Bible Versions
Bible Books

Joshua 12:1 (ERVMR) Easy to Read - Marathi

1 यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेशाचा इस्राएल लोकांनी ताबा घेतला होता.आर्णोन खोऱ्यापासून हर्मोन पर्वतापर्यंत आणि यार्देन खोऱ्याच्या पूर्वेकडील सर्व भूभाग त्यांचा होता. त्यासाठी इस्राएल लोकांनी ज्या ज्या राजांचा पराभव केला ते असे.
2 हेशबोन नगरात राहणारा अमोरी लोकांचा राजा सीहोन. आर्णोन खोऱ्याजवळच्या अरोएर पासून यब्बोक नदीपर्यंतच्या प्रदेशावर त्याची सत्ता होती. त्या खोऱ्याच्या मध्यापासून त्याची हद्द सुरु होत असे. अम्मोन्यांची सीमा याला लागून होती. गिलादच्या अधर्या प्रदेशावर सीहोनची सत्ता होती.
3 यार्देन नदीच्या पूर्वेला गालिली सरोवरापासून अराबाच्या समुद्रापर्यंत (मृत समुद्र) एवढ्या भागावर त्याचे राज्य होते. तसेच बेथ-यशिमोथपासून दक्षिणेस पिसगा टेकड्याच्या उत्तरणीपर्यंतचा भाग त्याच्याच हद्दीत होता.
4 बाशानाचा राजा ओग यांचाही त्यांनी पराभव केला. ओग हा रेफाई लोकांपैकी होता. अष्टारोथ एद्रई येथे तो राहात होता
5 तसेच, हर्मोन पर्वत, सलका, बाशानाचा सर्व भाग ही त्याच्याच आधिपत्याखाली होता. गशूरी माकाथी लोक राहात तेथपर्यंत त्याची सीमा भिडलेली होती. अर्ध्या गिलादावर ही ओगची सत्ता होती. हेशबोनाचा राजा सीहोन याच्या प्रदेशाशी हा भाग थांबत होता.
6 परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक यांनी या सर्व राजांचा पराभव केला होता. नंतर तो देश रऊबेनी. गादी आणि मनश्शाचा अर्धा वंश यांना वतन म्हणून दिला हेता.
7 यार्देनच्या पश्चिमेकडील देशांतील राजांचा पराभव इस्राएल लोकांनी यहोशवाच्या नेतृत्वाखाली केला. मग तो देश बारा वंशांमध्ये विभागून यहोशवाने इस्राएल लोकांना दिला. परमेश्वराने द्यायची कबूल केलेली हीच ती भूमी. लबानोन खोऱ्यातील बालगाद आणि सेईर जवळचा हालाक डोंगर यांच्या मधला हा भाग होय.
8 डोंगराळ भाग, पश्चिमेकडील पर्वतपायथा, यार्देनचे खोरे पूर्वेकडील डोंगर वाळवंट आणि नेगेव एवढा भाग यात येतो. हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी लोकांचे वास्तव्य या प्रदेशात होते. इस्राएल लोकांनी पराभूत केलेल्या राजांची यादी अशी:
9 यरीहोचा राजा बेथेल1 जवळील आयचा राजा1
10 यरुशलेमचा राजा1 हेब्रोनाचा राजा1
11 यर्मूथाचा राजा1 लाखीशाचा राजा1
12 एग्लोचा राजा1 गेजेराचा राजा1
13 दबीराचा राजा1 गेदेराचा राजा1
14 हर्माचा राजा1 अरादाचा राजा1
15 लिब्नाचा राजा1 अदुल्लामाचा राजा1
16 मक्के दाचा राजा1 बेथेलचा राजा1
17 तप्पूहाचा राजा1 हेफेराचा राजा1
18 अफेकाचा राजा1 लशारोनाचा राजा1
19 मादोनाचा राजा1 हासोराचा राजा1
20 शिम्रोन-मरोनाचा राजा1 अक्षाफाचा राजा1
21 तानखाचा राजा1 मगिद्दोचा राजा1
22 केदेशाचा राजा1 कर्मेल जवळच्या यकनामाचा राजा 1
23 दोर पर्वतावरील दोराचा राजा1 गिलगाल येथील गोयीमचा राजा1
24 तिरसाचा राजा1 असे एकंदर राजा31
1 Now these H428 W-PMP are the kings H4428 CMP of the land H776 D-GFS , which H834 RPRO the children H1121 of Israel H3478 smote H5221 VHQ3MP , and possessed H3423 their land H776 on the other side H5676 Jordan H3383 D-EFS toward the rising H4217 of the sun H8121 , from the river H5158 Arnon H769 unto H5704 PREP mount H2022 CMS Hermon H2768 , and all H3605 W-CMS the plain H6160 on the east H4217 :
2 Sihon H5511 king H4428 NMS of the Amorites H567 D-TMS , who dwelt H3427 in Heshbon H2809 , and ruled H4910 from Aroer H6177 , which H834 RPRO is upon H5921 PREP the bank H8193 CFS of the river H5158 NMS Arnon H769 , and from the middle H8432 of the river H5158 , and from half H2677 Gilead H1568 , even unto H5704 W-PREP the river H5158 Jabbok H2999 , which is the border H1366 CMS of the children H1121 of Ammon H5983 ;
3 And from the plain H6160 to H5704 PREP the sea H3220 NMS of Chinneroth H3672 on the east H4217 , and unto H5704 PREP the sea H3220 NMS of the plain H6160 , even the salt H4417 sea H3220 NMS on the east H4217 , the way H1870 NMS to Beth H1020 - jeshimoth ; and from the south H8486 , under H8478 NMS Ashdoth H798 - pisgah :
4 And the coast H1366 of Og H5747 king H4428 NMS of Bashan H1316 , which was of the remnant H3499 of the giants H7497 , that dwelt H3427 at Ashtaroth H6252 and at Edrei H154 ,
5 And reigned H4910 in mount H2022 Hermon H2768 , and in Salcah H5548 , and in all H3605 WB-CMS Bashan H1316 , unto H5704 PREP the border H1366 CMS of the Geshurites H1651 and the Maachathites H4602 , and half H2677 Gilead H1568 , the border H1366 CMS of Sihon H5511 king H4428 NMS of Heshbon H2809 .
6 Them did Moses H4872 the servant H5650 of the LORD H3068 EDS and the children H1121 W-CMP of Israel H3478 smite H5221 : and Moses H4872 the servant H5650 of the LORD H3068 EDS gave H5414 it for a possession H3425 unto the Reubenites H7206 , and the Gadites H1425 , and the half H2677 tribe H7626 CMS of Manasseh H4519 .
7 And these H428 W-PMP are the kings H4428 CMP of the country H776 D-GFS which H834 RPRO Joshua H3091 and the children H1121 W-CMP of Israel H3478 smote H5221 on this side H5676 Jordan H3383 D-EFS on the west H3220 , from Baal H1171 - gad in the valley H1237 of Lebanon H3844 even unto H5704 W-PREP the mount H2022 Halak H2510 , that goeth up H5927 to Seir H8165 ; which Joshua H3091 gave H5414 unto the tribes H7626 of Israel H3478 for a possession H3425 according to their divisions H4256 ;
8 In the mountains H2022 , and in the valleys H8219 , and in the plains H6160 , and in the springs H794 , and in the wilderness H4057 , and in the south H5045 country ; the Hittites H2850 , the Amorites H567 , and the Canaanites H3669 WD-EMS , the Perizzites H6522 , the Hivites H2340 , and the Jebusites H2983 :
9 The king H4428 NMS of Jericho H3405 , one H259 MMS ; the king H4428 NMS of Ai H5857 , which H834 RPRO is beside H6654 Bethel H1008 LFS , one H259 ONUM ;
10 The king H4428 NMS of Jerusalem H3389 , one H259 MMS ; the king H4428 NMS of Hebron H2275 , one H259 ONUM ;
11 The king H4428 NMS of Jarmuth H3412 , one H259 MMS ; the king H4428 NMS of Lachish H3923 , one H259 ONUM ;
12 The king H4428 NMS of Eglon H5700 , one H259 MMS ; the king H4428 NMS of Gezer H1507 , one H259 ONUM ;
13 The king H4428 NMS of Debir H1688 , one H259 MMS ; the king H4428 NMS of Geder H1445 , one H259 ONUM ;
14 The king H4428 NMS of Hormah H2767 , one H259 MMS ; the king H4428 NMS of Arad H6166 , one H259 ONUM ;
15 The king H4428 NMS of Libnah H3841 , one H259 MMS ; the king H4428 NMS of Adullam H5725 , one H259 ONUM ;
16 The king H4428 NMS of Makkedah H4719 , one H259 MMS ; the king H4428 NMS of Bethel H1008 LFS , one H259 ONUM ;
17 The king H4428 NMS of Tappuah H8599 , one H259 MMS ; the king H4428 NMS of Hepher H2660 , one H259 ONUM ;
18 The king H4428 NMS of Aphek H663 , one H259 MMS ; the king H4428 NMS of Lasharon H8289 , one H259 ONUM ;
19 The king H4428 NMS of Madon H4068 , one H259 MMS ; the king H4428 NMS of Hazor H2674 , one H259 ONUM ;
20 The king H4428 NMS of Shimron H8112 - meron , one H259 MMS ; the king H4428 NMS of Achshaph H407 , one H259 ONUM ;
21 The king H4428 NMS of Taanach H8590 , one H259 MMS ; the king H4428 NMS of Megiddo H4023 , one H259 ONUM ;
22 The king H4428 NMS of Kedesh H6943 , one H259 MMS ; the king H4428 NMS of Jokneam H3362 of Carmel H3760 , one H259 ONUM ;
23 The king H4428 NMS of Dor H1756 in the coast H5299 of Dor H1756 , one H259 MMS ; the king H4428 NMS of the nations H1471 NMP of Gilgal H1537 , one H259 ONUM ;
24 The king H4428 NMS of Tirzah H8656 , one H259 MMS : all H3605 NMS the kings H4428 NMS thirty H7970 MMP and one H259 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×