|
|
1. जो माणूस गरीबांना यशस्वी होण्यासाठी मदत करतो त्याला अनेक आशीर्वाद मिळतील. संकट येईल तेव्हा परमेश्वर त्याला वाचवेल.
|
1. To the chief Musician H5329 , A Psalm H4210 of David H1732 . Blessed H835 is he that considereth H7919 H413 the poor H1800 : the LORD H3068 will deliver H4422 him in time H3117 of trouble H7451 .
|
2. परमेश्वर त्या माणसाचे रक्षण करेल आणि त्याचा जीव वाचवेल. पृथ्वीवर त्या माणसाला आशीर्वाद मिळेल. देव त्या माणसाचा त्याच्या शत्रूकडून नाश होऊ देणार नाही.
|
2. The LORD H3068 will preserve H8104 him , and keep him alive H2421 ; and he shall be blessed H833 upon the earth H776 : and thou wilt not H408 deliver H5414 him unto the will H5315 of his enemies H341 .
|
3. तो माणूस जेव्हा आजारी पडून अंथरुणावर असेल तेव्हा परमेश्वर त्याला शक्ती देईल. तो आजारात अंथरुणावर पडला तरी परमेश्वर त्याला बरे करील.
|
3. The LORD H3068 will strengthen H5582 him upon H5921 the bed H6210 of languishing H1741 : thou wilt make H2015 all H3605 his bed H4904 in his sickness H2483 .
|
4. मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर. मी तुझ्या विरुध्द पाप केले, पण मला क्षमा कर आणि मला बरे कर.”
|
4. I H589 said H559 , LORD H3068 , be merciful H2603 unto me: heal H7495 my soul H5315 ; for H3588 I have sinned H2398 against thee.
|
5. माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात, “तो कधी मरेल आणि विस्मरणात जाईल?”
|
5. Mine enemies H341 speak H559 evil H7451 of me, When H4970 shall he die H4191 , and his name H8034 perish H6 ?
|
6. काही लोक मला भेटायला येतात परंतु त्यांच्या मनात काय आहे ते सांगत नाहीत. ते माझ्याबद्दलची काही बातमी मिळवण्यासाठी येतात. नंतर ते जातात आणि त्यांच्या अफवा पसरवतात.
|
6. And if H518 he come H935 to see H7200 me , he speaketh H1696 vanity H7723 : his heart H3820 gathereth H6908 iniquity H205 to itself; when he goeth H3318 abroad H2351 , he telleth H1696 it .
|
7. माझे शत्रू माझ्याबद्दलच्या वाईट गोष्टी कुजबुजतात, ते माझ्याविरुध्द वाईट गोष्टींच्या योजना आखतात.
|
7. All H3605 that hate H8130 me whisper H3907 together H3162 against H5921 me: against H5921 me do they devise H2803 my hurt H7451 .
|
8. ते म्हणतात, “त्याने काही तरी चूक केली म्हणूनच तो आजारी आहे. तो कधीच बरा होऊ नये अशी मी आशा करतो.”
|
8. An evil H1100 disease H1697 , say they , cleaveth fast H3332 unto him : and now that H834 he lieth H7901 he shall rise up H6965 no H3808 more H3254 .
|
9. माझा सगळ्यात चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आता तो माझ्याविरुध्द गेला आहे.
|
9. Yea H1571 , mine own familiar friend H7965 H376 , in whom H834 I trusted H982 , which did eat H398 of my bread H3899 , hath lifted up H1431 his heel H6119 against H5921 me.
|
10. म्हणून परमेश्वरा, माझ्यावर दया कर. मला उठू दे, मग मी त्यांची परत फेड करीन.
|
10. But thou H859 , O LORD H3068 , be merciful H2603 unto me , and raise me up H6965 , that I may requite H7999 them.
|
11. परमेश्वरा, माझ्या शत्रूंना मला दु:ख द्यायला संधी देऊ नकोस. तरच मला कळेल की तू माझा स्वीकार केला आहेस.
|
11. By this H2063 I know H3045 that H3588 thou favorest H2654 me, because H3588 mine enemy H341 doth not H3808 triumph H7321 over H5921 me.
|
12. मी निरपराध होतो आणि तू मला पाठिंबा दिला होतास. तू मला उभे राहू दे, मग मी सदैव तुझी चाकरी करीन.
|
12. And as for me H589 , thou upholdest H8551 me in mine integrity H8537 , and settest H5324 me before thy face H6440 forever H5769 .
|
13. इस्राएलाच्या देवाचा जयजयकार असो. तो नेहमी होता आणि नेहमी राहील आमेन आमेन.
|
13. Blessed H1288 be the LORD H3068 God H430 of Israel H3478 from everlasting H4480 H5769 , and to H5704 everlasting H5769 . Amen H543 , and Amen H543 .
|