Bible Versions
Bible Books

Habakkuk 2:1 (ERVMR) Easy to Read - Marathi

1 “मी रखवालदारसारखा उभा राहून लक्ष ठेवीन परमेश्वर मला काय सांगतो, त्याची मी वाट पाहीन मी वाट पाहीन आणि तो माझ्या प्रश्नाला कसे उत्तर देतो ते बघीन.”
2 परमेश्वर मला म्हणाला, “मी तुला जे दाखवितो, ते लिहून ठेव लोकांना सहज वाचता यावे, म्हणून पाटीवर स्पष्ट लिही.
3 हा संदेश भविष्यातील विशिष्ट काळासाठी आहे. हा अंताबद्दलचा संदेश आहे आणि तो खरा ठरेल ती वेळ कदाचित कधीच येणार नाही असे वाटेल, पण धीर धरा आणि वाट पाहा! ती वेळ येईल ती येण्यास फार विलंब लागणार नाही.
4 जे लोक हा संदेश ऐकण्याचे नाकारतील, त्यांना त्याचा फायदा होऊ शकणार नाही. पण सज्जन माणूस ह्या संदेशावर विश्वास ठेवील. आणि तो त्याच्या श्रध्देमुळे जगे”
5 देव म्हणाला, “मद्य माणसाला दगा देऊ शकते. त्याप्रमाणे बलवान माणसाचा गर्व त्याला मूर्ख बनवू शकतो. पण त्याला शांती मिळणार नाही. तो मृत्यूसारखा असतो त्याची आसक्ती वाढतच राहाते. आणि मृत्यूप्रमाणेच, त्याला कधीही समाधान मिळत नाही. तो इतर राष्ट्रांचा पराभव करीतच राहील. त्या राष्ट्रांतील लोकांना तो कैद करीतच राहील.
6 पण लवकरच तो सर्व लोकांच्या चेष्टेचा विषय होईल. ते त्याच्या पराभवाच्या कथा सांगतील. ते हसून म्हणतील, ‘फारच वाईट झाले बुवा! त्या माणसाने खूप गोष्टी चोरल्या. त्याच्या मालकीच्या नसलेल्या गोष्टी त्याने उचलल्या. पण त्यांचेच आता त्याला ओझे होईल. त्याने कर्ज काढून स्वत:ला श्रीमंत बनवले.
7 “तू (बलवान माणसाने) लोकांकडून पैसा घेतलास. कधी ना कधी त्या लोकांना जाग येईल काय झाले ते समजेल. मग ते तुझ्या विरुध्द उभे राहतील. तुझ्याकडून वस्तू घेतील तू भयभीत होशील.
8 तू पुष्कळ राष्ट्रांतून बऱ्याच गोष्टी चोरल्यास. ते लोक तुझ्याकडून त्यांची वसुली करतील. तू पुष्कळ लोकांना ठार मारलेस, देश गावे यांचा नाश केलास. त्या देशांतील गावांतील लोकांना मारलेस.
9 हो! खरेच! चुकीच्या मार्गाने श्रीमंत होणाऱ्या माणसाचे भले होणार नाही. हा माणूस सुरक्षित जागी राहायला मिळावे, म्हणून अशा गोष्टी करतो. त्याच्या उंच इमारतीमुळे तो वाचू शकेल असे त्याला वाटते. पण त्याचे वाईट होईल.
10 “तू (बलवान माणसाने) खूप माणसांचा नाश करण्याचा कट रचला आहेस त्यामुळे तुझ्याच माणसांना मान खाली घालावी लागेल. तू वाईट गोष्टी केल्या आहेत आणि तुझे आयुष्य तू गमावशील.
11 भिंतींतील दगडसुध्दा तुझ्याविरुध्द ओरडतील तुझ्याच घराचे वासे त्यांना साथ देतील. कारण तू चुकतोस हे त्यांना पटेल.
12 “गाव वसविण्यासाठी लोकांना ठार मारुन नेत्यांनी पाप केले, ते त्यांच्यासाठी वाईट आहे.
13 त्या लोकांनी उभारलेले सर्व आगीत भस्मसात करावयाचे सर्वशक्तिमान परमेश्वराने ठरविले आहे. त्यांच्या कामाचा काहीही उपयोग होणार नाही.
14 मग मात्र सर्वच लोकांना परमेश्वराचे वैभाने (गौरवाने) कळेल. समुद्राच्या पसरणाऱ्या पाण्याप्रमाणे ही वार्ता सगळीकडे पसरेल.
15 जी व्यक्ति रागावते इतर लोकांना सहन करायला लावते तिचे खूप वाईट होईल. रागाने ती व्याक्ति इतरांना जमीनवर जोरात आपटते. त्यांना नग्न दारुडे असल्याप्रमाणे वागावते.
16 “पण त्या माणसाला परमेश्वरा राग काय असतो ते कळेल. तो राग म्हणजे परमेश्वराच्या उजव्या हातातील जणू विषाचा प्याला आहे. त्याची चव घेताच, तो माणूस, मद्यप्यामप्रमाणे, जमिनीवर कोसळून पडेल. “दुष्ट राजा, तू त्या प्याल्यातील विष पिशील. तुला मान तर मिळणार नाहीच, पण तुला लाज प्राप्त होईल.
17 तू लबानोनमधील पुष्कळांना दुखवविलेस. तेथील पुष्कळ गुरे तू चोरलीस. म्हणून त्या मृत माणसांची आणि तू तेथे केलेल्या दुष्कर्मांची तुला भीती वाटेल. तेथील गावांत तू वाईट कृत्ये केलीस आणि तेथील रहिवाशांशी तू वाईट वागलास त्यामुळे तू भयभीत होशील.”
18 त्या माणसाचे दैवत त्याला मदत करणार नाही. का? कारण तो देव म्हणजे काही लोकांनी धातूत कोरलेला एक पुतळा आहे. ती फक्त एक मूर्ती आहे. तेव्हा घडविणाऱ्याने तिच्याकडून मदतीची अपेक्षा करु नये. तो पुतळा बोलूसुध्दा शकत नाही.
19 जो माणूस लाकडी पुतळ्याला ‘ऊठ उभा राहा’ असे म्हणतो किंवा दगडाला ‘जागा हो’ असे सांगतो, त्याचे वाईट होईल, ह्या गोष्टी त्याला मदत करु शकणार नाहीत. तो पुतळा कदाचित् सोन्या - चांदीने मढविलेला असेल, पण त्यात प्राण नाही.
20 पण परमेश्वर वेगळा आहे. परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरात आहे. म्हणूनच सर्व पृथ्वीवर शांतता असावी सर्वानीच परमेश्वराचा मान राखावा.
1 I will stand H5975 upon H5921 PREP my watch H4931 , and set H3320 me upon H5921 PREP the tower H4692 , and will watch H6822 to see H7200 L-VQFC what H4100 IPRO he will say H1696 VPY3MS unto me , and what H4100 IPRO I shall answer H7725 when H5921 PREP I am reproved H8433 CFS-1MS .
2 And the LORD H3068 EDS answered H6030 me , and said H559 W-VQY3MS , Write H3789 the vision H2377 , and make it plain H874 upon H5921 PREP tables H3871 , that H4616 L-CONJ he may run H7323 VQY3MS that readeth H7121 it .
3 For H3588 CONJ the vision H2377 is yet H5750 ADV for an appointed time H4150 , but at the end H7093 it shall speak H6315 , and not H3808 W-NPAR lie H3576 : though H518 PART it tarry H4102 , wait H2442 for it ; because H3588 CONJ it will surely come H935 , it will not H3808 W-NPAR tarry H309 .
4 Behold H2009 IJEC , his soul H5315 NMS-3MS which is lifted up H6075 is not upright H3474 in him : but the just H6662 W-AMS shall live H2421 by his faith H530 .
5 Yea H637 W-CONJ also , because H3588 CONJ he transgresseth H898 by wine H3196 D-NMS , he is a proud H3093 man H1397 NMS , neither H3808 W-NPAR keepeth at home H5115 , who H834 RPRO enlargeth H7337 his desire H5315 NMS-3MS as hell H7585 K-NMS , and is as death H4194 , and cannot H3808 W-NPAR be satisfied H7646 , but gathereth H622 unto H413 PREP-3MS him all H3605 NMS nations H1471 D-NMP , and heapeth H6908 unto H413 PREP-3MS him all H3605 NMS people H5971 :
6 Shall not H3808 D-NPAR all H3605 these H428 PMP take up H5375 a parable H4912 NMS against H5921 PREP-3MS him , and a taunting H4426 W-NFS proverb H2420 against him , and say H559 , Woe H1945 to him that increaseth H7235 that which is not H3808 NPAR his ! how long H5704 PREP ? and to him that ladeth H3513 himself with thick clay H5671 !
7 Shall they not H3808 D-NPAR rise up H6965 VQY3MP suddenly H6621 that shall bite H5391 thee , and awake H3364 that shall vex H2111 thee , and thou shalt be H1961 W-VQQ2MS for booties H4933 unto them ?
8 Because H3588 CONJ thou H859 PPRO-2MS hast spoiled H7997 many H7227 AMP nations H1471 NMP , all H3605 NMS the remnant H3499 of the people H5971 NMP shall spoil H7997 thee ; because of men H120 NMS \'s blood H1818 , and for the violence H2555 of the land H776 GFS , of the city H7151 NFS , and of all H3605 NMS that dwell H3427 therein .
9 Woe H1945 to him that coveteth H1214 an evil H7451 AMS covetousness H1215 NMS to his house H1004 L-CMS-3MS , that he may set H7760 L-VQFC his nest H7064 on high H4791 BD-NMS , that he may be delivered H5337 from the power H3709 M-CFS of evil H7451 AMS !
10 Thou hast consulted H3289 shame H1322 to thy house H1004 by cutting off H7096 many H7227 AMP people H5971 NMP , and hast sinned H2398 against thy soul H5315 .
11 For H3588 CONJ the stone H68 GFS shall cry out H2199 of the wall H7023 , and the beam H3714 out of the timber H6086 M-CMS shall answer H6030 VQY3MS-3FS it .
12 Woe H1945 to him that buildeth H1129 VQPMS a town H5892 GFS with blood H1818 , and establisheth H3559 W-VPI2MS a city H7151 NFS by iniquity H5766 !
13 Behold H2009 IJEC , is it not H3808 D-NPAR of the LORD H3068 EDS of hosts H6635 that the people H5971 NMP shall labor H3021 in the very H1767 B-CMS fire H784 CMS , and the people H3816 W-NMP shall weary H3286 themselves for very H1767 B-CMS vanity H7385 ?
14 For H3588 CONJ the earth H776 D-GFS shall be filled H4390 VNY3FS with the knowledge H1847 of the glory H3519 of the LORD H3068 EDS , as the waters H4325 cover H3680 the sea H3220 NMS .
15 Woe H1945 unto him that giveth his neighbor drink H8248 , that puttest H5596 thy bottle H2573 to him , and makest him drunken H7937 also H637 W-CONJ , that H4616 L-CONJ thou mayest look H5027 on H5921 PREP their nakedness H4589 !
16 Thou art filled H7646 with shame H7036 NMS for glory H3519 : drink H8354 thou H859 PPRO-2MS also H1571 CONJ , and let thy foreskin be uncovered H6188 : the cup H3563 of the LORD H3068 EDS \'s right hand H3225 shall be turned H5437 unto H5921 PREP thee , and shameful spewing H7022 shall be on H5921 PREP thy glory H3519 .
17 For H3588 CONJ the violence H2555 of Lebanon H3844 shall cover H3680 thee , and the spoil H7701 of beasts H929 , which made them afraid H2865 , because of men H120 NMS \'s blood H1818 , and for the violence H2555 of the land H776 GFS , of the city H7151 NFS , and of all H3605 W-CMS that dwell H3427 therein .
18 What H4100 IGAT profiteth H3276 the graven image H6459 that H3588 CONJ the maker H3335 thereof hath graven H6458 it ; the molten image H4541 , and a teacher H3384 of lies H8267 , that H3588 CONJ the maker H3335 of his work H3336 trusteth H982 therein H5921 PREP-3MS , to make H6213 L-VQFC dumb H483 idols H457 ?
19 Woe H1945 unto him that saith H559 to the wood H6086 LD-NMS , Awake H6974 ; to the dumb H1748 stone H68 , Arise H5782 , it H1931 PPRO-3MS shall teach H3384 ! Behold H2009 IJEC , it H1931 PPRO-3MS is laid over H8610 with gold H2091 NMS and silver H3701 , and there is no H369 NPAR breath H7307 NFS at all H3605 W-CMS in the midst H7130 B-CMS-3MS of it .
20 But the LORD H3068 W-EDS is in his holy H6944 temple H1964 : let all H3605 NMS the earth H776 D-GFS keep silence H2013 before H6440 M-CMP-3MS him .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×