Bible Versions
Bible Books

Psalms 56:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 देवा, लोकांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून तू माझ्यावर दया कर. ते माझा पाठलाग करीत आहेत आणि रात्रंदिवस माझ्याशी लढत आहेत.
2 2 माझ्या शत्रूंनी माझ्यावर दिवसभर हल्ला केला. मोजता येण्याइतके लढणारे तिथे आहेत.
3 3 मी जेव्हा घाबरतो तेव्हा तुझ्यावर भरंवसा ठेवतो.
4 4 माझा देवावर विश्वास आहे म्हणून मी भीत नाही. लोक मला त्रास देऊ शकत नाहीत. देवाच्या वचनाबद्दल मी त्याचे गुणगान करीन.
5 5 माझे शत्रू माझ्या शब्दांचा विपर्यास करतात. ते नेहमी माझ्या विरुध्द दुष्ट कारवाया करतात.
6 6 ते एकत्र लपतात आणि मला मारण्यासाठी माझी प्रत्येक हालचाल टिपतात.
7 7 देवा, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना दूर पाठवून दे. परक्या राष्टांचा राग सहन करण्यासाठी त्यांना दूर पाठवून दे.
8 8 मी खूप चिंताक्रांत झालो आहे. मी किती रडलो ते तुला माहीत आहे. तू माझ्या अश्रूंची नक्कीच मोजदाद ठेवली असशील.
9 9 म्हणून मी तुला बोलावेन तेव्हा तू माझ्या शत्रूंचा पराभव कर. तू ते करु शकशील हे मला माहीत आहे, कारण तू देव आहेस.
10 10 मी देवाच्या वचनाबद्दल त्याची स्तुती करतो. परमेश्वराने मला वचन दिले म्हणून मी त्याचे गुणगान करतो.
11 11 माझा देवावर भरंवसा आहे म्हणून मला भीती वाटत नाही. लोक मला त्रास देऊ शकणार नाहीत.
12 12 देवा, मी तुला खास वचने दिली आहेत आणि मी ती वचने पाळणार आहे. मी तुला माझे धन्यवाद अर्पण करणार आहे.
13 13 का? कारण तू मला मृत्यूपासून वाचवलेस, तू मला पराभवापासून वाचवलेस म्हणून केवळ जिवंत असलेले लोकच जो प्रकाश पाहू शकतात अशा प्रकाशात मी त्याला अनुसरेन.
1 To the chief Musician H5329 upon H5921 Jonath- H3128 elem-rechokim, Michtam H4387 of David, H1732 when the Philistines H6430 took H270 him in Gath. H1661 Be merciful H2603 unto me , O God: H430 for H3588 man H582 would swallow me up; H7602 he fighting H3898 daily H3605 H3117 oppresseth H3905 me.
2 Mine enemies H8324 would daily H3605 H3117 swallow me up: H7602 for H3588 they be many H7227 that fight H3898 against me , O thou most High. H4791
3 What time H3117 I am afraid, H3372 I H589 will trust H982 in H413 thee.
4 In God H430 I will praise H1984 his word, H1697 in God H430 I have put my trust; H982 I will not H3808 fear H3372 what H4100 flesh H1320 can do H6213 unto me.
5 Every H3605 day H3117 they wrest H6087 my words: H1697 all H3605 their thoughts H4284 are against H5921 me for evil. H7451
6 They gather themselves together, H1481 they hide H6845 themselves, they H1992 mark H8104 my steps, H6119 when H834 they wait for H6960 my soul. H5315
7 Shall they H3926 escape H6403 by H5921 iniquity H205 ? in thine anger H639 cast down H3381 the people, H5971 O God. H430
8 Thou tellest H5608 my wanderings: H5112 put H7760 thou H859 my tears H1832 into thy bottle: H4997 are they not H3808 in thy book H5612 ?
9 When H3117 I cry H7121 unto thee , then H227 shall mine enemies H341 turn H7725 back: H268 this H2088 I know; H3045 for H3588 God H430 is for me.
10 In God H430 will I praise H1984 his word: H1697 in the LORD H3068 will I praise H1984 his word. H1697
11 In God H430 have I put my trust: H982 I will not H3808 be afraid H3372 what H4100 man H120 can do H6213 unto me.
12 Thy vows H5088 are upon H5921 me , O God: H430 I will render H7999 praises H8426 unto thee.
13 For H3588 thou hast delivered H5337 my soul H5315 from death H4480 H4194 : wilt not H3808 thou deliver my feet H7272 from falling H4480 H1762 , that I may walk H1980 before H6440 God H430 in the light H216 of the living. H2416
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×