem H1035 .
8 And Israel H3478 beheld H7200 W-VIY3MS Joseph H3130 \'s sons H1121 , and said H559 W-VQY3MS , Who H4310 IPRO are these H428 DPRO ?
9 And Joseph H3130 said H559 W-VQY3MS unto H413 PREP his father H1 CMS-3MS , They H1992 PPRO-3MP are my sons H1121 , whom H834 RPRO God H430 EDP hath given H5414 me in this H2088 place . And he said H559 W-VQY3MS , Bring H3947 them , I pray thee H4994 IJEC , unto H413 PREP me , and I will bless H1288 them .
10 Now the eyes H5869 W-CMD of Israel H3478 were dim H3513 for age H2207 , so that he could H3201 VQY3MS not H3808 NADV see H7200 L-VQFC . And he brought them near H5066 unto H413 PREP-3MS him ; and he kissed H5401 them , and embraced H2263 them .
11 And Israel H3478 said H559 W-VQY3MS unto H413 PREP Joseph H3130 , I had not H3808 NADV thought H6419 to see H7200 thy face H6440 CMP-2MS : and , lo H2009 IJEC , God H430 EDP hath showed H7200 me also H1571 CONJ thy seed H2233 .
12 And Joseph H3130 brought them out H3318 from between H5973 M-PREP his knees H1290 , and he bowed himself H7812 with his face H639 to the earth H776 NFS-3FS .
13 And Joseph H3130 took H3947 W-VQY3MS them both H8147 ONUM-3MP , Ephraim H669 in his right hand H3225 toward Israel H3478 \'s left hand H8040 M-NMS , and Manasseh H4519 in his left hand H8040 toward Israel H3478 \'s right hand H3225 , and brought them near H5066 unto H413 him .
14 And Israel H3478 stretched out H7971 W-VQY3MS his right hand H3225 CFS-3MS , and laid H7896 it upon H5921 PREP Ephraim H669 \'s head H7218 NMS , who H1931 W-PPRO-3MS was the younger H6810 , and his left hand H8040 upon H5921 PREP Manasseh H4519 \'s head H7218 NMS , guiding his hands wittingly H7919 ; for H3588 CONJ Manasseh H4519 was the firstborn H1060 D-NMS .
15 And he blessed H1288 W-VNY3MS Joseph H3130 , and said H559 W-VQY3MS , God H430 D-NAME-4MP , before H6440 L-CMP-3MS whom H834 RPRO my fathers H1 Abraham H85 and Isaac H3327 did walk H1980 , the God H430 D-NAME-4MP which fed H7462 me all my life long H5750 unto H5704 PREP this H2088 D-PMS day H3117 D-AMS ,
16 The Angel H4397 which redeemed H1350 me from all H3605 M-CMS evil H7451 AMS , bless H1288 the lads H5288 D-NMP ; and let my name H8034 be named H7121 on them , and the name H8034 W-CMS of my fathers H1 Abraham H85 and Isaac H3327 ; and let them grow H1711 into a multitude H7230 LD-NMS in the midst H7130 of the earth H776 D-GFS .
17 And when Joseph H3130 saw H7200 W-VIY3MS that H3588 CONJ his father H1 CMS-3MS laid H7896 VQY3MS his right H3225 CFS-3MS hand H3027 CFS upon H5921 PREP the head H7218 NMS of Ephraim H669 , it displeased H7489 W-VQY3MS him : and he held up H8551 his father H1 CMS-3MS \'s hand H3027 CFS , to remove H5493 L-VHFC it from PREP Ephraim H669 \'s head H7218 NMS unto H5921 PREP Manasseh H4519 \'s head H7218 NMS .
18 And Joseph H3130 said H559 W-VQY3MS unto H413 PREP his father H1 CMS-3MS , Not H3808 NADV so H3651 ADV , my father H1 CMS-1MS : for H3588 CONJ this H2088 DPRO is the firstborn H1060 ; put H7760 VQFC thy right hand H3225 upon H5921 PREP his head H7218 CMP-3MS .
19 And his father H1 CMS-3MS refused H3985 , and said H559 W-VQY3MS , I know H3045 it , my son H1121 , I know H3045 VQY1MS it : he H1931 PPRO-3MS also H1571 CONJ shall become H1961 VQY3MS a people H5971 , and he H1931 PPRO-3MS also H1571 W-CONJ shall be great H1431 : but truly H199 W-CONJ his younger H6996 D-AMS brother H251 CMS-3MS shall be greater H1431 than H4480 M-PREP-3MS he , and his seed H2233 shall become H1961 VQY3MS a multitude H4393 of nations H1471 .
20 And he blessed H1288 them that H1931 D-PPRO-3MS day H3117 B-AMS , saying H559 , In thee shall Israel H3478 bless H1288 , saying H559 L-VQFC , God H430 EDP make H7760 thee as Ephraim H669 and as Manasseh H4519 : and he set H7760 W-VQY3MS Ephraim H669 before H6440 L-CMP Manasseh H4519 .
21 And Israel H3478 said H559 W-VQY3MS unto H413 PREP Joseph H3130 , Behold H2009 IJEC , I H595 PPRO-1MS die H4191 : but God H430 EDP shall be H1961 W-VQQ3MS with H5973 PREP-3MP you , and bring you again H7725 unto H413 PREP the land H776 GFS of your fathers H1 .
22 Moreover I H589 W-PPRO-1MS have given H5414 to thee one H259 portion H7926 CMS above H5921 PREP thy brethren H251 CMP-2MS , which H834 RPRO I took H3947 out of the hand H3027 M-GFS of the Amorite H567 with my sword H2719 and with my bow H7198 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×