Bible Books

:

1. पूर्वी अब्राहामाच्या काळात मोठा दुष्काळ पडला होता त्यासारखा दुसरा दुष्टकाळ आताही पडला; तेव्हा इसहाक पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरार नगरात गेला.
1. And there was H1961 a famine H7458 in the land H776 , beside H4480 H905 the first H7223 famine H7458 that H834 was H1961 in the days H3117 of Abraham H85 . And Isaac H3327 went H1980 unto H413 Abimelech H40 king H4428 of the Philistines H6430 unto Gerar H1642 .
2. परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “तू मिसर देशात जाऊ नकोस; तर मी सांगितलेल्या देशातच राहा;
2. And the LORD H3068 appeared H7200 unto H413 him , and said H559 , Go not down H3381 H408 into Egypt H4714 ; dwell H7931 in the land H776 which H834 I shall tell H559 thee of H413 :
3. तू तेथे राहा आणि मी तेथे तुझ्याबरोबर असेन; मी तुला आशीर्वादित करीन; ही सर्व भूमी मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन; तुझा बाप अब्राहाम याला मी जे जे देण्याचे वचन दिले आहे ते सर्व मी पूर्ण करीन.
3. Sojourn H1481 in this H2063 land H776 , and I will be H1961 with H5973 thee , and will bless H1288 thee; for H3588 unto thee , and unto thy seed H2233 , I will give H5414 H853 all H3605 these H411 countries H776 , and I will perform H6965 H853 the oath H7621 which H834 I swore H7650 unto Abraham H85 thy father H1 ;
4. मी तुमची संतनी आकाशातील ताऱ्यांइतकी करीन आणि हे सर्व देश मी तुमच्या वंशजांस देईन; तुमच्या वंशजांमुळे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे मी आशीर्वादीत करीन;
4. And I will make H853 thy seed H2233 to multiply H7235 as the stars H3556 of heaven H8064 , and will give H5414 unto thy seed H2233 H853 all H3605 these H411 countries H776 ; and in thy seed H2233 shall all H3605 the nations H1471 of the earth H776 be blessed H1288 ;
5. कारण तुझा बाप अब्राहाम याने माझ्या आज्ञा, नियम कायदे पाळले आणि मी सांगितलेल्या गोष्टी केल्या.”
5. Because H6118 that H834 Abraham H85 obeyed H8085 my voice H6963 , and kept H8104 my charge H4931 , my commandments H4687 , my statutes H2708 , and my laws H8451 .
6. म्हणून मग इसहाक गरार नगरातच वस्ती करुन राहिला.
6. And Isaac H3327 dwelt H3427 in Gerar H1642 :
7. इसहाकाची बायको रिबका अतिशय देखणी होती. तेथील लोकांनी रिबके विषयी इसहाकाला विचारले तेव्हा, “ती माझी बहीण आहे,” असे त्याने उत्तर दिले; “ती माझी बायको आहे.” असे सांगण्याची इसहाकाला भीती वाटली कारण रिबका मिळविण्यासाठी कोणीही त्याचा घात केला असता.
7. And the men H376 of the place H4725 asked H7592 him of his wife H802 ; and he said H559 , She H1931 is my sister H269 : for H3588 he feared H3372 to say H559 , She is my wife H802 ; lest H6435 , said he , the men H376 of the place H4725 should kill H2026 me for H5921 Rebekah H7259 ; because H3588 she H1931 was fair H2896 to look upon H4758 .
8. बराच काळ तेथे राहिल्यावर एकदा खिडकीतून बाहेर पाहताना इसहाक रिबकेशी प्रेमाचे खेळ खेळण्यात रंगल्याचे अबीमलेखाला दिसले.
8. And it came to pass H1961 , when H3588 he had been there H8033 a long H748 time H3117 , that Abimelech H40 king H4428 of the Philistines H6430 looked out H8259 at H1157 a window H2474 , and saw H7200 , and, behold H2009 , Isaac H3327 was sporting H6711 with H853 Rebekah H7259 his wife H802 .
9. तेव्हा त्याने इसहाकाला बोलावून विचारले, “ही स्त्री तुझी बायको आहे ना? मग ती तुझी बहीण आहे असे तू आम्हाला का सांगितलेस?” इसहाक म्हणाला, “मला अशी भीती वाटली की तिला मिळविण्याकरिता तुम्ही कोणीही मला मारुन टाकाल.”
9. And Abimelech H40 called H7121 Isaac H3327 , and said H559 , Behold H2009 , of a surety H389 she H1931 is thy wife H802 : and how H349 saidst H559 thou, She H1931 is my sister H269 ? And Isaac H3327 said H559 unto H413 him, Because H3588 I said H559 , Lest H6435 I die H4191 for H5921 her.
10. अबीमलेख म्हणाला, “तू आम्हाशी असे वागून ही वाईट गोष्ट केलीस; कारण आमच्या लोकातून कोणीही तुझ्या बायको बरोबर निजला असता आणि त्यामुळे त्याच्या माथी मोठे पाप लागून तो अपराधी ठरला असता.”
10. And Abimelech H40 said H559 , What H4100 is this H2063 thou hast done H6213 unto us? one H259 of the people H5971 might lightly H4592 have lain H7901 with H854 thy wife H802 , and thou shouldest have brought H935 guiltiness H817 upon H5921 us.
11. म्हणून अबीमलेखाने सर्व लोकांना हुकूम देऊन बजावून ठेवले; तो म्हणाला, “या माणसाला किंवा याच्या बायकोला कोणीही हात लावू नये आणी जर कोणी तसे करील तर त्याला जिवे मारण्यात येईल.”
11. And Abimelech H40 charged H6680 H853 all H3605 his people H5971 , saying H559 , He that toucheth H5060 this H2088 man H376 or his wife H802 shall surely be put to death H4191 H4191 .
12. इसहाकाने त्या देशात धान्य पेरले; आणि त्या वर्षी त्याला भरमसाट पीक आले. परमेश्वराने त्याला भरपूर आशीर्वाद दिला.
12. Then Isaac H3327 sowed H2232 in that H1931 land H776 , and received H4672 in the same H1931 year H8141 a hundredfold H3967 H8180 : and the LORD H3068 blessed H1288 him.
13. इसहाकाने भरपूर संपत्ती मिळवली आणि तो खूप श्रीमंत झाला;
13. And the man H376 waxed great H1431 , and went H1980 forward H1980 , and grew H1432 until H5704 H3588 he became very great H1431 H3966 :
14. त्याच्याकडे शेरड्यामेंढ्यांचे कळप गुराढोरांची खिल्लारे पुष्कळ होती; त्यावरुन पलिष्टी लोक त्याचा हेवा करु लागले;
14. For he had H1961 possession H4735 of flocks H6629 , and possession H4735 of herds H1241 , and great store H7227 of servants H5657 : and the Philistines H6430 envied H7065 him.
15. म्हणून त्याचा बाप अब्राहाम याच्या हयातीत पूर्वी त्याच्या नोकरांचाकरानी खणलेल्या सर्व विहिरी पलिष्टी लोकांनी मातीने बुजवून सपाट केल्या;
15. For all H3605 the wells H875 which H834 his father H1 's servants H5650 had digged H2658 in the days H3117 of Abraham H85 his father H1 , the Philistines H6430 had stopped H5640 them , and filled H4390 them with earth H6083 .
16. तेव्हा अबीमलेख इसहाकास म्हणाला, “आता तू आमचा देश सोडून निघून जा कारण आमच्यापेक्षा तू अधिक शक्तीमान झाला आहेस.”
16. And Abimelech H40 said H559 unto H413 Isaac H3327 , Go H1980 from H4480 H5973 us; for H3588 thou art much mightier H6105 H3966 than H4480 we.
17. म्हणून इसहाकाने तो देश सोडला गराराच्या एका लहान नदीजवळ त्याने तळ दिला आणि तेथेच त्याने वस्ती केली.
17. And Isaac H3327 departed H1980 thence H4480 H8033 , and pitched his tent H2583 in the valley H5158 of Gerar H1642 , and dwelt H3427 there H8033 .
18. याच्या बरेच वर्षे आधी अब्राहामाने आपल्या हयातीत बऱ्याच विहिरी खणल्या होत्या; परंतु अब्राहामाच्या मरणानंतर त्या पलिष्टी लोकांनी मातीने बुजविल्या होत्या; त्यामुळे इसहाकाने मागे जाऊन त्या परत खणून घेतल्या त्या विहिरींना त्याच्या वडीलांनी दिलेली नावच पुन्हा त्याने दिली.
18. And Isaac H3327 digged H2658 again H7725 H853 the wells H875 of water H4325 , which H834 they had digged H2658 in the days H3117 of Abraham H85 his father H1 ; for the Philistines H6430 had stopped H5640 them after H310 the death H4194 of Abraham H85 : and he called H7121 their names H8034 after the names H8034 by which H834 his father H1 had called H7121 them.
19. त्याच्या नोकरांनी एक विहीर नदीजवळ खणली; तेव्हा त्या विहिरीत त्यांना एक जीवंत पाण्याचा झरा लगला;
19. And Isaac H3327 's servants H5650 digged H2658 in the valley H5158 , and found H4672 there H8033 a well H875 of springing H2416 water H4325 .
20. परंतु गरार खोऱ्यातील गुराख्यांनी इसहाकाच्या गुराख्यांशी हुज्जत घातली; ते म्हणाले, “हे पाणी आमचे आहे.” त्या लोकांनी आपल्याशी त्या जागी भांडण केले म्हणून इसहाकाने त्या विहिरीचे नाव ‘एसेक’ ठेवले.
20. And the herdsmen H7462 of Gerar H1642 did strive H7378 with H5973 Isaac H3327 's herdsmen H7462 , saying H559 , The water H4325 is ours : and he called H7121 the name H8034 of the well H875 Esek H6230 ; because H3588 they strove H6229 with H5973 him.
21. मग इसहाकाच्या नोकरांनी दुसरी विहीर खणली; तेथील लोकही तिच्यावरुन भांडले म्हणून इसहाकाने त्या विहिरीचे नाव ‘सितना’ ठेवले.
21. And they digged H2658 another H312 well H875 , and strove H7378 for H5921 that also H1571 : and he called H7121 the name H8034 of it Sitnah H7856 .
22. इसहाक तेथुन पुढे गेला आणि त्याने आणखी एक विहीर खणली; तेव्हा मात्र कोणीही भांडण करावयास आले नाही म्हणून इसहाकाने तिचे नाव ‘रहोबोथ’ ठेवले. इसहाक म्हणाला, “आता मात्र परमेश्वराने आम्हासाठी जागा शोधून दिली आहे; आता या देशात आमची भरभराट होईल; आणि आम्हाला यश मिळेल.”
22. And he removed H6275 from thence H4480 H8033 , and digged H2658 another H312 well H875 ; and for H5921 that they strove H7378 not H3808 : and he called H7121 the name H8034 of it Rehoboth H7344 ; and he said H559 , For H3588 now H6258 the LORD H3068 hath made room H7337 for us , and we shall be fruitful H6509 in the land H776 .
23. तेथून इसहाक बैर - शेबा येथे गेला;
23. And he went up H5927 from thence H4480 H8033 to Beer H884 -sheba.
24. त्याच रात्री परमेश्वराने इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “इसहाका, तुझा बाप अब्राहाम याचा देव मी आहे; तर भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम याच्याकरिता तुला आशीर्वादित करीन.” आणि तुझा वंश खूप वाढवीन.
24. And the LORD H3068 appeared H7200 unto H413 him the same H1931 night H3915 , and said H559 , I H595 am the God H430 of Abraham H85 thy father H1 : fear H3372 not H408 , for H3588 I H595 am with H854 thee , and will bless H1288 thee , and multiply H7235 H853 thy seed H2233 for H5668 my servant H5650 Abraham H85 's sake.
25. तेव्हा इसहाकाने परमेश्वरा करिता तेथे एक वेदी बांधली परमेश्वराची उपासना उपकार स्तुती केली; त्याने तेथे आपला तळ दिला; तेथेच त्याच्या नोकरांनी एक विहीर खणली.
25. And he built H1129 an altar H4196 there H8033 , and called H7121 upon the name H8034 of the LORD H3068 , and pitched H5186 his tent H168 there H8033 : and there H8033 Isaac H3327 's servants H5650 digged H3738 a well H875 .
26. त्यानंतर एके दिवशी अबीमलेख राजा आपला सल्लागार अहुज्जाथ आपला सेनापती पीकोल यांना बरोबर घेऊन गरार येथून इसहाकाला भेटावयास आला.
26. Then Abimelech H40 went H1980 to H413 him from Gerar H4480 H1642 , and Ahuzzath H276 one of his friends H4828 , and Phichol H6369 the chief captain H8269 of his army H6635 .
27. इसहाकाने विचारले, “तुम्ही या अगोदर माझ्याशी मित्रासारखे वागला नाही, एवढेच नव्हे तर माझ्यावर जोर करुन तुम्ही मला तुमचा देश सोडणे भाग पाडले; मग आता माझ्याकडे का आलात?”
27. And Isaac H3327 said H559 unto H413 them, Wherefore H4069 come H935 ye to H413 me , seeing ye H859 hate H8130 me , and have sent me away H7971 from H4480 you?
28. त्यांनी उत्तर दिले, “परमेश्वर तुझ्याबरोबर आहे हे आम्हाला आता पूर्णपणे समजले आहे; आम्हाला असे वाटते की आपण आता आपल्यामध्ये एक करार करावा; तू आम्हाला वचन द्यावे अशी आमची इच्छा आहे;
28. And they said H559 , We saw certainly H7200 H7200 that H3588 the LORD H3068 was H1961 with H5973 thee : and we said H559 , Let there be H1961 now H4994 an oath H423 between H996 us, even between H996 us and thee , and let us make H3772 a covenant H1285 with H5973 thee;
29. आम्ही तुला त्रास दिला नाही त्याच प्रमाणे आता तुही आम्हाला त्रास देणार नाही असा तू आमच्याशी करार करावा; आम्ही तुला घालवून दिले हे खरे आहे, परंतु तुला आम्ही शांतीने जाऊ दिले; परमेश्वराने तुला आशीर्वादित केले आहे ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे.”
29. That H518 thou wilt do H6213 us no hurt H7451 , as H834 we have not H3808 touched H5060 thee , and as H834 we have done H6213 unto H5973 thee nothing but H7535 good H2896 , and have sent thee away H7971 in peace H7965 : thou H859 art now H6258 the blessed H1288 of the LORD H3068 .
30. तेव्हा इसहाकाने त्यांना मेजवानी दिली; त्यांनी आनंदाने भरपूर खाणे पिणे केले,
30. And he made H6213 them a feast H4960 , and they did eat H398 and drink H8354 .
31. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या प्रत्येकाने वचन दिले आणि शपथ वाहिली; नंतर ते लोक शांतीने आपल्या घरी गेले.
31. And they rose up quickly H7925 in the morning H1242 , and swore H7650 one H376 to another H251 : and Isaac H3327 sent them away H7971 , and they departed H1980 from H4480 H854 him in peace H7965 .
32. त्याच दिवशी इसहाकाच्या नोकरांनी येऊन त्यांनी खणलेल्या विहीरी विषयी त्याला सांगितले. ते म्हणाले, “त्या विहिरीत आम्हांस मुबलत पाणी लागले आहे;”
32. And it came to pass H1961 the same H1931 day H3117 , that Isaac H3327 's servants H5650 came H935 , and told H5046 him concerning H5921 H182 the well H875 which H834 they had digged H2658 , and said H559 unto him , We have found H4672 water H4325 .
33. तेव्हा इसहाकाने त्या विहिरीचे नांव ‘शेबा’ ठेवले; आणि त्या नगराला अजूनही ‘बैर शेबा’ म्हटले जाते.
33. And he called H7121 it Shebah H7656 : therefore H5921 H3651 the name H8034 of the city H5892 is Beer H884 -sheba unto H5704 this H2088 day H3117 .
34. एसाव चालीस वर्षांचा झाल्यावर त्याने दोन हेथी स्त्रियांशी लग्ने केली, एकीचे नांव होते यहूदीथ, ही बैरी हित्तीची मुलगी, आणि दुसरीचे नांव होते बासमथ, ही एलोन हित्तीची मुलगी;
34. And Esau H6215 was H1961 forty H705 years H8141 old H1121 when he took H3947 to wife H802 H853 Judith H3067 the daughter H1323 of Beeri H882 the Hittite H2850 , and Bashemath H1315 the daughter H1323 of Elon H356 the Hittite H2850 :
35. हेथी बायकांमुळे इसहाक रिबका दु:खाने अस्वस्थ झाले.
35. Which were H1961 a grief H4786 of mind H7307 unto Isaac H3327 and to Rebekah H7259 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×