Bible Books

:

1. मी सांगतो ते ऐका सगळीकडे चांगुलपणा नांदावा अशा तऱ्हेने राजाने राज्य करावे. नेत्यांनी लोकांना मार्गदर्शन करताना न्याय निर्णय घ्यावेत.
1. Behold H2005 , a king H4428 shall reign H4427 in righteousness H6664 , and princes H8269 shall rule H8323 in judgment H4941 .
2. असे जर झाले तर वारा पाऊस ह्यापासून बचाव करण्यासाठी जसा अडोसा असतो तसा राजा निवाऱ्याची जागा होईल. वाळवंटातील झऱ्याप्रमाणे अथवा उष्ण प्रदेशातील मोठ्या खडकाखालील सावलीसारखा लोकांना तो वाटेल.
2. And a man H376 shall be H1961 as a hiding place H4224 from the wind H7307 , and a covert H5643 from the tempest H2230 ; as rivers H6388 of water H4325 in a dry place H6724 , as the shadow H6738 of a great H3515 rock H5553 in a weary H5889 land H776 .
3. लोक मदतीसाठी त्याच्याकडे धाव घेतील त्याचे म्हणणे ते खरोखरच ऐकतील.
3. And the eyes H5869 of them that see H7200 shall not H3808 be dim H8159 , and the ears H241 of them that hear H8085 shall hearken H7181 .
4. आता जे लोक गोंधळलेले आहेत त्यांना त्या वेळी सर्व समजून येईल. आता स्पष्ट बोलू शकणारे लोक त्या वेळी स्पष्टपणे लवकर बोलतील.
4. The heart H3824 also of the rash H4116 shall understand H995 knowledge H3045 , and the tongue H3956 of the stammerers H5926 shall be ready H4116 to speak H1696 plainly H6703 .
5. दुष्ट आणि अनीतीमान लोकांना कोणी थोर म्हणणार नाही. जे लोक गुप्त योजना करतात त्यांना लोक मान देणार नाहीत.
5. The vile person H5036 shall be no H3808 more H5750 called H7121 liberal H5081 , nor H3808 the churl H3596 said H559 to be bountiful H7771 .
6. मूर्ख माणूस मूर्खपणाच्या गोष्टी सांगतो आणि मनात वाईट गोष्टींचे बेत आखतो. त्याला चुकीच्याच गोष्टी करायच्या असतात. तो परमेश्वराबद्दल वाईटसाईट बोलतो. तो भुकेलेल्यांना अन्न खाऊ देत नाही. तहानेलेल्यांना पाणी पिऊ देत नाही.
6. For H3588 the vile person H5036 will speak H1696 villainy H5039 , and his heart H3820 will work H6213 iniquity H205 , to practice H6213 hypocrisy H2612 , and to utter H1696 error H8442 against H413 the LORD H3068 , to make empty H7324 the soul H5315 of the hungry H7457 , and he will cause the drink H4945 of the thirsty H6771 to fail H2637 .
7. तो मूर्ख दुष्टपणाचा उपयोग हत्यारासारखा करतो. गरीबांना लुबाडण्याच्या योजना तो करतो. तो गरीबांबद्दल खोटेनाटे सांगतो आणि ह्यामुळे गरीब न्यायापासून वंचित होतात.
7. The instruments H3627 also of the churl H3596 are evil H7451 : he H1931 deviseth H3289 wicked devices H2154 to destroy H2254 the poor H6041 with lying H8267 words H561 , even when the needy H34 speaketh H1696 right H4941 .
8. परंतु भला नेता चांगल्या गोष्टींच्या योजना आखतो आणि ह्या चांगल्या गोष्टीच त्याला भला नेता बनवितात.
8. But the liberal H5081 deviseth H3289 liberal things H5081 ; and by H5921 liberal things H5081 shall he stand H6965 .
9. तुम्ही काही स्त्रिया आता शांत आहात. तुम्हाला आता सुरक्षित वाटते आहे. पण तुम्ही जरा उभे राहून माझे म्हणणे ऐकावे.
9. Rise up H6965 , ye women H802 that are at ease H7600 ; hear H8085 my voice H6963 , ye careless H982 daughters H1323 ; give ear H238 unto my speech H565 .
10. आता तुम्हाला सुरक्षित वाटते पण आणखी एक वर्षाने तुम्ही अडचणीत याल. का? कारण तुम्ही पुढच्या वर्षी द्राक्षे गोळा करू शकणार नाही. पुढच्या वर्षी द्राक्षाचे पीक येणार नाही.
10. Many days H3117 and years H8141 shall ye be troubled H7264 , ye careless women H982 : for H3588 the vintage H1210 shall fail H3615 , the gathering H625 shall not H1097 come H935 .
11. स्त्रियांनो, आता तुम्ही शांत आहात पण तुम्हाला भिती वाटली पाहिजे. आता तुम्हाला सुरक्षित वाटते, पण तुम्ही चिंता केली पाहिजे. तुमची चांगली वस्त्रे काढा आणि शोकप्रदर्शक कपडे घाला. ते कपडे तुमच्या कमरेभोवती गुंडाळा.
11. Tremble H2729 , ye women that are at ease H7600 ; be troubled H7264 , ye careless ones H982 : strip H6584 you , and make you bare H6209 , and gird H2290 sackcloth upon H5921 your loins H2504 .
12. दु:खाने भरलेल्या छातीवर शोकप्रदर्शक कपडे चढवा. रडा! कारण तुमची शेते उजाड झाली आहेत. तुम्हाला द्राक्षे देणारे तुमचे द्राक्षमळे ओस पडले आहेत.
12. They shall lament H5594 for H5921 the teats H7699 , for H5921 the pleasant H2531 fields H7704 , for H5921 the fruitful H6509 vine H1612 .
13. माझ्या लोकांच्या भूमीसाठी शोक करा. कारण तेथे फक्त काटेकुटे आणि तण माजतील. एकेकाळी आनंदाने भरलेल्या शहरासाठी हर्षभरित घरांसाठी आता शोक करा.
13. Upon H5921 the land H127 of my people H5971 shall come up H5927 thorns H6975 and briers H8068 ; yea H3588 , upon H5921 all H3605 the houses H1004 of joy H4885 in the joyous H5947 city H7151 :
14. लोक राजधानी सोडून जातील. राजवाडा बुरूज रिकामी पडतील. लोक घरांत राहता गुहेत राहतील. रानगाढवे मेंढ्या शहरात राहतील. जनावरे गवत खाव्यास तेथे जातील.
14. Because H3588 the palaces H759 shall be forsaken H5203 ; the multitude H1995 of the city H5892 shall be left H5800 ; the forts H6076 and towers H975 shall be H1961 for H1157 dens H4631 forever H5704 H5769 , a joy H4885 of wild asses H6501 , a pasture H4829 of flocks H5739 ;
15. This verse may not be a part of this translation
15. Until H5704 the spirit H7307 be poured H6168 upon H5921 us from on high H4480 H4791 , and the wilderness H4057 be H1961 a fruitful field H3759 , and the fruitful field H3759 be counted H2803 for a forest H3293 .
16. This verse may not be a part of this translation
16. Then judgment H4941 shall dwell H7931 in the wilderness H4057 , and righteousness H6666 remain H3427 in the fruitful field H3759 .
17. तो चांगलुपणा कायमची शांती आणि सुरक्षितता आणील.
17. And the work H4639 of righteousness H6666 shall be H1961 peace H7965 ; and the effect H5656 of righteousness H6666 quietness H8252 and assurance H983 forever H5704 H5769 .
18. माझे लोक शांतीच्या सुंदर मळ्यात राहतील. माझी माणसे सुरक्षिततेच्या तंबूत राहतील. ते निवांत आणि शांत जागी राहतील.
18. And my people H5971 shall dwell H3427 in a peaceable H7965 habitation H5116 , and in sure H4009 dwellings H4908 , and in quiet H7600 resting places H4496 ;
19. पण ह्या गोष्टी घडण्यापूर्वी जंगल उजाड झालेच पाहिजे, शहराचा पाडाव झाला पाहिजे.
19. When it shall hail H1258 , coming down H3381 on the forest H3293 ; and the city H5892 shall be low H8213 in a low place H8218 .
20. तुम्ही काहीजण प्रत्येक झऱ्याकाठी बी पेरा. तुमच्या गुरांना आणि गाढवंाना मोकळे सोडा. तेथे चरू द्या. तुम्ही लोक खूप सुखी व्हाल.
20. Blessed H835 are ye that sow H2232 beside H5921 all H3605 waters H4325 , that send forth H7971 thither the feet H7272 of the ox H7794 and the ass H2543 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×