Bible Versions
Bible Books

Psalms 121:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 मी वर डोंगरांकडे बघतो. पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे?
2 2 माझी मदत परमेश्वराकडून, स्वर्ग पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे.
3 3 देव तुला खाली पडू देणार नाही. तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही.
4 4 इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही. देव कधीही झोपत नाही.
5 5 परमेश्वर तुझा पाठीराखा आहे तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो.
6 6 पोहोचवणार नाही. आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.
7 7 परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील. परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील.
8 8 परमेश्वरा तुला जाण्या - येण्यात मदत करील. परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.
1 A Song H7892 of degrees. H4609 I will lift up H5375 mine eyes H5869 unto H413 the hills, H2022 from whence H4480 H370 cometh H935 my help. H5828
2 My help H5828 cometh from H4480 H5973 the LORD, H3068 which made H6213 heaven H8064 and earth. H776
3 He will not H408 suffer H5414 thy foot H7272 to be moved: H4132 he that keepeth H8104 thee will not H408 slumber. H5123
4 Behold H2009 , he that keepeth H8104 Israel H3478 shall neither H3808 slumber H5123 nor H3808 sleep. H3462
5 The LORD H3068 is thy keeper: H8104 the LORD H3068 is thy shade H6738 upon H5921 thy right H3225 hand. H3027
6 The sun H8121 shall not H3808 smite H5221 thee by day, H3119 nor the moon H3394 by night. H3915
7 The LORD H3068 shall preserve H8104 thee from all H4480 H3605 evil: H7451 he shall preserve H8104 H853 thy soul. H5315
8 The LORD H3068 shall preserve H8104 thy going out H3318 and thy coming in H935 from this time forth H4480 H6258 , and even forevermore H5704 H5769 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×