Bible Versions
Bible Books

Isaiah 7:1 (ERVMR) Easy to Read - Marathi

1 यहुदाचा राजा आहाज हा योथामचा पुत्र योथाम हा उज्जीयाचा पुत्र. आहाजच्याकारकिर्दीत रसीन हा सिरीयावर राज्य करीत होता तर रमाल्याचा पुत्र पेकह हा इस्राएलचा राजा होता. एकदा रसीन पेकह हे दोघे यरूशलेमवर चाल करून गेले. पण त्यांना ते शहर काही जिंकता आले नाही.
2 “सिरीया आणि एफ्राइम (इस्राएल) यांच्या सैन्यांची एकजूट झाली आहे आणि त्यांनी एकत्र तळ ठोकला आहे,” असे दाविदच्या वंशजाला कळविण्यात आले.” जेव्हा राजा आहाज ह्याला हा. संदेश कळला तेव्हा तो त्याची प्रजा अतिशय घाबरून गेले. रानातील वृक्ष वाऱ्याने ज्याप्रमाणे कापतात तशीच भीतीने त्यांची स्थिती झाली.
3 तेव्हा परमेश्वर यशयाला म्हणाला, “धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या डोहाला पाणी मिळते तेथे तू तुझा मुलगा शआर-याशूब असे दोघे आहाजला भेटा त्याच्याशी बोला.
4 “आहाजला सांगा, ‘सावध राहा पण शांत राहा भिऊ नकोस. रसीन आणि रमाल्याचा पुत्र ह्यांना घाबरू नकोस. ते दोघे जळलेल्या काड्यांप्रमाणे आहेत. पूर्वी त्यांच्यात आग होती पण आता ते नुसते धुमसताहेत! रसीन, सिरीया आणि रमाल्याचा पुत्र हे खूप चिडले आहेत.
5 त्यांनी तुझ्याविरूध्द कट केला आहे. ते म्हणाले,
6 आपण चाल करून जाऊ आणि यहुदाविरूध्द लढून यहुदा जिंकू. आपण आपापसात यहुदाची वाटणी करू आणि ताबेलाच्या पुत्राला यहुदाच्या गादीवर बसवू. असा त्यांचा बेत आहे.”‘
7 “पण त्यांचा बेत सिध्दीस जाणार नाही. असे काही घडणार नाही. असे माझा परमेश्वर प्रभू म्हणाला.
8 आता एफ्राइम (इस्राएल) एक राष्ट्र आहे पण 65 वर्षांनी ते राष्ट्र म्हणून राहाणार नाही. तेव्हा, जोपर्यंत रसीन हा दमास्कसचा राजा आहे
9 आणि एफ्राईमची (इस्राएलची) राजधानी शोमरोन येथे रमाल्याचा पुत्र राज्य करीत आहे तोपर्यंत, रसीन रमाल्याचा पुत्र यांनी केलेला बेत सिध्दीस जाणार नाही. तू जर ह्या संदेशावर विश्वास ठेवला नाहीस तर तुझी लोकांनीही तुझ्यावर विश्वास ठेवू नये.”
10 परमेश्वर आहाजशी बोलतच राहिला
11 परमेश्वर म्हणाला, “ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत हे सिध्द करण्यासाठी तू काही निशाणी मागून घे. तू तुला हवी असलेली निशाणी माग. ती निशाणी पाताळातून येवो अगर आकाशातून.”
12 पण आहाज म्हणाला, ‘पुरावा म्हणून मी कोठलीही निशाणी मागणार नाही. मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.’
13 तेव्हा यशया म्हणाला, “हे दाविदाच्या वंशजा, लक्षपूर्वक ऐक. तू लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहातोस. हे पुरेसे नाही म्हणून आता तू देवाच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेस का?
14 तेव्हा देव माझा प्रभु तुला स्वत:हून चिन्ह देईल.” त्या कुमारिकेकडे पाहा ती गर्भवती आहे. ती मुलाला जन्म देईल. ती त्याचे नाव इम्मानुएल ठेवील.
15 इम्मानुएल मध लोणी खाईल. अशा रीतीने जगत असतानाच ह्यातूनच तो चांगले करावे वाईट सोडावे हे शिकेल.
16 पण तो चांगल्या वाईट गोष्टीतील फरक कळण्याइतका मोठा होण्याआधी एफ्राइम (इस्राएल) सिरीया हे वैराण बनलेले असतील. “तुला आता त्या दोन राजांची भीती वाटते.
17 पण खरे म्हणजे तू परमेश्वराला भ्यायला पाहिजेस. का? कारण परमेश्वर तुझ्या वाट्याला काही काळ क्लेश देईल. ते क्लेश यहूदातून एफ्राइमच्या निघून जाण्याच्या वेळेप्रमाणे असतील, त्यानंतर असे क्लेश आताच तुमच्या वाट्याला येतील. तुझ्या वडिलांच्या वंशजांना आणि तुझ्या प्रजेला हे क्लेश सोसावे लागतील. देव काय करील बरे? देव अश्शूरच्या राजाला तुझ्याविरूध्द लढण्यास भाग पाडील.
18 “त्यावेळी परमेश्वर ‘माशा’ ‘मध माश्यांना’ बोलावील.
19 वाळवटांतील झऱ्याजवळच्या खडकाळ दऱ्यांत, झाडांझुडपांत पाणथळ जागांत ते आपला तळ ठोकतील.
20 परमेश्वर अश्शूर देशाचा उपयोग यहुदाला शिक्षा करण्यासाठी करून घेईल. अश्शूर देशाला भाडोत्री म्हणून घेऊन त्याचा उपयोग वस्तऱ्याप्रमाणे केला जाईल. देव जणू काही ह्या वस्तऱ्याचा उपयोग करून यहुदाचे डोके, पाय भादरेल आणि त्याची हजामतही करील.
21 “त्यावेळी प्रत्येक माणूस एक कालवड दोन मेंढरे पाळू शकेल.
22 त्या माणसाला पुरेल एवढे लोणी त्याला त्यांच्या दुधापासून मिळेल. देशातील प्रत्येक माणूस त्या वेळी लोणी मध खाऊन राहील.
23 आता ह्या देशातील भूमीवर एक हजार द्राक्षवेली असलेले द्राक्षमळे आहेत. प्रत्येक द्राक्षवेलीची किमंत एक हजार चांदीची नाणी एवढी आहे.
24 पण हे द्राक्षमळे काट्यांनी तणांनी भरून नष्ट होतील. ह्या भूमीत जंगल माजेल. तिचा उपयोग शिकारीसाठीच होईल.
25 एकेकाळी ज्या टेकड्यांवर लोक शेती करून धान्य पिकवीत होते त्या टेकड्यांवर काट्याकुट्यांचे रान माजेल. कोणीही माणूस तिकडे फिरकणार नाही. फक्त मेंढ्या गुरेढोरे तिकडे जातील.”
1 And it came to pass H1961 W-VQY3MS in the days H3117 B-CMP of Ahaz H271 the son H1121 of Jotham H3147 , the son H1121 of Uzziah H5818 , king H4428 NMS of Judah H3063 , that Rezin H7526 the king H4428 NMS of Syria H758 EMS , and Pekah H6492 the son H1121 of Remaliah H7425 , king H4428 NMS of Israel H3478 , went up H5927 toward Jerusalem H3389 to war H4421 against H5921 PREP-3FS it , but could H3201 not H3808 W-NPAR prevail H3898 against H5921 it .
2 And it was told H5046 the house H1004 of David H1732 MMS , saying H559 L-VQFC , Syria H758 EMS is confederate H5117 with H5921 PREP Ephraim H669 . And his heart H3824 was moved H5128 , and the heart H3824 of his people H5971 , as the trees H6086 CMP of the wood H3293 are moved H5128 with M-CMP the wind H7307 NMS .
3 Then said H559 W-VQY3MS the LORD H3068 EDS unto H413 PREP Isaiah H3470 , Go forth H3318 VQI2MS now H4994 IJEC to meet H7121 Ahaz H271 , thou H859 PPRO-2MS , and Shear H7610 - jashub thy son H1121 , at H413 PREP the end H7097 of the conduit H8585 of the upper H5945 pool H1295 in H413 PREP the highway H4546 of the fuller H3526 \'s field H7704 CMS ;
4 And say H559 unto H413 PREP-3MS him , Take heed H8104 , and be quiet H8252 ; fear H3372 not H408 NPAR , neither H408 NPAR be fainthearted H7401 for the two H8147 tails H2180 of these H428 D-DPRO-3MP smoking H6226 firebrands H181 , for the fierce H2750 anger H639 CMS of Rezin H7526 with Syria H758 , and of the son H1121 W-CMS of Remaliah H7425 .
5 Because H3282 ADV Syria H758 EMS , Ephraim H669 , and the son H1121 W-CMS of Remaliah H7425 , have taken evil H7451 AFS counsel H3289 against H5921 PREP-2MS thee , saying H559 L-VQFC ,
6 Let us go up H5927 against Judah H3063 , and vex H6972 it , and let us make a breach H1234 therein for H413 us , and set a king H4427 in the midst H8432 of it , even the son H1121 of Tabeal H2870 :
7 Thus H3541 saith H559 VQQ3MS the Lord H136 EDS GOD H3069 , It shall not H3808 NADV stand H6965 VQY3FS , neither H3808 W-NADV shall it come to pass H1961 .
8 For H3588 CONJ the head H7218 NMS of Syria H758 EMS is Damascus H1834 , and the head H7218 of Damascus H1834 is Rezin H7526 ; and within H5750 threescore H8346 and five H2568 years H8141 NFS shall Ephraim H669 be broken H2844 , that it be not a people H5971 .
9 And the head H7218 of Ephraim H669 is Samaria H8111 , and the head H7218 of Samaria H8111 is Remaliah H7425 \'s son H1121 . If H518 PART ye will not H3808 NADV believe H539 , surely H3588 CONJ ye shall not H3808 NADV be established H539 .
10 Moreover the LORD H3068 EDS spoke H1696 VPFC again H3254 unto H413 PREP Ahaz H271 , saying H559 L-VQFC ,
11 Ask H7592 VQI2MS thee a sign H226 NMS of M-PREP the LORD H3068 EDS thy God H430 CMP-2MS ; ask H7592 VQI2MS it either in the depth H6009 , or H176 CONJ in the height H1361 above H4605 .
12 But Ahaz H271 said H559 W-VQY3MS , I will not H3808 NADV ask H7592 , neither H3808 ADV will I tempt H5254 the LORD H3068 NAME-4MS .
13 And he said H559 W-VQY3MS , Hear H8085 VQI2MP ye now H4994 IJEC , O house H1004 CMS of David H1732 MMS ; Is it a small thing H4592 D-AMS for H4480 M-PPRO-2MS you to weary H3811 men H376 NMP , but H3588 CONJ will ye weary H3811 my God H430 CMP-1MS also H1571 CONJ ?
14 Therefore H3651 L-ADV the Lord H136 EDS himself H1931 PPRO-3MS shall give H5414 VHFA you a sign H226 NMS ; Behold H2009 IJEC , a virgin H5959 shall conceive H2029 , and bear H3205 a son H1121 NMS , and shall call H7121 his name H8034 CMS-3MS Immanuel H6005 .
15 Butter H2529 and honey H1706 shall he eat H398 VQY3MS , that he may know H3045 to refuse H3988 the evil H7451 , and choose H977 the good H2896 .
16 For H3588 CONJ before H2962 B-ADV the child H5288 shall know H3045 to refuse H3988 the evil H7451 , and choose H977 the good H2896 BD-NMS , the land H127 D-NFS that H834 RPRO thou H859 PPRO-2MS abhorrest H6973 shall be forsaken H5800 of both H8147 ONUM her kings H4428 .
17 The LORD H3068 EDS shall bring H935 VQQ3MP upon H5921 M-PREP thee , and upon H5921 M-PREP thy people H5971 , and upon H5921 M-PREP thy father H1 NMS \'s house H1004 CMS , days H3117 NMP that H834 RPRO have not H3808 NADV come H935 VQQ3MP , from the day H3117 that Ephraim H669 departed H5493 VQI2MS from M-PREP Judah H3063 ; even the king H4428 NMS of Assyria H804 .
18 And it shall come to pass H1961 W-VQQ3MS in that H1931 D-PPRO-3MS day H3117 B-AMS , that the LORD H3068 EDS shall hiss H8319 for the fly H2070 that H834 RPRO is in the uttermost part H7097 of the rivers H2975 of Egypt H4714 , and for the bee H1682 that H834 RPRO is in the land H776 B-GFS of Assyria H804 .
19 And they shall come H935 , and shall rest H5117 all H3605 of them in the desolate H1327 valleys H5158 , and in the holes H5357 of the rocks H5553 , and upon all H3605 thorns H5285 , and upon all H3605 bushes H5097 .
20 In the same H1931 D-PPRO-3MS day H3117 B-AMS shall the Lord H136 EDS shave H1548 with a razor H8593 that is hired H7917 , namely , by them beyond H5676 the river H5104 NMS , by the king H4428 of Assyria H804 GFS , the head H7218 , and the hair H8181 of the feet H7272 : and it shall also H1571 W-CONJ consume H5595 the beard H2206 .
21 And it shall come to pass H1961 W-VQQ3MS in that H1931 D-PPRO-3MS day H3117 B-AMS , that a man H376 NMS shall nourish H2421 VPY3MS a young H1241 NMS cow H5697 , and two H8147 sheep H6629 ;
22 And it shall come to pass H1961 W-VQQ3MS , for the abundance H7230 M-NMS of milk H2461 NMS that they shall give H6213 VQFC he shall eat H398 VQY3MS butter H2529 : for H3588 CONJ butter H2529 and honey H1706 shall every one H3605 NMS eat H398 VQY3MS that is left H3498 in the land H776 D-GFS .
23 And it shall come to pass H1961 W-VQQ3MS in that H1931 D-PPRO-3MS day H3117 B-AMS , that every H3605 CMS place H4725 NUM-MS shall be H1961 W-VQQ3MS , where H8033 there were H1961 W-VQQ3MS a thousand H505 W-BMS vines H1612 at a thousand H505 silverlings H3701 NMS , it shall even be H1961 W-VQQ3MS for briers H8068 and thorns H7898 .
24 With arrows H2671 and with bows H7198 shall men come H935 VQY3MS thither H8033 ADV-3FS ; because H3588 CONJ all H3605 CMS the land H776 D-GFS shall become H1961 VQY2MS briers H8068 and thorns H7898 .
25 And on all H3605 W-CMS hills H2022 that H834 RPRO shall be digged H5737 with the mattock H4576 , there shall not H3808 ADV come H935 VQY3FS thither H8033 ADV-3FS the fear H3374 CFS of briers H8068 and thorns H7898 : but it shall be H1961 W-VQQ3MS for the sending forth H4916 of oxen H7794 CMS , and for the treading H4823 of lesser cattle H7716 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×