Bible Books

:

1. दावीद रामा येथील शिबिरापासून दूर पळून गेला. योनाथानकडे येऊन तो म्हणाला, “माझं काय चुकल? माझा अपराध तरी काय? तुझे वडील का माझ्या जिवावर उठले आहेत?”
1. And David H1732 fled H1272 from Naioth H4480 H5121 in Ramah H7414 , and came H935 and said H559 before H6440 Jonathan H3083 , What H4100 have I done H6213 ? what H4100 is mine iniquity H5771 ? and what H4100 is my sin H2403 before H6440 thy father H1 , that H3588 he seeketh H1245 H853 my life H5315 ?
2. योनाथान म्हणाला, “हे काय भलतेच? ते कशाला तुझ्या जिवावर उठतील? मला सांगितल्या शिवाय ते कधीच कुठली गोष्ट करत नाहीत. कोणतीही महत्वाची किंवा क्षुल्लक गोष्ट असो, ते ती मला सांगतातच. मग तुझा वध करायची बाब ते कशी माझ्यापासून लपवून ठेवतील? तेव्हा हे काही खरं नव्हे!”
2. And he said H559 unto him , God forbid H2486 ; thou shalt not H3808 die H4191 : behold H2009 , my father H1 will do H6213 nothing H3808 H1697 either great H1419 or H176 small H6996 , but that he will show H3808 H1540 it H853 me H241 : and why H4069 should my father H1 hide H5641 H853 this H2088 thing H1697 from H4480 me? it H2063 is not H369 so .
3. तेव्हा दावीद म्हणाला, “आपण मित्र आहोत ही गोष्ट तुझे वडील चांगली जाणून आहेत. ते स्वत:शी म्हणाले, “योनाथानला हे कळता कामा नये. त्याला कळले तर तो हे दावीदला सांगेल.” पण परमेश्वराची आणि तुझ्या जीविताची शपथ घेवून सांगतो, मृत्यू माझ्याभोवती घोटाळतो आहे.”
3. And David H1732 swore H7650 moreover H5750 , and said H559 , Thy father H1 certainly knoweth H3045 H3045 that H3588 I have found H4672 grace H2580 in thine eyes H5869 ; and he saith H559 , Let not H408 Jonathan H3083 know H3045 this H2063 , lest H6435 he be grieved H6087 : but truly H199 as the LORD H3068 liveth H2416 , and as thy soul H5315 liveth H2416 , there H3588 is but a step H6587 between H996 me and death H4194 .
4. योनाथान मग दावीदला म्हणाला, “तू काय म्हणशील ते करायला मी तयार आहे.
4. Then said H559 Jonathan H3083 unto H413 David H1732 , Whatsoever H4100 thy soul H5315 desireth H559 , I will even do H6213 it for thee.
5. मग दावीद म्हणाला, “उद्या अमावस्ये निमित्त मेजवानी आहे. तेव्हा राजाच्या पंक्तीला मी असायला हवे. पण संध्याकाळपर्यंत मी शेतात लपून बसतो
5. And David H1732 said H559 unto H413 Jonathan H3083 , Behold H2009 , tomorrow H4279 is the new moon H2320 , and I H595 should not fail to sit H3427 H3427 with H5973 the king H4428 at meat H398 : but let me go H7971 , that I may hide myself H5641 in the field H7704 unto H5704 the third H7992 day at even H6153 .
6. मी नसल्याचे तुझ्या वडीलांच्या लक्षात आले तर त्यांना सांग, ‘दावीदला बेथलहेमला तातडीने जायचे होते. त्याच्या सगळ्या कुटुंबाचा मासिक यज्ञ तेथे आहे. त्यात हजर राहायला जाण्यासाठी त्याने माझी परवानगी मागितली.’
6. If H518 thy father H1 at all miss H6485 H6485 me , then say H559 , David H1732 earnestly asked H7592 H7592 leave of H4480 me that he might run H7323 to Bethlehem H1035 his city H5892 : for H3588 there is a yearly H3117 sacrifice H2077 there H8033 for all H3605 the family H4940 .
7. तुझ्या वडीलांनी हे सहजगत्या मान्य केले तर मला काही धोका नाही. पण ते संतापले तर मात्र माझ्या जिवाला धोका आहे हे तू ओळख.
7. If H518 he say H559 thus H3541 , It is well H2896 ; thy servant H5650 shall have peace H7965 : but if H518 he be very wroth H2734 H2734 , then be sure H3045 that H3588 evil H7451 is determined H3615 by H4480 H5973 him.
8. योनाथान, माझ्यावर कृपा कर. मी तुझा दास आहे. परमेश्वराच्या साक्षीने तू माझ्याशी करार केला आहेस. मी अपराधी आढळल्यास खुशाल तू माझा वध कर. पण मला तुझ्या वडीलांकडे नेऊ नको.”
8. Therefore thou shalt deal H6213 kindly H2617 with H5921 thy servant H5650 ; for H3588 thou hast brought H935 H853 thy servant H5650 into a covenant H1285 of the LORD H3068 with H5973 thee: notwithstanding, if H518 there be H3426 in me iniquity H5771 , slay H4191 me thyself H859 ; for H5704 why H4100 shouldest thou bring H935 me to thy father H1 ?
9. यावर योनाथान म्हणाला, “अस घडणार नाही. ते तुझ्या वाईटावर आहेत असं माझ्या लक्षात आलं तर मी तूला तसं सांगीन.”
9. And Jonathan H3083 said H559 , Far be it H2486 from thee: for H3588 if H518 I knew certainly H3045 H3045 that H3588 evil H7451 were determined H3615 by H4480 H5973 my father H1 to come H935 upon H5921 thee , then would not H3808 I tell H5046 it thee?
10. दावीद म्हणाला, “तुझ्याशी ते कठोरपणे वागले तर मला कोण खबर देईल?”
10. Then said H559 David H1732 to H413 Jonathan H3083 , Who H4310 shall tell H5046 me? or H176 what H4100 if thy father H1 answer H6030 thee roughly H7186 ?
11. तेव्हा योनाथानने सुचवले, “चल आपण शेताकडे जाऊ.” आणि ते दोघे ही शेतात गेले.
11. And Jonathan H3083 said H559 unto H413 David H1732 , Come H1980 , and let us go out H3318 into the field H7704 . And they went out H3318 both H8147 of them into the field H7704 .
12. तिथे योनाथान दावीदला म्हणाला, “देव जो, इस्राएलचा परमेश्वर या समोर मी तुला वचन देतो. माझ्या वडीलांच्या तुझ्याबद्दल काय भल्याबुऱ्या भावना आहेत ते मी जाणून घेईन. मग तीन दिवसात तुला तसं इथे याच शेतात कळवीन.
12. And Jonathan H3083 said H559 unto H413 David H1732 , O LORD H3068 God H430 of Israel H3478 , when H3588 I have sounded H2713 H853 my father H1 about tomorrow H4279 any time H6256 , or the third H7992 day , and, behold H2009 , if there be good H2896 toward H413 David H1732 , and I then H227 send H7971 not H3808 unto H413 thee , and show it thee H1540 H853 H241 ;
13. त्यांच्याकडून तुला काही घातपात होणार असेल तर तुला त्याची कल्पना देईन. तुला सुखरुप निसटू देईन. माझ्याहातून यात हयगय झाल्यास परमेश्वर मला त्याची शिक्षा देवो. माझ्या वडीलांना परमेश्वराची साथ आहे तशीच तुला मिळो.
13. The LORD H3068 do H6213 so H3541 and much H3541 more H3254 to Jonathan H3083 : but if H3588 it please H3190 H413 my father H1 to do thee H853 evil H7451 , then I will show it thee H1540 H853 H241 , and send thee away H7971 , that thou mayest go H1980 in peace H7965 : and the LORD H3068 be H1961 with H5973 thee, as H834 he hath been H1961 with H5973 my father H1 .
14. मी हयात असेपर्यंत तुझा माझ्यावर लोभ असू दे. मी गेल्यावरही
14. And thou shalt not H3808 only while H518 yet H5750 I live H2416 show H6213 H5973 me the kindness H2617 of the LORD H3068 , that I die H4191 not H3808 :
15. माझ्या कुटुंबावरील तुझ्या लोभात खंड पडो. परमेश्वर तुझ्या वैऱ्यांचा पृथ्वीतलावरुन नि:पात करील.
15. But also thou shalt not H3808 cut off H3772 H853 thy kindness H2617 from H4480 H5973 my house H1004 forever H5704 H5769 : no, not H3808 when the LORD H3068 hath cut off H3772 H853 the enemies H341 of David H1732 every one H376 from the face H4480 H5921 H6440 of the earth H127 .
16. मग त्या वेळी योनाथानच्या कुटुंबाला दावीदपासून वेगळे व्हावे लागले तरी बेहत्तर. देव दावीदाच्या शत्रूंना शासन करो.” मग योनाथानने दावीदाच्या घराण्याशी करार केला.
16. So Jonathan H3083 made H3772 a covenant with H5973 the house H1004 of David H1732 , saying , Let the LORD H3068 even require H1245 it at the hand H4480 H3027 of David H1732 's enemies H341 .
17. योनाथानने मग दावीदला परस्परांवरील प्रेमाच्या आणाभाका परत घ्यायला लावल्या. दावीदावर त्याचे स्वत: इतकेच प्रेम होते म्हणून त्या प्रेमापोटी त्याने असे केले.
17. And Jonathan H3083 caused H853 David H1732 to swear H7650 again H3254 , because he loved H160 him: for H3588 he loved H157 him as he loved H160 his own soul H5315 .
18. योनाथान दावीदला म्हणाला, “उद्या अमावास्येची मेजवानी आहे. पंक्तीतील तुझे आसन रिकामे असेल त्यामुळे तुझी अनुपस्थिती माझ्या वडीलांच्या लक्षात येईल.
18. Then Jonathan H3083 said H559 to David, Tomorrow H4279 is the new moon H2320 : and thou shalt be missed H6485 , because H3588 thy seat H4186 will be empty H6485 .
19. या सगळ्यांला सुरुवात झाली तेव्हा तू जिथे लपला होतास त्याच ठिकाणी तू तिसऱ्या दिवशी थांब. त्या टेकडी जवळ माझी वाट पाहा.
19. And when thou hast stayed three days H8027 , then thou shalt go down H3381 quickly H3966 , and come H935 to H413 the place H4725 where H834 thou didst hide thyself H5641 when H8033 H3117 the business H4639 was in hand , and shalt remain H3427 by H681 the stone H68 Ezel H237 .
20. तिसऱ्या दिवशी मी तिथे येईन आणि नेमबजी चालली आहे असे भासवीन. काही बाण मी मारीन.
20. And I H589 will shoot H3384 three H7969 arrows H2671 on the side H6654 thereof , as though I shot H7971 at a mark H4307 .
21. आणि हाताखालच्या मुलाला बाण शोधून आणायला पाठवीन. सर्वकाही ठीक असेल तर त्या मुलाला मी म्हणेन, ‘तू खूप लांब गेलास बाण माझ्या जवळ आहेत. तर ये तो घे.’ जर मी असा म्हणालो तर तू खुशाल बाहेर ये मग, परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझ्या सुरक्षिततेची हमी माझ्यावर, कोणताही धोका तेव्हा नसेल.
21. And, behold H2009 , I will send H7971 H853 a lad H5288 , saying , Go H1980 , find out H4672 H853 the arrows H2671 . If H518 I expressly say H559 H559 unto the lad H5288 , Behold H2009 , the arrows H2671 are on this side H4480 H2008 of thee, take H3947 them ; then come H935 thou: for H3588 there is peace H7965 to thee , and no H369 hurt H1697 ; as the LORD H3068 liveth H2416 .
22. पण काही धोका असल्यास मी म्हणेन, ‘बाण आणखी पुढे आहेत. जा, जाऊन आण.’ तसे मी म्हटले तर मात्र तू निघून जा. प्रत्यक्ष परमेश्वरच तुला लांब पाठवत आहे असे समज.
22. But if H518 I say H559 thus H3541 unto the young man H5958 , Behold H2009 , the arrows H2671 are beyond H4480 H1973 thee ; go thy way H1980 : for H3588 the LORD H3068 hath sent thee away H7971 .
23. आपल्या दोघांमधला हा करार लक्षात ठेव. परमेश्वर याला साक्ष आहे.”
23. And as touching the matter H1697 which H834 thou H859 and I H589 have spoken H1696 of, behold H2009 , the LORD H3068 be between H996 thee and me forever H5704 H5769 .
24. त्यानंतर दावीद शेतात लपून बसला.अमावास्येच्या मेजवानीची वेळ झाली आणि राजा भोजनासाठी बसला.
24. So David H1732 hid himself H5641 in the field H7704 : and when the new moon H2320 was come H1961 , the king H4428 sat him down H3427 to eat H398 meat H3899 .
25. भिंती जवळच्या आपल्या नेहमीच्या आसनावर राजा बसला. त्याच्या समोर योनाथान होता. आबनेर शौलजवळ होता. दावीदाचे आसन मात्र रिकामे होते.
25. And the king H4428 sat H3427 upon H5921 his seat H4186 , as at other times H6471 H6471 , even upon H413 a seat H4186 by the wall H7023 : and Jonathan H3083 arose H6965 , and Abner H74 sat H3427 by Saul H7586 's side H4480 H6654 , and David H1732 's place H4725 was empty H6485 .
26. त्यादिवशी शौल काहीच बोलला नाही. त्याला वाटले, “काही कारणाने आज तो शुचिर्भूत नसेल.”
26. Nevertheless Saul H7586 spoke H1696 not H3808 any thing H3972 that H1931 day H3117 : for H3588 he thought H559 , Something hath befallen H4745 him, he H1931 is not H1115 clean H2889 ; surely H3588 he is not H3808 clean H2889 .
27. दुसऱ्या दिवशी पुन्हा दावीदाचे आसन रिकामेच राहिले. तेव्हा मात्र शौल योनाथानला म्हणाला, “इशायचा मुलगा या प्रंसगी दिसत नाही. कालही नव्हता, आजही नाही. असे का?”
27. And it came to pass H1961 on the morrow H4480 H4283 , which was the second H8145 day of the month H2320 , that David H1732 's place H4725 was empty H6485 : and Saul H7586 said H559 unto H413 Jonathan H3083 his son H1121 , Wherefore H4069 cometh H935 not H3808 the son H1121 of Jesse H3448 to H413 meat H3899 , neither H1571 yesterday H8543 , nor H1571 today H3117 ?
28. योनाथानने सांगितले, “त्याने माझ्याजवळ बेथलहेमला जायची परवानगी मागितली.”
28. And Jonathan H3083 answered H6030 H853 Saul H7586 , David H1732 earnestly asked H7592 H7592 leave of H4480 H5973 me to go to H5704 Bethlehem H1035 :
29. तो म्हणाला, “मला जायला हवे. बेथलहेमला आमच्या कुटुंबात यज्ञ आहे. माझ्या भावाने मला यायची आज्ञा केली आहे. आपल्या मैत्रीला स्मरुन तू मला भावांना भेटायला जायची परवानगी दे.” दावीद आज राजाच्या पंक्तीला नाही याचे हे कारण आहे.”
29. And he said H559 , Let me go H7971 , I pray thee H4994 ; for H3588 our family H4940 hath a sacrifice H2077 in the city H5892 ; and my brother H251 , he H1931 hath commanded H6680 me to be there : and now H6258 , if H518 I have found H4672 favor H2580 in thine eyes H5869 , let me get away H4422 , I pray thee H4994 , and see H7200 H853 my brethren H251 . Therefore H5921 H3651 he cometh H935 not H3808 unto H413 the king H4428 's table H7979 .
30. शौल योनाथानवर संतापला. तो म्हणाला, “अरे दासीपुत्रा, तू माझी अवज्ञा करतोस? आणि तू तिच्यासारखाच निपजलास. तू दावीदाच्या बाजूचा आहेस हे मला माहीत आहे. तू तुला आणि तुझ्या आईला लाज आणली आहेस.
30. Then Saul H7586 's anger H639 was kindled H2734 against Jonathan H3083 , and he said H559 unto him , Thou son H1121 of the perverse H5753 rebellious H4780 woman , do not H3808 I know H3045 that H3588 thou H859 hast chosen H977 the son H1121 of Jesse H3448 to thine own confusion H1322 , and unto the confusion H1322 of thy mother H517 's nakedness H6172 ?
31. हा इशायचा मुलगा जिवंत असेपर्यंत तू राज्यावर येणार नाहीस. आत्ताच्या आत्ता दावीदला आणून हजर कर. त्याला मेलेच पाहिजे.”
31. For H3588 as long H3605 H3117 as H834 the son H1121 of Jesse H3448 liveth H2416 upon H5921 the ground H127 , thou H859 shalt not H3808 be established H3559 , nor thy kingdom H4438 . Wherefore now H6258 send H7971 and fetch H3947 H853 him unto H413 me, for H3588 he H1931 shall surely die H1121 H4194 .
32. योनाथान आपल्या वडीलांना म्हणाला, “त्याने काय केले? का म्हणून त्याने मेले पाहिजे?”
32. And Jonathan H3083 answered H6030 H853 Saul H7586 his father H1 , and said H559 unto H413 him, Wherefore H4100 shall he be slain H4191 ? what H4100 hath he done H6213 ?
33. यावर शौलने योनाथानवर आपला भाला फेकला आणि त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा, दावीदला मारायचा आपल्या वडीलांनी निश्चय केला आहे हे योनाथानच्या लक्षात आले.
33. And Saul H7586 cast H2904 H853 a javelin H2595 at H5921 him to smite H5221 him : whereby Jonathan H3083 knew H3045 that H3588 it H1931 was determined H3615 of H4480 H5973 his father H1 to slay H4191 H853 David H1732 .
34. संतापाने तो पंक्तीतून चालता झाला. त्या रागात त्याने अन्नाला स्पर्शासुध्दा केला नाही. शौलने आपल्याला शरमिंदे केले आणि दावीदला मारायचे ठरवले म्हणून त्याला फार राग आला.
34. So Jonathan H3083 arose H6965 from H4480 H5973 the table H7979 in fierce H2750 anger H639 , and did eat H398 no H3808 meat H3899 the second H8145 day H3117 of the month H2320 : for H3588 he was grieved H6087 for H413 David H1732 , because H3588 his father H1 had done him shame H3637 .
35. दुसऱ्या दिवशी सकाळी योनाथान शेतावर आला. ठरल्याप्रमाणे दावीदला भेटायला तो आला. आपल्याबरोबर त्याने मदतनीस मुलालापण आणले.
35. And it came to pass H1961 in the morning H1242 , that Jonathan H3083 went out H3318 into the field H7704 at the time appointed H4150 with David H1732 , and a little H6996 lad H5288 with H5973 him.
36. त्याला तो म्हणाला, “धावत पुढे हो. मी बाण मारतो तो आण.” मुलगा धावत जायला लागल्यावर योनाथानने त्याच्या डोक्यावरुन बाण मारले.
36. And he said H559 unto his lad H5288 , Run H7323 , find out H4672 now H4994 H853 the arrows H2671 which H834 I H595 shoot H3384 . And as the lad H5288 ran H7323 , he H1931 shot H3384 an arrow H2678 beyond H5674 him.
37. बाण पडले त्या ठिकाणी तो मुलगा पोचल्यावर योनाथान म्हणाला, “बाण आणखी पुढेच आहेत.”
37. And when the lad H5288 was come H935 to H5704 the place H4725 of the arrow H2678 which H834 Jonathan H3083 had shot H3384 , Jonathan H3083 cried H7121 after H310 the lad H5288 , and said H559 , Is not H3808 the arrow H2678 beyond H4480 H1973 thee?
38. तो म्हणाला, “जा धावत जा, लौकर आणि नुसता उभा राहू नको.” मुलाने मग बाण उचलून गोळा करुन आणले.
38. And Jonathan H3083 cried H7121 after H310 the lad H5288 , Make speed H2363 , haste H4120 , stay H5975 not H408 . And Jonathan H3083 's lad H5288 gathered up H3950 H853 the arrows H2678 , and came H935 to H413 his master H113 .
39. काय चालले आहे याची त्या मुलाला अजिबात कल्पना नव्हती. फक्त योनाथान आणि दावीदला ते कळत होते.
39. But the lad H5288 knew H3045 not H3808 any thing H3972 : only H389 Jonathan H3083 and David H1732 knew H3045 H853 the matter H1697 .
40. योनाथानने धनुष्यबाण त्या मुलाकडे दिले आणि त्याला तो म्हणाला, “आता तू गावात परत जा.”
40. And Jonathan H3083 gave H5414 H853 his artillery H3627 unto H413 his H834 lad H5288 , and said H559 unto him, Go H1980 , carry H935 them to the city H5892 .
41. मुलगा दिसेनासा झाल्यावर दावीद डोंगराच्या पलीकडे लपला होता तिथून बाहेर आला. त्याने योनाथानला तीनदा वाकून अभिवादन केले. मग त्यांनी परस्परांचे मुके घेतले. दोघेही रडू लागले. पण दावीदाचा आक्रोश योनाथानपेक्षा जास्त होता.
41. And as soon as the lad H5288 was gone H935 , David H1732 arose H6965 out of a place toward H4480 H681 the south H5045 , and fell H5307 on his face H639 to the ground H776 , and bowed himself H7812 three H7969 times H6471 : and they kissed H5401 one H376 H853 another H7453 , and wept H1058 one H376 with H854 another H7453 , until H5704 David H1732 exceeded H1431 .
42. योनाथान दावीदला म्हणाला, “शांत चित्ताने जा. परमेश्वराची शपथ घेऊन आपण मैत्रीच्या आणाशपथा घेतल्या आहेत. आपण आणि आपले वंशज यांना परमेश्वर, चिरंतन साक्षी आहे.”
42. And Jonathan H3083 said H559 to David H1732 , Go H1980 in peace H7965 , forasmuch as H834 we have sworn H7650 both H8147 of us H587 in the name H8034 of the LORD H3068 , saying H559 , The LORD H3068 be H1961 between H996 me and thee , and between H996 my seed H2233 and thy seed H2233 forever H5704 H5769 . And he arose H6965 and departed H1980 : and Jonathan H3083 went H935 into the city H5892 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×