|
|
1. परमेश्वर मोशेला म्हणाला,
|
1. And the LORD H3068 spoke H1696 unto H413 Moses H4872 , saying H559 ,
|
2. “इस्राएल लोकांनी आपली छावणी आजारापासून रोगराईपासून स्वच्छ ठेवावी अशी मी आज्ञा देतो: त्यांना सांग की कोणी महारोगी, कोणाला कसल्याही प्रकारचा स्त्राव होत असेल व कोणी प्रेताला शिवल्यामुळे अशुद्ध झालेला असल्यास अशा लोकांना त्यांनी छावणीच्या बाहेर घालवून दयावे;
|
2. Command H6680 H853 the children H1121 of Israel H3478 , that they put out H7971 of H4480 the camp H4264 every H3605 leper H6879 , and every one H3605 that hath an issue H2100 , and whosoever H3605 is defiled H2931 by the dead H5315 :
|
3. मग तो पुरुष असो किंवा ती स्त्री असो त्यांना छावणीच्या बाहेर काढावे म्हणजे मग छावणी आजार व विटाळापासून शुद्ध स्वच्छ राहील; कारण मी छावणीत तुमच्याबरोबर राहात आहे.”
|
3. Both male H4480 H2145 and H5704 female H5347 shall ye put out H7971 , without H413 H4480 H2351 the camp H4264 shall ye put H7971 them ; that they defile H2930 not H3808 H853 their camps H4264 , in the midst H8432 whereof H834 I H589 dwell H7931 .
|
4. तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी परमेश्वराची आज्ञा मानून त्या लोकांना छावणी बाहेर काढून टाकिले.
|
4. And the children H1121 of Israel H3478 did H6213 so H3651 , and put them out H7971 H853 without H413 H4480 H2351 the camp H4264 : as H834 the LORD H3068 spoke H1696 unto H413 Moses H4872 , so H3651 did H6213 the children H1121 of Israel H3478 .
|
5. परमेश्वर मोशेला म्हणाला,
|
5. And the LORD H3068 spoke H1696 unto H413 Moses H4872 , saying H559 ,
|
6. “इस्राएल लोकांना हे सांग की एखादा पुरुष वा स्त्री दुसऱ्याचा अपराध करील तर खरे पाहता तो परमेश्वराविरुद्धच पाप करील व म्हणून तो दोषी ठरेल.
|
6. Speak H1696 unto H413 the children H1121 of Israel H3478 , When H3588 a man H376 or H176 woman H802 shall commit H6213 any H4480 H3605 sin H2403 that men H120 commit , to do H4603 a trespass H4604 against the LORD H3068 , and that H1931 person H5315 be guilty H816 ;
|
7. तेव्हा त्या माणसाने आपला अपराध कबूल करावा. मग ज्याचा त्याने अपराध केला आहे त्याची त्याने पूर्णपणे भरपाई करावी व त्या भरपाईत आणखी एक पंचमांशाची भर घालून ज्याचा त्याने अपराध केला आहे त्याला ती सर्व दयावी.
|
7. Then they shall confess H3034 H853 their sin H2403 which H834 they have done H6213 : and he shall recompense H7725 his H853 trespass H817 with the principal H7218 thereof , and add H3254 unto H5921 it the fifth H2549 part thereof , and give H5414 it unto him against whom H834 he hath trespassed H816 .
|
8. पण ज्याच्यावर अपराध घडला आहे तो मेला आणि अपराधाबद्दलची भरपाई घेण्यास त्याचे जवळचे कोणी नातलग नसतील तर त्या अपराधी माणसाने ती भरपाई परमेश्वराला अर्पण करावी. त्याने ती पूर्ण भरपाई याजकाकडे द्यावी. याजकाने त्या अपराध्याच्या प्रायश्चितासाठी प्रायश्चिताचा मेंढा अर्पण करावा परंतु राहिलेली भरपाई याजकाने ठेवावी.
|
8. But if H518 the man H376 have no H369 kinsman H1350 to recompense H7725 the trespass H817 unto H413 , let the trespass H817 be recompensed H7725 unto the LORD H3068 , even to the priest H3548 ; beside H4480 H905 the ram H352 of the atonement H3725 , whereby H834 an atonement shall be made H3722 for H5921 him.
|
9. “जर कोणी इस्राएल परमेश्वराला समर्पित करण्याकरिता काही विशेष देणगी याजकाकडे देईल तर ती याजकाने ठेवून घ्यावी; ती त्याचीच होईल.
|
9. And every H3605 offering H8641 of all H3605 the holy things H6944 of the children H1121 of Israel H3478 , which H834 they bring H7126 unto the priest H3548 , shall be H1961 his.
|
10. कोणी अशा देणग्या द्याव्यात असे नाही परंतु जर त्याने त्या आणिल्या तर त्या याजकाच्या होतील.”
|
10. And every man H376 's H853 hallowed things H6944 shall be H1961 his: whatsoever H834 any man H376 giveth H5414 the priest H3548 , it shall be H1961 his.
|
11. मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
|
11. And the LORD H3068 spoke H1696 unto H413 Moses H4872 , saying H559 ,
|
12. “इस्राएल लोकांना असे सांग की एखाद्या माणसाच्या बायकोने त्याचा विश्वासघात केला.
|
12. Speak H1696 unto H413 the children H1121 of Israel H3478 , and say H559 unto H413 them, If H3588 any man H376 H376 's wife H802 go aside H7847 , and commit H4603 a trespass H4604 against him,
|
13. म्हणजे तिने दुसऱ्या माणसाशी कुकर्म केले व ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेविली तर कोणी साक्षीदार नसल्यामुळे हे कुकर्म तिच्या नवऱ्याला कधीच कळणार नाही; ती स्वत: तर आपल्या नवऱ्याला ही गोष्ट सांगणारच नाही;
|
13. And a man H376 lie H7901 with H854 her carnally H7902 H2233 , and it be hid H5956 from the eyes H4480 H5869 of her husband H376 , and be kept close H5641 , and she H1931 be defiled H2930 , and there be no H369 witness H5707 against her, neither H3808 she H1931 be taken H8610 with the manner ;
|
14. परंतु आपल्या बायकोने आपल्या विरुद्ध पाप केले आहे अशी शंका कदाचित तिच्या नवऱ्याला येऊ लागेल व तो तिचा द्वेष करील; ती शुद्ध नाही व आपल्याशी विश्वासू नाही असे त्याला वाटू लागेल;
|
14. And the spirit H7307 of jealousy H7068 come H5674 upon H5921 him , and he be jealous H7065 H853 of his wife H802 , and she H1931 be defiled H2930 : or H176 if the spirit H7307 of jealousy H7068 come H5674 upon H5921 him , and he be jealous H7065 H853 of his wife H802 , and she H1931 be not H3808 defiled H2930 :
|
15. जर असे झाले, तर त्या माणसाने आपल्या बायकोला याजकाकडे घेऊन जावे. तसेच त्याने अर्पण म्हणून आठ वाट्या-एक दशांश एफा जवाचे पीठ घेऊन जावे; त्या पिठावर त्याने तेल ओतू नये किंवा धूप ठेवू नये; हे जवाचे पीठ म्हणजे परमेश्वराकरिता अन्नार्पण होय. हे द्वेषामुळे त्या माणसाने परमेश्वराला दिले आहे. आपली बायको आपल्याशी विश्वासू राहिली नाही असा त्याचा विश्वास आहे असे ह्या अन्नार्पणामुळे दिसेल.
|
15. Then shall the man H376 bring H935 H853 his wife H802 unto H413 the priest H3548 , and he shall bring H935 H853 her offering H7133 for H5921 her , the tenth H6224 part of an ephah H374 of barley H8184 meal H7058 ; he shall pour H3332 no H3808 oil H8081 upon H5921 it, nor H3808 put H5414 frankincense H3828 thereon H5921 ; for H3588 it H1931 is an offering H4503 of jealousy H7068 , an offering H4503 of memorial H2146 , bringing iniquity to remembrance H2142 H5771 .
|
16. “याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे.
|
16. And the priest H3548 shall bring her near H7126 H853 , and set H5975 her before H6440 the LORD H3068 :
|
17. मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे व पवित्र निवास मंडपाच्या जमिनीवरील थोडीशी धूळ त्यात टाकावी.
|
17. And the priest H3548 shall take H3947 holy H6918 water H4325 in an earthen H2789 vessel H3627 ; and of H4480 the dust H6083 that H834 is H1961 in the floor H7172 of the tabernacle H4908 the priest H3548 shall take H3947 , and put H5414 it into H413 the water H4325 :
|
18. याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे रहावयास सांगावे. मग त्याने तिच्या डोक्याचे केस सोडावे, आणि द्वेषामुळे अर्पण करण्यासाठी आणिलेले सातूचे पीठ तिच्या हातावर ठेवावे. त्याचवेळी त्याने पवित्र पाण्याचे पात्र आपल्या हातात घ्यावे; स्त्रिला पीडा देऊ शकणारे असे ते विशेष प्रकारचे प्राणी आहे.
|
18. And the priest H3548 shall set H5975 H853 the woman H802 before H6440 the LORD H3068 , and uncover H6544 H853 the woman H802 's head H7218 , and put H5414 H853 the offering H4503 of memorial H2146 in H5921 her hands H3709 , which H1931 is the jealousy H7068 offering H4503 : and the priest H3548 shall have H1961 in his hand H3027 the bitter H4751 water H4325 that causeth the curse H779 :
|
19. “मग त्या याजकाने त्या स्त्रीला खोटे न बोलण्याबद्दल सुचना द्यावी. तसेच तिने खरे सांगण्याचे वचन द्यावे. याजकाने तिला म्हणावे; ‘तू लग्न झालेल्या तुझ्या नवऱ्याविरुद्ध पाप करुन दुसऱ्या पुरुषाबरोबर कुकर्म केले नसेल तर मग ह्या अतिशय पीडा देणाऱ्या पवित्र पाण्यापासून तुला काही अपाय होणार नाही.
|
19. And the priest H3548 shall charge her by an oath H7650 H853 , and say H559 unto H413 the woman H802 , If H518 no H3808 man H376 have lain H7901 with H854 thee , and if H518 thou hast not H3808 gone aside H7847 to uncleanness H2932 with another instead of H8478 thy husband H376 , be thou free H5352 from this H428 bitter H4751 water H4480 H4325 that causeth the curse H779 :
|
20. परंतु तू जर तुझ्या नवऱ्या विरुद्ध पाप केले असेल - तू दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध केला असशील तर मग तू शुद्ध नाहीस.
|
20. But if H3588 thou H859 hast gone aside H7847 to another instead of H8478 thy husband H376 , and if H3588 thou be defiled H2930 , and some man H376 have lain H5414 H853 H7903 with thee beside H4480 H1107 thine husband H376 :
|
21. म्हणून तू हे पाणी पिशील तेव्हा तुला अनेक प्रकारचा त्रास होईल तुला मूल होऊ शकणार नाही; तू गरोदर असशील तर तुझे मूल मरुन जाईल; तुझे लोक तुला बाहेर टाकतील व तुझी निंदा करतील.’ “मग याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरापुढे विशेष शपथ घ्यावयास सांगावे; तिने जर लबाडी केली तर ह्या सर्व वाईट गोष्टी तिच्यावर येतील असे तिने कबूल करावे;
|
21. Then the priest H3548 shall charge H7650 H853 the woman H802 with an oath H7621 of cursing H423 , and the priest H3548 shall say H559 unto the woman H802 , The LORD H3068 make H5414 thee a curse H423 and an oath H7621 among H8432 thy people H5971 , when the LORD H3068 doth make H5414 H853 thy thigh H3409 to rot H5307 , and thy belly H990 to swell H6639 ;
|
22. याजकाने म्हणावे, ‘तुला त्रास देणारे हे पाणी तू प्यालीच पाहिजेस; जर तू पाप केले असशील तर तुला मुले होऊ शकणार नाहीत आणि जर तुझ्या उदरात मूल असेल तर ते जन्मण्यापूर्वीच मरुन जाईल.’ मग त्या स्त्रीने म्हणावे ‘आमेन’ म्हणजे आपण म्हणता तसे मला होवो.
|
22. And this H428 water H4325 that causeth the curse H779 shall go H935 into thy bowels H4578 , to make thy belly H990 to swell H6638 , and thy thigh H3409 to rot H5307 : And the woman H802 shall say H559 , Amen H543 , amen H543 .
|
23. “मग याजकाने दिलेल्या सुचनेचे शब्द आणि त्या स्त्रीने उच्चारलेल्या शपथेचा शब्द गुडांळी कागदावर लिहावेत व गुंडाळीवरील ते शब्द त्या पाण्यात धुवावेत.
|
23. And the priest H3548 shall write H3789 these H428 H853 curses H423 in a book H5612 , and he shall blot them out H4229 with H413 the bitter H4751 water H4325 :
|
24. मग पीडा देणारे ते शापित पाणी त्या स्त्रीने प्यावे. हे पाणी तिच्या पोटात जाईल आणि ती अपराधी असेल तर त्या पाण्यामुळे तिला खूप त्रास व दु:ख सोसावे लागेल.
|
24. And he shall cause H853 the woman H802 to drink H8248 H853 the bitter H4751 water H4325 that causeth the curse H779 : and the water H4325 that causeth the curse H779 shall enter H935 into her, and become bitter H4751 .
|
25. “नंतर याजकाने ते (द्वेषाबद्दलचे अन्नार्पण) त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व परमेश्वरासमोर उंच धरावे आणि मग ते वेदी जवळ घेऊन जावे.
|
25. Then the priest H3548 shall take H3947 H853 the jealousy H7068 offering H4503 out of the woman H802 's hand H4480 H3027 , and shall wave H5130 H853 the offering H4503 before H6440 the LORD H3068 , and offer H7126 it upon H413 the altar H4196 :
|
26. मग त्यातील मूठभर अन्नार्पण घेऊन ते वेदीवर ठेवावे व त्याचा होम करावा. त्या नंतर याजकाने त्या स्त्रीला हे पाणी पिण्यास सांगावे -
|
26. And the priest H3548 shall take a handful H7061 of H4480 the offering H4503 , even H853 the memorial H234 thereof , and burn H6999 it upon the altar H4196 , and afterward H310 shall cause H853 the woman H802 to drink H8248 H853 the water H4325 .
|
27. जर त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध पाप केले असेल तर त्या पाण्यामुळे तिला खूप त्रास व दु:ख सोसावे लागेल. ते तिच्या पोटात जाईल आणि तिला खुप त्रास होईल. तिच्या पोटात मूल असेल तर तें जन्मण्याआधीच मरेल आणि तिला कधीही मुले होणार नाहीत. सर्व लोक तिला शाप देतील.
|
27. And when he hath made her to drink H8248 H853 the water H4325 , then it shall come to pass H1961 , that , if H518 she be defiled H2930 , and have done H4603 trespass H4604 against her husband H376 , that the water H4325 that causeth the curse H779 shall enter H935 into her, and become bitter H4751 , and her belly H990 shall swell H6638 , and her thigh H3409 shall rot H5307 : and the woman H802 shall be H1961 a curse H423 among H7130 her people H5971 .
|
28. परंतु त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध पाप केले नसेल व ती शुद्ध असेल तर ती स्त्री अपराधी नाही असे याजकाने तिला सांगावे. मग ती पूर्वीसारखीच होईल व गर्भधारणेस पात्र ठरेल.
|
28. And if H518 the woman H802 be not H3808 defiled H2930 , but be clean H2889 ; then she shall be free H5352 , and shall conceive H2232 seed H2233 .
|
29. तेव्हा द्वेषासंबंधी हा नियम आहे. एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध जर पाप केले तर तू ही अशी कारवाई करावी.
|
29. This H2063 is the law H8451 of jealousies H7068 , when H834 a wife H802 goeth aside H7847 to another instead of H8478 her husband H376 , and is defiled H2930 ;
|
30. किंवा एखाद्या पुरुषाने आपल्या बायकोने आपल्या विरुद्ध पाप केले आहे असा संशय व द्वेष, धरला तर त्या माणसाने अशी कारवाई करावी; याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे व सांगितलेल्या नियमाप्रमाणे तिच्याविरुद्ध कारवाई करावी.
|
30. Or H176 when H834 the spirit H7307 of jealousy H7068 cometh H5674 upon H5921 him , and he be jealous H7065 H853 over his wife H802 , and shall set H5975 H853 the woman H802 before H6440 the LORD H3068 , and the priest H3548 shall execute H6213 upon her H853 all H3605 this H2063 law H8451 .
|
31. मग नवरा अधर्म करण्यापासून मुकत होईल परंतु जर स्त्रीने पाप केले असेल तर तिला त्रास भोगावा लागेल.”
|
31. Then shall the man H376 be guiltless H5352 from iniquity H4480 H5771 , and this H1931 woman H802 shall bear H5375 H853 her iniquity H5771 .
|