Bible Versions
Bible Books

Psalms 134 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वराच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुती करा. तुम्ही सेवकांनी मंदिरात रात्रभर सेवा केली.
2 2 सेवकांनो, तुमचे बाहू उभारा आणि परमेश्वराचे स्तोत्र गा.
3 3 आणि परमेश्वर तुम्हाला सियोनवरुन आशीर्वाद देवो. परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×