|
|
1. फारपूर्वी शास्त्यांच्या अमदानीत एकदा दुष्काळ पडला आणि अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. तेव्हा अलीमलेख नावाचा गृहस्थ आपली बायको आणि दोन मुले यांच्यासह यहूदा बेथलेहेम सोडून मवाब या डोंगराळ प्रांतात राहायला आला.
|
1. Now it came to pass H1961 in the days H3117 when the judges H8199 ruled H8199 , that there was H1961 a famine H7458 in the land H776 . And a certain man H376 of Bethlehem H4480 H1035 H3063 -judah went H1980 to sojourn H1481 in the country H7704 of Moab H4124 , he H1931 , and his wife H802 , and his two H8147 sons H1121 .
|
2. त्याच्या बायकोचे नाव नामी आणि मुलांची नावे महलोन आणि खिल्योन अशी होती. हे लोक बेथलेहेम यहूदातील एफ्राथा कुळातील होते. मवाबात येऊन ते राहू लागले.
|
2. And the name H8034 of the man H376 was Elimelech H458 , and the name H8034 of his wife H802 Naomi H5281 , and the name H8034 of his two H8147 sons H1121 Mahlon H4248 and Chilion H3630 , Ephrathites H673 of Bethlehem H4480 H1035 H3063 -judah . And they came H935 into the country H7704 of Moab H4124 , and continued H1961 there H8033 .
|
3. पुढे अलीमलेख वारला आणि त्याची बायको नामी व दोन मुले मागे राहिली.
|
3. And Elimelech H458 Naomi H5281 's husband H376 died H4191 ; and she H1931 was left H7604 , and her two H8147 sons H1121 .
|
4. नामीच्या मुलांनी मवाबातील दोन मुलींशी लग्ने केली. एकाच्या बायकोचे होते अर्पा आणि दुसरीचे नाव रूथ. जवळपास दहा वर्ष ते तिथे राहिले.
|
4. And they took H5375 them wives H802 of the women of Moab H4125 ; the name H8034 of the one H259 was Orpah H6204 , and the name H8034 of the other H8145 Ruth H7327 : and they dwelled H3427 there H8033 about ten H6235 years H8141 .
|
5. आणि महलोन व खिल्योन दोघेही मरण पावले.नामी तिचा नवरा आणि मुलं यांच्यावाचून एकटीच राहिली.
|
5. And Mahlon H4248 and Chilion H3630 died H4191 also H1571 both H8147 of them ; and the woman H802 was left H7604 of her two sons H4480 H8147 H3206 and her husband H4480 H376 .
|
6. यहूदात आता दुष्काळ राहिलेला नाही परमेश्वर आपल्या लोकांच्या मदतीला धावून आला आहे, आणि त्याने त्यांना अन्न पुरवलेले आहे असे मवाबात नामीच्या कानालर आले. तेव्हा तिने घरी परत जायचे ठरवले तिच्या सुनाही तिच्याबरोबर जायला तयार झल्या.
|
6. Then she H1931 arose H6965 with her daughters H3618 -in-law , that she might return H7725 from the country H4480 H7704 of Moab H4124 : for H3588 she had heard H8085 in the country H7704 of Moab H4124 how that H3588 the LORD H3068 had visited H6485 H853 his people H5971 in giving H5414 them bread H3899 .
|
7. तव्हा त्या ज्या ठिकाणी राहात होत्या ते ठिकाण सोडून त्या यहूदाला परत जायला निघाल्या.
|
7. Wherefore she went forth H3318 out of H4480 the place H4725 where H834 H8033 she was H1961 , and her two H8147 daughters H3618 -in-law with her H5973 ; and they went H1980 on the way H1870 to return H7725 unto H413 the land H776 of Judah H3063 .
|
8. तेव्हा नामीने आपल्या सुनांना सांगितले,” तुम्ही आपल्या माहेरी परत जा. मला आणि माझ्या मुलांना तुम्ही प्रेम दिलेत. तुम्ही जशा आमच्याशी दयाळू आणि प्रेमळ राहिलात तसाच परमेश्वर ही तुमच्याशी राहो.
|
8. And Naomi H5281 said H559 unto her two H8147 daughters H3618 -in-law, Go H1980 , return H7725 each H802 to her mother H517 's house H1004 : the LORD H3068 deal H6213 kindly H2617 with H5973 you, as H834 ye have dealt H6213 with H5973 the dead H4191 , and with H5973 me.
|
9. परमेश्वर कृपेने तुम्हाला नवरा, सुखाचे घरदार मिळो” एवढे म्हणून नामीने त्यांचे चुंबन घेतले आणि तिघीना रडू कोसळले.
|
9. The LORD H3068 grant H5414 you that ye may find H4672 rest H4496 , each H802 of you in the house H1004 of her husband H376 . Then she kissed H5401 them ; and they lifted up H5375 their voice H6963 , and wept H1058 .
|
10. “आम्हाला तुमच्याबरोबर आणि तुमच्याच लोकात यायचे आहे” असे त्या दोघी नामीला म्हणू लागल्या.
|
10. And they said H559 unto her, Surely H3588 we will return H7725 with H854 thee unto thy people H5971 .
|
11. पण नामी त्यांना म्हणाली,” नाही मुलींनो तुम्ही आपापल्या घरी जा. माझ्याबरोबर येऊन तरी काय फायदा? मी ही अशी. माझ्या पोटी आणखी मुलगे नाहीत.नाहीतर तुम्ही त्यांच्याशी लग्न केले असते.
|
11. And Naomi H5281 said H559 , Turn again H7725 , my daughters H1323 : why H4100 will ye go H1980 with H5973 me? are there yet H5750 any more sons H1121 in my womb H4578 , that they may be H1961 your husbands H376 ?
|
12. तेव्ही तुम्ही परत गेलेले बरे. पुन्हा लग्न करायचेही माझे वय राहिले नाही आणि अजून माझे लग्न झाले तेरी त्याचा तुम्हाला काय उपयोग? मला अगदी या घटकेला दिवस राहून दोन मुले झाली तरी काय फायदा?
|
12. Turn again H7725 , my daughters H1323 , go H1980 your way ; for H3588 I am too old H2204 to have H4480 H1961 a husband H376 . If H3588 I should say H559 , I have H3426 hope H8615 , if I should have H1961 a husband H376 also H1571 tonight H3915 , and should also H1571 bear H3205 sons H1121 ;
|
13. ते वाढून लग्नाचे होई पर्यंत तुम्हाला थांबावे लागेल. पतिप्राप्तीसाठी मी तुम्हाला एवढे थांबवून ठेवू शकत नाही. माझ्या मनाला त्यामुळे फार यातना होतील. आधीच मी खूप सोसले आहे.परमेश्वराने माझी खूप परीक्षा पाहिली आहे,
|
13. Would ye tarry H7663 for them H2004 till H5704 H834 they were grown H1431 ? would ye stay H5702 for them H2004 from having H1961 husbands H376 ? nay H408 , my daughters H1323 ; for H3588 it grieveth H4843 me much H3966 for H4480 your sakes that H3588 the hand H3027 of the LORD H3068 is gone out H3318 against me.
|
14. पुन्हा एकदा त्यांना रडू फुटले, मग अर्पाने चुंबन घेऊन नामीचा निरोप घेतला. पण रूथ मात्र तिला बिलगली.
|
14. And they lifted up H5375 their voice H6963 , and wept H1058 again H5750 : and Orpah H6204 kissed H5401 her mother H2545 -in-law ; but Ruth H7327 cleaved H1692 unto her.
|
15. नामी तिला म्हणाली,” तुझी जाऊ बघ कशी आपल्या लोकांत,आपल्या देवाकडे गेली, तूही तसेच केले पाहिजेस,.
|
15. And she said H559 , Behold H2009 , thy sister H2994 -in-law is gone back H7725 unto H413 her people H5971 , and unto H413 her gods H430 : return H7725 thou after H310 thy sister H2994 -in-law.
|
16. पण रूथ हटून बसली आणि म्हणाली,”तुम्हाला सोडून जायची माझ्यावर जबरदस्ती करू नका. मला माहेरी जायला लावू नका.मी तुमच्याबरोबर येईन. जिथे तुम्ही जाल तिथे मी येईन. जिथे तुम्ही पथारी टाकाल तिथेच मीही पडेन. तुमचे लोक ते माझे लोक. तुमचा देव तो माझा देव.
|
16. And Ruth H7327 said H559 , Entreat H6293 me not H408 to leave H5800 thee, or to return H7725 from following after H4480 H310 thee: for H3588 whither H413 H834 thou goest H1980 , I will go H1980 ; and where H834 thou lodgest H3885 , I will lodge H3885 : thy people H5971 shall be my people H5971 , and thy God H430 my God H430 :
|
17. तुम्ही जिथे मराल, तिथेच मी ही मरेन. जिथे तुम्हाला तिथेच मला पुरावे. हा शब्द मी पाळला नाही तर परमेश्वराने मला खूशाल शिक्षा करावी. आता आपली ताटातूट फक्त मरणानेच.”
|
17. Where H834 thou diest H4191 , will I die H4191 , and there H8033 will I be buried H6912 : the LORD H3068 do H6213 so H3541 to me , and more H3254 also H3541 , if aught but H3588 death H4194 part H6504 thee H996 and me H996 .
|
18. रूथचा आपल्या बरोबरच यायचा निधोर आहे हे पाहिल्यावर नामीने तिचे मन वळवायचा प्रयत्न सोडून दिला.
|
18. When she saw H7200 that H3588 she H1931 was steadfastly minded H553 to go H1980 with H854 her , then she left H2308 speaking H1696 unto H413 her.
|
19. त्या दोघी मजल दरमजल करत बेथलेहेमपर्यंत आल्या. त्यांना पाहून लोकांना एकदम भरून आले. “ही नामी की काय” असे ते म्हणू लागले.
|
19. So they two H8147 went H1980 until H5704 they came H935 to Bethlehem H1035 . And it came to pass H1961 , when they were come H935 to Bethlehem H1035 , that all H3605 the city H5892 was moved H1949 about H5921 them , and they said H559 , Is this H2063 Naomi H5281 ?
|
20. पण नामी म्हणाली, “मला नामी (आनंदी) का म्हणता? ‘मारा’(म्हणजे कष्टी दु:खी)म्हणा. सर्वशक्तिमान देवाने मला फार दु:ख दिले आहे.
|
20. And she said H559 unto H413 them, Call H7121 me not H408 Naomi H5281 , call H7121 me Mara H4755 : for H3588 the Almighty H7706 hath dealt very bitterly H3966 H4843 with me.
|
21. “येथून मी गेले तेव्हा सर्व काही माझ्याकडे पुष्कळ होते.आता परमेश्वराने मला रिकाम्या हाताने परत आणले आहे. परमेश्वरानेच मला दु:खी केले. तेव्हा मला ‘आनंदी’ कशाला म्हणता? सर्वशक्तिमान देवाने मला फार वाईट दिवस दाखवले.”
|
21. I H589 went out H1980 full H4392 , and the LORD H3068 hath brought me home again H7725 empty H7387 : why H4100 then call H7121 ye me Naomi H5281 , seeing the LORD H3068 hath testified H6030 against me , and the Almighty H7706 hath afflicted H7489 me?
|
22. अशा प्रकारे सातूच्या पिकाच्या हंगामाच्या सुरूवातीला नामी आणि तिची मवाबातील सून रूथ या दोघी मवाबातून बेथलेहेम यहूदा येथे परतल्या.
|
22. So Naomi H5281 returned H7725 , and Ruth H7327 the Moabitess H4125 , her daughter H3618 -in-law , with her H5973 , which returned H7725 out of the country H4480 H7704 of Moab H4124 : and they H1992 came H935 to Bethlehem H1035 in the beginning H8462 of barley H8184 harvest H7105 .
|