|
|
1. द्राक्षारस आणि मद्य यामुळे लोकांचा स्वत:वरचा ताबा जातो. ते खूप जोरात बोलतात आणि फुशारकी मारायला लागतात. ते झिंगलेले असतात आणि मूर्खासारख्या गोष्टी करायला लागतात.
|
1. Wine H3196 is a mocker H3887 , strong drink H7941 is raging H1993 : and whosoever H3605 is deceived H7686 thereby is not H3808 wise H2449 .
|
2. राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो. तुम्ही जर राजाला राग येऊ दिला तर तुम्ही तुमचे प्राणदेखील गमावू शकता.
|
2. The fear H367 of a king H4428 is as the roaring H5099 of a lion H3715 : whoso provoketh him to anger H5674 sinneth H2398 against his own soul H5315 .
|
3. कुठलाही मूर्ख वादविवादाला सुरुवात करु शकतो. म्हणून जो वादविवादाला नकार देतो त्याचा तुम्ही आदर करु शकता.
|
3. It is an honor H3519 for a man H376 to cease H7674 from strife H4480 H7379 : but every H3605 fool H191 will be meddling H1566 .
|
4. आळशी मनुष्य बी पेरायचादेखील आळस करतो. म्हणून हंगामाच्या वेळी तो अन्न शोधतो, पण त्याला काहीही मिळत नाही.
|
4. The sluggard H6102 will not H3808 plow H2790 by reason of the cold H4480 H2779 ; therefore shall he beg H7592 in harvest H7105 , and have nothing H369 .
|
5. चांगला उपदेश हा खोल विहिरीतून घेतलेल्या पाण्यासारखा असतो. परंतु शहाणा माणूस दुसऱ्याकडून शिकण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.
|
5. Counsel H6098 in the heart H3820 of man H376 is like deep H6013 water H4325 ; but a man H376 of understanding H8394 will draw it out H1802 .
|
6. बरेच लोक आपण प्रामाणिक आणि प्रेमळ आहोत असे सांगतात. पण खरोखरच असा माणूस सापडणे कठीण असते.
|
6. Most H7230 men H120 will proclaim H7121 every one H376 his own goodness H2617 : but a faithful H529 man H376 who H4310 can find H4672 ?
|
7. चांगला माणूस चांगले आयुष्य जगतो आणि त्याच्या मुलांना आशीर्वाद मिळतात.
|
7. The just H6662 man walketh H1980 in his integrity H8537 : his children H1121 are blessed H835 after H310 him.
|
8. जेव्हा राजा बसून लोकांचा न्यायनिवाडा करतो तेव्हा त्याला स्वत:च्या डोळ्यांनी वाईट गोष्टी बघता येतात.
|
8. A king H4428 that sitteth H3427 in H5921 the throne H3678 of judgment H1779 scattereth away H2219 all H3605 evil H7451 with his eyes H5869 .
|
9. कुठलाही माणूस आपण प्रयत्नांची पराकाष्टा केली असे खरोखरच म्हणू शकेल का? मी पाप केले नाही असे कुणी खरोखर सांगू शकेल का? नाही.
|
9. Who H4310 can say H559 , I have made my heart H3820 clean H2135 , I am pure H2891 from my sin H4480 H2403 ?
|
10. जे लोक चुकीची वजने आणि तराजू वापरुन लोकांना फसवतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो.
|
10. Divers weights H68 H68 , and divers measures H374 H374 , both H8147 of them are alike H1571 abomination H8441 to the LORD H3068 .
|
11. लहान मूल सुध्दा आपल्या कृतीने आपण चांगले आहोत की वाईट ते दाखवू शकते. त्या मुलाकडे लक्षपूर्वक पाहून तो प्रामाणिक आणि चांगला आहे की नाही ते तुम्ही समजू शकता.
|
11. Even H1571 a child H5288 is known H5234 by his doings H4611 , whether H518 his work H6467 be pure H2134 , and whether H518 it be right H3477 .
|
12. आपल्याला बघायला डोळे आणि ऐकायला कान आहेत आणि ते परमेश्वरानेच आपल्यासाठी केले आहेत.
|
12. The hearing H8085 ear H241 , and the seeing H7200 eye H5869 , the LORD H3068 hath made H6213 even H1571 both H8147 of them.
|
13. जर तुम्हाला झोपायला आवडत असेल तर तुम्ही गरीब व्हाल. पण तुमच्या वेळेचा काम करुन उपयोग करा आणि तुम्हाला भरपूर खायला मिळेल.
|
13. Love H157 not H408 sleep H8142 , lest H6435 thou come to poverty H3423 ; open H6491 thine eyes H5869 , and thou shalt be satisfied H7646 with bread H3899 .
|
14. एखादा माणूस तुमच्याकडून काही विकत घेतो तेव्हा तो म्हणतो, “हे योग्य नाही, याची किंमत फार आहे.” नंतर तोच माणूस इतरांना जाऊन सांगतो की त्याने फार चांगला व्यवहार केला.
|
14. It is naught H7451 , it is naught H7451 , saith H559 the buyer H7069 : but when he is gone his way H235 , then H227 he boasteth H1984 .
|
15. सोने आणि हिरे माणसाला श्रीमंत बनवतात. परंतु जर एखाद्याला तो काय बोलतो आहे हे कळत असेल तर त्याची किंमत खूपच जास्त असते.
|
15. There is H3426 gold H2091 , and a multitude H7230 of rubies H6443 : but the lips H8193 of knowledge H1847 are a precious H3366 jewel H3627 .
|
16. तुम्ही जर दुसऱ्या माणसाच्या कर्जासाठी स्वत:ला जामीन ठेवलेत तर तुम्ही तुमचे कपडे सुध्दा घालवून बसाल.
|
16. Take H3947 his garment H899 that H3588 is surety H6148 for a stranger H2114 : and take a pledge H2254 of him for H1157 a strange woman H5237 .
|
17. तुम्ही जर फसवून कुठली गोष्ट घेतलीत तर ती चांगली आहे असे तुम्हाला कदाचित् वाटेल. पण शेवटी ती कवडीमोलाचीच ठरेल.
|
17. Bread H3899 of deceit H8267 is sweet H6156 to a man H376 ; but afterwards H310 his mouth H6310 shall be filled H4390 with gravel H2687 .
|
18. योजना आखण्या आधी चांगला सल्ला घ्या. तुम्हाला जर युध्द सुरु करायचे असेल तर मार्गदर्शनासाठी चांगल्या लोकांना शोधा.
|
18. Every purpose H4284 is established H3559 by counsel H6098 : and with good advice H8458 make H6213 war H4421 .
|
19. जो माणूस इतरांबद्दल काही गोष्टी सांगतो, त्यांच्यावर विश्वास ठेवणे शक्य नसते. म्हणून जो खूप बोलतो त्याच्याशी मैत्री करु नका.
|
19. He that goeth about H1980 as a talebearer H7400 revealeth H1540 secrets H5475 : therefore meddle H6148 not H3808 with him that flattereth H6601 with his lips H8193 .
|
20. जर एखादा माणूस त्याच्या आईविरुध्द किंवा वडिलांविरुध्द बोलला तर तो अंधार होणारा प्रकाश आहे.
|
20. Whoso curseth H7043 his father H1 or his mother H517 , his lamp H5216 shall be put out H1846 in obscure H380 darkness H2822 .
|
21. जर तुम्हाला सहज संपत्ती मिळाली असेल तर तिची तुम्हाला किंमत नसते.
|
21. An inheritance H5159 may be gotten hastily H926 at the beginning H7223 ; but the end H319 thereof shall not H3808 be blessed H1288 .
|
22. जर कुणी तुमच्याविरुद्व काही केले तर त्याला शिक्षा करायचा तुम्हीच प्रयत्न करु नका. परमेश्वरासाठी थांबा. शेवटी तोच तुम्हाला विजयी बनवेल.
|
22. Say H559 not H408 thou , I will recompense H7999 evil H7451 ; but wait H6960 on the LORD H3068 , and he shall save H3467 thee.
|
23. काही लोक फसवी वजने आणि मापे वापरतात. ते त्याचा उपयोग लोकांना फसवण्यासाठी करतात. ते परमेश्वराला आवडत नाही. त्यामुळे त्याला आनंद होत नाही.
|
23. Divers weights H68 H68 are an abomination H8441 unto the LORD H3068 ; and a false H4820 balance H3976 is not H3808 good H2896 .
|
24. प्रत्येकाच्या बाबतीत जे काय घडते ते परमेश्वर ठरवतो. म्हणून आपल्या आयुष्यात काय घडणार आहे ते माणासाला कसे काय कळेल?
|
24. Man H1397 's goings H4703 are of the LORD H4480 H3068 ; how H4100 can a man H120 then understand H995 his own way H1870 ?
|
25. देवाला काही वस्तू देण्याचे वचन देण्याआधी विचार करा. नंतर तुम्ही तसे वचन द्याला नको होते असे तुम्हाला वाटू शकेल.
|
25. It is a snare H4170 to the man H120 who devoureth H3216 that which is holy H6944 , and after H310 vows H5088 to make inquiry H1239 .
|
26. दुष्ट लोक कोणते ते शहाणा राजाच ठरवील. आणि तो राजाच त्या लोकांना शिक्षा करील.
|
26. A wise H2450 king H4428 scattereth H2219 the wicked H7563 , and bringeth H7725 the wheel H212 over H5921 them.
|
27. मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय. माणसाच्या मनात काय आहे ते परमेश्वराला कळू शकते.
|
27. The spirit H5397 of man H120 is the candle H5216 of the LORD H3068 , searching H2664 all H3605 the inward parts H2315 of the belly H990 .
|
28. राजा जरा प्रामाणिक आणि सत्यवचनी असला, तर तो त्याची सत्ता राखू शकतो. त्याचे खरे प्रेम त्याचे राज्य बलकट ठेवते.
|
28. Mercy H2617 and truth H571 preserve H5341 the king H4428 : and his throne H3678 is upheld H5582 by mercy H2617 .
|
29. आपण तरुण माणसाचे त्याच्या शक्तीबद्दल कौतुक करतो. पण आपण वृध्दाला त्याच्या पांढऱ्या केसांमुळे मान देतो. त्यावरुन तो पूर्ण आयुष्य जगाला हे दिसते.
|
29. The glory H8597 of young men H970 is their strength H3581 : and the beauty H1926 of old men H2205 is the gray head H7872 .
|
30. आपल्याला शिक्षा झाली तर आपण चुका करणे थांबवू. दु:ख माणसाला बदलू शकते.
|
30. The blueness H2250 of a wound H6482 cleanseth away H8562 evil H7451 : so do stripes H4347 the inward parts H2315 of the belly H990 .
|