|
|
1. नंतर पौलाने अथेनै शहर सोडले व करिंथ शहरास गेला.
|
1. G1161 After G3326 these things G5023 Paul G3972 departed G5563 from G1537 Athens G116 and came G2064 to G1519 Corinth G2882 ;
|
2. करिथमध्ये पौल एका यहूदी मनुष्याला भेटला ज्याचे नाव अक्विल्ला असे होते. तो पंत येथील रहिवासी होता. आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता. कारण सर्व यहूदी लोकांनी रोम शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लौद्य याने काढला होता. पौल त्यांना (अक्विल्ला व प्रिस्किल्ला) भेटावयास गेला.
|
2. And G2532 found G2147 a certain G5100 Jew G2453 named G3686 Aquila G207 , born G1085 in Pontus G4193 , lately G4373 come G2064 from G575 Italy G2482 , with G2532 his G848 wife G1135 Priscilla ; because that G4252 ( Claudius G2804 had commanded G1299 all G3956 Jews G2453 to depart G5563 from G1537 Rome G4516 :) and came G4334 unto them G846 .
|
3. पौलासारखेच ते तंबू बनविणारे होते. तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करु लागला.
|
3. And G2532 because he was G1511 of the G3588 same craft G3673 , he abode G3306 with G3844 them G846 , and G2532 wrought G2038 : for G1063 by their occupation G5078 they were G2258 tentmakers G4635 .
|
4. प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे (चर्चा करीत असे) आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे.
|
4. And G1161 he reasoned G1256 in G1722 the G3588 synagogue G4864 every G2596 G3956 sabbath G4521 , and G5037 persuaded G3982 the Jews G2453 and G2532 the Greeks G1672 .
|
5. जेव्हा सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून परत आले, तेव्हा पौल उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला. येशू हाच रिव्रस्त आहे अशी साक्ष देऊ लागला.
|
5. And G1161 when G5613 G5037 Silas G4609 and G2532 Timothy G5095 were come G2718 from G575 Macedonia G3109 , Paul G3972 was pressed G4912 in the G3588 spirit G4151 , and testified G1263 to the G3588 Jews G2453 that Jesus G2424 was Christ G5547 .
|
6. परंतु यहूदी लोकांनी पौलाला विरोध केला. त्याला ते (यहूदी लोक) वाईट रीतीने बोलले. तेव्हा आपला विषेध दर्शविण्याकरिता पौलाने आपल्या अंगावरील कपडे झटकले. तो यहूदी लोकांना म्हणाला, “जर तुमचे तारण झाले नाही, तर तो तुमचा दोष असेल! तुमचे रक्त तुमच्याच माथी असो! मी जबाबदार नाही. येथून पुढे मी यहूदीतर लोकांकडेच जाईन.”
|
6. And G1161 when they G846 opposed themselves G498 , and G2532 blasphemed G987 , he shook G1621 his raiment G2440 , and said G2036 unto G4314 them G846 , Your G5216 blood G129 be upon G1909 your own G5216 heads G2776 ; I G1473 am clean G2513 : from G575 henceforth G3568 I will go G4198 unto G1519 the G3588 Gentiles G1484 .
|
7. पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तीत युस्त नावाच्या देवाच्या भक्ताच्या घरी गेला.
|
7. And G2532 he departed G3327 thence G1564 , and entered G2064 into G1519 a certain G5100 man's house G3614 , named G3686 Justus G2459 , one that worshipped G4576 God G2316 , whose G3739 house G3614 joined hard G2258 G4927 to the G3588 synagogue G4864 .
|
8. त्या सभास्थानाचा क्रिस्प हा पुढारी होता. क्रिस्पने व त्याच्या घरातील सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला. करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला. करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला.
|
8. And G1161 Crispus G2921 , the G3588 chief ruler of the synagogue G752 , believed G4100 on the G3588 Lord G2962 with G4862 all G3650 his G848 house G3624 ; and G2532 many G4183 of the G3588 Corinthians G2881 hearing G191 believed G4100 , and G2532 were baptized G907 .
|
9. एके रात्री, प्रभु स्वप्नामध्ये पौलाशी बोलला, “घाबरु नको! बोलत राहा. शांत राहू नको!
|
9. Then G1161 spake G2036 the G3588 Lord G2962 to Paul G3972 in G1722 the night G3571 by G1223 a vision G3705 , Be not afraid G5399 G3361 , but G235 speak G2980 , and G2532 hold not thy peace G4623 G3361 :
|
10. मी तुझ्याबरोबर आहे. कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही; कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहेत.”
|
10. For G1360 I G1473 am G1510 with G3326 thee G4675 , and G2532 no man G3762 shall set on G2007 thee G4671 to hurt G2559 thee G4571 : for G1360 I G3427 have G2076 much G4183 people G2992 in G1722 this G5026 city G4172 .
|
11. म्हणून पौल तेथे दीड वर्षे देवाचे वचन त्या लोकांना शिकवीत राहिला.
|
11. And G5037 he continued G2523 there a year G1763 and G2532 six G1803 months G3376 , teaching G1321 the G3588 word G3056 of God G2316 among G1722 them G846 .
|
12. जेव्हा गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल होता, त्यावेळेस काही यहूदी पौलविरुद्ध एकत्र आले आणि त्याला न्यायसभेपुढे उभे केले.
|
12. And G1161 when Gallio G1058 was the deputy G445 of Achaia G882 , the G3588 Jews G2453 made insurrection with one accord against G2721 G3661 Paul G3972 , and G2532 brought G71 him G846 to G1909 the G3588 judgment seat G968 ,
|
13. यहूदी लोक म्हणाले, “हा मनुष्य अशा रीतीने लोकांना देवाची उपासना करायला शिकवीत आहे की, जे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”
|
13. Saying G3004 , This G3778 fellow persuadeth G374 men G444 to worship G4576 God G2316 contrary G3844 to the G3588 law G3551 .
|
14. पौल काही बोलणार इतक्यात गल्लियो यहूदी लोकाना म्हणाला, “एखादा अपराध किंवा वाईट गोष्ट असती तर तुमचे म्हणणे ऐकून घेणे रास्त ठरले असते.
|
14. And G1161 when Paul G3972 was now about G3195 to open G455 his mouth G4750 , Gallio G1058 said G2036 unto G4314 the G3588 Jews G2453 , If G1487 it G3303 G3767 were G2258 a G5100 matter of wrong G92 or G2228 wicked G4190 lewdness G4467 , O G5599 ye Jews G2453 , reason G3056 would that I should bear with G430 G302 you G5216 :
|
15. परंतु ज्याअर्थी ही बाब शब्द, नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे. त्याअर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा. अशा गोष्टींबाबत न्याय करण्यास मी नकार देतो!”
|
15. But G1161 if G1487 it be G2076 a question G2213 of G4012 words G3056 and G2532 names G3686 , and G2532 of G2596 your G5209 law G3551 , look G3700 ye G846 to it ; for G1063 I G1473 will G1014 be G1511 no G3756 judge G2923 of such G5130 matters.
|
16. मग गल्लियोने त्यांना न्यायालयाबाहेर घालवून दिले.
|
16. And G2532 he drove G556 them G846 from G575 the G3588 judgment seat G968 .
|
17. मग त्या सर्वांनी यहूदी सभास्थानाचा प्रमुख सोस्थनेस याला मारहाण केली, पण गल्लियोने त्याकडे लक्ष दिले नाही.
|
17. Then G1161 all G3956 the G3588 Greeks G1672 took G1949 Sosthenes G4988 , the G3588 chief ruler of the synagogue G752 , and beat G5180 him before G1715 the G3588 judgment seat G968 . And G2532 Gallio G1058 cared for G3199 none G3762 of those things G5130 .
|
18. पौल बंधुजनांबरोबर बरेच दिवस राहिला. नंतर तो निघाला, व सूरिया देशाला समुद्रमार्गे गेला. आणि त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विल्ला ही दोघे होती. पौलाने किंख्रिया येथे आपल्या डोक्याचे मुंडण केले. कारण त्याने नवस केला होता.
|
18. And G1161 Paul G3972 after this tarried G4357 there yet G2089 a good while G2425 G2250 , and then took his leave G657 of the G3588 brethren G80 , and sailed thence G1602 into G1519 Syria G4947 , and G2532 with G4862 him G846 Priscilla G4252 and G2532 Aquila G207 ; having shorn G2751 his head G2776 in G1722 Cenchrea G2747 : for G1063 he had G2192 a vow G2171 .
|
19. मग ते इफिस येथे आले. पौलाने प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांना तेथे सोडले. तो सभास्थानान गेला आणि यहूदी लोकांबरोबर वादविवाद केला.
|
19. And G1161 he came G2658 to G1519 Ephesus G2181 , and left them G2548 G2641 there G847 : but G1161 he G848 himself entered G1525 into G1519 the G3588 synagogue G4864 , and reasoned G1256 with the G3588 Jews G2453 .
|
20. जेव्हा त्यांनी त्याला तेथे आणखी काही वेळ थांबण्यासाठी सांगितले, तेव्हा तो कबूल झाला नाही.
|
20. When G1161 they G846 desired G2065 him to tarry G3306 longer G4119 time G5550 with G3844 them G846 , he consented G1962 not G3756 ;
|
21. परंतु जाता जाता तो म्हणाला, “देवाची इच्छा असेल तर मी परत तुमच्याकडे येईन.” मग तो समुद्रमार्गे इफिसहून निघाला.
|
21. But G235 bade them farewell G657 G846 , saying G2036 , I G3165 must G1163 by all means G3843 keep G4160 this feast G1859 that cometh G2064 in G1519 Jerusalem G2414 : but G1161 I will return G344 again G3825 unto G4314 you G5209 , if God G2316 will G2309 . And G2532 he sailed G321 from G575 Ephesus G2181 .
|
22. जेव्हा तो कैसरीया येथे आला, तेव्हा तो तेथून वर यरुशलेमला गेला. आणि मंडळीला भेटला. मग तो खाली अंत्युखियाला गेला.
|
22. And G2532 when he had landed G2718 at G1519 Caesarea G2542 , and gone up G305 , and G2532 saluted G782 the G3588 church G1577 , he went down G2597 to G1519 Antioch G490 .
|
23. तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला, आणि गलतिया व फ्रुगिया या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला. त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले.
|
23. And G2532 after he had spent G4160 some G5100 time G5550 there, he departed G1831 , and went over G1330 all the G3588 country G5561 of Galatia G1054 and G2532 Phrygia G5435 in order G2517 , strengthening G1991 all G3956 the G3588 disciples G3101 .
|
24. अपुल्लो नावाचा एक यहूदी होता. तो आलेक्सांद्र येथे जन्मला होता. तो उच्च शिक्षिंत होता. तो इफिस येथे आला. त्याला पवित्र शास्त्राचे सखोल ज्ञान होते.
|
24. And G1161 a certain G5100 Jew G2453 named G3686 Apollos G625 , born G1085 at Alexandria G221 , an eloquent G3052 man G435 , and G5607 mighty G1415 in G1722 the G3588 Scriptures G1124 , came G2658 to G1519 Ephesus G2181 .
|
25. देवाच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आले होते. तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवीत असे व बोलत असे, तरी त्याला फक्त योहानाचा बाप्तिस्माच ठाऊक होता.
|
25. This man G3778 was G2258 instructed G2727 in the G3588 way G3598 of the G3588 Lord G2962 ; and G2532 being fervent G2204 in the G3588 spirit G4151 , he spake G2980 and G2532 taught G1321 diligently G199 the things G3588 of G4012 the G3588 Lord G2962 , knowing G1987 only G3440 the G3588 baptism G908 of John G2491 .
|
26. नंतर तो यहूदी लोकांच्या सभास्थानात धैर्याने बोलू लागला. जेव्हा प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी त्याला बोलताना ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला एका बाजूला घेतले. आणि देवाच्या मार्गाविषयी अधिक अचूक रीतीने त्याला स्पष्ट करुन सांगितले.
|
26. And G5037 he G3778 began G756 to speak boldly G3955 in G1722 the G3588 synagogue G4864 G1161 : whom G846 when Aquila G207 and G2532 Priscilla G4252 had heard G191 , they took him unto G4355 G846 them, and G2532 expounded G1620 unto him G846 the G3588 way G3598 of God G2316 more perfectly G197 .
|
27. अपुल्लोला अखया देशाला जायचे होते, तेव्हा बंधुंनी त्याला उत्तेजन दिले. आणि तेथील येशूच्या अनुयायांना त्याचे स्वागत करण्याविषयी लिहिले. जेव्हा तो पोहोंचला, तेव्हा ज्यांनी कृपेमुळे (येशूवर) विश्वास ठेवला होता, त्यांना त्याने खूप मदत केली.
|
27. And G1161 when he G846 was disposed G1014 to pass G1330 into G1519 Achaia G882 , the G3588 brethren G80 wrote G1125 , exhorting G4389 the G3588 disciples G3101 to receive G588 him G846 : who G3739 , when he was come G3854 , helped G4820 them much G4183 which had believed G4100 through G1223 grace G5485 :
|
28. जाहीर वादविवादात त्याने यहूदी लोकांना फार जोरदारपणे पराभूत केले. आणि पवित्र शास्त्राच्या आधारे येशू हाच ख्रिस्त आहे हे सिद्ध केले.
|
28. For G1063 he mightily G2159 convinced G1246 the G3588 Jews G2453 , and that publicly G1219 , showing G1925 by G1223 the G3588 Scriptures G1124 that Jesus G2424 was G1511 Christ G5547 .
|