|
|
1. जेव्हा ते यरूशलेमजवळ जैतुनाच्या डोंगराजवळ बेथानी गावाजवळ आले तेव्हा येशूने आपल्या दोन शिष्यास असे सांगून पाठविले की,
|
1. And G2532 when G3753 they came nigh G1448 to G1519 Jerusalem G2419 , unto G1519 Bethphage G967 and G2532 Bethany G963 , at G4314 the G3588 mount G3735 of Olives G1636 , he sendeth forth G649 two G1417 of his G848 disciples G3101 ,
|
2. “तुम्ही जे गाव पुढे दिसते त्या गावात जा. गावात जाताच, ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरू बांधलेले आढळेल. ते सोडा व येथे आणा.
|
2. And G2532 saith G3004 unto them G846 , Go your way G5217 into G1519 the G3588 village G2968 over against G2713 you G5216 : and G2532 as soon as G2112 ye be entered G1531 into G1519 it G846 , ye shall find G2147 a colt G4454 tied G1210 , whereon G1909 G3739 never G3762 man G444 sat G2523 ; loose G3089 him G846 , and bring G71 him.
|
3. आणि जर कोणी तुम्हांला विचारले, ‘तुम्ही हे का नेत आहात?’ तर तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे.’ आहे.’ व तो ते लगेच परत तेथे पाठवील.”
|
3. And G2532 if G1437 any man G5100 say G2036 unto you G5213 , Why G5101 do G4160 ye this G5124 ? say G2036 ye that G3754 the G3588 Lord G2962 hath G2192 need G5532 of him G846 ; and G2532 straightway G2112 he will send G649 him G846 hither G5602 .
|
4. मग ते गेले आणि त्यांना रस्त्यावर, दाराजवळ एक शिंगरू बांधलेले दिसले. मग त्यांनी ते सोडले.
|
4. And G1161 they went their way G565 , and G2532 found G2147 the G3588 colt G4454 tied G1210 by G4314 the G3588 door G2374 without G1854 in G1909 a place where two ways met G296 ; and G2532 they loose G3089 him G846 .
|
5. तेथे उभे असलेल्या लेकांपैकी काही जण त्यांना म्हणाले, “हे शिंगरू सोडुन तुम्ही काय करीत आहात?”
|
5. And G2532 certain G5100 of them that stood G2476 there G1563 said G3004 unto them G846 , What G5101 do G4160 ye, loosing G3089 the G3588 colt G4454 ?
|
6. त्यांनी येशू त्यांना काय म्हणाला ते सांगितले. तेव्हा त्या लोकांनी त्यास ते शिंगरू नेऊ दिले.
|
6. And G1161 they G3588 said G2036 unto them G846 even as G2531 Jesus G2424 had commanded G1781 : and G2532 they let them go G863 G846 .
|
7. त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले. त्यांनी आपली वस्त्रे त्याच्यावर पांघरली व येशू त्यावर बसला.
|
7. And G2532 they brought G71 the G3588 colt G4454 to G4314 Jesus G2424 , and G2532 cast G1911 their G848 garments G2440 on him G846 ; and G2532 he sat G2523 upon G1909 him G846 .
|
8. पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या.
|
8. And G1161 many G4183 spread G4766 their G848 garments G2440 in G1519 the G3588 way G3598 : and G1161 others G243 cut down G2875 branches G4746 off G1537 the G3588 trees G1186 , and G2532 strewed G4766 them in G1519 the G3588 way G3598 .
|
9. पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले, “होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. स्रोत. 118:25-26
|
9. And G2532 they that went before G4254 , and G2532 they that followed G190 , cried G2896 , saying G3004 , Hosanna G5614 ; Blessed G2127 is he that cometh G2064 in G1722 the name G3686 of the Lord G2962 :
|
10. आमचा पूर्वज दावीद याचे येणारे राज्य धन्यवादित असो. स्वर्गात होसान्ना.”
|
10. Blessed G2127 be the G3588 kingdom G932 of our G2257 father G3962 David G1138 , that cometh G2064 in G1722 the name G3686 of the Lord G2962 : Hosanna G5614 in G1722 the G3588 highest G5310 .
|
11. नंतर येशूने यरूशलेमात प्रवेश केल्यावर तो मंदिरात गेला व सभोवतालचे सर्व पाहिले. त्या सुमारास संध्याकाळ झाली होती म्हणून तो बेथानीस गेला व शिष्यांना आपल्याबरोबर नेले.
|
11. And G2532 Jesus G2424 entered G1525 into G1519 Jerusalem G2414 , and G2532 into G1519 the G3588 temple G2411 : and G2532 when he had looked round about G4017 upon all things G3956 , and G2532 now G2235 the G3588 eventide G5610 was come G5607 G3798 , he went out G1831 unto G1519 Bethany G963 with G3326 the G3588 twelve G1427 .
|
12. दुसऱ्या दिवशी ते बेथानी सोडून जात असताना येशूला भूक लागली.
|
12. And G2532 on the G3588 morrow G1887 , when they G846 were come G1831 from G575 Bethany G963 , he was hungry G3983 :
|
13. त्याने दूर असलेल्या व पानांनी भरलेल्या अंजिराच्या झाडाकडे पाहिले. त्यावर काही मिळेल या आशेने तो पाहावयास गेला पण तेथे त्याला पानाशिवाय काही आढळले नाही. कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता.
|
13. And G2532 seeing G1492 a fig tree G4808 afar off G3113 having G2192 leaves G5444 , he came G2064 , if G1487 haply G686 he might find G2147 anything G5100 thereon G1722 G846 : and G2532 when he came G2064 to G1909 it, he G846 found G2147 nothing G3762 but G1508 leaves G5444 ; for G1063 the time G2540 of figs G4810 was G2258 not G3756 yet.
|
14. नंतर तो त्याला म्हणाला, “यापूढे तुझे फळ कोणीही कधीही खाणार नाही.” त्याच्या शिष्यांनी हे ऐकले.
|
14. And G2532 Jesus G2424 answered G611 and said G2036 unto it G846 , No man G3367 eat G5315 fruit G2590 of G1537 thee G4675 hereafter G3371 forever G1519 G165 . And G2532 his G846 disciples G3101 heard G191 it.
|
15. नंतर ते येरूशलेमेत गेले आणि येशू मंदिरात गेला तेव्हा मंदिरात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालवू लागला. त्याने सराफांचे चौरंग व जे कबुतरे विकत होते त्यांची बाके उलथून टाकली.
|
15. And G2532 they come G2064 to G1519 Jerusalem G2414 : and G2532 Jesus G2424 went G1525 into G1519 the G3588 temple G2411 , and began G756 to cast out G1544 them that sold G4453 and G2532 bought G59 in G1722 the G3588 temple G2411 , and G2532 overthrew G2690 the G3588 tables G5132 of the G3588 moneychangers G2855 , and G2532 the G3588 seats G2515 of them that sold G4453 doves G4058 ;
|
16. येशूने मंदिरातून कोणालाही काहीही बाहेर नेऊ दिले नाही.
|
16. And G2532 would not G3756 suffer G863 that G2443 any man G5100 should carry G1308 any vessel G4632 through G1223 the G3588 temple G2411 .
|
17. मग येशू शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला, “माझ्या घराला सर्व राष्टांचे प्रार्थनामंदिर म्हणातील, असे पवित्र शास्त्रात लिहिले नाही काय? परंतु तुम्ही त्याला चोरांची गुहा बनविली आहे.”
|
17. And G2532 he taught G1321 , saying G3004 unto them G846 , Is it not G3756 written G1125 , My G3450 house G3624 shall be called G2564 of all G3956 nations G1484 the house G3624 of prayer G4335 ? but G1161 ye G5210 have made G4160 it G846 a den G4693 of thieves G3027 .
|
18. मुख्य याजकांनी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते त्याला ठार मारण्याचा मार्ग शोधू लागले. कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणाने थक्क झाल्याने ते त्याला भीत होते.
|
18. And G2532 the G3588 scribes G1122 and G2532 chief priests G749 heard G191 it, and G2532 sought G2212 how G4459 they might destroy G622 him G846 : for G1063 they feared G5399 him G846 , because G3754 all G3956 the G3588 people G3793 was astonished G1605 at G1909 his G846 doctrine G1322 .
|
19. त्या रात्री येशू व त्याचे शिष्य शहराबाहेर गेले.
|
19. And G2532 when G3753 even G3796 was come G1096 , he went G1607 out G1854 of the G3588 city G4172 .
|
20. सकाळी येशू आणि त्याचे शिष्य जात असता त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले.
|
20. And G2532 in the morning G4404 , as they passed by G3899 , they saw G1492 the G3588 fig tree G4808 dried up G3583 from G1537 the roots G4491 .
|
21. पेत्राला आठवण झाली. तो येशूला म्हणाला, “गुरूजी, पाहा! ज्या अंजिराच्या झडाला आपण शाप दिला ते वाळून गेले आहे.”
|
21. And G2532 Peter G4074 calling to remembrance G363 saith G3004 unto him G846 , Master G4461 , behold G2396 , the G3588 fig tree G4808 which G3739 thou cursedst G2672 is withered away G3583 .
|
22. येशूने उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा.
|
22. And G2532 Jesus G2424 answering G611 saith G3004 unto them G846 , Have G2192 faith G4102 in God G2316 .
|
23. मी तुम्हांस खरे सांगतो की, जो कोणी या डोंगराला ‘उपटून समुद्रात टाकाला जा’ असे म्हणेल व तो आपल्या मनात शंका न धरता, त्याच्या शब्दाप्रमाणे घडेल असा विश्वास धरील तर त्याच्यासाठी तसेच घडेल.
|
23. For G1063 verily G281 I say G3004 unto you G5213 , That G3754 whosoever G3739 G302 shall say G2036 unto this G5129 mountain G3735 , Be thou removed G142 , and G2532 be thou cast G906 into G1519 the G3588 sea G2281 ; and G2532 shall not G3361 doubt G1252 in G1722 his G848 heart G2588 , but G235 shall believe G4100 that G3754 those things which G3739 he saith G3004 shall come to pass G1096 ; he G846 shall have G2071 whatsoever G3739 G1437 he saith G2036 .
|
24. या कारणास्तव मी तुम्हांस सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हांला मिळेल.
|
24. Therefore G1223 G5124 I say G3004 unto you G5213 , What things soever G3956 G3745 G302 ye desire G154 , when ye pray G4336 , believe G4100 that G3754 ye receive G2983 them, and G2532 ye G5213 shall have G2071 them.
|
25. जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा यासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा करावी.
|
25. And G2532 when G3752 ye stand G4739 praying G4336 , forgive G863 , if G1487 ye have G2192 aught G5100 against G2596 any G5100 : that G2443 your G5216 Father G3962 also G2532 which G3588 is in G1722 heaven G3772 may forgive G863 you G5213 your G5216 trespasses G3900 .
|
26. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”
|
26. But G1161 if G1487 ye G5210 do not G3756 forgive G863 , neither G3761 will your G5216 Father G3962 which G3588 is in G1722 heaven G3772 forgive G863 your G5216 trespasses G3900 .
|
27. ते परत यरूशलेमेस आले. आणि येशू मंदिरात फिरत असता मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील त्याच्याकडे आले.
|
27. And G2532 they come G2064 again G3825 to G1519 Jerusalem G2414 : and G2532 as he G846 was walking G4043 in G1722 the G3588 temple G2411 , there come G2064 to G4314 him G846 the G3588 chief priests G749 , and G2532 the G3588 scribes G1122 , and G2532 the G3588 elders G4245 ,
|
28. आणि त्याला म्हणाले, “आपण कोणात्या अधिकाराने या गोष्टी करता? त्या करण्याचा अधिकार आपणांस कोणी दिला?”
|
28. And G2532 say G3004 unto him G846 , By G1722 what G4169 authority G1849 doest G4160 thou these things G5023 ? and G2532 who G5101 gave G1325 thee G4671 this G5026 authority G1849 to G2443 do G4160 these things G5023 ?
|
29. येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हांला एक प्रश्न विचारतो आणि जर तुम्ही मला त्याचे उत्तर दिले तर मी या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हांस सांगेन.
|
29. And G1161 Jesus G2424 answered G611 and said G2036 unto them G846 , I will also ask G2504 G1905 of you G5209 one G1520 question G3056 , and G2532 answer G611 me G3427 , and G2532 I will tell G2046 you G5213 by G1722 what G4169 authority G1849 I do G4160 these things G5023 .
|
30. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून होता की मनुष्यांपासून होता? याचे उत्तर द्या.”
|
30. The G3588 baptism G908 of John G2491 , was G2258 it from G1537 heaven G3772 , or G2228 of G1537 men G444 ? answer G611 me G3427 .
|
31. त्याविषयी त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणू लागले जर आपण तो स्वर्गापासून म्हणावे तर तो म्हणेल, “मग त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?
|
31. And G2532 they reasoned G3049 with G4314 themselves G1438 , saying G3004 , If G1437 we shall say G2036 , From G1537 heaven G3772 ; he will say G2046 , Why G1302 then G3767 did ye not G3756 believe G4100 him G846 ?
|
32. परंतु जर आपण तो मनुष्यांपासून आहे असे म्हणावे तर लोक आपणावर रागावातील.” पुढाऱ्यांना लोकांची भीति वाटत होती. कारण सर्व लोकांचा विश्वास होता की योहान खरोखर संदेष्टा होता.
|
32. But G235 if G1437 we shall say G2036 , Of G1537 men G444 ; they feared G5399 the G3588 people G2992 : for G1063 all G537 men counted G2192 John G2491 , that G3754 he was G2258 a prophet G4396 indeed G3689 .
|
33. मग त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला माहीत नाही.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मग मीही या गोष्टी कोणात्या अधिकाराने करीत आहे हे तुम्हांला सांगत नाही.”
|
33. And G2532 they answered G611 and said G3004 unto Jesus G2424 . We cannot tell G1492 G3756 . And G2532 Jesus G2424 answering G611 saith G3004 unto them G846 , Neither G3761 do I G1473 tell G3004 you G5213 by G1722 what G4169 authority G1849 I do G4160 these things G5023 .
|