Bible Versions
Bible Books

Psalms 112:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वराची स्तुती करा. जो माणूस परमेश्वराला भितो आणि त्याचा आदर करतो तो आनंदी राहील. त्या माणसाला देवाच्या आज्ञा आवडतात.
2 2 त्याचे वंशज पृथ्वीवर महान होतील. चांगल्या लोकाच्या वंशजांना खरोखरच आशीर्वाद लाभतील.
3 3 त्या माणसाचे कुटुंब श्रीमंत होईल आणि त्याचा चांगुलपणा सदैव राहील.
4 4 चांगल्या लोकांना देव म्हणजे अंधारात चमकणारा प्रकाश वाटतो. देव चांगला, दयाळू आणि कृपाळू आहे.
5 5 माणसाने दयाळू आणि उदार असणे चांगले असते. माणसाने त्याच्या व्यापार उद्दोगात सचोटीने वागणे चांगले असते.
6 6 तो माणूस कधीही पडणार नाही. चांगला माणूस सदैव आठवणीत राहील.
7 7 त्याला वाईट बातमीची भीती वाटणार नाही. त्या माणसाचा विश्वास दृढ असेल कारण त्याचा परमेश्वरावर विश्वास आहे.
8 8 ज्याच्याजवळ दृढ विश्वास आहे त्याला भीती वाटणार नाही. तो त्याच्या शत्रूचा पराभव करेल.
9 9 तो माणूस सहजपणे गरीबांना वस्तू देतो आणि त्याचा चांगुलपणा सदैव असतो.
10 10 दुष्ट लोक हे बघतात आणि रागावतात. ते रागाने त्यांचे दांत खातील आणि नंतर ते नाहीसे होतील दुष्ट लोकांना जे खूप हवेहवेसे वाटते ते मिळणार नाही.
1 Praise H1984 ye the LORD. H3050 Blessed H835 is the man H376 that feareth H3372 H853 the LORD, H3068 that delighteth H2654 greatly H3966 in his commandments. H4687
2 His seed H2233 shall be H1961 mighty H1368 upon earth: H776 the generation H1755 of the upright H3477 shall be blessed. H1288
3 Wealth H1952 and riches H6239 shall be in his house: H1004 and his righteousness H6666 endureth H5975 forever. H5703
4 Unto the upright H3477 there ariseth H2224 light H216 in the darkness: H2822 he is gracious, H2587 and full of compassion, H7349 and righteous. H6662
5 A good H2896 man H376 showeth favor, H2603 and lendeth: H3867 he will guide H3557 his affairs H1697 with discretion. H4941
6 Surely H3588 he shall not H3808 be moved H4131 forever: H5769 the righteous H6662 shall be H1961 in everlasting H5769 remembrance. H2143
7 He shall not H3808 be afraid H3372 of evil H7451 tidings H4480 H8052 : his heart H3820 is fixed, H3559 trusting H982 in the LORD. H3068
8 His heart H3820 is established, H5564 he shall not H3808 be afraid, H3372 until H5704 H834 he see H7200 his desire upon his enemies. H6862
9 He hath dispersed, H6340 he hath given H5414 to the poor; H34 his righteousness H6666 endureth H5975 forever; H5703 his horn H7161 shall be exalted H7311 with honor. H3519
10 The wicked H7563 shall see H7200 it , and be grieved; H3707 he shall gnash H2786 with his teeth, H8127 and melt away: H4549 the desire H8378 of the wicked H7563 shall perish. H6
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×