|
|
1. मग इस्राएल लोक प्रवास करीत एलीम या ठिकाणाहून निघाले व मिसरमधून निघाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम व सीनाय यांच्या दरम्यान असलेल्या सीनायच्या रानात आले.
|
1. And they took their journey H5265 from Elim H4480 H362 , and all H3605 the congregation H5712 of the children H1121 of Israel H3478 came H935 unto H413 the wilderness H4057 of Sin H5512 , which H834 is between H996 Elim H362 and Sinai H5514 , on the fifteenth H2508 H6240 day H3117 of the second H8145 month H2320 after their departing out H3318 of the land H4480 H776 of Egypt H4714 .
|
2. लोक पुन्हा, रानात मोशे व अहरोन यांच्याकडे कुरकुर करु लागले;
|
2. And the whole H3605 congregation H5712 of the children H1121 of Israel H3478 murmured H3885 against H5921 Moses H4872 and Aaron H175 in the wilderness H4057 :
|
3. ते म्हणाले, “परमेश्वराने आम्हाला मिसरमध्येच मारून टाकले असते तर बरे झाले असते कारण तेथे आम्हास खावयास लागणारे सर्व प्रकारचे अन्न भरपूर होते; परंतु तुम्ही आम्हांस येथे रानात आणले आहे; येथे आम्ही सर्वजण भुकेने तडफडून मरून जाऊ.”
|
3. And the children H1121 of Israel H3478 said H559 unto H413 them , Would to God H4310 H5414 we had died H4191 by the hand H3027 of the LORD H3068 in the land H776 of Egypt H4714 , when we sat H3427 by H5921 the flesh H1320 pots H5518 , and when we did eat H398 bread H3899 to the full H7648 ; for H3588 ye have brought us forth H3318 H853 into H413 this H2088 wilderness H4057 , to kill H4191 H853 this H2088 whole H3605 assembly H6951 with hunger H7458 .
|
4. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुम्हाला खाण्याकरिता मी आकाशातून अन्न पडावे असे करीन; दर दिवशी लोकांनी आपल्याला त्या दिवसाला पुरेल एवढे अन्न बाहेर जाऊन गोळा करावे. मी सांगतो त्याप्रमाणे लोक करतात की नाही हे पाहण्यासाठी मी हे करीन.
|
4. Then said H559 the LORD H3068 unto H413 Moses H4872 , Behold H2009 , I will rain H4305 bread H3899 from H4480 heaven H8064 for you ; and the people H5971 shall go out H3318 and gather H3950 a certain rate every day H1697 H3117 H3117 , that H4616 I may prove H5254 them , whether they will walk H1980 in my law H8451 , or H518 no H3808 .
|
5. दरदिवशी लोकांनी एक दिवस पुरेल एवढेच अन्न गोळा करावे, परंतु शुक्रवारी जेव्हा ते जेवण तयार करतील तेव्हा मात्र ते जेवण दोन दिवस पुरेल इतके करावे.”
|
5. And it shall come to pass H1961 , that on the sixth H8345 day H3117 they shall prepare H3559 H853 that which H834 they bring in H935 ; and it shall be H1961 twice H4932 as much as H5921 H834 they gather H3950 daily H3117 H3117 .
|
6. म्हणून मोशे व अहरोन लोकांना म्हणाले, “आज रात्री तुम्ही परमेश्वराचे सामर्थ्य पाहाल; तेव्हा मिसरमधून तुम्हाला वाचविणारा परमेश्वर हाच आहे हे तुम्हाला कळेल.
|
6. And Moses H4872 and Aaron H175 said H559 unto H413 all H3605 the children H1121 of Israel H3478 , At even H6153 , then ye shall know H3045 that H3588 the LORD H3068 hath brought you out H3318 H853 from the land H4480 H776 of Egypt H4714 :
|
7. उद्या सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल; तुम्ही परमेश्वराकडे तक्रार केली आणि त्याने ती ऐकली; आणि तुम्ही उगीच आम्हाकडे पुन्हा पुन्हा तक्रार करीत आला आहात. आता आपण जरा आराम करु या.”
|
7. And in the morning H1242 , then ye shall see H7200 H853 the glory H3519 of the LORD H3068 ; for that he heareth H8085 H853 your murmurings H8519 against H5921 the LORD H3068 : and what H4100 are we H5168 , that H3588 ye murmur H3885 against H5921 us?
|
8. आणि मोशे म्हणाला, “तुम्ही एक सारखी तक्रार करीत आहात; परमेश्वराने तर तुमची तक्रार ऐकली आहे; तेव्हा आज रात्री परमेश्वर तुम्हाला मांस देणार आहे; आणि दर दिवशी सकाळी तुम्हाला पाहिजे तेवढ्या भाकरी मिळतील; तुम्ही अहरोनाकडे व मजकडे तक्रार करीत आहात तुम्ही माझ्या किंवा अहरोनाच्याविरुद्ध कुरकुर करीत नाही तर परमेश्वराविरुद्ध तक्रार करीत आहात हे लक्षात घ्या.”
|
8. And Moses H4872 said H559 , This shall be , when the LORD H3068 shall give H5414 you in the evening H6153 flesh H1320 to eat H398 , and in the morning H1242 bread H3899 to the full H7646 ; for that the LORD H3068 heareth H8085 H853 your murmurings H8519 which H834 ye H859 murmur H3885 against H5921 him : and what H4100 are we H5168 ? your murmurings H8519 are not H3808 against H5921 us, but H3588 against H5921 the LORD H3068 .
|
9. मग मोशे अहरोनाला म्हणाला, “तू इस्राएल लोकांशी बोल; त्यांना सांग, ‘तुम्ही परमेश्वराकडे एकत्र या कारण त्याने तुमच्या तक्रारी ऐकल्या आहेत.”
|
9. And Moses H4872 spoke H559 unto H413 Aaron H175 , Say H559 unto H413 all H3605 the congregation H5712 of the children H1121 of Israel H3478 , Come near H7126 before H6440 the LORD H3068 : for H3588 he hath heard H8085 H853 your murmurings H8519 .
|
10. मग अहरोन सर्व इस्राएल लोकांशी बोलला. ते सर्वजण एके ठिकाणी जमले होते; अहरोन बोलत असताना सर्व लोकांनी वळून रानाकडे पाहिले; आणि त्यांना एका ढगात परमेश्वराचे तेज दिसले.
|
10. And it came to pass H1961 , as Aaron H175 spoke H1696 unto H413 the whole H3605 congregation H5712 of the children H1121 of Israel H3478 , that they looked H6437 toward H413 the wilderness H4057 , and, behold H2009 , the glory H3519 of the LORD H3068 appeared H7200 in the cloud H6051 .
|
11. परमेश्वर मोशेला म्हणाला,
|
11. And the LORD H3068 spoke H1696 unto H413 Moses H4872 , saying H559 ,
|
12. “मी इस्राएल लोकांच्या तक्रारी ऐकल्या आहेत तेव्हा त्यांना सांग, ‘रात्री तुम्ही मांस खाल आणि दररोज सकाळी तुम्हाला पाहिजे तितक्या भाकरी खाल; मग परमेश्वर मी तुमचा देव आहे हे तुम्हाला समजेल.”‘
|
12. I have heard H8085 H853 the murmurings H8519 of the children H1121 of Israel H3478 : speak H1696 unto H413 them, saying H559 , At H996 even H6153 ye shall eat H398 flesh H1320 , and in the morning H1242 ye shall be filled H7646 with bread H3899 ; and ye shall know H3045 that H3588 I H589 am the LORD H3068 your God H430 .
|
13. त्या संध्याकाळच्या वेळी, रात्र पडण्याच्या सुमारास तेथे लावे पक्षी आले व छावणीभर ते पसरले (आणि त्यांना खाण्याकरिता इस्राएल लोकांनी ते पकडले) आणि सकाळी छावणीच्या सभोंवती जमिनीवर दंव पडले.
|
13. And it came to pass H1961 , that at even H6153 the quails H7958 came up H5927 , and covered H3680 H853 the camp H4264 : and in the morning H1242 the dew H2919 lay H1961 H7902 round about H5439 the host H4264 .
|
14. सूर्य उगवल्यावर दंव विरून गेले परंतु त्या नंतर जमिनीवर खवल्यासारखे हिमकणा एवढे कण दिसले.
|
14. And when the dew H2919 that lay H7902 was gone up H5927 , behold H2009 , upon H5921 the face H6440 of the wilderness H4057 there lay a small H1851 round thing H2636 , as small H1851 as the hoar frost H3713 on H5921 the ground H776 .
|
15. ते पाहून इस्राएल लोकांनी एकमेकांना विचारले, “ते काय आहे?” त्यांनी असे विचारले कारण ते काय आहे हे त्यांना माहीत नव्हते. तेव्हा मोशेने त्यांना सांगितले, “परमेश्वर हे अन्न तुम्हाला खाण्याकरिता देत आहे.
|
15. And when the children H1121 of Israel H3478 saw H7200 it , they said H559 one H376 to H413 another H251 , It H1931 is manna H4478 : for H3588 they knew H3045 not H3808 what H4100 it H1931 was . And Moses H4872 said H559 unto H413 them, This H1931 is the bread H3899 which H834 the LORD H3068 hath given H5414 you to eat H402 .
|
16. परमेश्वर म्हणतो, “आपल्याला जेवढ्या अन्नाची गरज आहे तेवढे प्रत्येक जणाने घ्यावे; तुम्हापैकी प्रत्येकाने तुमच्या कुटूंबातील लोकांकरिता दर माणशी आठवाट्या म्हणजे एक ओमर गोळा करावे.”‘
|
16. This H2088 is the thing H1697 which H834 the LORD H3068 hath commanded H6680 , Gather H3950 of H4480 it every man H376 according to H6310 his eating H400 , an omer H6016 for every man H1538 , according to the number H4557 of your persons H5315 ; take H3947 ye every man H376 for them which H834 are in his tents H168 .
|
17. तेव्हा इस्राएल लोकांनी तसे केले, म्हणजे प्रत्येकाने हे अन्न गोळा करून घेतले.
|
17. And the children H1121 of Israel H3478 did H6213 so H3651 , and gathered H3950 , some more H7235 , some less H4591 .
|
18. लोकांनी ते आपल्या कुटुंबातील प्रत्येकास दिले; ते मोजल्यानंतर प्रत्येकासाठी पुरेसे भरले; परंतु कमी अधिक गोळा केले असले तरी ते कधीही कमी किंवा जास्त नव्हते कारण प्रत्येक जण आपल्या स्वत:साठी व आपल्या घरातील सर्व माणसास पुरेल एवढे गोळा करी.
|
18. And when they did mete H4058 it with an omer H6016 , he that gathered much H7235 had nothing over H5736 H3808 , and he that gathered little H4591 had no H3808 lack H2637 ; they gathered H3950 every man H376 according to H6310 his eating H400 .
|
19. मोशेने लोकांना सांगितले, “दुसऱ्या दिवसासाठी ते अन्न ठेवू नका.”
|
19. And Moses H4872 said H559 , Let no H408 man H376 leave H3498 of H4480 it till H5704 the morning H1242 .
|
20. परंतु लोकांनी मोशेचे ऐकले नाही, काही लोकांनी त्या अन्नातून काही बाकी ठेवले आणि त्या ठेवलेल्या अन्नात किडे पडले व त्याची घाण येऊ लागली. तेव्हा असे करणाऱ्यावर मोशे फार रागावला.
|
20. Notwithstanding they hearkened H8085 not H3808 unto H413 Moses H4872 ; but some H376 of them left H3498 of H4480 it until H5704 the morning H1242 , and it bred H7311 worms H8438 , and stank H887 : and Moses H4872 was wroth H7107 with H5921 them.
|
21. दर दिवशी ते लोक आपल्याला पुरेसे अन्न गोळा करीत परंतु दुपारी सूर्याच्या उष्णतेमुळे ते अन्न वितळून जाई व नाहीसे होई.
|
21. And they gathered H3950 it every morning H1242 H1242 , every man H376 according to H6310 his eating H400 : and when the sun H8121 waxed hot H2552 , it melted H4549 .
|
22. शुक्रवारी लोकांनी दुप्पट अन्न म्हणजे दर माणशी सोळा वाट्या किंवा दोन ओमर अन्न गोळा केले. तेव्हा सर्व पुढारी लोक मोशेकडे आले व त्यांनी हे त्याला कळविले.
|
22. And it came to pass H1961 , that on the sixth H8345 day H3117 they gathered H3950 twice as much H4932 bread H3899 , two H8147 omers H6016 for one H259 man : and all H3605 the rulers H5387 of the congregation H5712 came H935 and told H5046 Moses H4872 .
|
23. मोशेने त्यांना सांगितले, “हे असे होईल असे परमेश्वराने सांगितले होते; हे असे झाले कारण उद्या शब्बाथ दिवस आज तुम्हाला लागणारे सर्व अन्न शिजवून तयार ठेवावे परंतु उरलेले दुसऱ्या दिवशी सकाळसाठी ठेवावे.”
|
23. And he said H559 unto H413 them, This H1931 is that which H834 the LORD H3068 hath said H1696 , Tomorrow H4279 is the rest H7677 of the holy H6944 sabbath H7676 unto the LORD H3068 : bake H644 that H853 which H834 ye will bake H644 today , and seethe H1310 that H834 ye will seethe H1310 ; and that which H3605 remaineth over H5736 lay up H5117 for you to be kept H4931 until H5704 the morning H1242 .
|
24. म्हणून लोकांनी उरलेले अन्न दुसऱ्या दिवसाकरिता ठेवले आणि त्यातील थोडे ही वाईट झाले नाही किंवा त्यात कोठेही किडे पडले नाहीत.
|
24. And they laid it up H5117 H853 till H5704 the morning H1242 , as H834 Moses H4872 bade H6680 : and it did not H3808 stink H887 , neither H3808 was H1961 there any worm H7415 therein.
|
25. शनिवारी मोशेने लोकांना सांगितले, “आज शब्बाथ दिवस म्हणजे विसावा घेण्याचा आणि परमेश्वराची उपकार स्तुती करण्याचा विशेष दिवस आहे; तेव्हा तुम्हापैकी कोणीही बाहेर जाऊ नये तर तुम्ही काल गोळा केलेल्या अन्नातून जेवण खावे.
|
25. And Moses H4872 said H559 , Eat H398 that today H3117 ; for H3588 today H3117 is a sabbath H7676 unto the LORD H3068 : today H3117 ye shall not H3808 find H4672 it in the field H7704 .
|
26. तुम्ही सहा दिवस अन्न गोळा करावे परंतु आठवड्याचा सातवा दिवस हा विसाव्याचा दिवस आहे; या दिवशी अन्न मिळणार नाही.”
|
26. Six H8337 days H3117 ye shall gather H3950 it ; but on the seventh H7637 day H3117 , which is the sabbath H7676 , in it there shall be H1961 none H3808 .
|
27. शनिवारी काही लोक अन्न गोळा करावयास बाहेर गेले परंतु त्यांना काहीच मिळाले नाही.
|
27. And it came to pass H1961 , that there went out H3318 some of H4480 the people H5971 on the seventh H7637 day H3117 for to gather H3950 , and they found H4672 none H3808 .
|
28. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझ्या आज्ञा व माझे नियम पाळावयास तुम्ही कोठवर नाकारणार?
|
28. And the LORD H3068 said H559 unto H413 Moses H4872 , How long H5704 H575 refuse H3985 ye to keep H8104 my commandments H4687 and my laws H8451 ?
|
29. पाहा तुम्ही विसावा घ्यावा यासाठी परमेश्वराने शब्बाथ दिवस बनविला आहे; म्हणून शुक्रवारी परमेश्वर तुम्हाला दोन दिवस पुरेल एवढे अन्न देतो, तेव्हा शब्बाथ दिवशी तुम्ही आहात तेथे बसून विसावा घ्यावा.”
|
29. See H7200 , for H3588 that the LORD H3068 hath given H5414 you the sabbath H7676 , therefore H5921 H3651 he H1931 giveth H5414 you on the sixth H8345 day H3117 the bread H3899 of two days H3117 ; abide H3427 ye every man H376 in his place H8478 , let no H408 man H376 go out H3318 of his place H4480 H4725 on the seventh H7637 day H3117 .
|
30. म्हणून मग लोक शब्बाथ दिवशी विसावा घेऊ लागले.
|
30. So the people H5971 rested H7673 on the seventh H7637 day H3117 .
|
31. लोक त्या विशेष अन्नला “मान्ना” म्हणू लागले; ते धण्यासारखे पांढऱ्या रंगाचे होते त्याची चव मध घालून केलेल्या सपाट पोळी सारखी होती.
|
31. And the house H1004 of Israel H3478 called H7121 H853 the name H8034 thereof Manna H4478 : and it H1931 was like coriander H1407 seed H2233 , white H3836 ; and the taste H2940 of it was like wafers H6838 made with honey H1706 .
|
32. मोशे म्हणाला, “परमेश्वराने सांगितले, ‘या अन्नातील आठवाट्या म्हणजे एक ओमर इतके किंवा एका एफाचा दहावा भाग इतके अन्न तुमच्या पुढील पिढ्यांसाठी राखून ठेवा म्हणजे मग तुम्हाला मिसर देशातून काढून नेल्यावर मी तुम्हाला रानात कसे अन्न दिले हे त्यांना समजेल.”‘
|
32. And Moses H4872 said H559 , This H2088 is the thing H1697 which H834 the LORD H3068 commandeth H6680 , Fill H4393 an omer H6016 of H4480 it to be kept H4931 for your generations H1755 ; that H4616 they may see H7200 H853 the bread H3899 wherewith H834 I have fed H398 you in the wilderness H4057 , when I brought you forth H3318 H853 from the land H4480 H776 of Egypt H4714 .
|
33. तेव्हा मोशेने अहरोनाला सांगितले, “एक मोठ्या तोंडाचे खोल भांडे घे आणि त्यात आठवाट्या म्हणजे एक ओमर मान्ना घाल. तो परमेश्वरापुढे सादर करण्यासाठी देव तो आपल्या पुढील पिढ्यांसाठी राखून ठेव.”
|
33. And Moses H4872 said H559 unto H413 Aaron H175 , Take H3947 a H259 pot H6803 , and put H5414 an omer H6016 full H4393 of manna H4478 therein H8033 , and lay it up H5117 H853 before H6440 the LORD H3068 , to be kept H4931 for your generations H1755 .
|
34. मग अहरोनाने, परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञे प्रमाणे केले. अहरोनाने परमेश्वराच्या आज्ञापटा पुढे मान्ना भरलेले ते भांडे ठेवले.
|
34. As H834 the LORD H3068 commanded H6680 H413 Moses H4872 , so Aaron H175 laid it up H5117 before H6440 the Testimony H5715 , to be kept H4931 .
|
35. इस्राएल लोक तो मान्ना चाळीस वर्षे म्हणजे वस्ती असलेल्या देशाला पोहोंचेपर्यंत म्हणजे कनान देशाच्या सरहद्दीला पोहोंचेपर्यंत, खात होते.
|
35. And the children H1121 of Israel H3478 did eat H398 H853 manna H4478 forty H705 years H8141 , until H5704 they came H935 to H413 a land H776 inhabited H3427 ; they did eat H398 H853 manna H4478 , until H5704 they came H935 unto H413 the borders H7097 of the land H776 of Canaan H3667 .
|
36. एक ओमर मान्ना म्हणजे त्यांचा मोजमापाप्रमाणे सुमारे आठवाट्या किंवा “एका एफाचा दहावाभाग” होता.
|
36. Now an omer H6016 is the tenth H6224 part of an ephah H374 .
|