Bible Versions
Bible Books

Psalms 137 (MRV) Marathi Old BSI Version

1 आम्ही बाबेलच्या नद्यांजवळ बसलो आणि सियोनची आठवण काढून रडलो.
2 2 आम्ही जवळच्या वाळुंज झाडावर आमच्या वीणा ठेवल्या.
3 3 बाबेलमध्ये आम्हाला पकडणाऱ्यांनी आम्हाला गायला सांगितले. त्यांनी आम्हाला आनंदी गाणे गायला सांगितले. त्यांनी आम्हाला सियोनचे गाणे गायला सांगितले.
4 4 परंतु परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे गाऊ शकत नाही.
5 5 यरुशलेम, मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधीही गाणे वाजवणार नाही असे मला वाटते.
6 6 यरुशलेम मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधी गाणे म्हणणार नाही, असे मला वाटते. मी तुला कधीही विसरणार नाही असे मी वचन देतो.
7 7 यरुशलेम नेहमी माझा सर्वांत मोठा आनंद असेल असे मी वचन देतो.
8 8 जो तुला देईल त्याला धन्यवाद.
9 9 जो माणूस तुझी मुले धरतो आणि त्यांना दगडावर आपटून ठार मारतो त्याचा धन्यवाद असो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×