Bible Versions
Bible Books

Psalms 122:1 (ERVMR) Easy to Read - Marathi

1 “आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ या, “असे लोक म्हणाले तेव्हा मी खूप आनंदात होतो.
2 आपण इथे आहोत. यरुशलेमच्या दरवाजात उभे आहोत.
3 हे नवीन यरुशलेम आहे. हे शहर पुन्हा एक एकत्रित शहर म्हणून वसवण्यात आले.
4 कुटुंबांचे जथे जिथे जातात ती हीच जागा. इस्राएलचे लोक तिथे परमेश्वराच्या नावाचे गुणगान करण्यासाठी जातात. ही कुटुंबे देवाची आहेत.
5 राजांनी त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्यासाठी सिंहासने मांडली. दावीदाच्या वंशातील राजांनी आपली सिंहासने त्या ठिकाणी मांडली.
6 यरुशलेममध्ये शांती नांदावी म्हणून प्रार्थना करा. “जे लोक तुझ्यावर प्रेम करतात त्यांना इथे शांती मिळेल, अशी मी आशा करतो. तुझ्या चार भिंतींच्या आत शांती असेल अशी मी आशा करतो. तुझ्या मोठ्या इमारतीत, सुरक्षितता असेल अशी मी आशा करतो.”
7 माझ्या भावांच्या आणि शेजाऱ्यांच्या भल्यासाठी तिथे शांती नांदो अशी मी आशा करतो.
8 आपला देव, आपला परमेश्वर, त्याच्या मंदिराच्या भल्यासाठी या शहरात चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी मी प्रार्थना करतो.
9 This verse may not be a part of this translation
1 A Song H7892 of degrees H4609 of David H1732 L-NAME . I was glad H8055 when they said H559 unto me , Let us go H1980 into the house H1004 CMS of the LORD H3068 EDS .
2 Our feet H7272 shall H1961 VQQ3MP stand H5975 within thy gates H8179 , O Jerusalem H3389 .
3 Jerusalem H3389 is built H1129 as a city H5892 that is compact H2266 together H3162 ADV :
4 Whither H7945 the tribes H7626 go up H5927 , the tribes H7626 of the LORD H3050 , unto the testimony H5715 of Israel H3478 , to give thanks H3034 unto the name H8034 of the LORD H3068 NAME-4MS .
5 For H3588 CONJ there H8033 ADV-3FS are set H3427 VQQ3MP thrones H3678 of judgment H4941 L-NMS , the thrones H3678 of the house H1004 of David H1732 .
6 Pray H7592 for the peace H7965 of Jerusalem H3389 : they shall prosper H7951 VQY3MP that love H157 thee .
7 Peace H7965 NMS be H1961 within thy walls H2426 , and prosperity H7962 within thy palaces H759 .
8 For H4616 L-CONJ my brethren H251 NMP-1MS and companions H7453 \' sakes , I will now H4994 IJEC say H1696 VPI1MS , Peace H7965 NMS be within thee .
9 Because of H4616 L-CONJ the house H1004 CMS of the LORD H3068 EDS our God H430 I will seek H1245 thy good H2896 AMS .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×