Bible Versions
Bible Books

Hosea 14:1 (ERVMR) Easy to Read - Marathi

1 इस्राएला, तू पडलास. तू परमेश्वराविरुध्द पाप केलेस. पण आता परमेश्वराकडे, तुझ्या परमेश्वराकडे, परत ये.
2 तू ज्या गोष्टी बोलणार आहेस, त्याबद्दल विचार कर परमेश्वराकडे परत ये. “त्याला सांग की आमचे पाप धुवून टाक आम्ही करीत असलेल्या चांगल्या गोष्टीं चा स्वीकार कर. आम्ही आमच्या ओठांद्वारे तुझी स्तुती करू.
3 “अश्शूर आम्हाला वाचविणार नाही. आम्ही घोड्यांवर स्वार होणार नाही. आम्ही हातांनी बनविलेल्या गोष्टींना ‘आमचा देव’ असे पुन्हा म्हणणार नाही का? कारण अनाथांवर करुणा करणारा तूच एकमेव आहेस.
4 परमेश्वर म्हणतो, “त्यानी माझा त्याग केली तरी मी त्यांना ह्या गोष्टीबद्दल क्षमा करीन. मी मोकळेपणाने त्यांच्यावर प्रेम करीन. आता मी त्यांच्यावर रागावलो नाही.
5 मी इस्राएलासाठी दहिवराप्रमाणे होईन. इस्राएल लिलीप्रमाणे फुलेल, लबानोनमधील गंधसरूंप्रमाणे तो फोफावेल.
6 त्याच्या फांद्यांचा विस्तार होईल तो जैतुनाच्या सुंदर वृक्षाप्रमाणे होईल. लंबानोनमधील गंधसरूंच्या गंधाप्रमाणे त्याचा सुवास असेल.
7 इस्राएलचे लोक, पुन्हा, माझ्या सुराक्षितेत राहातील ते धान्याप्रमाणे वाढतील ते वेलीप्रमाणे विस्तारतील. ते लबानोनमधील द्राक्षारसाप्रमाणे होतील.”
8 “एफ्राईम, माझा (परमेश्वराचा) मूर्तीशी काहीही संबंध असणार नाही, तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणारा मीच एकमीच आहे. फक्त मीच तुमच्यावर लक्ष ठेवतो, मी सदाहरित देवदारूसारखा आहे. माझ्यामुळे तुम्हाला फळ मिळते.”
9 शहाण्या माणसाला या गोष्टी समजतात. चलाख माणसाने या गोष्टी शिकाव्या परमेश्वराचे मार्ग योग्य आहेत. त्यामुळे सज्जन जगतील दुर्जन मरतील.
1 O Israel H3478 , return H7725 unto H5704 PREP the LORD H3068 EDS thy God H430 CMP-2MS ; for H3588 CONJ thou hast fallen H3782 by thine iniquity H5771 .
2 Take H3947 with H5973 PREP-3MP you words H1697 NMP , and turn H7725 to H413 PREP the LORD H3068 EDS : say H559 unto H413 PREP-3MS him , Take away H5375 VQY2MS all H3605 NMS iniquity H5771 NMS , and receive H3947 us graciously H2895 : so will we render H7999 the calves H6499 NMP of our lips H8193 .
3 Asshur H804 GFS shall not H3808 NPAR save H3467 us ; we will not H3808 NPAR ride H7392 upon H5921 PREP horses H5483 : neither H3808 UNKN will we say H559 any more H5750 ADV to the work H4639 of our hands H3027 GFP-1MP , Ye are our gods H430 : for H834 RPRO in thee the fatherless H3490 findeth mercy H7355 .
4 I will heal H7495 their backsliding H4878 , I will love H157 them freely H5071 : for H3588 CONJ mine anger H639 CMS-1MS is turned away H7725 VQQ3MS from H4480 M-PREP-3MS him .
5 I will be H1961 VQY1MS as the dew H2919 unto Israel H3478 : he shall grow H6524 as the lily H7799 , and cast forth H5221 his roots H8328 as Lebanon H3844 .
6 His branches H3127 shall spread H1980 , and his beauty H1935 shall be H1961 W-VQI3MS as the olive tree H2132 , and his smell H7381 as Lebanon H3844 .
7 They that dwell H3427 under his shadow H6738 shall return H7725 ; they shall revive H2421 as the corn H1715 , and grow H6524 as the vine H1612 : the scent H2143 thereof shall be as the wine H3196 of Lebanon H3844 .
8 Ephraim H669 shall say , What H4100 IPRO have I to do any more H5750 ADV with idols H6091 ? I H589 PPRO-1MS have heard H6030 him , and observed H7789 him : I H589 PPRO-1MS am like a green H7488 fir tree H1265 . From H4480 M-PREP-1MS me is thy fruit H6529 found H4672 .
9 Who H4310 IPRO is wise H2450 AMS , and he shall understand H995 these H428 PMP things ? prudent H995 , and he shall know H3045 them ? for H3588 CONJ the ways H1870 CMD-1MS of the LORD H3068 EDS are right H3477 AMP , and the just H6662 shall walk H1980 in them : but the transgressors H6586 shall fall H3782 therein .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×