Bible Versions
Bible Books

Exodus 27:1 (ERVMR) Easy to Read - Marathi

1 परमेश्वर मोशेला म्हणाला, “होमर्पणाकरता बाभळीच्या लाकडाची साडेसात फूट लांब, साडेसात फूट रुंद साडे चार फूट उंच अशी चौरस वेदी तयार कर.
2 वेदीच्या चार कोपऱ्यांना प्रत्येकी एक अशी चार शिंगे बनवावी; प्रत्येक शिंग त्याच्या कोपऱ्यास जोडावे म्हणजे ते सर्व सलग अखंड दिसेल; मग वेदी पितळेने मढवावी.
3 “वेदीवरील राख काढण्यासाठी लागणारी भांडी, फावडी, कटोरे, काटे अग्नीपात्रे ही सर्व उपकरणे पितळेची बनवावी.
4 तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी.
5 ही चाळण वेदीच्या कंगोऱ्याखालीं, वेदीच्या तळापासून अर्ध्या उंची इतकी येईल अशा अंतरावर लावावी.
6 “वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे करावेत ते पितळेने मढवावेत.
7 ते वेदीच्या दोन्ही बाजूच्या कड्यांत घालावेत म्हणजे वेदी उचलून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.
8 वेदीच्या बाजूंना फव्व्या बसवाव्यात; पर्वतावर मी तुला दाखविल्याप्रमाणे ती तयार करावी.
9 “पवित्र निवास मंडपाला अंगण तयार कर; त्याच्या दक्षिणेला कातलेल्या तलम सणाच्या पडद्यांची पन्नास यार्ड (वार) लांबीची कनात बनवावी.
10 तिच्याकरिता वीस खांब करावेत त्यांच्यासाठी पितळेच्या वीस बैठका बनावाव्यात; खांबाच्या आकड्या पडद्याचे गज चांदीचे करावेत.
11 वेदीच्या उत्तर बाजूसही दक्षिण बाजूप्रमाणे पन्नास यार्ड (वार) लांबीची कनात, तिच्यासाठी वीस खांब, पितळेच्या वीस बैठका आणि चांदीच्या आकड्या गज हे सर्व असावे.
12 “अंगणाच्या पश्चिम बाजूस पडद्यांची पंचवीस यार्ड (वार) लांबीची एक कनात असावी; तिला दहा खांब खांबांना दहा खुर्च्या असाव्यात.
13 अंगणाची पूर्वेकडील म्हणजे प्रवेश द्वाराकडील बाजूही पंचवीस यार्ड (वार) असावी.
14 अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला साडे सात यार्ड (वार) लांबीची पडद्याची कनात असावी; ह्या बाजूस तीन खांब तीन खुर्च्या असाव्यात;
15 फाटकाच्या दुसऱ्या बाजूलाही तेवढ्याच लांबीची पडद्याची कनात, तिलाही तीन खांब तीन खुर्च्या हे सर्व असावे.
16 “अंगणाच्या फाटकासाठी निळया, जांभळया किरमिजी रंगाच्या सुताचा कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा दहा यार्ड (वार) लांबीचा पडदा असावा त्यावर नक्षीचे विणकाम असावे; पडद्यासाठी चार खांब चार खुर्च्या असाव्यात.
17 अंगणाभोवतीचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्टयांनी जोडलेले असावेत; त्यांच्या आकड्या चांदीच्या खुर्च्या पितळेच्या असाव्यात.
18 अंगण पन्नास गज लांब पंचवीस गज रुंद असावे; अंगणाभोवतीची पडद्याची कनात अडीच गज उंच असावी ती कातलेल्या तनलम सणाच्या सुताची बनविलेली असावी; आणि तिच्या खांबाच्या खुर्च्या पितळेच्या असाव्यात.
19 पवित्र निवास मंडपातील सर्व उपकरणे, तंबूच्या मेखा आणि इतर वस्तू आणि अंगणाभोवतीच्या कनातीच्या मेखा पितळेच्या असाव्यात.
20 “इस्राएल लोकांनी दीपवृक्ष सतत जळत ठेवण्यासाठी जैतुनाचे उत्तम तेल रोज संध्याकाळी आणावे अशी तू त्यांना आज्ञा कर;
21 अहरोन त्याची मुले यांनी दिवा जळत ठेवण्याची काळजी घ्यावी; अंतरपटातील पडद्यामागील आज्ञापटाच्या बाहेर असलेल्या दर्शन मंडपात त्यांनी जावे; आणि तो दीपवृक्ष संध्याकाळापासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर जळत ठेवण्याची खातरीने सोय करावी; हा इस्राएल लोकांसाठी त्यांच्या वंशासाठी पिढ्यान्पिढ्या कायमचा विधी आहे; तो त्यांनी पाळलाच पाहिचे.”
1 And thou shalt make H6213 an altar H4196 D-NMS of shittim H7848 wood H6086 CMP , five H2568 MFS cubits H520 long H753 CMS , and five H2568 cubits H520 broad H7341 ; the altar H4196 D-NMS shall be H1961 VQY3MS foursquare H7251 : and the height H6967 thereof shall be three H7969 cubits H520 .
2 And thou shalt make H6213 the horns H7161 of it upon H5921 PREP the four H702 MFS corners H6438 thereof : his horns H7161 shall be H1961 of H4480 M-PREP-3MS the same : and thou shalt overlay H6823 it with brass H5178 .
3 And thou shalt make H6213 his pans H5518 to receive his ashes H1878 , and his shovels H3257 , and his basins H4219 , and his fleshhooks H4207 , and his firepans H4289 : all H3605 L-CMS the vessels H3627 thereof thou shalt make H6213 VQY2MS of brass H5178 .
4 And thou shalt make H6213 for it a grate H4345 of network H4639 M-CMS of brass H5178 CFS ; and upon H5921 PREP the net H7568 shalt thou make H6213 four H702 MFS brazen H5178 CFS rings H2885 in H5921 PREP the four H702 MFS corners H7098 thereof .
5 And thou shalt put H5414 it under H8478 NMS the compass H3749 of the altar H4196 D-NMS beneath H4295 , that the net H7568 may be H1961 W-VQQ3FS even to H5704 PREP the midst H2677 of the altar H4196 .
6 And thou shalt make H6213 staves H905 for the altar H4196 , staves H905 CMP of shittim H7848 wood H6086 CMP , and overlay H6823 them with brass H5178 .
7 And the staves H905 CMP-3MS shall be put H935 into the rings H2885 , and the staves H905 shall be H1961 W-VQQ3MS upon H5921 PREP the two H8147 ONUM sides H6763 of the altar H4196 D-NMS , to bear H5375 it .
8 Hollow H5014 with boards H3871 shalt thou make H6213 VQY2MS it : as H834 K-RPRO it was showed H7200 thee in the mount H2022 , so H3651 ADV shall they make H6213 it .
9 And thou shalt make H6213 the court H2691 of the tabernacle H4908 : for the south H5045 side H6285 southward H8486 there shall be hangings H7050 for the court H2691 of fine twined linen H8336 of a hundred H3967 MFS cubits H520 long H753 CMS for one H259 side H6285 :
10 And the twenty H6242 pillars H5982 thereof and their twenty H6242 sockets H134 shall be of brass H5178 CFS ; the hooks H2053 of the pillars H5982 and their fillets H2838 shall be of silver H3701 NMS .
11 And likewise H3651 for the north H6828 NFS side H6285 in length H753 there shall be hangings H7050 of a hundred H3967 MFS cubits long H753 CMS , and his twenty H6242 pillars H5982 and their twenty H6242 sockets H134 of brass H5178 CFS ; the hooks H2053 of the pillars H5982 and their fillets H2838 of silver H3701 NMS .
12 And for the breadth H7341 W-CMS of the court H2691 on the west H3220 NMS side H6285 shall be hangings H7050 of fifty H2572 MMP cubits H520 UFS : their pillars H5982 ten H6235 , and their sockets H134 ten H6235 .
13 And the breadth H7341 W-CMS of the court H2691 on the east H6924 side H6285 eastward H4217 shall be fifty H2572 MMP cubits H520 .
14 The hangings H7050 of one side H3802 of the gate shall be fifteen H2568 W-BFS cubits H520 UFS : their pillars H5982 three H7969 NFS , and their sockets H134 three H7969 NFS .
15 And on the other H8145 D-ONUM side H3802 shall be hangings H7050 fifteen H2568 cubits : their pillars H5982 three H7969 NFS , and their sockets H134 three H7969 NFS .
16 And for the gate H8179 of the court H2691 shall be a hanging H4539 of twenty H6242 cubits H520 UFS , of blue H8504 , and purple H713 , and scarlet H8438 , and fine twined linen H8336 , wrought with needlework H4639 M-CMS : and their pillars H5982 shall be four H702 MMS , and their sockets H134 four H702 .
17 All H3605 NMS the pillars H5982 CMP round about H5439 ADV the court H2691 shall be filleted H2836 with silver H3701 NMS ; their hooks H2053 shall be of silver H3701 NMS , and their sockets H134 of brass H5178 .
18 The length H753 CMS of the court H2691 shall be a hundred H3967 MFS cubits H520 , and the breadth H7341 W-CMS fifty every where H2572 MMP , and the height H6967 five H2568 MFS cubits H520 of fine twined linen H8336 , and their sockets H134 of brass H5178 .
19 All H3605 the vessels H3627 of the tabernacle H4908 in all H3605 the service H5656 thereof , and all H3605 W-CMS the pins H3489 thereof , and all H3605 W-CMS the pins H3489 of the court H2691 , shall be of brass H5178 .
20 And thou H859 W-PPRO-2MS shalt command H6680 the children H1121 of Israel H3478 , that they bring H3947 thee pure H2134 oil H8081 NMS olive H2132 NMS beaten H3795 for the light H3974 , to cause the lamp H5216 CMS to burn H5927 always H8548 .
21 In the tabernacle H168 of the congregation H4150 NMS without H2351 the veil H6532 , which H834 RPRO is before H5921 PREP the testimony H5715 , Aaron H175 and his sons H1121 W-CMP-3MS shall order H6186 it from evening H6153 to H5704 PREP morning H1242 NMS before H6440 L-CMP the LORD H3068 EDS : it shall be a statute H2708 forever H5769 NMS unto their generations H1755 on the behalf H854 of the children H1121 W-CMP-3MS of Israel H3478 LMS .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×