|
|
1. मुलांनो, प्रभूशी प्रामणिक राहून आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळा. कारण ते योग्य आहे.
|
1. Children G5043 , obey G5219 your G5216 parents G1118 in G1722 the Lord G2962 : for G1063 this G5124 is G2076 right G1342 .
|
2. “तुझ्या वडिलाचा व आईचा मान राख.”
|
2. Honor G5091 thy G4675 father G3962 and G2532 mother G3384 ; which G3748 is G2076 the first G4413 commandment G1785 with G1722 promise G1860 ;
|
3. अभिवचनाबरोबरची ही पहिली आज्ञा असल्याने, “तुझ्यासाठी सर्व काही चांगले असावे आणि पृथ्वीवर तुला दीर्घ आयुष्य लाभावे.”
|
3. That G2443 it may be G1096 well G2095 with thee G4671 , and G2532 thou mayest G2071 live long G3118 on G1909 the G3588 earth G1093 .
|
4. आणि वडिलांनो, आपल्या मुलांना राग येईल असे करु नका. उलट, देवापासून जी माहिती व शिक्षण येते त्यान त्यांना वाढवा.
|
4. And G2532 , ye fathers G3962 , provoke not your children to wrath G3949 G3361 G5216 G5043 : but G235 bring them up G1625 G846 in G1722 the nurture G3809 and G2532 admonition G3559 of the Lord G2962 .
|
5. गुलामांनो, तुमच्या पृथ्वीवरील मालकांची आज्ञा आदराने, थरथर कांपत, आणि तुमच्या अंत:करणाच्या प्रामाणिकतेने पाळा. ज्याप्रमाणे तुम्ही ख्रिस्ताची आज्ञा पाळता तशी पाळा.
|
5. Servants G1401 , be obedient G5219 to them that are your masters G2962 according G2596 to the flesh G4561 , with G3326 fear G5401 and G2532 trembling G5156 , in G1722 singleness G572 of your G5216 heart G2588 , as G5613 unto Christ G5547 ;
|
6. जेव्हा माणसे तुमच्याकडे पाहत असतील तेव्हाच फक्त काम करु नका. मनुष्याला पसंत पडावे यासाठी प्रयत्न करु नका. उलट ख्रिस्ताच्या गुलामासारखे काम करा, कारण (ख्रिस्ताचे गुलाम) देवाची इच्छा आपल्या अंत:कारणापासून पूर्ण करतात.
|
6. Not G3361 with G2596 eyeservice G3787 , as G5613 menpleasers G441 ; but G235 as G5613 the servants G1401 of Christ G5547 , doing G4160 the G3588 will G2307 of God G2316 from G1537 the heart G5590 ;
|
7. गुलाम म्हणून उत्साहाने जणू काय माणसांची नव्हे, तर ‘प्रभुची’ सेवा करीत आहात, असे काम करा.
|
7. With G3326 good will G2133 doing service G1398 , as G5613 to the G3588 Lord G2962 , and G2532 not G3756 to men G444 :
|
8. लक्षात ठेवा की, तुम्हांतील प्रत्येकजण जर काही चांगले करतो तर तो गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, ते त्याला प्रभूकडून परत मिळेल.
|
8. Knowing G1492 that G3754 whatsoever G3739 G5100 G1437 good thing G18 any man G1538 doeth G4160 , the same G5124 shall he receive G2865 of G3844 the G3588 Lord G2962 , whether G1535 he be bond G1401 or G1535 free G1658 .
|
9. This verse may not be a part of this translation
|
9. And G2532 , ye masters G2962 , do G4160 the G3588 same things G846 unto G4314 them G846 , forbearing G447 threatening G547 : knowing G1492 that G3754 your G5216 Master G2962 also G2532 is G2076 in G1722 heaven G3772 ; neither G2532 G3756 is G2076 there respect of persons G4382 with G3844 him G846 .
|
10. शेवटी, प्रभूमध्ये तुम्ही त्याच्या महान शक्तीसामर्थ्याने सशक्त व्हा.
|
10. Finally G3063 , my G3450 brethren G80 , be strong G1743 in G1722 the Lord G2962 , and G2532 in G1722 the G3588 power G2904 of his G846 might G2479 .
|
11. देवाने दिलेले संपूर्ण चिलखत धारण करा. यासाठी की तुम्हांला सैतानाच्या दुष्ट योजनांविरुद्ध उभे राहता यावे.
|
11. Put on G1746 the G3588 whole armor G3833 of God G2316 , that ye G5209 may be able G1410 to stand G2476 against G4314 the G3588 wiles G3180 of the G3588 devil G1228 .
|
12. कारण आपले झगडणे, रक्तमांसाबरोबर नाही, तर सताधीशांविरुद्ध, अधिकान्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या सामर्थ्याबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्यांविरुद्ध आहे.
|
12. For G3754 we G2254 wrestle G2076 G3823 not G3756 against G4314 flesh G4561 and G2532 blood G129 , but G235 against G4314 principalities G746 , against G4314 powers G1849 , against G4314 the G3588 rulers G2888 of the G3588 darkness G4655 of this G5127 world G165 , against G4314 spiritual G4152 wickedness G4189 in G1722 high G2032 places.
|
13. म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल व वाईट दिवस आल्यावर तुम्हाला प्रतिकार करता येईल.
|
13. Wherefore G1223 G5124 take unto G353 you the G3588 whole armor G3833 of God G2316 , that G2443 ye may be able G1410 to withstand G436 in G1722 the G3588 evil G4190 day G2250 , and G2532 having done G2716 all G537 , to stand G2476 .
|
14. म्हणून भक्क मपणे उभे राहा! सत्याने आपली कंबर बांधा, नीतीमत्त्वाचे उररत्राण धारण करा.
|
14. Stand G2476 therefore G3767 , having your G5216 loins G3751 girt about G4024 with G1722 truth G225 , and G2532 having on G1746 the G3588 breastplate G2382 of righteousness G1343 ;
|
15. आणि सुवार्ता व शांती यांची घोषणा करण्यासाठी सज्जतेच्या वहाणा पायी घाला.
|
15. And G2532 your feet G4228 shod G5265 with G1722 the preparation G2091 of the G3588 gospel G2098 of peace G1515 ;
|
16. या सर्व गोष्टींबरोबर ढाल म्हणून विश्वास घ्या. ज्यामुळे त्या दुष्टाने मारलेले सर्व जळते बाण तुम्हांला विझविणे शक्य होईल.
|
16. Above G1909 all G3956 , taking G353 the G3588 shield G2375 of faith G4102 , wherewith G1722 G3739 ye shall be able G1410 to quench G4570 all G3956 the G3588 fiery G4448 darts G956 of the G3588 wicked G4190 .
|
17. आणि तारणाचे शिररत्राण घ्या, आणि आत्म्याची तलवार जो देवाचा संदेश आहे, तो घ्या.
|
17. And G2532 take G1209 the G3588 helmet G4030 of salvation G4992 , and G2532 the G3588 sword G3162 of the G3588 Spirit G4151 , which is G3603 the word G4487 of God G2316 :
|
18. प्रत्येक प्रंसांगी सर्व प्रकारे प्रार्थनापूर्वक विनंति करुन आत्म्यात प्रार्थना करा. चिकाटी व प्रार्थनेसह सर्व संतांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.
|
18. Praying G4336 always G1223 G3956 G2540 with G1722 all G3956 prayer G4335 and G2532 supplication G1162 in G1722 the Spirit G4151 , and G2532 watching G69 thereunto G1519 G846 G5124 with G1722 all G3956 perseverance G4343 and G2532 supplication G1162 for G4012 all G3956 saints G40 ;
|
19. आणि माझ्यासाठी प्रार्थना करीत राहा. कारण जेव्हा मी तोंड उघडेन तेव्हा मला संदेश प्राप्त व्हावा. यासाठी की धैर्याने मला सुवार्तेचे रहस्य माहीत करुन देणे शक्य व्हावे.
|
19. And G2532 for G5228 me G1700 , that G2443 utterance G3056 may be given G1325 unto me G3427 , that I G1722 may open G457 my G3450 mouth G4750 boldly G1722 G3954 , to make known G1107 the G3588 mystery G3466 of the G3588 gospel G2098 ,
|
20. त्याच्या वतीने मी साखळदंडनी बांधलेला राजदूत म्हणून सेवा करीत आहे. धैर्याने मला ती सांगता यावी म्हणून प्रार्थना करा.
|
20. For G5228 which G3739 I am an ambassador G4243 in G1722 bonds G254 : that G2443 therein G1722 G846 I may speak boldly G3955 , as G5613 I G3165 ought G1163 to speak G2980 .
|
21. यासाठी तुम्हाला हे कळावे की मी कसा आहे आणि काय करीत आहे, म्हणून तुखिक तुम्हांला सर्व काही सांगेल. तो आमचा प्रिय भाऊ आणि प्रभूमध्ये विश्वासू सेवक आहे.
|
21. But G1161 that G2443 ye G5210 also G2532 may know G1492 my affairs G2596 G1691 , and how G5101 I do G4238 , Tychicus G5190 , a beloved G27 brother G80 and G2532 faithful G4103 minister G1249 in G1722 the Lord G2962 , shall make known G1107 to you G5213 all things G3956 :
|
22. मी त्याला केवळ या कारणासाठीच तुमच्याकडे पाठवीत आहे की माझ्याविषयीचे वर्तमान तुम्हांला कळावे आणि तुमच्या अंत:करणाचे समाधान व्हावे.
|
22. Whom G3739 I have sent G3992 unto G4314 you G5209 for G1519 the same purpose G846 G5124 , that G2443 ye might know G1097 our affairs G4012 G2257 , and G2532 that he might comfort G3870 your G5216 hearts G2588 .
|
23. देवपिता आणि प्रभु येशू ख्रिस्तापासून आता बंधु बहिणींना विश्वासासह प्रीति आणि शांति लाभो.
|
23. Peace G1515 be to the G3588 brethren G80 , and G2532 love G26 with G3326 faith G4102 , from G575 God G2316 the Father G3962 and G2532 the Lord G2962 Jesus G2424 Christ G5547 .
|
24. जे सर्व जण आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीति करतात, त्या सर्वाबरोबर देवाची कृपा असो.
|
24. Grace G5485 be with G3326 all G3956 them that love G25 our G2257 Lord G2962 Jesus G2424 Christ G5547 in G1722 sincerity G861 . Amen G281 .
|