|
|
1. मिर्याम व अहरोन मोशेविरुद्ध बोलू लागले. त्यांनी त्याच्यावर टीका केली कारण त्याने एका इथिओपीयन-कुशी-स्त्रीशी लग्न केले. मोशेने त्या इथिओपीयन-कुशी-स्त्रीशी लग्न केले ते योग्य केले नाही असे त्यांना वाटले.
|
1. And Miriam H4813 and Aaron H175 spoke H1696 against Moses H4872 because H5921 H182 of the Ethiopian H3571 woman H802 whom H834 he had married H3947 : for H3588 he had married H3947 an Ethiopian H3571 woman H802 .
|
2. ते स्वत:शीच म्हणाले, “परमेश्वराने लोकांशी बोलण्यासाठी मोशेचा उपयोग केला. पण मोशे काय असा एकच नव्हे. परमेश्वर आमच्याद्वारेही बोलला आहे!” परमेश्वराने हे ऐकले.
|
2. And they said H559 , Hath the LORD H3068 indeed H389 spoken H1696 only H7535 by Moses H4872 ? hath he not H3808 spoken H1696 also H1571 by us? And the LORD H3068 heard H8085 it .
|
3. (मोशे फार नम्र माणूस होता. त्याने कधी अभिमान धरला नाही किंवा बढाई मारली नाही पृथ्वीवरील कोणत्याही माणसापेक्षा मोशे अधिक नम्र होता.)
|
3. (Now the man H376 Moses H4872 was very H3966 meek H6035 , above all H4480 H3605 the men H120 which H834 were upon H5921 the face H6440 of the earth H127 .)
|
4. तेव्हा परमेश्वर आला आणि मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांच्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, “तुम्ही तिघे आत्ताच्या आता दर्शनमंडपापाशी या!” तेव्हा मोशे, अहरोन व मिर्याम दर्शनमंडपापाशी गेले.
|
4. And the LORD H3068 spoke H559 suddenly H6597 unto H413 Moses H4872 , and unto H413 Aaron H175 , and unto H413 Miriam H4813 , Come out H3318 ye three H7969 unto H413 the tabernacle H168 of the congregation H4150 . And they three H7969 came out H3318 .
|
5. परमेश्वर एका उंच ढगातून खाली आला दर्शनमंडपाचा दारापाशी उभा राहिला. परमेश्वराने हाक मारली, “अहरोन व मिर्याम!” तेव्हा अहरोन व मिर्याम त्याच्याकडे गेले.
|
5. And the LORD H3068 came down H3381 in the pillar H5982 of the cloud H6051 , and stood H5975 in the door H6607 of the tabernacle H168 , and called H7121 Aaron H175 and Miriam H4813 : and they both H8147 came forth H3318 .
|
6. परमेश्वर म्हणाला, “माझे ऐका!” तुमच्यातील संदेष्ट्यांना मी परमेश्वर दृष्टांतातून दर्शन देतो, मी त्यांच्याशी स्वप्नात बोलतो
|
6. And he said H559 , Hear H8085 now H4994 my words H1697 : If H518 there be H1961 a prophet H5030 among you, I the LORD H3068 will make myself known H3045 unto H413 him in a vision H4759 , and will speak H1696 unto him in a dream H2472 .
|
7. परंतु मोशेचे तसे नाही. मोशे माझ्या सर्व घरण्यात विश्वासू आहे.
|
7. My servant H5650 Moses H4872 is not H3808 so H3651 , who H1931 is faithful H539 in all H3605 mine house H1004 .
|
8. मी त्याच्याशी बोलताना समोरासमोर बोलतो. मी त्याच्याशी दाखल्याने किंवा गुप्त अर्थ असलेल्या गोष्टींनी बोलत नाही-त्याला समजाव्यात अशा गोष्टी मी त्याला स्पष्टपणे दाखवितो. आणि मोशे परमेश्वराचे रुप स्पष्टपणे बघतो. तर असे असताना माझा सेवक मोशे ह्याच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत तुम्हाला कशी झाली?”
|
8. With him will I speak H1696 mouth H6310 to H413 mouth H6310 , even apparently H4758 , and not H3808 in dark speeches H2420 ; and the similitude H8544 of the LORD H3068 shall he behold H5027 : wherefore H4069 then were ye not afraid H3372 H3808 to speak H1696 against my servant H5650 Moses H4872 ?
|
9. परमेश्वराचा राग त्यांच्यावर खूप भडकला आणि तो त्यांना सोडून निघून गेला.
|
9. And the anger H639 of the LORD H3068 was kindled H2734 against them ; and he departed H1980 .
|
10. ढग पवित्र निवास मंडपापासून वर गेला. तेव्हा अहरोनाने वळून मिर्यामकडे पाहिले. तिचे अंग बफर्ासारखे पांढरे झाले होते. तिला भयंकर त्वचेचा रोग झाला होता!
|
10. And the cloud H6051 departed H5493 from off H4480 H5921 the tabernacle H168 ; and, behold H2009 , Miriam H4813 became leprous H6879 , white as snow H7950 : and Aaron H175 looked H6437 upon H413 Miriam H4813 , and, behold H2009 , she was leprous H6879 .
|
11. म्हणून अहरोन मोशेला विनंती करुन म्हणाला, “माझे स्वामी, आम्ही केलेल्या मूर्खपणाच्या पापाबद्दल आमची क्षमा करा.
|
11. And Aaron H175 said H559 unto H413 Moses H4872 , Alas H994 , my lord H113 , I beseech thee H4994 , lay H7896 not H408 the sin H2403 upon H5921 us, wherein H834 we have done foolishly H2973 , and wherein H834 we have sinned H2398 .
|
12. मेलेल्या जन्मलेल्या बाळाच्या चामड्यासारखे तिचे चामडे होऊ देऊ नका.” (कधी कधी आपले अर्धे चामडे खाऊन टाकल्याप्रमाणे एकादे बाळ जन्मते.)
|
12. Let H4994 her not H408 be H1961 as one dead H4191 , of whom H834 the flesh H1320 is half H2677 consumed H398 when he cometh out H3318 of his mother H517 's womb H4480 H7358 .
|
13. म्हणून मोशेने परमेश्वराला विनंती केली, “देवा, तिला ह्या रोगापासून बरे कर.”
|
13. And Moses H4872 cried H6817 unto H413 the LORD H3068 , saying H559 , Heal H7495 her now H4994 , O God H410 , I beseech thee H4994 .
|
14. परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “जर तिचा बाप तिच्या तोंडावर थुंकला असता तर तिला सात दिवस लाज वाटली असती ना! तेव्हा सात दिवस तिला छावणीच्या बाहेर काढ मग ती बरी होईल; मग तिने परत छावणीत यावे.
|
14. And the LORD H3068 said H559 unto H413 Moses H4872 , If her father H1 had but spit H3417 H3417 in her face H6440 , should she not H3808 be ashamed H3637 seven H7651 days H3117 ? let her be shut out H5462 from H4480 H2351 the camp H4264 seven H7651 days H3117 , and after that H310 let her be received in H622 again .
|
15. म्हणून त्यांनी तिला सात दिवस छावणीच्याबाहेर काढले आणि ती छावणीत परत येईपर्यंत लोकांनी आपला मुक्काम हलविला नाही.
|
15. And Miriam H4813 was shut out H5462 from H4480 H2351 the camp H4264 seven H7651 days H3117 : and the people H5971 journeyed H5265 not H3808 till H5704 Miriam H4813 was brought in H622 again .
|
16. त्यानंतर लोकांनी हसेरोथ सोडले आणि पारानाच्या रानापर्यंत त्यांनी प्रवास केला आणि तेथे रानातच त्यांनी आपला तळ ठोकला.”
|
16. And afterward H310 the people H5971 removed H5265 from Hazeroth H4480 H2698 , and pitched H2583 in the wilderness H4057 of Paran H6290 .
|