Bible Books

:

1. परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाचे मुलगे, जे याजक त्यांना असे सांग की मेलेल्या माणसाला र्स्ण्श करुन याजकाने स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नये.
1. And the LORD H3068 said H559 unto H413 Moses H4872 , Speak H559 unto H413 the priests H3548 the sons H1121 of Aaron H175 , and say H559 unto H413 them , There shall none H3808 be defiled H2930 for the dead H5315 among his people H5971 :
2. परंतु आपले जवळचे नातलग म्हणजे आपली आई, बाप मुलगा, मुलगी, भाऊ,
2. But H3588 H518 for his kin H7607 , that is near H7138 unto H413 him, that is , for his mother H517 , and for his father H1 , and for his son H1121 , and for his daughter H1323 , and for his brother H251 ,
3. आणि आपल्या जवळ असलेली आपली अविवाहित बहीण ह्यांच्या प्रेताला स्पर्श केल्यास हरकत नाही.
3. And for his sister H269 a virgin H1330 , that is nigh H7138 unto H413 him, which H834 hath had H1961 no H3808 husband H376 ; for her may he be defiled H2930 .
4. याजक आपल्या लोकांचा प्रमुख असल्यामुळे त्याने सामान्य माणसाप्रमाणे स्वत:ला अपवित्र करुन घेऊ नये.
4. But he shall not H3808 defile himself H2930 , being a chief man H1167 among his people H5971 , to profane himself H2490 .
5. “याजकांनी आपल्या डोक्याचे मुंडण करु नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करु नयेत;
5. They shall not H3808 make H7139 baldness H7144 upon their head H7218 , neither H3808 shall they shave off H1548 the corner H6285 of their beard H2206 , nor H3808 make H8295 any cuttings H8296 in their flesh H1320 .
6. त्यांनी आपल्या देवासाठी पवित्र राहावे आणि आपल्या देवाच्या नांवाचा मान राखावा. त्याचे भय धरावे. आणि त्याच्या नांवाला काळिमा लावू नये; ते अग्नीद्वारे परमेश्वराला अर्पण म्हणजे अन्नार्पण अर्पित असतात म्हणून त्यांनी अवश्य पवित्र राहावे.
6. They shall be H1961 holy H6918 unto their God H430 , and not H3808 profane H2490 the name H8034 of their God H430 : for H3588 H853 the offerings of the LORD made by fire H801 H3068 , and the bread H3899 of their God H430 , they H1992 do offer H7126 : therefore they shall be H1961 holy H6944 .
7. याजक पवित्रपणे देवाची सेवा करतात म्हणून त्यांनी भ्रष्ट झालेल्या स्त्रीला, वेश्येला, किंवा नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीला आपली बायको करुन घेऊ नये.
7. They shall not H3808 take H3947 a wife H802 that is a whore H2181 , or profane H2491 ; neither H3808 shall they take H3947 a woman H802 put away H1644 from her husband H4480 H376 : for H3588 he H1931 is holy H6918 unto his God H430 .
8. याजक पवित्रपणे देवाला अन्नार्पण करतो म्हणून तुम्ही त्याला पवित्र मानावे; कारण तो पवित्र वस्तू देवाकडे घेऊन जातो! तो देवाला पवित्र अन्नार्पण करतो आणि मी पवित्र आहे.
8. Thou shalt sanctify H6942 him therefore; for H3588 he H1931 offereth H7126 H853 the bread H3899 of thy God H430 : he shall be H1961 holy H6918 unto thee: for H3588 I H589 the LORD H3068 , which sanctify H6942 you, am holy H6918 .
9. “एखाद्या याजकाची मुलगी वेश्याक्रम करील तर ती भ्रष्ट होईल, आपल्या पावित्र्याचा नाश करुन घेईल; आणि त्यामुळे ती आपल्या बापाच्या पावित्र्याला काळिमा लावील; तिला अग्नीत जाळून टाकावे.
9. And the daughter H1323 of any H376 priest H3548 , if H3588 she profane herself H2490 by playing the whore H2181 , she H1931 profaneth H2490 H853 her father H1 : she shall be burnt H8313 with fire H784 .
10. “आपल्या भावांतून मुख्य याजक निवडला गेला, त्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतले गेले आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास त्याच्यावर संस्कार झाला; अशा रीतीने याजक ह्या नात्याने पवित्र सेवा करण्यासाठी त्याची निवड झाली आहे, म्हणून त्याने आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नयेत लोकांच्यात शोकप्रदर्शनार्थ आपली वस्त्रे फाडू नयेत;
10. And he that is the high H1419 priest H3548 among his brethren H4480 H251 , upon H5921 whose H834 head H7218 the anointing H4888 oil H8081 was poured H3332 , and that is consecrated H4390 H853 H3027 to put on H3847 H853 the garments H899 , shall not H3808 uncover H6544 H853 his head H7218 , nor H3808 rend H6533 his clothes H899 ;
11. त्याने आपणाला अशुद्ध करुन घेऊ नये; त्याने प्रेताजवळ जाऊ नये; आपल्या बापाच्या किंवा आईच्या प्रेताजवळही जाऊ नये.
11. Neither H3808 shall he go in H935 to H5921 any H3605 dead H4191 body H5315 , nor H3808 defile himself H2930 for his father H1 , or for his mother H517 ;
12. त्याने पवित्रस्थानाबाहेर जाऊ नये, त्याने अशुद्ध होऊ नये आपल्या देवाचे पवित्रस्थान भ्रष्ट करु नये; त्याच्या डोक्यावर अभिषेकाचे तेल ओतल्यामुळे त्याच्यावर संस्कार झाला आहे त्यामुळे इतर लोकांपासून तो वेगळा झाला आहे. मी परमेश्वर आहे!
12. Neither H3808 shall he go out H3318 of H4480 the sanctuary H4720 , nor H3808 profane H2490 H853 the sanctuary H4720 of his God H430 ; for H3588 the crown H5145 of the anointing H4888 oil H8081 of his God H430 is upon H5921 him: I H589 am the LORD H3068 .
13. “त्याने कुमारिकेशीच लग्न करावे,
13. And he H1931 shall take H3947 a wife H802 in her virginity H1331 .
14. भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने बायको करुन घेऊ नये; तर त्याने आपल्या लोकांतील एखाद्या कुमारिकेशीच लग्न करावे.
14. A widow H490 , or a divorced woman H1644 , or profane H2491 , or a harlot H2181 , H853 these H428 shall he not H3808 take H3947 : but H3588 H518 he shall take H3947 a virgin H1330 of his own people H4480 H5971 to wife H802 .
15. अशा प्रकारे त्याने आपल्या लोकांत आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये; कारण मी जो परमेश्वर त्या मी त्याला पवित्र सेवेसाठी पवित्र केले आहे.”
15. Neither H3808 shall he profane H2490 his seed H2233 among his people H5971 : for H3588 I H589 the LORD H3068 do sanctify H6942 him.
16. परमेश्वर मोशेला म्हणाला,
16. And the LORD H3068 spoke H1696 unto H413 Moses H4872 , saying H559 ,
17. “अहरोनाला असे सांग की पुढील पिढ्यामध्ये, तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग-शारीरिक दोष-निघाले तर त्याने आपल्या देवाकरिता अन्न अर्पिण्यासाठी वेदीजवळ जाऊ नये.
17. Speak H1696 unto H413 Aaron H175 , saying H559 , Whosoever H376 H834 he be of thy seed H4480 H2233 in their generations H1755 that hath H1961 any blemish H3971 , let him not H3808 approach H7126 to offer H7126 the bread H3899 of his God H430 .
18. शारीरिक व्यंग असलेल्या कोणत्याही माणसाने मला अर्पण आणू नये; याजक ह्या नात्याने माझी सेवा करण्यास पात्र नसलेली माणसे अशी: आंधळा, लंगडा, चेहऱ्यावर विद्रूप वण असलेला, हातपाय प्रमाणाबाहेर लांब असलेला,
18. For H3588 whatsoever H3605 man H376 he be that H834 hath a blemish H3971 , he shall not H3808 approach H7126 : a blind H5787 man H376 , or H176 a lame H6455 , or H176 he that hath a flat nose H2763 , or H176 any thing superfluous H8311 ,
19. मोडक्या पायाचा, थोटा,
19. Or H176 a man H376 that H834 is H1961 broken H7667 H7272 -footed, or H176 broken H7667 H3027 -handed,
20. कुबडा, ठेंगू, डोळयात दोष असलेला, पुरळ किंवा त्वचेचे इतर वाईट रोग झालेला अथवा भग्नांड असलेला;
20. Or H176 crookbacked H1384 , or H176 a dwarf H1851 , or H176 that hath a blemish H8400 in his eye H5869 , or H176 be scurvy H1618 , or H176 scabbed H3217 , or H176 hath his stones H810 broken H4790 ;
21. अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणास असे व्यंग असेल तर त्याने परमेश्वराला अर्पण किंवा अन्न अर्पावयास वेदीजवळ जाऊं नये;
21. No H3808 H3605 man H376 that H834 hath a blemish H3971 of the seed H4480 H2233 of Aaron H175 the priest H3548 shall come nigh H5066 to offer H7126 H853 the offerings of the LORD made by fire H801 H3068 : he hath a blemish H3971 ; he shall not H3808 come nigh H5066 to offer H7126 H853 the bread H3899 of his God H430 .
22. तो याजकाच्या कुटुंबापैकी असल्यामुळे त्याने पवित्र अन्न तसेच परमपवित्र अन्न खावे;
22. He shall eat H398 the bread H3899 of his God H430 , both of the most holy H4480 H6944 H6944 , and of H4480 the holy H6944 .
23. परंतु त्याला व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीजवळ जाऊ नये माझी परम पवित्र स्ताने भ्रष्ट करु नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे!”
23. Only H389 he shall not H3808 go in H935 unto H413 the veil H6532 , nor H3808 come nigh H5066 unto H413 the altar H4196 , because H3588 he hath a blemish H3971 ; that he profane H2490 not H3808 H853 my sanctuaries H4720 : for H3588 I H589 the LORD H3068 do sanctify H6942 them.
24. तेव्हा मोशेने अहरोन, त्याचे मुलगे सगळे इस्राएल लोक ह्यांना हे सर्व सांगितले.
24. And Moses H4872 told H1696 it unto H413 Aaron H175 , and to H413 his sons H1121 , and unto H413 all H3605 the children H1121 of Israel H3478 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×