|
|
1. “गडगडाट व वीजा ह्यांची मला भिती वाटते. तेव्हा माझ्या ह्दयाची धडथड वाढते.
|
1. At this H2063 also H637 my heart H3820 trembleth H2729 , and is moved H5425 out of his place H4480 H4725 .
|
2. प्रत्येक जण लक्षपूर्वक ऐका! देवाचा आवाज गडगडाटासारखा वाटतो. देवाच्या मुखातून येणारा गडगडाटासारखा आवाज ऐका.
|
2. Hear attentively H8085 H8085 the noise H7267 of his voice H6963 , and the sound H1899 that goeth out H3318 of his mouth H4480 H6310 .
|
3. देव त्याच्या विजेला सर्व आकाशात चमकण्यासाठी पाठवतो. ती सर्व पृथ्वीभर चमकते.
|
3. He directeth H3474 it under H8478 the whole H3605 heaven H8064 , and his lightning H216 unto H5921 the ends H3671 of the earth H776 .
|
4. वीज चमकते तेव्हा देव गडगडाटी आवाज काढतो. देव त्याच्या अद्भुत आवाजात गर्जतो. वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते.
|
4. After H310 it a voice H6963 roareth H7580 : he thundereth H7481 with the voice H6963 of his excellency H1347 ; and he will not H3808 stay H6117 them when H3588 his voice H6963 is heard H8085 .
|
5. “देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे. देव आपल्याला न काळणाऱ्या महान गोष्टी करत असतो.
|
5. God H410 thundereth H7481 marvelously H6381 with his voice H6963 ; great things H1419 doeth H6213 he , which we cannot H3808 comprehend H3045 .
|
6. देव ‘हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो.’ देव ‘पावसाला पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’
|
6. For H3588 he saith H559 to the snow H7950 , Be H1933 thou on the earth H776 ; likewise to the small H4306 rain H1653 , and to the great H4306 rain H1653 of his strength H5797 .
|
7. देवाने निर्माण केलेल्या सर्व लोकांना तो काय करु शकतो हे कळावे म्हणून देव या गोष्टी करतो हा त्याचा पुरावा आहे.
|
7. He sealeth up H2856 the hand H3027 of every H3605 man H120 ; that all H3605 men H376 may know H3045 his work H4639 .
|
8. पशू त्यांच्या घरकुलात जातात आणि तेथेच राहतात.
|
8. Then the beasts H2416 go H935 into H1119 dens H695 , and remain H7931 in their places H4585 .
|
9. दक्षिणेकडून चक्रीवादळ येते. उत्तरेकडून थंड वारे येतात.
|
9. Out of H4480 the south H2315 cometh H935 the whirlwind H5492 : and cold H7135 out of the north H4480 H4215 .
|
10. देवाच्या नि:श्वासाने बर्फ होते आणि समुद्र गोठतो.
|
10. By the breath H4480 H5397 of God H410 frost H7140 is given H5414 : and the breadth H7341 of the waters H4325 is straitened H4164 .
|
11. देव ढगांना पाण्याने भरतो आणि तो ते पसरवतो.
|
11. Also H637 by watering H7377 he wearieth H2959 the thick cloud H5645 : he scattereth H6327 his bright H216 cloud H6051 :
|
12. तो ढगांना सर्व पृथ्वीभर पसरण्याची आज्ञा करतो. देव जी आज्ञा देती ती ढग पाळतात.
|
12. And it H1931 is turned H2015 round about H4524 by his counsels H8458 : that they may do H6466 whatsoever H3605 H834 he commandeth H6680 them upon H5921 the face H6440 of the world H8398 in the earth H776 .
|
13. देव लोकांना शिक्षा करण्यासाठी ढग आणतो, पूर आणतो किंवा त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी पाणी आणतो.
|
13. He causeth it to come H4672 , whether H518 for correction H7626 , or H518 for his land H776 , or H518 for mercy H2617 .
|
14. “ईयोब, एक क्षणभर थांब आणि लक्ष दे. थांब आणि देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्यांचा विचार कर.
|
14. Hearken H238 unto this H2063 , O Job H347 : stand still H5975 , and consider H995 the wondrous H6381 works of God H410 .
|
15. ईयोब, देव ढगांवर आपला अधिकार कसा गाजवतो ते तुला माहीत आहे का? तो विजेला कसे चमकावितो ते तुला माहीत आहे का?
|
15. Dost thou know H3045 when God H433 disposed H7760 H5921 them , and caused the light H216 of his cloud H6051 to shine H3313 ?
|
16. ढग आकाशात कसे तरंगतात ते तुला कळते का? देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याचे ढग हे केवळ एक उदाहरण आहे. आणि देवाला त्याबद्दल सारे माहीत आहे.
|
16. Dost thou know H3045 H5921 the balancings H4657 of the clouds H5645 , the wondrous works H4652 of him which is perfect H8549 in knowledge H1843 ?
|
17. परंतु ईयोब तुला या गोष्टी माहीत नाहीत. तुला फक्त एवढेच माहीत आहे की दक्षिणेकडून गरम वारे वाहतात तेव्हा तुला घाम येतो, तुझे कपडे अंगाला चिकटतात आणि सगळे काही स्तब्ध असते.
|
17. How H834 thy garments H899 are warm H2525 , when he quieteth H8252 the earth H776 by the south H4480 H1864 wind ?
|
18. ईयोब, तू देवाला आकाश पसरवण्यात आणि ते आरशाप्रमाणे करण्यात मदत करु शकशील का?
|
18. Hast thou with H5973 him spread out H7554 the sky H7834 , which is strong H2389 , and as a molten H3332 looking glass H7209 ?
|
19. “ईयोब, देवाला आम्ही काय सांगायचे ते तू आम्हांला सांग. काय बोलावे ते आम्हाला कळत नाही कारण आम्हाला जास्त माहिती नाही.
|
19. Teach H3045 us what H4100 we shall say H559 unto him; for we cannot H3808 order H6186 our speech by reason H4480 H6440 of darkness H2822 .
|
20. मला देवाशी बोलायचे आहे असे मी म्हणणार नाही. तसे म्हणणे म्हणजे स्वत:चा नाश करुन घेणे आहे.
|
20. Shall it be told H5608 him that H3588 I speak H1696 ? if H518 a man H376 speak H559 , surely H3588 he shall be swallowed up H1104 .
|
21. माणूस सूर्याकडे बघू शकत नाही. वाऱ्याने ढग पळवून लावले की तो फार तेजस्वी आणि चकचकीत दिसतो.
|
21. And now H6258 men see H7200 not H3808 the bright H925 light H216 which H1931 is in the clouds H7834 : but the wind H7307 passeth H5674 , and cleanseth H2891 them.
|
22. आणि देवसुध्दा तसाच आहे. देवाची सुवर्णप्रभा दक्षिणेकडील पर्वतावरुन चमकते. देवाच्या भोवती तेजोवलय असते.
|
22. Fair weather H2091 cometh H857 out of the north H4480 H6828 : with H5921 God H433 is terrible H3372 majesty H1935 .
|
23. तो सर्वशक्तिमान देव महान आहे. आपण त्याला समजू शकत नाही. तो सामर्थ्यवान आहे. परंतु तो आपल्याशी चांगला आणि न्यायाने वागतो. देवाला आपल्याला त्रास द्यायची इच्छा नसते.
|
23. Touching the Almighty H7706 , we cannot H3808 find him out H4672 : he is excellent H7689 in power H3581 , and in judgment H4941 , and in plenty H7230 of justice H6666 : he will not H3808 afflict H6031 .
|
24. म्हणूनच लोक देवाला मान देतात. परंतु देव आपल्या शहाणपणाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना मान देत नाही.”
|
24. Men H376 do therefore H3651 fear H3372 him : he respecteth H7200 not H3808 any H3605 that are wise H2450 of heart H3820 .
|