Bible Books

:

1. “तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका; तसेच कोरीव मूर्ती किंवा स्मारक स्तंभ आठवणींचा बुरुज-उभारु नका अथवा पूजा करण्यासाठी आपल्या देशात, कोरीव पाषाण स्थापन करु नका; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे!
1. Ye shall make H6213 you no H3808 idols H457 nor graven image H6459 , neither H3808 rear you up H6965 a standing image H4676 , neither H3808 shall ye set up H5414 any image H4906 of stone H68 in your land H776 , to bow down H7812 unto H5921 it: for H3588 I H589 am the LORD H3068 your God H430 .
2. “तुम्ही माझ्या पवित्र विसाव्याच्या दिवसांची पवित्र शब्बाथांची-आठवण ठेवून ते पाळावे आणि माझ्या पवित्र स्थांनाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे!
2. Ye shall keep H8104 H853 my sabbaths H7676 , and reverence H3372 my sanctuary H4720 : I H589 am the LORD H3068 .
3. “तुम्ही आठवण ठेवून माझ्या नियमाप्रमाणे चालावे माझ्या आज्ञा पाळाव्या!
3. If H518 ye walk H1980 in my statutes H2708 , and keep H8104 my commandments H4687 , and do H6213 them;
4. तुम्ही असे कराल तर मी तुमच्यासाठी योग्य वेळी पाऊस पाडीन; जमीन आपले पीक देईल मळ्यातील झाडे आपापली फळे देतील.
4. Then I will give H5414 you rain H1653 in due season H6256 , and the land H776 shall yield H5414 her increase H2981 , and the trees H6086 of the field H7704 shall yield H5414 their fruit H6529 .
5. तुम्ही द्राक्षांच्या हंगामापर्यंत धान्याची मळणी करीत राहाल आणि पेरणीच्या दिवसापर्यंत द्राक्षांची तोडणी करीत राहाल. मग खाण्याकरिता तुम्हाजवळ भरपूर अन्न असेल, आणि तुम्ही आपल्या देशात सुरक्षित राहाल.
5. And your threshing H1786 shall reach H5381 H853 unto the vintage H1210 , and the vintage H1210 shall reach H5381 H853 unto the sowing time H2233 : and ye shall eat H398 your bread H3899 to the full H7648 , and dwell H3427 in your land H776 safely H983 .
6. मी तुमच्या देशाला शांतता देईन; तुम्ही शांतीने झोपी जाल; तुम्हाला कोणाची भीती वाटणार नाही, मी हिंस्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करुन येणार नाही.
6. And I will give H5414 peace H7965 in the land H776 , and ye shall lie down H7901 , and none H369 shall make you afraid H2729 : and I will rid H7673 evil H7451 beasts H2416 out of H4480 the land H776 , neither H3808 shall the sword H2719 go H5674 through your land H776 .
7. “तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल.
7. And ye shall chase H7291 H853 your enemies H341 , and they shall fall H5307 before H6440 you by the sword H2719 .
8. तुमच्यातील पांच जण शंभरांना शंभरजण दहा हजारांना पळवून लावतील. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल, तुमच्या तलवारीने त्यांना ठार माराल.
8. And five H2568 of H4480 you shall chase H7291 a hundred H3967 , and a hundred H3967 of H4480 you shall put ten thousand to flight H7291 H7233 : and your enemies H341 shall fall H5307 before H6440 you by the sword H2719 .
9. “मग मी तुमच्याकडे वळेन तुम्हाला भरपूर संतती देईन आणि तुमच्याशी केलेला माझा करार पक्का करीन;
9. For I will have respect H6437 unto H413 you , and make you fruitful H6509 H853 , and multiply H7235 you , and establish H6965 H853 my covenant H1285 with H854 you.
10. तुम्हाला मुबलक धान्य मिळेल ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हाला नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल! म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल.
10. And ye shall eat H398 old store H3465 H3462 , and bring forth H3318 the old H3465 because H4480 H6440 of the new H2319 .
11. आणखी मी तुम्हामध्ये माझा पवित्र मंडप टाकून वस्ती करीन; तुम्हापासून मी जाणार नाही!
11. And I will set H5414 my tabernacle H4908 among H8432 you : and my soul H5315 shall not H3808 abhor H1602 you.
12. मी तुमच्याबरोबर चालेन आणि तुमचा देव होईन, आणि तुम्ही माझे लोक व्हाल.
12. And I will walk H1980 among H8432 you , and will be H1961 your God H430 , and ye H859 shall be H1961 my people H5971 .
13. मी परमेश्वर तुमचा देव आहे. मिसर देशात तुम्ही गुलाम होता. मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर काढले; गुलाम म्हणून काम करताना जड वजनांचा भार वाहून तुम्ही वाकून गेला होता. परंतु तुमच्या खांद्यावरील जोखड मोडून मी तुम्हाला पुन्हा ताठ चालवले आहे!
13. I H589 am the LORD H3068 your God H430 , which H834 brought you forth H3318 H853 out of the land H4480 H776 of Egypt H4714 , that ye should not be H4480 H1961 their bondmen H5650 ; and I have broken H7665 the bands H4133 of your yoke H5923 , and made you go H1980 H853 upright H6968 .
14. “परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत तर मग ह्या वाईट गोष्टी तुम्हावर येतील.
14. But if H518 ye will not H3808 hearken H8085 unto me , and will not H3808 do H6213 H853 all H3605 these H428 commandments H4687 ;
15. तुम्ही जर माझे नियम मानण्यास माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मग तुम्ही माझा करार मोडाल.
15. And if H518 ye shall despise H3988 my statutes H2708 , or if H518 your soul H5315 abhor H1602 H853 my judgments H4941 , so that ye will not H1115 do H6213 H853 all H3605 my commandments H4687 , but that ye break H6565 H853 my covenant H1285 :
16. तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग ताप ह्यांनी मी तुम्हाला पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हाला यश मिळणार नाही-तुम्हाला पीक मिळणार नाही-आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील.
16. I H589 also H637 will do H6213 this H2063 unto you ; I will even appoint H6485 over H5921 you terror H928 , H853 consumption H7829 , and the burning ague H6920 , that shall consume H3615 the eyes H5869 , and cause sorrow H1727 of heart H5315 : and ye shall sow H2232 your seed H2233 in vain H7385 , for your enemies H341 shall eat H398 it.
17. मी तुमच्याविरुद्ध होईन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.
17. And I will set H5414 my face H6440 against you , and ye shall be slain H5062 before H6440 your enemies H341 : they that hate H8130 you shall reign H7287 over you ; and ye shall flee H5127 when none H369 pursueth H7291 you.
18. “ह्या नंतरही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार नाही; तर तुमच्या पापाबद्दल मी तुम्हाला सातपट शिक्षा करीन.
18. And if H518 ye will not H3808 yet for H5704 all this H428 hearken H8085 unto me , then I will punish H3256 you seven times H7651 more H3254 for H5921 your sins H2403 .
19. मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन; तुमचे आकाश लोखंडासारखे तुमची जमीन पितळेसारखी करीन.
19. And I will break H7665 H853 the pride H1347 of your power H5797 ; and I will make H5414 H853 your heaven H8064 as iron H1270 , and your earth H776 as brass H5154 :
20. तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण तुमची जमीन पीक देणार नाही तुमची झाडे फळे देणार नाहीत.
20. And your strength H3581 shall be spent H8552 in vain H7385 : for your land H776 shall not H3808 yield H5414 H853 her increase H2981 , neither H3808 shall the trees H6086 of the land H776 yield H5414 their fruits H6529 .
21. “तरी सुध्दा अद्याप तुम्ही माझ्याविरुद्ध वागाल माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मी तुम्हाला तुमच्या पापांच्या मानाने सातपट अधिक ताडण करीन! तुम्ही जेवढी अधिक पापे कराल तेवढी अधिक शिक्षा पावाल!
21. And if H518 ye walk H1980 contrary H7147 unto H5973 me , and will H14 not H3808 hearken H8085 unto me ; I will bring seven times more H3254 H7651 plagues H4347 upon H5921 you according to your sins H2403 .
22. मी तुमच्यावर हिंस्त्र पशू पाठवीन आणि ते तुमच्या मुलांबाळांना तुमच्यापासून घेऊन जातील; ते तुमच्या गुराढोरांचा नाश करतील; ते तुमच्या अनेक लोकांना मारुन टाकतील, त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील!
22. I will also send H7971 H853 wild H7704 beasts H2416 among you , which shall rob you of your children H7921 H853 , and destroy H3772 H853 your cattle H929 , and make you few in number H4591 H853 ; and your high ways H1870 shall be desolate H8074 .
23. “एवढे करुनही तुम्हाला अद्दल घडली नाही आणि तुम्ही माझ्याविरुद्धच वागलात,
23. And if H518 ye will not H3808 be reformed H3256 by me by these things H428 , but will walk H1980 contrary H7147 unto H5973 me;
24. तर मीही तुमच्याविरुद्ध होईन आणि मी, होय मी परमेश्वर तुमच्या पापाबद्दल तुम्हाला सातपट ताडण करीन.
24. Then will I H589 also H637 walk H1980 contrary H7147 unto H5973 you , and will punish H5221 you yet H1571 seven times H7651 for H5921 your sins H2403 .
25. तुम्ही माझा करार मोडला म्हणून मी तुम्हाला शिक्षा करीन; तुमच्यावर सैन्ये चालून येतील असे मी करीन; सुरक्षिततेसाठी तुम्ही तुमच्या नगरात जाल पण तेव्हा मी तुमच्यावर मरीचा रोग पसरवीन; तुमचे शत्रु तुमचा पराभव करतील.
25. And I will bring H935 a sword H2719 upon H5921 you , that shall avenge H5358 the quarrel H5359 of my covenant H1285 : and when ye are gathered together H622 within H413 your cities H5892 , I will send H7971 the pestilence H1698 among H8432 you ; and ye shall be delivered H5414 into the hand H3027 of the enemy H341 .
26. मी तुम्हाला धान्याचा फार थोडा वाटा देईन; तेव्हा दहा स्त्रीया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील ती तुम्हाला तोलून देतील; ती तुम्ही खाल तुमचे पोट भरणार नाही-तुम्ही भुकेलेच राहाल!
26. And when I have broken H7665 the staff H4294 of your bread H3899 , ten H6235 women H802 shall bake H644 your bread H3899 in one H259 oven H8574 , and they shall deliver you your bread again H7725 H3899 by weight H4948 : and ye shall eat H398 , and not H3808 be satisfied H7646 .
27. “एवढे सर्व करुनही तुम्ही माझे ऐकले नाही तुम्ही माझ्याविरुद्ध वागला,
27. And if H518 ye will not H3808 for all this H2063 hearken H8085 unto me , but walk H1980 contrary H7147 unto H5973 me;
28. तर मात्र खरोखर मी माझा राग तुम्हाला दाखवीन! मी, होय मी परमेश्वर तुमच्या पापाबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करीन!
28. Then I will walk H1980 contrary H7147 unto H5973 you also in fury H2534 ; and I, even H637 I H589 , will chastise H3256 you seven times H7651 for H5921 your sins H2403 .
29. तुमच्या मुलांचे मुलींचे मांस खाण्याची तुम्हावर पाळी येईल.
29. And ye shall eat H398 the flesh H1320 of your sons H1121 , and the flesh H1320 of your daughters H1323 shall ye eat H398 .
30. तुमच्या पुजेची उच्चस्थाने मी नष्ट करीन; तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन; मला तुमचा वीट येईल.
30. And I will destroy H8045 H853 your high places H1116 , and cut down H3772 H853 your images H2553 , and cast H5414 H853 your carcasses H6297 upon H5921 the carcasses H6297 of your idols H1544 , and my soul H5315 shall abhor H1602 you.
31. मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक अर्पणांचा वास घेणे मी बंद करीन.
31. And I will make H5414 H853 your cities H5892 waste H2723 , and bring your sanctuaries unto desolation H8074 H853 H4720 , and I will not H3808 smell H7306 the savor H7381 of your sweet odors H5207 .
32. मी तुमचा देश ओसाड करीन; हे पाहून तुमच्या देशात राहाण्यास येणारे तुमचे शत्रू चकित होतील.
32. And I H589 will bring the land into desolation H8074 H853 H776 : and your enemies H341 which dwell H3427 therein shall be astonished H8074 at H5921 it.
33. परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमचा नायनाट करीन; तुमचा देश ओसाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल.
33. And I will scatter H2219 you among the heathen H1471 , and will draw out H7324 a sword H2719 after H310 you : and your land H776 shall be H1961 desolate H8077 , and your cities H5892 waste H2723 .
34. “तुम्हाला तुमच्या शत्रूच्या देशात नेतील; तुमचा देश ओसाड होईल. तेव्हा अखेरीस तुमच्या देशाला विसावा मिळेल. तो शब्बाथाचा विसावा उपभोगील.
34. Then H227 shall the land H776 enjoy H7521 H853 her sabbaths H7676 , as long as H3605 H3117 it lieth desolate H8074 , and ye H859 be in your enemies H341 ' land H776 ; even then H227 shall the land H776 rest H7673 , and enjoy H7521 H853 her sabbaths H7676 .
35. देश ओसाड असे पर्यंत तुम्ही राहात असताना तुमच्या शब्बाथांनी त्याला दिला नाही इतका विसावा त्याला मिळेल.
35. As long as H3605 H3117 it lieth desolate H8074 it shall rest H7673 ; H853 because H834 it did not H3808 rest H7673 in your sabbaths H7676 , when ye dwelt H3427 upon H5921 it.
36. तुमच्यातील जे जगूनवाचूंन उरतील त्यांचे धैर्य आपल्या शत्रूंच्या देशात खचेल; त्यांना प्रत्येक गोष्टीची भीती वाटेल; वाऱ्याने उडविल्या जाणाऱ्या पानाप्रमाणे ते इकडे तिकडे संभोवार पळतील; कोणी तलवार घेऊन पाठीस लागल्याप्रमाणे ते पळतील. कोणी पाठीस लागले नसतानाही ते पळतील.
36. And upon them that are left H7604 alive of you I will send H935 a faintness H4816 into their hearts H3824 in the lands H776 of their enemies H341 ; and the sound H6963 of a shaken H5086 leaf H5929 shall chase H7291 them ; and they shall flee H5127 , as fleeing H4499 from a sword H2719 ; and they shall fall H5307 when none H369 pursueth H7291 .
37. कोणी तलवार घेऊन पाठीस लागल्याप्रमाणे ते पळतील कोणी त्यांच्यामागे लागले नसतानाही पळाल्यामुळे ते अडखळून एकमेंकावर पडतील. “तुमच्या शत्रूविरुद्ध उभे ठाकण्याइतके बळ तुमच्यात नसणार.
37. And they shall fall H3782 one H376 upon another H251 , as it were before H4480 H6440 a sword H2719 , when none H369 pursueth H7291 : and ye shall have H1961 no H3808 power to stand H8617 before H6440 your enemies H341 .
38. राष्ट्राराष्ट्रात पांगून तुमच्या शत्रूंच्या देशात तुम्ही नाहीसे व्हाल.
38. And ye shall perish H6 among the heathen H1471 , and the land H776 of your enemies H341 shall eat you up H398 H853 .
39. तेव्हा जगूनवाचून उरलेले त्यांच्या शत्रूंच्या देशात आपल्या पापामुळे खंगत जातील आणि त्यांचे वाडवडील ज्याप्रमाणे त्यांच्या पापात खंगले त्याप्रमाणे ते आपल्या पापात खंगत जातील.
39. And they that are left H7604 of you shall pine away H4743 in their iniquity H5771 in your enemies H341 ' lands H776 ; and also H637 in the iniquities H5771 of their fathers H1 shall they pine away H4743 with H854 them.
40. “परंतु कदाचित् ते आपली पापे आपल्या वाडवडीलांची पापे कबूल करतील. ते माझ्याविरुद्ध गेले हेही ते कदाचित् कबूल करतील. त्यांनी माझ्याविरुद्ध पाप केले हेही ते कदाचित् मान्य करतील.
40. If they shall confess H3034 H853 their iniquity H5771 , and the iniquity H5771 of their fathers H1 , with their trespass H4604 which H834 they trespassed H4603 against me , and that H834 also H637 they have walked H1980 contrary H7147 unto H5973 me;
41. मी, त्यांच्याविरुद्ध होऊन, त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील आणि त्यांचे अशुद्ध-बेसुनत-हृदय लीन होऊन ते आपल्या पापाबद्दलची शिक्षा मान्य करतील.
41. And that I H589 also H637 have walked H1980 contrary H7147 unto H5973 them , and have brought H935 them into the land H776 of their enemies H341 ; if H176 then H227 their uncircumcised H6189 hearts H3824 be humbled H3665 , and they then H227 accept H7521 of H853 the punishment of their iniquity H5771 :
42. तेव्हा मग मी याकोब, इसहाक अब्राहाम ह्यांच्याशी केलेल्या कराराची आठवण करीन त्या देशाचीही आठवण करीन.
42. Then will I remember H2142 H853 my covenant H1285 with Jacob H3290 , and also H637 H853 my covenant H1285 with Isaac H3327 , and also H637 H853 my covenant H1285 with Abraham H85 will I remember H2142 ; and I will remember H2142 the land H776 .
43. “त्यांचा देश त्यांच्यावाचून ओस पडेल आणि ओस असे पर्यंत तो आपल्या शब्बाथांचा विसावा उपभोगीत राहील; मग जगूनवाचून राहिलेले आपल्या पापाबद्दलची शिक्षा मान्य करतील; त्यांनी माझ्या नियमांना विधींना तुच्छ लेखून ते पाळले नाहीत म्हणून त्यांच्या दुष्टतेबद्दल त्यांना शिक्षा झाली हे त्यांना समजेल.
43. The land H776 also shall be left H5800 of H4480 them , and shall enjoy H7521 H853 her sabbaths H7676 , while she lieth desolate H8074 without H4480 them : and they H1992 shall accept H7521 H853 of the punishment of their iniquity H5771 : because H3282 , even because H3282 they despised H3988 my judgments H4941 , and because their soul H5315 abhorred H1602 my statutes H2708 .
44. त्यांनी खरोखर पाप केले; पण त्यांच्यापासून मी आपले तोंड फिरवणार नाही; ते आपल्या शत्रूंच्या देशात असले तरी मी त्यांचे ऐकेन. मी त्यांना समूळ नष्ट करणार नाही. त्यांच्याशी केलेला करार मी मोडणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे!
44. And yet H637 for all that H1571 H2063 , when they be H1961 in the land H776 of their enemies H341 , I will not H3808 cast them away H3988 , neither H3808 will I abhor H1602 them , to destroy them utterly H3615 , and to break H6565 my covenant H1285 with H854 them: for H3588 I H589 am the LORD H3068 their God H430 .
45. त्यांच्याकरिता मी त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून बाहेर आणले आणि हे सर्व इतर राष्ट्रांनी पाहिले आहे. मी परमेश्वर आहे!”
45. But I will for their sakes remember H2142 the covenant H1285 of their ancestors H7223 , whom H834 H853 I brought forth H3318 out of the land H4480 H776 of Egypt H4714 in the sight H5869 of the heathen H1471 , that I might be H1961 their God H430 : I H589 am the LORD H3068 .
46. हे विधी, नियम निर्बध परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी दिले. हे नियम परमेश्वर इस्राएल लोक ह्यांच्यामधील करार आहे. हे नियम परमेश्वराने सीनाय पर्वतापाशी मोशेला दिले ते हेच होत मोशेने हे नियम इस्राएल लोकांना सांगितले.
46. These H428 are the statutes H2706 and judgments H4941 and laws H8451 , which H834 the LORD H3068 made H5414 between H996 him and the children H1121 of Israel H3478 in mount H2022 Sinai H5514 by the hand H3027 of Moses H4872 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×