Bible Books

:

1. तुमचा देव म्हणतो, “माझ्या लोकांचे सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा.
1. Comfort H5162 ye, comfort H5162 ye my people H5971 , saith H559 your God H430 .
2. यरूशलेमशी ममतेने बोला यरूशलेमला सांगा: ‘तुझ्या सेवेचा काळ संपला तुझ्या पापांची किंमत तू मोजली आहेस.”‘ परमेश्वराने यरूशलेमला शिक्षा केली. तिने केलेल्या प्रत्येक पापाकरिता दोनदा शिक्षा केली.
2. Speak H1696 ye comfortably H5921 H3820 to Jerusalem H3389 , and cry H7121 unto H413 her, that H3588 her warfare H6635 is accomplished H4390 , that H3588 her iniquity H5771 is pardoned H7521 : for H3588 she hath received H3947 of the LORD H3068 's hand H4480 H3027 double H3718 for all H3605 her sins H2403 .
3. ऐका! कोणीतरी ओरडत आहे, “परमेश्वरासाठी वाळवंटातून मार्ग काढा. आमच्या देवासाठी वाळवंटात सपाट रस्ता तयार करा.
3. The voice H6963 of him that crieth H7121 in the wilderness H4057 , Prepare H6437 ye the way H1870 of the LORD H3068 , make straight H3474 in the desert H6160 a highway H4546 for our God H430 .
4. प्रत्येक दरी भरून काढा. प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट करा. वेडेवाकडे रस्ते सरळ करा. खडकाळ जमीन गुळगुळीत करा.
4. Every H3605 valley H1516 shall be exalted H5375 , and every H3605 mountain H2022 and hill H1389 shall be made low H8213 : and the crooked H6121 shall be made H1961 straight H4334 , and the rough places H7406 plain H1237 :
5. मग देवाची प्रभा फाकेल आणि सर्व लोक एकत्रितपणे परमेश्वराचे तेज पाहतील. हो! स्वत: परमेश्वराने हे सर्व सांगितले आहे.”
5. And the glory H3519 of the LORD H3068 shall be revealed H1540 , and all H3605 flesh H1320 shall see H7200 it together H3162 : for H3588 the mouth H6310 of the LORD H3068 hath spoken H1696 it .
6. एक आवाज आला, “बोल!” मग माणूस म्हणाला, “मी काय बोलू?” आवाज म्हणाला, हे बोल: “सर्व माणसे गवतासारखी आहेत. माणसाचा चांगुलपणा कोवळ्या गवताच्या पात्यासारखा आहे.
6. The voice H6963 said H559 , Cry H7121 . And he said H559 , What H4100 shall I cry H7121 ? All H3605 flesh H1320 is grass H2682 , and all H3605 the goodliness H2617 thereof is as the flower H6731 of the field H7704 :
7. परमेश्वराकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्याने हे गवत सुकते मरते, सर्व माणसे गवतासारखी आहेत हेच सत्य आहे.”
7. The grass H2682 withereth H3001 , the flower H6731 fadeth H5034 : because H3588 the spirit H7307 of the LORD H3068 bloweth H5380 upon it: surely H403 the people H5971 is grass H2682 .
8. “गवत सुकते आणि फुले कोमेजतात पण आमच्या देवाची वाणी सदासर्वकाळ राहते.”
8. The grass H2682 withereth H3001 , the flower H6731 fadeth H5034 : but the word H1697 of our God H430 shall stand H6965 forever H5769 .
9. सियोन, तुझ्याकडे सांगण्यासाठी एक सुर्वाता आहे. उंच डोंगरावर चढून जा आणि ही सुवार्ता ओरडून सांग. यरूशलेम, तुझ्यासाठी चांगली वार्ता आहे. घाबरू नकोस. मोठ्याने बोल. यहुदातील सर्व शहरांना ही वार्ता सांग, “हा पाहा तुमचा देव!
9. O Zion H6726 , that bringest good tidings H1319 , get thee up H5927 into H5921 the high H1364 mountain H2022 ; O Jerusalem H3389 , that bringest good tidings H1319 , lift up H7311 thy voice H6963 with strength H3581 ; lift it up H7311 , be not afraid H3372 H408 ; say H559 unto the cities H5892 of Judah H3063 , Behold H2009 your God H430 !
10. परमेश्वर, माझा प्रभू सर्व सामर्थ्यानिशी येत आहे लोकांवर अधिकार चालविण्यासाठी तो त्याचे सामर्थ्य वापरील तो आपल्या लोकांसाठी बक्षिस आणील. तो त्यांचा मोबदला चुकता करील.
10. Behold H2009 , the Lord H136 GOD H3069 will come H935 with strong H2389 hand , and his arm H2220 shall rule H4910 for him: behold H2009 , his reward H7939 is with H854 him , and his work H6468 before H6440 him.
11. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढ्या वळवतो त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या लोकांना वळवेल. परमेश्वर आपल्या हाताने (सामर्थ्याने) त्यांना एकत्र गोळा करील. तो लहान मेढ्यांना हातांत उचलून घेईल त्या लहानग्यांच्या आया परमेश्वराच्या बाजूबाजूने चालतील.
11. He shall feed H7462 his flock H5739 like a shepherd H7462 : he shall gather H6908 the lambs H2922 with his arm H2220 , and carry H5375 them in his bosom H2436 , and shall gently lead H5095 those that are with young H5763 .
12. आपल्या ओंजळीने समुद्राचे पाणी कोणी मोजले? आकाशाचे मोजमाप करण्यासाठी कोणी आपला हात वापरला? पृथ्वीवरची धूळ वाडग्याने कोणी मापली? डोंगर आणि टेकड्या तराजूने कोणी तोलल्या? हे सर्व करणारा परमेश्वर होता.
12. Who H4310 hath measured H4058 the waters H4325 in the hollow of his hand H8168 , and meted out H8505 heaven H8064 with the span H2239 , and comprehended H3557 the dust H6083 of the earth H776 in a measure H7991 , and weighed H8254 the mountains H2022 in scales H6425 , and the hills H1389 in a balance H3976 ?
13. काय करावे हे कोणीही माणसाने परमेश्वराला सांगितले नाही. त्याने ज्या गोष्टी केल्या, त्या कशा कराव्या हे ही परमेश्वराला कोणी माणसाने सांगितले नाही.
13. Who H4310 hath directed H8505 H853 the Spirit H7307 of the LORD H3068 , or being his counselor H376 H6098 hath taught H3045 him?
14. परमेश्वराने कोणा माणसाची मदत मागितली का? कोणा माणसाने परमेश्वराला प्रामाणिकपणा शिकविला का? परमेश्वराला कोणा माणसाने ज्ञान दिले का? कोणी परमेश्वराला शहाणपण शिकविले का? नाही. या गोष्टी परमेश्वराला अगोदरच माहीत होत्या.
14. H853 With whom H4310 took he counsel H3289 , and who instructed H995 him , and taught H3925 him in the path H734 of judgment H4941 , and taught H3925 him knowledge H1847 , and showed H3045 to him the way H1870 of understanding H8394 ?
15. हे बघा! राष्ट्र हा परमेश्वराच्या सृष्टीचा फार सूक्ष्म अंश आहे. राष्ट्र हे बादलीतल्या पाण्याच्या एका थेंबाप्रमाणे आहे. जर परमेश्वराने सर्व राष्ट्रे गोळा करून त्याच्या तराजूच्या पारडयात टाकली तर ती धुळीच्या लहान लहान कणांप्रमाणे दिसतील.
15. Behold H2005 , the nations H1471 are as a drop H4752 of a bucket H4480 H1805 , and are counted H2803 as the small dust H7834 of the balance H3976 : behold H2005 , he taketh up H5190 the isles H339 as a very little thing H1851 .
16. परमेश्वरापुढे होम करायला लबानोनमधील सर्व झाडेही पुरणार नाहीत. आणि त्याच्यापुढे बळी देण्यासाठी तेथील सर्व प्राणी मारले तरी अपुरेच पडतील.
16. And Lebanon H3844 is not H369 sufficient H1767 to burn H1197 , nor H369 the beasts H2416 thereof sufficient H1767 for a burnt offering H5930 .
17. तुलनेने देवापुढे जगातील सर्व राष्ट्रे म्हणजे काहीच नाहीत. देवाच्या तुलनेत जगातील सर्व राष्ट्रांची किंमत शून्य आहे.
17. All H3605 nations H1471 before H5048 him are as nothing H369 ; and they are counted H2803 to him less than nothing H4480 H657 , and vanity H8414 .
18. देवाची तुलना तुम्ही कशाशी करू शकता का? नाही. तुम्ही देवाचे चित्र काढू शकता का? नाही.
18. To H413 whom H4310 then will ye liken H1819 God H410 ? or what H4100 likeness H1823 will ye compare H6186 unto him?
19. पण काहीजण लाकूड आणि दगड यांपासून मूर्ती तयार करतात आणि त्यांनाच देव मानतात. एक कारागीर मूर्ती तयार करतो. दुसरा तिला सोन्याने मढवतो आणि तिच्यासाठी चांदीच्या साखळ्या करतो.
19. The workman H2796 melteth H5258 a graven image H6459 , and the goldsmith H6884 spreadeth it over H7554 with gold H2091 , and casteth H6884 silver H3701 chains H7577 .
20. पायासाठी तो कुजणारे विशेष प्रकारचे लाकूड निवडतो. नंतर तो चांगला सुतार शोधतो आणि “देवाच्या” मूर्तीसाठी भक्कम पाया तयार करतो.
20. He that is so impoverished H5533 that he hath no oblation H8641 chooseth H977 a tree H6086 that will not H3808 rot H7537 ; he seeketh H1245 unto him a cunning H2450 workman H2796 to prepare H3559 a graven image H6459 , that shall not H3808 be moved H4131 .
21. तुम्हाला सत्य नक्कीच माहीत आहे. नाही का? तुम्ही नक्कीच त्याबद्दल ऐकले आहे. फार पूर्वी नक्कीच कोणीतरी तुम्हाला ते सांगितले आहे. ही पृथ्वी कोणी निर्मिली हे तुम्ही जाणता.
21. Have ye not H3808 known H3045 ? have ye not H3808 heard H8085 ? hath it not H3808 been told H5046 you from the beginning H4480 H7218 ? have ye not H3808 understood H995 from the foundations H4480 H4146 of the earth H776 ?
22. परमेश्वरच खरा देव आहे तो पृथ्वीगोलावर स्थानापन्न होतो. त्याच्या तुलनेत लोक म्हणजे नाकतोडे आहेत. त्याने कापडाच्या गुंडाळीप्रमाणे आकाश उलगडून उघडले. आकाशाखाली बसण्यासाठी त्याने ते तंबूच्या कनातीप्रमाणे ताणले.
22. It is he that sitteth H3427 upon H5921 the circle H2329 of the earth H776 , and the inhabitants H3427 thereof are as grasshoppers H2284 ; that stretcheth out H5186 the heavens H8064 as a curtain H1852 , and spreadeth them out H4969 as a tent H168 to dwell in H3427 :
23. तो अधिपतींना निरूपयोगी करतो आणि जगातील न्यायाधीशांना पूर्णपणे कवडीमोल ठरवितो.
23. That bringeth H5414 the princes H7336 to nothing H369 ; he maketh H6213 the judges H8199 of the earth H776 as vanity H8414 .
24. ते राजे (अधिपती) रोपट्यांप्रमाणे आहेत. जमिनीत लावल्यावर ती रूजायच्या आधीच देवाच्या जोरदार वाऱ्याने ती “रोपटी” सुकतात आणि मरतात वारा त्यांना गवताच्या काडीप्रमाणे दूर उडवून देतो.
24. Yea H637 , they shall not H1077 be planted H5193 ; yea H637 , they shall not H1077 be sown H2232 : yea H637 , their stock H1503 shall not H1077 take root H8327 in the earth H776 : and he shall also H1571 blow H5398 upon them , and they shall wither H3001 , and the whirlwind H5591 shall take them away H5375 as stubble H7179 .
25. पवित्र देव म्हणतो, “तुम्ही माझी तुलना कोणाशी करू शकता का? नाही. कोणीही माझ्या बरोबरीचे नाही.
25. To H413 whom H4310 then will ye liken H1819 me , or shall I be equal H7737 ? saith H559 the Holy One H6918 .
26. आकाशाकडे पाहा. हे तारे कोणी निर्मिले? ही आकाशातील ‘सेना’ कोणाची निर्मिती आहे. प्रत्येक ताऱ्याला त्याच्या नावाने कोण ओळखतो? खरा देव फार बलवान सामर्थ्यवान आहे. म्हणून त्यातील एकही तारा हरवत नाही.”
26. Lift up H5375 your eyes H5869 on high H4791 , and behold H7200 who H4310 hath created H1254 these H428 things , that bringeth out H3318 their host H6635 by number H4557 : he calleth H7121 them all H3605 by names H8034 by the greatness H4480 H7230 of his might H202 , for that he is strong H533 in power H3581 ; not H3808 one H376 faileth H5737 .
27. याकोब, हे खरे आहे इस्राएल, तू ह्यावर विश्वास ठेवावा. मग तुम्ही “मी कसा जगतो हे परमेश्वराला दिसू शकत नाही. देव मला शोधून शिक्षा करणार नाही.” असे का म्हणता?
27. Why H4100 sayest H559 thou , O Jacob H3290 , and speakest H1696 , O Israel H3478 , My way H1870 is hid H5641 from the LORD H4480 H3068 , and my judgment H4941 is passed over H5674 from my God H4480 H430 ?
28. परमेश्वर देव फार सुज्ञ आहे, हे तुम्ही नक्कीच ऐकले आहे तुम्हाला ते माहीतही आहे. देवाला ज्ञान असलेली प्रत्येक गोष्ट माणूस शिकू शकत नाही. परमेश्वर कधी दमत नाही, आणि त्याला विश्रांतीची गरज नाही. जगातील दूरदूरची स्थळे परमेश्वरानेच निर्मिली. परमेश्वर चिरंजीव आहे.
28. Hast thou not H3808 known H3045 ? hast thou not H3808 heard H8085 , that the everlasting H5769 God H430 , the LORD H3068 , the Creator H1254 of the ends H7098 of the earth H776 , fainteth H3286 not H3808 , neither H3808 is weary H3021 ? there is no H369 searching H2714 of his understanding H8394 .
29. परमेश्वर दुबळ्यांना सबळ व्हायला मदत करतो. तो लोकांना शक्तीशिवाय सामर्थ्यवान होण्यास कारणीभूत होतो.
29. He giveth H5414 power H3581 to the faint H3287 ; and to them that have no H369 might H202 he increaseth H7235 strength H6109 .
30. तरूण माणसे थकतात आणि त्यांना विश्रांतीची गरज वाटते. लहान मुलेसुध्दा अडखळतात आणि पडतात.
30. Even the youths H5288 shall faint H3286 and be weary H3021 , and the young men H970 shall utterly fall H3782 H3782 :
31. पण परमेश्वरावर विश्वास ठेवणारे, ज्याप्रमाणे गरूड पंख पसरून वर उडतात, त्याप्रमाणे पुन्हा सामर्थ्यशाली होतात. ही माणसे दमता धावतात थकता चालतात.
31. But they that wait upon H6960 the LORD H3068 shall renew H2498 their strength H3581 ; they shall mount up H5927 with wings H83 as eagles H5404 ; they shall run H7323 , and not H3808 be weary H3021 ; and they shall walk H1980 , and not H3808 faint H3286 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×