|
|
1. शांतपणे दिलेल्या उत्तरामुळे राग निघून जातो. पण तिखट उत्तरामुळे राग वाढतो.
|
1. A soft H7390 answer H4617 turneth away H7725 wrath H2534 : but grievous H6089 words H1697 stir up H5927 anger H639 .
|
2. शहाणा माणूस बोलतो तेव्हा इतरांना ऐकावेसे वाटते. पण मूर्ख माणूस केवळ मूर्खताच बडबडतो.
|
2. The tongue H3956 of the wise H2450 useth knowledge H1847 aright H3190 : but the mouth H6310 of fools H3684 poureth out H5042 foolishness H200 .
|
3. सगळीकडे काय चालले आहे ते परमेश्वर बघतो. परमेश्वर सगळ्या माणसांना बघत असतो. चांगल्या आणि वाईट.
|
3. The eyes H5869 of the LORD H3068 are in every H3605 place H4725 , beholding H6822 the evil H7451 and the good H2896 .
|
4. दयेचे मायेचे शब्द म्हणजे जणू जीवनवृक्ष. पण खोट्या शब्दांमुळे माणसाची उमेद खचते.
|
4. A wholesome H4832 tongue H3956 is a tree H6086 of life H2416 : but perverseness H5558 therein is a breach H7667 in the spirit H7307 .
|
5. मूर्ख माणूस त्याच्या वडिलांच्या उपदेशाकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा लोक शहाण्या माणसाला शिकवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो लक्षपूर्वक ऐकतो.
|
5. A fool H191 despiseth H5006 his father H1 's instruction H4148 : but he that regardeth H8104 reproof H8433 is prudent H6191 .
|
6. चांगले लोक पुष्कळ बाबतीत श्रीमंत असतात. पण दुष्टाकडे ज्या गोष्टी असतात त्यामुळे त्याच्यावर संकटे येतात.
|
6. In the house H1004 of the righteous H6662 is much H7227 treasure H2633 : but in the revenues H8393 of the wicked H7563 is trouble H5916 .
|
7. शहाणे लोक बोलतात तेव्हा नवीन माहिती मिळते. पण मूर्ख लोक ऐकण्यासारखे काही बोलत नाहीत.
|
7. The lips H8193 of the wise H2450 disperse H2219 knowledge H1847 : but the heart H3820 of the foolish H3684 doeth not H3808 so H3651 .
|
8. दुष्ट माणसे ज्या गोष्टी अर्पण करतात त्या परमेश्वराला आवडत नाहीत. पण परमेश्वर चांगल्या माणसाची प्रार्थना ऐकून आनंदी होतो.
|
8. The sacrifice H2077 of the wicked H7563 is an abomination H8441 to the LORD H3068 : but the prayer H8605 of the upright H3477 is his delight H7522 .
|
9. दुष्ट लोक ज्या प्रकारे जगतात ते परमेश्वराला आवडत नाही. जे लोक सत्कृत्य करायचा प्रयत्न करतात त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो.
|
9. The way H1870 of the wicked H7563 is an abomination H8441 unto the LORD H3068 : but he loveth H157 him that followeth after H7291 righteousness H6666 .
|
10. जर एखाद्या माणसाने चुकीने जगायला सुरुवात केली तर त्याला शिक्षा होईल. आणि ज्या माणसाला योग्य अयोग्य सांगितलेले आवडत नाही त्याचा नाश होईल.
|
10. Correction H4148 is grievous H7451 unto him that forsaketh H5800 the way H734 : and he that hateth H8130 reproof H8433 shall die H4191 .
|
11. परमेश्वराला सर्व माहीत असते. मृत्युलोकांत काय घडते ते देखील त्याला माहीत असते. म्हणून लोकांच्या मनात आणि हृदयात काय चालले आहे ते परमेश्वराला नक्कीच ठाऊक असेल.
|
11. Hell H7585 and destruction H11 are before H5048 the LORD H3068 : how much more then H637 H3588 the hearts H3826 of the children H1121 of men H120 ?
|
12. मूर्खाला तो चुकत आहे हे सांगितलेले आवडत नाही. आणि तो माणूस शहाण्या माणसाला माहिती विचारायला नकार देतो.
|
12. A scorner H3887 loveth H157 not H3808 one that reproveth H3198 him: neither H3808 will he go H1980 unto H413 the wise H2450 .
|
13. माणूस जर आनंदी असला तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. पण जर एखादा मनातून दु:खी असला तर त्याचा आत्मा ते दु:ख दाखवेल.
|
13. A merry H8056 heart H3820 maketh a cheerful H3190 countenance H6440 : but by sorrow H6094 of the heart H3820 the spirit H7307 is broken H5218 .
|
14. शहाणा माणूस अधिक ज्ञान मिळवायता प्रयत्न करतो. पण मूर्खाला अधिक मूर्खताच हवी असते.
|
14. The heart H3820 of him that hath understanding H995 seeketh H1245 knowledge H1847 : but the mouth H6310 of fools H3684 feedeth on H7462 foolishness H200 .
|
15. काही गरीब लोक नेहमी खिन्न असतात. पण मनातून आनंदी असलेल्या लोकांसाठी जीवन म्हणजे एक मोठा समारंभ असतो.
|
15. All H3605 the days H3117 of the afflicted H6041 are evil H7451 : but he that is of a merry H2896 heart H3820 hath a continual H8548 feast H4960 .
|
16. गरीब राहून परमेश्वराचा आदर करणे हे श्रीमंत होऊन खूप संकटे भोगण्यापेक्षा चांगले असते.
|
16. Better H2896 is little H4592 with the fear H3374 of the LORD H3068 than great H7227 treasure H4480 H214 and trouble H4103 therewith.
|
17. प्रेम असते त्या ठिकाणी थोडेसे खाणे हे तिरस्कार असलेल्या ठिकाणी भरपूर खाण्यापेक्षा चांगले असते.
|
17. Better H2896 is a dinner H737 of herbs H3419 where H8033 love H160 is , than a stalled H75 ox H4480 H7794 and hatred H8135 therewith.
|
18. लवकर रागावणारे लोक संकटे आणतात. पण संयमी माणूस शांतता आणतो.
|
18. A wrathful H2534 man H376 stirreth up H1624 strife H4066 : but he that is slow H750 to anger H639 appeaseth H8252 strife H7379 .
|
19. आळशी माणसाला सगळीकडे संकटे मिळतील पण इमानदार माणसासाठी आयुष्य सोपे असेल.
|
19. The way H1870 of the slothful H6102 man is as a hedge H4881 of thorns H2312 : but the way H734 of the righteous H3477 is made plain H5549 .
|
20. शहाणा मुलगा त्याच्या वडिलांना सुखी करतो. पण मूर्ख माणूस त्याच्या आईला लाज आणतो.
|
20. A wise H2450 son H1121 maketh a glad H8055 father H1 : but a foolish H3684 man H120 despiseth H959 his mother H517 .
|
21. मूर्ख गोष्टी करण्यात मूर्खाला आनंद मिळतो. पण चांगला माणूस योग्य गोष्टी काळजीपूर्वक करतो.
|
21. Folly H200 is joy H8057 to him that is destitute H2638 of wisdom H3820 : but a man H376 of understanding H8394 walketh H1980 uprightly H3474 .
|
22. जर एखाद्याला पुरेशी माहिती मिळाली नाही तर त्याच्या योजना कोसळतील. पण जर एखाद्याने शहाण्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले तर तो यशस्वी होईल.
|
22. Without H369 counsel H5475 purposes H4284 are disappointed H6565 : but in the multitude H7230 of counselors H3289 they are established H6965 .
|
23. चांगले उत्तर दिल्यावर माणूस आनंदी होतो. आणि योग्य वेळी योग्य शब्द फारच चांगला असतो.
|
23. A man H376 hath joy H8057 by the answer H4617 of his mouth H6310 : and a word H1697 spoken in due season H6256 , how H4100 good H2896 is it !
|
24. शहाण्या माणसाने केलेली गोष्ट यशाकडे नेते आणि त्या गोष्टी त्याला मृत्यूकडे जाण्यापासून वाचवतात.
|
24. The way H734 of life H2416 is above H4605 to the wise H7919 , that H4616 he may depart H5493 from hell H4480 H7585 beneath H4295 .
|
25. गर्विष्ठ माणसाकडे असलेल्या सगळ्या गोष्टींचा परमेश्वर नाश करील. पण विधवेकडे असलेल्या गोष्टीचे परमेश्वर रक्षण करतो.
|
25. The LORD H3068 will destroy H5255 the house H1004 of the proud H1343 : but he will establish H5324 the border H1366 of the widow H490 .
|
26. परमेश्वराला दुष्ट विचार आवडत नाहीत. पण परमेश्वर मायेच्या शब्दांनी आनंदी होतो.
|
26. The thoughts H4284 of the wicked H7451 are an abomination H8441 to the LORD H3068 : but the words of the pure H2889 are pleasant H5278 words H561 .
|
27. जर एखद्याने काही वस्तू मिळवण्यासाठी फसवणूक केली तर तो त्याच्या कुटुंबावर संकटे आणतो. पण जर एखादा माणूस खरा असला आणि लाच घेण्याविषयी त्याच्या मनात घृणा असेल तर तो जगू शकेल.
|
27. He that is greedy H1214 of gain H1215 troubleth H5916 his own house H1004 ; but he that hateth H8130 gifts H4979 shall live H2421 .
|
28. चांगले लोक उत्तर देण्याआधी विचार करतात. पण दुष्ट लोक विचार करण्याआधी बोलतात आणि त्यामुळे त्यांच्यावर संकटे येतात.
|
28. The heart H3820 of the righteous H6662 studieth H1897 to answer H6030 : but the mouth H6310 of the wicked H7563 poureth out H5042 evil things H7451 .
|
29. परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे. पण तो चांगल्या माणसांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो.
|
29. The LORD H3068 is far H7350 from the wicked H4480 H7563 : but he heareth H8085 the prayer H8605 of the righteous H6662 .
|
30. जो माणूस हसतो तो इतरांना आनंद देतो आणि चांगली बातमी ऐकून लोकांना अधिक चांगले वाटते.
|
30. The light H3974 of the eyes H5869 rejoiceth H8055 the heart H3820 : and a good H2896 report H8052 maketh the bones H6106 fat H1878 .
|
31. जो माणूस त्याचे चुकते आहे असे सांगितल्यावर ऐकतो तो शहाणा असतो.
|
31. The ear H241 that heareth H8085 the reproof H8433 of life H2416 abideth H3885 among H7130 the wise H2450 .
|
32. जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर तो स्वत:लाच इजा करुन घेतो. तू चुकतो आहेस असे सांगितलेले जो ऐकून घेतो तो अधिकाधिक गोष्टी समजू शकतो.
|
32. He that refuseth H6544 instruction H4148 despiseth H3988 his own soul H5315 : but he that heareth H8085 reproof H8433 getteth H7069 understanding H3820 .
|
33. जो माणूस परमेश्वराचा आदर करतो तो शहाणे व्हायला शिकतो. परमेश्वराचा आदर करण्यासाठी माणसाने खरोखरच विनम्र व्हायला हवे.
|
33. The fear H3374 of the LORD H3068 is the instruction H4148 of wisdom H2451 ; and before H6440 honor H3519 is humility H6038 .
|