Bible Versions
Bible Books

Joshua 10:1 (ERVMR) Easy to Read - Marathi

1 त्यावेळी यरूशलेमचा राजा अदोनीसदेक हा होता. यहोशवाने आय चा पाडाव ते पूर्ण उध्वस्त केल्याचे त्याने ऐकले. यरीहो आणि त्याच्या राजाचेही असेच झाल्याचे त्याला समजले. गिबोनच्या रहिवाश्यांनी इस्राएलांशी शांतीचा करार केल्याचे ही त्याच्या कानावर आले. आणि ते तर यरूशलेमच्या जवळच होते.
2 तेव्हा अदोनीसदेक त्याचे लोक फार घाबरले. कारण गिबोन काही आयसारखे छोटे नगर नव्हते. ते एखाद्या राजधानीचे असावे तसे मोठे शहर होते. तेथील लोक चांगले लढवय्ये होते. साहाजिकच राजा अदोनीसदेक घाबरला.
3 त्याने हेब्रोनचा राजा होहाम, यर्मूथचा राजा पिराम, लाखीशचा राजा याफीय आणि एग्लोनचा राजा दबीर यांना निरोप पाठवला,
4 “गिबोन ने यहोशवा इस्राएल लोक यांच्याशी शांतीचा करार केला आहे. तेव्हा गिबोनवर हल्ला करण्यासाठी माझ्या बरोबर चला आणि मला मदत करा,” अशी मदतीची याचना त्याने केली.
5 तेव्हा यरूशलेमचा राजा, हेब्रोनचा राजा, यर्मूथचा राजा, लाखीशचा राजा तसेच एग्लोनचा राजा या अमोऱ्यांच्या पाच राजांनी आघाडी केली आणि आपले सैन्य घेऊन ते गिबोनवर चढाई करून गेले. सैन्याने त्या शहराला वेढा दिला आणि लढाईला सुरुवात केली.
6 ते पाहून गिबोनच्या लोकांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप पाठवला, “आम्हा दासांना एकटे पडू देऊ नका आमच्या मदतीला या. विनाविलंब आमचे रक्षण करा. डोंगराळ प्रदेशातील सर्व अमोरी राजांनी एकत्र येऊन आमच्यावर हल्ला केला आहे.”
7 तेव्हा यहोशवा आपल्या सर्व सैन्यानिशी गिलगालमधून बाहेर पडला. त्याच्याबरोबर खंदे लढवय्ये होते.
8 परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “या सैन्याची भीती बाळगू नका. त्याचां पराभव करण्याची मी तुम्हाला आनुज्ञा देत आहे. यांच्यापैकी कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही.”
9 यहोशवा आणि त्याचे सैन्य रातोरात निघून गिबोनला पोहोंचले. यहोशवा येईल अशी शत्रूला सुतराम कल्पना नव्हती. म्हणून त्याने हल्ला केला तेव्हा ते चकिक झाले.
10 परमेश्वराने इस्राएलाच्या हल्ल्यामुळे त्या सैन्याची त्रेधा तिरपीट केली. इस्राएल लोकांनी त्यांचा पराभव करून घवघवीत विजय मिळवला. गिबोनपासून बेथ-होरोनच्या वाटेपर्यंत इस्राएलांच्या सैन्याने शत्रूचा पाठलाग केला, आणि अजेका मक्केदा पर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यांना ठार केले.
11 इस्राएल सैन्य बेथ-होरोनपासून अजेकापर्यंत पाठलाग करत असताना परमेश्वराने शत्रूवर आकाशातून मोठमोठ्या गारांचा वर्षाव केला. त्या मारानेच अनेकजण ठार झाले. इस्राएल सैन्याच्या तलवारीने जितके शत्रूसैन्य प्राणाला मुकले त्यापेक्षा कितीतरी जास्त या गारांच्या वर्षावाला बळी पडले.
12 इस्राएल लोकांच्या हातून परमेश्वराने त्यादिवशी अमोऱ्यांचा पराभव केला तेव्हा यहोशवा सर्व इस्राएल लोकांसमोर उभा राहून म्हणाला, “हे सूर्या गिबोनावर स्थिर राहा. हे चंद्रा, स्थिर राहा तू. अयालोनच्या खोऱ्यावर.”
13 तेव्हा लोकांनी शत्रूंचा पराभव करीपर्यंत सूर्य स्थिर राहिला, चंद्र ही थांबून राहिला. याशारच्या पुस्तकात हे लिहिलेले आहे. सूर्य पूर्ण दिवसभर आकाशाच्या मध्यभागी थांबलेला होता.
14 असे पूर्वी कधी घडले नव्हते आणि नंतर ही कधी घडले नाही. परमेश्वराने त्या दिवशी माणसाचे ऐकले. परमेश्वर खरोखरच त्यादिवशी इस्राएलच्या बाजूने लढत होता.
15 यानंतर सर्व सैन्यासह यहोशवा गिलगालच्या छावणीत परतला.
16 भर युध्दात त्या पाचही राजांनी पळ काढून मक्केदा जवळच्या गुहेत आसरा शोधला होता.
17 पण कोणी तरी त्यांना तेथे लपलेले पाहिले. ते यहोशवाच्या कानावर आले.
18 तो म्हणाला, “गुहेचे तोंड प्रचंड दगड लावून बंद करा. तिथे माणसांचा पाहारा बसवा
19 पण तुम्ही स्वत:तेथे थांबून राहू नका. शत्रूंचा पाठलाग करून त्यांच्यावर मागून हल्ला करत राहा. शत्रूला त्यांच्या नगरात परतू देऊ नका. कारण तुमच्या परमेश्वर देवाने तुम्हाला विजय मिळवून दिला आहे.”
20 यहोशवा इस्राएल लोक यांनी शत्रूला ठार केले पण त्यातील काही कसेबसे सुटून नगरात जाऊन लपले. त्यामुळे त्यांना जीवदान मिळाले.
21 लढाई थांबल्यावर सर्व लोक मक्केदा येथे यहोशवाकडे परत आले. पण इस्राएल लोकांविरुध्द एकही शब्द काढण्याचे धैर्य कोणाचे झाले नाही.
22 यहोशवा म्हणाला, “आता ते गुहेच्या तोंडावरचे दगड हलवून त्या राजांना माझ्याकडे आणा.”
23 तेव्हा यरुशलेम. हेब्रोन, यर्मूथ, लाखीश एग्लोनच्या त्या राजांना यहोशवाच्या माणसांनी बाहेर काढले.
24 यहोशवासमोर हजर केले. यहोशवाने आपल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी बोलावले. आपल्या सैन्यातील अधिकाऱ्यांना तो म्हणाला “पुढे व्हा आणि या राजांच्या मानेवर पाय द्या.” तेव्हा अधिकाऱ्यांना जवळ येऊन त्यांच्या मानेवर पाय दिले.
25 यहोशवा आपल्या लोकांना म्हणाला, “खबीर राहा आणि हिंमत धरा, घाबरु नका इथून पुढे तुम्ही ज्यांच्याशी लढाल त्या शत्रूचे परमेश्वर काय करुन टाकील ते मी तुम्हाला दाखवतो आहे.”
26 मग यहोशवाने त्या पाच राजांना ठार केले. त्यांची प्रेते पाच झाडांना लटकावली. संध्याकाळपर्यंत ती तशीच लटकत ठेवली.
27 सूर्यास्ताच्या वेळी त्याने ती झाडावरुन उतरविण्यास सांगितली. ज्या गुहेत ते राजे लपले होते तिथे ती यहोशवाच्या माणसांनी टाकून दिली आणि गुहेचे तोंड मोठमोठे दगड लोटून बंद केले. ती प्रेते त्या गुहेत आजतागायत आहेत.
28 त्या दिवशी यहोशवाने मक्केदाचा पराभव केला. तेथील राजा आणि नगरातील लोक यांना यहोशवाने ठार केले. कोणीही वाचला नाही. यरीहोच्या राजाची केली तीच गत यहोशवाने मक्के दाच्या राजाचीही केली.
29 मग सर्व इस्राएल लोकांसह यहोशवा मक्केदाहून निघाला. ते सर्व लिब्ना येथे पोहोंचले त्या नगरावर त्यांनी हल्ला केला.
30 परमेश्वराच्या कृपेने, हे नगर आणि त्याचा राजा यांचा इस्राएल लोकांनी पराभव केला. तेथील सर्वजण प्राणाला मुकले. कोणीही त्यातून जिवंत राहिला नाही. आणि यरीहोच्या राजाचे केले तसेच इस्राएल लोकांनी या राजाचेही केले.
31 मग यहोशवा सर्व इस्राएल लोक लिब्ना येथून निघून लाखीशला आले. त्या नगराभोवती वेढा देऊन मग त्यांनी चढाई केली.
32 परमेश्वराने त्यांच्या हातून लाखीशचाही पाडाव केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या शहराचा पराभव करुन सर्व लोकांना ठार केले. लिब्नाचीच पुनरावृत्ती येथे झाली.
33 गेजेरचा राजा होराम लाखीशच्या मदतीला आला होता पण यहोशवाने त्याच्या सैन्यासही पराभूत केले. त्यांच्यापैकीही कोणी वाचू शकला नाही.
34 मग लाखीशहून निघून सर्व इस्राएल लोक यहोशवा एग्लोन येथे आले. एग्लोन भोवती तळ देऊन त्यांनी त्या शहरावर हल्ला केला.
35 त्याच दिवशी त्यांनी ते शहर काबीज करून सर्व लोकांना ठार केले. लाखीशमध्ये जसे झाले तसेच येथेही झाले.
36 एग्लोनहून ते पुढे हेब्रोनला गेले हेब्रोनवर चढाई केली.
37 हेब्रोन शहर आणि त्याच्या भोवतालची छोटी गावे त्यांनी काबीज केली. नगरातील सर्वांचा इस्राएल लोकांनी संहार केला. एकूण एक लोक प्राणाला मुकले. एग्लोन प्रमाणेच येथेही त्यांनी शहर उध्वस्त केले लोकांना ठार केले.
38 मग यहोशवा सर्व इस्राएल लोक मागे वळून दबीर येथे आले तेथील लोकांशी लढाई केली.
39 3त्यांनी ते नगर त्याच्या आसपासची गावे घेतली तसेच राजाचा पराभव केला. नगरातील एकूण एक जणांना ठार केले. हेब्रोन आणि लिब्ना ही नगरे तेथील राजे यांची जी गत केली तशीच दबीर त्याच्या राजाचीही केली.
40 अशाप्रकारे यहोशवाने डोंगराळ प्रदेश नेगेव. पश्चिमेकडील पूर्वेकडील डोंगर उताराचा भाग येथील सर्व शहरांचा राजांचा धुव्वा उडवला. इस्राएलच्या परमेश्वर देवाने यहोशवाला सर्व लोकांचा संहार करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे यहोशवाने कोणाला ही जिवंत ठेवले नाही.
41 कादेश बर्ण्यापासून गज्जापर्यंत सर्व नगरे यहोशवारने काबीज केली. मिसरमधील गोशेन प्रांतापासून गिबोन पर्यंतच्या कक्षेतील सर्व नगरे जिंकून घेतली.
42 एकाच मोहिमेत सर्व राजे सर्व नगरे काबीज केली. इस्राएलचा देव परमेश्वर इस्राएलच्या बाजूने लढत असल्यामुळेच यहोशवाने हे केले.
43 त्यांनंतर यहोशवा सर्व इस्राएलसह आपल्या गिलगालच्या छावणीत परतला.
1 Now it came to pass H1961 W-VQY3MS , when Adoni H139 - zedek king H4428 NMS of Jerusalem H3389 had heard H8085 how H3588 CONJ Joshua H3091 had taken H3920 Ai H5857 , and had utterly destroyed H2763 it ; as H834 K-RPRO he had done H6213 VQQ3MS to Jericho H3405 and her king H4428 NMS , so H3651 ADV he had done H6213 VQQ3MS to Ai H5857 and her king H4428 NMS ; and how H3588 CONJ the inhabitants H3427 of Gibeon H1391 had made peace H7999 with H854 PREP Israel H3478 , and were H1961 W-VQY3MP among H7130 them ;
2 That they feared H3372 W-VQY3MP greatly H3966 ADV , because H3588 CONJ Gibeon H1391 was a great H1419 AMS-3FS city H5892 GFS , as one H259 of the royal H4467 cities H5892 , and because H3588 CONJ it H1931 PPRO-3FS was greater H1419 AFS than H4480 PREP Ai H5857 , and all H3605 W-CMS the men H376 thereof were mighty H1368 .
3 Wherefore Adoni H139 - zedek king H4428 NMS of Jerusalem H3389 sent H7971 W-VQY3MS unto H413 PREP Hoham H1944 king H4428 NMS of Hebron H2275 , and unto H413 PREP Piram H6502 king H4428 NMS of Jarmuth H3412 , and unto H413 PREP Japhia H3309 king H4428 NMS of Lachish H3923 , and unto H413 PREP Debir H1688 king H4428 NMS of Eglon H5700 , saying H559 L-VQFC ,
4 Come up H5927 unto H413 PREP-1MS me , and help H5826 me , that we may smite H5221 Gibeon H1391 : for H3588 CONJ it hath made peace H7999 with H854 PREP Joshua H3091 and with H854 W-PART the children H1121 of Israel H3478 LMS .
5 Therefore the five H2568 kings H4428 NMS of the Amorites H567 D-TMS , the king H4428 NMS of Jerusalem H3389 , the king H4428 NMS of Hebron H2275 , the king H4428 NMS of Jarmuth H3412 , the king H4428 NMS of Lachish H3923 , the king H4428 NMS of Eglon H5700 , gathered themselves together H622 , and went up H5927 , they H1992 PPRO-3MP and all H3605 W-CMS their hosts H4264 , and encamped H2583 before H5921 PREP Gibeon H1391 , and made war H3898 against H5921 PREP it .
6 And the men H376 CMP of Gibeon H1391 sent H7971 unto H413 PREP Joshua H3091 to H413 PREP the camp H4264 to Gilgal H1537 , saying H559 L-VQFC , Slack H7503 not H408 NPAR thy hand H3027 CFD-2MS from thy servants H5650 ; come up H5927 to H413 PREP us quickly H4120 , and save H3467 us , and help H5826 us : for H3588 CONJ all H3605 NMS the kings H4428 CMP of the Amorites H567 D-TMS that dwell H3427 in the mountains H2022 are gathered together H6908 against H413 PREP us .
7 So Joshua H3091 ascended H5927 W-VHY3MS from H4480 PREP Gilgal H1537 , he H1931 PPRO-3MS , and all H3605 W-CMS the people H5971 NMS of war H4421 with H5973 PREP-3MS him , and all H3605 W-CMS the mighty men H1368 of valor H2428 .
8 And the LORD H3068 EDS said H559 W-VQY3MS unto H413 PREP Joshua H3091 , Fear H3372 them not H408 NPAR : for H3588 CONJ I have delivered H5414 them into thine hand H3027 ; there shall not H3808 ADV a man H376 NMS of H4480 them stand H5975 VQY3MS before H6440 thee .
9 Joshua H3091 therefore came H935 W-VQY3MS unto H413 PREP-3MP them suddenly H6597 ADV , and went up H5927 from H4480 PREP Gilgal H1537 all H3605 NMS night H3915 D-AMS .
10 And the LORD H3068 EDS discomfited H2000 them before H6440 L-CMP Israel H3478 , and slew H5221 W-VHY3MS-3MP them with a great H1419 AFS slaughter H4347 at Gibeon H1391 , and chased H7291 them along the way H1870 NMS that goeth up H4608 to Beth H1032 - horon , and smote H5221 W-VHY3MS-3MP them to H5704 PREP Azekah H5825 , and unto H5704 PREP Makkedah H4719 .
11 And it came to pass H1961 W-VQY3MS , as they fled H5127 from before H6440 M-CMP Israel H3478 , and were in the going down H4174 to Beth H1032 - horon , that the LORD H3068 W-EDS cast down H7993 great H1419 stones H68 NFP from H4480 PREP heaven H8064 D-NMD upon H5921 PREP-3MP them unto H5704 PREP Azekah H5825 , and they died H4191 : they were more H7227 AMP which H834 RPRO died H4191 with hailstones H1259 than they whom H834 RPRO the children H1121 of Israel H3478 slew H2026 with the sword H2719 .
12 Then H227 ADV spoke H1696 VPY3MS Joshua H3091 to the LORD H3068 L-EDS in the day H3117 B-NMS when the LORD H3068 EDS delivered up H5414 VQFC the Amorites H567 D-TMS before H6440 L-CMP the children H1121 of Israel H3478 , and he said H559 W-VQY3MS in the sight H5869 of Israel H3478 , Sun H8121 , stand thou still H1826 upon Gibeon H1391 ; and thou , Moon H3394 W-NMS , in the valley H6010 B-CMS of Ajalon H357 .
13 And the sun H8121 D-NMS stood still H1826 , and the moon H3394 W-NMS stayed H5975 , until H5704 PREP the people H1471 NMS had avenged H5358 themselves upon their enemies H341 . Is not H3808 I-NPAR this H1931 PPRO-3FS written H3789 in H5921 PREP the book H5612 CMS of Jasher H3477 ? So the sun H8121 D-NMS stood H5975 W-VQY3MS still in the midst H2677 of heaven H8064 D-NMD , and hasted H213 not H3808 W-NPAR to go down H935 L-VQFC about a whole H8549 AMS day H3117 .
14 And there was H1961 VQQ3MS no H3808 W-NPAR day H3117 like that H1931 D-PPRO-3MS before H6440 L-CMP-3MS it or after H310 W-PREP-3MS it , that the LORD H3068 EDS hearkened H8085 unto the voice H6963 B-NMS of a man H376 NMS : for H3588 CONJ the LORD H3068 EDS fought H3898 for Israel H3478 .
15 And Joshua H3091 returned H7725 , and all H3605 W-CMS Israel H3478 with H5973 PREP-3MS him , unto H413 PREP the camp H4264 to Gilgal H1537 .
16 But these H428 D-DPRO-3MP five H2568 kings H4428 fled H5127 W-VQY3MP , and hid themselves H2244 in a cave H4631 at Makkedah H4719 .
17 And it was told H5046 Joshua H3091 , saying H559 L-VQFC , The five H2568 kings H4428 are found H4672 hid H2244 in a cave H4631 at Makkedah H4719 .
18 And Joshua H3091 said H559 W-VQY3MS , Roll H1556 great H1419 stones H68 NFP upon H413 PREP the mouth H6310 of the cave H4631 , and set H6485 men H376 by H5921 PREP-3FS it for to keep H8104 them :
19 And stay H5975 ye H859 W-PPRO-2MP not H408 ADV , but pursue H7291 after H310 PREP your enemies H341 , and smite the hindmost H2179 of them ; suffer H5414 them not H408 ADV to enter H935 L-VQFC into H413 PREP their cities H5892 : for H3588 CONJ the LORD H3068 EDS your God H430 hath delivered H5414 them into your hand H3027 .
20 And it came to pass H1961 W-VQY3MS , when Joshua H3091 and the children H1121 W-CMP of Israel H3478 had made an end H3615 of slaying H5221 them with a very H3966 ADV great H1419 AFS slaughter H4347 , till H5704 PREP they were consumed H8552 , that the rest H8300 which remained H8277 of H4480 them entered H935 W-VQY3MP into H413 PREP fenced H4013 cities H5892 .
21 And all H3605 CMS the people H5971 returned H7725 W-VUY3MP to H413 PREP the camp H4264 to H413 PREP Joshua H3091 at Makkedah H4719 in peace H7965 : none H3808 ADV moved H2782 his tongue H3956 CMS-3MS against any H376 L-NMS of the children H1121 L-CMP of Israel H3478 .
22 Then said H559 W-VQY3MS Joshua H3091 , Open H6605 the mouth H6310 of the cave H4631 , and bring out H3318 those H428 D-DPRO-3MP five H2568 kings H4428 unto H413 PREP-1MS me out of H4480 PREP the cave H4631 .
23 And they did H6213 W-VQY3MP so H3651 ADV , and brought forth those H428 D-DPRO-3MP five H2568 kings H4428 NMS unto H413 PREP-3MS him out of H4480 PREP the cave H4631 , the king H4428 NMS of Jerusalem H3389 , the king H4428 NMS of Hebron H2275 , the king H4428 NMS of Jarmuth H3412 , the king H4428 NMS of Lachish H3923 , and the king H4428 NMS of Eglon H5700 .
24 And it came to pass H1961 W-VQY3MS , when they brought out H3318 those H428 D-DPRO-3MP kings H4428 unto H413 PREP Joshua H3091 , that Joshua H3091 called H7121 W-VQY3MS for H413 PREP all H3605 NMS the men H376 NMS of Israel H3478 , and said H559 W-VQY3MS unto H413 PREP the captains H7101 of the men H376 NMS of war H4421 which went H1980 with H854 PREP-3MS him , Come near H7126 , put H7760 your feet H7272 upon H5921 PREP the necks H6677 of these H428 D-DPRO-3MP kings H4428 . And they came near H7126 , and put H7760 W-VQY3MP their feet H7272 CFD-3MP upon H5921 PREP the necks H6677 of them .
25 And Joshua H3091 said H559 W-VQY3MS unto H413 PREP-3MP them , Fear H3372 not H408 NPAR , nor H408 ADV be dismayed H2865 , be strong H2388 and of good courage H553 : for H3588 CONJ thus H3602 shall the LORD H3068 EDS do H6213 VQY3MS to all H3605 L-CMS your enemies H341 against whom H834 RPRO ye H859 PPRO-2MS fight H3898 .
26 And afterward H310 PREP Joshua H3091 smote H5221 W-VHY3MS-3MP them , and slew H4191 them , and hanged H8518 them on H5921 PREP five H2568 trees H6086 : and they were H1961 W-VQY3MP hanging H8518 upon H5921 PREP the trees H6086 until H5704 PREP the evening H6153 .
27 And it came to pass H1961 W-VQY3MS at the time H6256 L-CMS of the going down H935 VQFC of the sun H8121 D-NMS , that Joshua H3091 commanded H6680 VPQ3MS , and they took them down H3381 off the trees H5921 M-PREP , and cast H7993 them into H413 PREP the cave H4631 wherein H834 RPRO they had been hid H2244 , and laid H7760 great H1419 stones H68 NFP in H5921 M-PREP the cave H4631 \'s mouth H6310 , which remain until H5704 PREP this H2088 D-PMS very H6106 GFS day H3117 D-AMS .
28 And that H1931 D-PPRO-3MS day H3117 B-AMS Joshua H3091 took H3920 Makkedah H4719 , and smote H5221 it with the edge H6310 L-CMS of the sword H2719 GFS , and the king H4428 thereof he utterly destroyed H2763 them , and all H3605 NMS the souls H5315 D-NFS that H834 RPRO were therein ; he let H7604 none H3808 NADV remain H8300 NMS : and he did H6213 W-VQY3MS to the king H4428 L-CMS of Makkedah H4719 as H834 RPRO he did H6213 W-VQY3MS unto the king H4428 L-CMS of Jericho H3405 .
29 Then Joshua H3091 passed H5674 W-VQY3MS from Makkedah H4719 , and all H3605 Israel H3478 with H5973 PREP-3MS him , unto Libnah H3841 , and fought H3898 against H5973 PREP Libnah H3841 :
30 And the LORD H3068 EDS delivered H5414 W-VQQ3MS it also H1571 CONJ , and the king H4428 thereof , into the hand H3027 B-CFS of Israel H3478 ; and he smote H5221 it with the edge H6310 L-CMS of the sword H2719 GFS , and all H3605 NMS the souls H5315 D-NFS that H834 RPRO were therein ; he let H7604 none H3808 ADV remain H8300 NMS in it ; but did H6213 W-VQY3MS unto the king H4428 thereof as H834 RPRO he did H6213 W-VQY3MS unto the king H4428 L-CMS of Jericho H3405 .
31 And Joshua H3091 passed H5674 W-VQY3MS from Libnah H3841 , and all H3605 W-CMS Israel H3478 with H5973 PREP-3MS him , unto Lachish H3923 , and encamped H2583 against H5921 PREP-3FS it , and fought H3898 against it :
32 And the LORD H3068 EDS delivered H5414 W-VQQ3MS Lachish H3923 into the hand H3027 B-CFS of Israel H3478 , which took H3920 it on the second H8145 D-ONUM day H3117 B-AMS , and smote H5221 it with the edge H6310 L-CMS of the sword H2719 GFS , and all H3605 NMS the souls H5315 D-NFS that H834 RPRO were therein , according to all H3605 NMS that H834 RPRO he had done H6213 VQQ3MS to Libnah H3841 .
33 Then H227 ADV Horam H2036 king H4428 NMS of Gezer H1507 came up H5927 to help H5826 Lachish H3923 ; and Joshua H3091 smote H5221 him and his people H5971 , until H5704 PREP he had left H7604 him none H1115 PREP remaining H8300 .
34 And from Lachish H3923 Joshua H3091 passed H5674 W-VQY3MS unto Eglon H5700 , and all H3605 W-CMS Israel H3478 with H5973 PREP-3MS him ; and they encamped H2583 W-VQY3MP against H5921 PREP-3FS it , and fought H3898 against H5921 it :
35 And they took H3920 it on that H1931 D-PPRO-3MS day H3117 B-AMS , and smote H5221 it with the edge H6310 L-CMS of the sword H2719 GFS , and all H3605 NMS the souls H5315 D-NFS that H834 RPRO were therein he utterly destroyed H2763 that H1931 D-PPRO-3MS day H3117 B-AMS , according to all H3605 NMS that H834 RPRO he had done H6213 VQQ3MS to Lachish H3923 .
36 And Joshua H3091 went up H5927 W-VHY3MS from Eglon H5700 , and all H3605 Israel H3478 with H5973 PREP-3MS him , unto Hebron H2275 ; and they fought H3898 against H5921 it :
37 And they took H3920 it , and smote H5221 it with the edge H6310 L-CMS of the sword H2719 GFS , and the king H4428 thereof , and all H3605 NMS the cities H5892 thereof , and all H3605 NMS the souls H5315 D-NFS that H834 RPRO were therein ; he left H7604 none H3808 ADV remaining H8300 NMS , according to all H3605 NMS that H834 RPRO he had done H6213 VQQ3MS to Eglon H5700 ; but destroyed H2763 it utterly , and all H3605 NMS the souls H5315 D-NFS that H834 RPRO were therein .
38 And Joshua H3091 returned H7725 , and all H3605 W-CMS Israel H3478 with H5973 PREP-3MS him , to Debir H1688 ; and fought H3898 against H5921 it :
39 And he took H3920 it , and the king H4428 thereof , and all H3605 NMS the cities H5892 thereof ; and they smote H5221 them with the edge H6310 L-CMS of the sword H2719 GFS , and utterly destroyed H2763 all H3605 NMS the souls H5315 GFS that H834 RPRO were therein ; he left H7604 none H3808 NADV remaining H8300 NMS : as H834 RPRO he had done H6213 VQQ3MS to Hebron H2275 , so H3651 ADV he did H6213 VQQ3MS to Debir H1688 , and to the king H4428 thereof ; as H834 RPRO he had done H6213 VQQ3MS also to Libnah H3841 , and to her king H4428 .
40 So Joshua H3091 smote H5221 all H3605 NMS the country H776 D-GFS of the hills H2022 , and of the south H5045 , and of the vale H8219 , and of the springs H794 , and all H3605 NMS their kings H4428 : he left H7604 none H3808 NADV remaining H8300 NMS , but utterly destroyed H2763 all H3605 NMS that breathed H5397 , as H834 K-RPRO the LORD H3068 EDS God H430 CDP of Israel H3478 LMS commanded H6680 VPQ3MS .
41 And Joshua H3091 smote H5221 W-VHY3MS-3MP them from Kadesh H6947 - barnea even unto H5704 W-PREP Gaza H5804 LFS , and all H3605 NMS the country H776 GFS of Goshen H1657 , even unto H5704 W-PREP Gibeon H1391 .
42 And all H3605 NMS these H428 D-DPRO-3MP kings H4428 and their land H776 did Joshua H3091 take H3920 at one H259 MFS time H6471 , because H3588 CONJ the LORD H3068 EDS God H430 CDP of Israel H3478 fought H3898 for Israel H3478 .
43 And Joshua H3091 returned H7725 , and all H3605 W-CMS Israel H3478 with H5973 PREP-3MS him , unto H413 PREP the camp H4264 to Gilgal H1537 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×