Bible Books

:

1. “रस्त्यातल्या मुलीकडे अभिलाषेने बघण्याचा करार मी माझ्या डोळ्यांशी केला आहे.
1. I made H3772 a covenant H1285 with mine eyes H5869 ; why H4100 then should I think H995 upon H5921 a maid H1330 ?
2. तो सर्वशाक्तिमान देव लोकांना काय करतो? तो त्याच्या स्वर्गातील घरातून लोकांची परतफेड कशी करतो?
2. For what H4100 portion H2506 of God H433 is there from above H4480 H4605 ? and what inheritance H5159 of the Almighty H7706 from on high H4480 H4791 ?
3. देव दुष्टासाठी संकटे आणि विनाश पाठवतो. आणि जे चुका करतात त्यांच्यासाठी अरिष्टे पाठवतो.
3. Is not H3808 destruction H343 to the wicked H5767 ? and a strange H5235 punishment to the workers H6466 of iniquity H205 ?
4. मी जे काही करतो ते देवाला दिसते. माझी प्रत्येक हालचाल तो बघतो.
4. Doth not H3808 he H1931 see H7200 my ways H1870 , and count H5608 all H3605 my steps H6806 ?
5. “मी खोटे बोललो नाही लोकांना फसविण्याचा प्रयत्न केलेला नाही.
5. If H518 I have walked H1980 with H5973 vanity H7723 , or if my foot H7272 hath hasted H2363 to H5921 deceit H4820 ;
6. जर देव योग्य तागडी वापरेल तर त्याला समजेल की मी निरपराध आहे.
6. Let me be weighed H8254 in an even H6664 balance H3976 , that God H433 may know H3045 mine integrity H8538 .
7. मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन आणि माझ्या डोळ्यांनी जर माझ्या मनाला वाईटाकडे वळवले असेल किंवा माझे हात पापांनी बरबटलेले असतील.
7. If H518 my step H838 hath turned H5186 out of H4480 the way H1870 , and mine heart H3820 walked H1980 after H310 mine eyes H5869 , and if any blot H3971 hath cleaved H1692 to mine hands H3709 ;
8. तर इतरांना मी पेरलेले धान्य खाऊ दे. आणि माझे पीक उपटून घेऊ दे.
8. Then let me sow H2232 , and let another H312 eat H398 ; yea , let my offspring H6631 be rooted out H8327 .
9. “माझ्या मनात स्त्रियांबद्दल लंपट भावना उत्पन्न झाली असेल किंवा शेजाऱ्याच्या बायको बरोबर व्यभिचार करण्यासाठी त्याच्या घराचे दार उघडण्याची मी वाट पहात असेन.
9. If H518 mine heart H3820 have been deceived H6601 by H5921 a woman H802 , or if I have laid wait H693 at H5921 my neighbor H7453 's door H6607 ;
10. तर माझ्या बायकोला दुसऱ्याचे अन्न शिजवू दे आणि दुसऱ्यांना तिची शय्यासोबत करु दे.
10. Then let my wife H802 grind H2912 unto another H312 , and let others H312 bow down H3766 upon H5921 her.
11. का? कारण लैंगिक पाप लज्जास्पद आहे. या पापाला शिक्षा झालीच पाहिजे.
11. For H3588 this H1931 is a heinous crime H2154 ; yea, it H1931 is an iniquity H5771 to be punished by the judges H6414 .
12. लैंगिक पाप माझ्या सर्वस्वाचा नाश करील. सर्वस्वाचा होम करणारी ती आग आहे.
12. For H3588 it H1931 is a fire H784 that consumeth H398 to H5704 destruction H11 , and would root out H8327 all H3605 mine increase H8393 .
13. “माझे गुलाम माझ्या विरुध्द तक्रार करतात तेव्हा मी न्यायाने वागण्याचे मान्य केले नाही,
13. If H518 I did despise H3988 the cause H4941 of my manservant H5650 or of my maidservant H519 , when they contended H7378 with H5978 me;
14. तर मी जेव्हा देवासमोर जाईन तेव्हा मी काय करु? देवाने माझ्या वागण्याचा जाब विचारला तर मी काय उत्तर देऊ?
14. What H4100 then shall I do H6213 when H3588 God H410 riseth up H6965 ? and when H3588 he visiteth H6485 , what H4100 shall I answer H7725 him?
15. देवाने मला माझ्या आईच्या शरीरात निर्माण केले आणि त्यानेच माझ्या गुलामांनाही घडवले. देवाने आपल्या सर्वांचीच आईच्या पोटात निर्मिती केली आहे.
15. Did not H3808 he that made H6213 me in the womb H990 make H6213 him? and did not one H259 fashion H3559 us in the womb H7358 ?
16. “मी गरीबांना मदत करणे कधीच अमान्य केले नाही. मी विधवांना नेहमीच त्यांना ज्याची गरज असते ते दिले.
16. If H518 I have withheld H4513 the poor H1800 from their desire H4480 H2656 , or have caused the eyes H5869 of the widow H490 to fail H3615 ;
17. मी माझ्या अन्नाविषयी कधीच स्वार्थी नव्हतो. मी पोरक्यांना नेहमी अन्न दिले आहे.
17. Or have eaten H398 my morsel H6595 myself alone H905 , and the fatherless H3490 hath not H3808 eaten H398 thereof H4480 ;
18. मी जन्मभर पोरक्यांचा बाप बनलो. मी विधवांची काळजी वाहिली.
18. ( For H3588 from my youth H4480 H5271 he was brought up H1431 with me , as with a father H1 , and I have guided H5148 her from my mother H517 's womb H4480 H990 ;)
19. जेव्हा जेव्हा मला कपडे नाहीत म्हणून दु:खी होणारे लोक दिसले किंवा कोट नसलेले गरीब लोक दिसले.
19. If H518 I have seen H7200 any perish H6 for want H4480 H1097 of clothing H3830 , or any poor H34 without H369 covering H3682 ;
20. त्यांना मी नेहमी कपडे दिले. मी माझ्या मेंढ्यांची लोकर त्यांना उबदार ठेवण्यासाठी वापरली आणि त्यांनी अंत:करणापासून मला आशीर्वाद दिले.
20. If H518 his loins H2504 have not H3808 blessed H1288 me , and if he were not warmed H2552 with the fleece H4480 H1488 of my sheep H3532 ;
21. माझ्या दाराजवळ एखादा पोरका मुलगा मदतीसाठी आलेला मला दिसला तर मी त्याच्यावर कधीही हात उगारला नाही.
21. If H518 I have lifted up H5130 my hand H3027 against H5921 the fatherless H3490 , when H3588 I saw H7200 my help H5833 in the gate H8179 :
22. मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्यांपासून निखळून पडो मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्याच्या सांध्यातून तुटून पडो.
22. Then let mine arm H3802 fall H5307 from my shoulder blade H4480 H7929 , and mine arm H248 be broken H7665 from the bone H4480 H7070 .
23. परंतु यापैकी कुठलीही वाईट गोष्ट मी केली नाही. मला देवाच्या शिक्षेची भीती वाटते. परमेश्वराच्या महतीला मी घाबरतो.
23. For H3588 destruction H343 from God H410 was a terror H6343 to H413 me , and by reason of his highness H4480 H7613 I could H3201 not H3808 endure.
24. “मला माझ्या श्रीमंतीचा कधीच भरंवसा वाटला नाही. देव मला मदत करेल याचा मला नेहमीच विश्वास वाटला. ‘तू माझी आशा आहेस असे’ मी शुध्द सोन्याला कधीच म्हटले नाही.
24. If H518 I have made H7760 gold H2091 my hope H3689 , or have said H559 to the fine gold H3800 , Thou art my confidence H4009 ;
25. मी श्रीमंत होतो पण मला त्याचा अभिमान नव्हता. मी खूप पैसे कमावले पण मी सुखी झालो नाही.
25. If H518 I rejoiced H8055 because H3588 my wealth H2428 was great H7227 , and because H3588 mine hand H3027 had gotten H4672 much H3524 ;
26. मी चकाकत्या सूर्यांची सुंदर चंद्राची कधीच पूजा केली नाही.
26. If H518 I beheld H7200 the sun H216 when H3588 it shined H1984 , or the moon H3394 walking H1980 in brightness H3368 ;
27. सूर्य, चंद्राची पूजा करण्याइतका मूर्ख मी कधीच नव्हतो.
27. And my heart H3820 hath been secretly H5643 enticed H6601 , or my mouth H6310 hath kissed H5401 my hand H3027 :
28. ते सुध्दा शिक्षा करण्यासारखेच पाप आहे. मी जर त्या गोष्टींची पूजा केली असती तर सर्वशक्तिमान देवाचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते.
28. This H1931 also H1571 were an iniquity H5771 to be punished by the judge H6416 : for H3588 I should have denied H3584 the God H410 that is above H4480 H4605 .
29. “माझ्या शत्रूंचा पाडाव झाल्याचा मला कधीच आनंद वाटला नाही. माझ्या शत्रूंवर संकट कोसळल्यामुळे मी त्यांना कधी हसलो नाही.
29. If H518 I rejoiced H8055 at the destruction H6365 of him that hated H8130 me , or lifted up myself H5782 when H3588 evil H7451 found H4672 him:
30. माझ्या शत्रूंना शाप देऊन आणि त्यांच्या मरणाची इच्छा करुन मी माझ्या तोंडाला कधी पाप करायला लावले नाही.
30. Neither H3808 have I suffered H5414 my mouth H2441 to sin H2398 by wishing H7592 a curse H423 to his soul H5315 .
31. मी अपरिचितांना अन्न देतो हे माझ्या घरातील सर्वाना माहीत आहे.
31. If H518 the men H4962 of my tabernacle H168 said H559 not H3808 , Oh that H4310 we had H5414 of his flesh H4480 H1320 ! we cannot H3808 be satisfied H7646 .
32. परदेशी लोकांना रात्रीच्या वेळी रस्त्यावर झोपायला लागू नये म्हणून मी त्यांना माझ्या घरी बोलावतो.
32. The stranger H1616 did not H3808 lodge H3885 in the street H2351 : but I opened H6605 my doors H1817 to the traveler H734 .
33. इतर लोक त्यांचे पाप लपवायचा प्रयत्न करतात परंतु मी माझा अपराध लपवायचा कधीच प्रयत्न केला नाही.
33. If H518 I covered H3680 my transgressions H6588 as Adam H121 , by hiding H2934 mine iniquity H5771 in my bosom H2243 :
34. लोक काय म्हणतील याची भीती मी कधीच बाळगली नाही. मी भीतीपोटी कधीच गप्प बसलो नाही. भीतीमुळे मी बाहेर पडायला कचरलो नाही. मला लोकांच्या तिरस्काराची भीती वाटत नाही.
34. Did I fear H6206 a great H7227 multitude H1995 , or did the contempt H937 of families H4940 terrify H2865 me , that I kept silence H1826 , and went not out H3318 H3808 of the door H6607 ?
35. “माझे कुणीतरी ऐकावे असे मला वाटते. मला माझी बाजू मांडू द्या. सर्वशक्तिमान देवाने मला उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे. त्याच्या दृष्टीने मी काय चूक केली ती त्याने लिहून काढावी असे मला वाटते.
35. Oh that H4310 one would H5414 hear H8085 me! behold H2005 , my desire H8420 is, that the Almighty H7706 would answer H6030 me , and that mine adversary H376 H7379 had written H3789 a book H5612 .
36. नंतर मी ती खूण माझ्या गळ्याभोवती घालेन. मी ती राजमुकुटाप्रमाणे माझ्या मस्तकावर ठेवेन.
36. Surely H518 I would take H5375 it upon H5921 my shoulder H7926 , and bind H6029 it as a crown H5850 to me.
37. देवाने जर असे केले तर मी जे काही केले त्याचे स्पष्टीकरण देऊ शकेन. एखाद्या पुढाऱ्याप्रमाणे माझे मस्तक उंच करुन मी देवाकडे येऊ शकेन.
37. I would declare H5046 unto him the number H4557 of my steps H6806 ; as H3644 a prince H5057 would I go near unto H7126 him.
38. “मी दुसऱ्याकडून त्याची जमीन हिसकावून घेतली नाही. माझी जमीन चोरुन घेतली आहे असा आरोप माझ्यावर कुणीही करु शकणार नाही.
38. If H518 my land H127 cry H2199 against H5921 me , or that the furrows H8525 likewise H3162 thereof complain H1058 ;
39. मी शेतकऱ्यांना माझ्या शेतातून मिळणाऱ्या धान्याबद्दल नेहमी मोबदला दिला आहे. आणि जे जमिनीचे मालक आहेत त्यांच्याकडून जमीन घेण्याचा प्रयत्न मी कधीही केला नाही.
39. If H518 I have eaten H398 the fruits H3581 thereof without H1097 money H3701 , or have caused the owners H1167 thereof to lose H5301 their life H5315 :
40. मी यापैकी कुठलीही वाईट गोष्ट केली असेल तर माझ्या शेतात गहू आणि सातू या ऐवजी काटे आणि गवत उगवू दे” ईयोबचे शब्द इथे संपले.
40. Let thistles H2336 grow H3318 instead H8478 of wheat H2406 , and cockle H890 instead H8478 of barley H8184 . The words H1697 of Job H347 are ended H8552 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×