Bible Versions
Bible Books

Psalms 142:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारीन. मी परमेश्वराची प्रार्थना करीन.
2 2 मी परमेश्वराला माझ्या समस्यांबद्दल सांगेन. मी परमेश्वराला माझ्या संकटांबद्दल सांगेन.
3 3 माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला आहे मी आता आशा सोडण्याच्या तयारीत आहे. पण माझे काय होत आहे ते परमेश्वराला माहीत आहे.
4 4 मी भोवताली बघतो पण मला माझे कुणीही मित्र दिसत नाहीत. पळून जाण्यासाठी मला कुठलीही जागा नाही. मला वाचवण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही.
5 5 म्हणून मी परमेश्वराकडे मदतीची याचना करतो. परमेश्वरा, तूच माझी सुरक्षित जागा आहेस तूच मला जगू देऊ शकतोस.
6 6 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक मला तुझी फार गरज आहे. जे लोक माझा पाठलाग करतात त्यांच्यापासून मला वाचव. ते लोक मला फार भारी आहेत.
7 7 हा सापळा टाळण्यासाठी मला मदत कर, म्हणजे मी तुझ्या नावाचे गुणगान करीन. चांगले लोक माझ्या बरोबर आनंदोत्सव करतील कारण तू माझी काळजी घेतलीस.
1 Maschil H4905 of David; H1732 A Prayer H8605 when he was H1961 in the cave. H4631 I cried H2199 unto H413 the LORD H3068 with my voice; H6963 with my voice H6963 unto H413 the LORD H3068 did I make my supplication. H2603
2 I poured out H8210 my complaint H7879 before H6440 him ; I showed H5046 before H6440 him my trouble. H6869
3 When my spirit H7307 was overwhelmed H5848 within H5921 me , then thou H859 knewest H3045 my path. H5410 In the way H734 wherein H2098 I walked H1980 have they privily laid H2934 a snare H6341 for me.
4 I looked H5027 on my right hand, H3225 and beheld, H7200 but there was no man H369 that would know H5234 me: refuge H4498 failed H6 H4480 me ; no man H369 cared H1875 for my soul. H5315
5 I cried H2199 unto H413 thee , O LORD: H3068 I said, H559 Thou H859 art my refuge H4268 and my portion H2506 in the land H776 of the living. H2416
6 Attend H7181 unto H413 my cry; H7440 for H3588 I am brought very low H1809 H3966 : deliver H5337 me from my persecutors H4480 H7291 ; for H3588 they are stronger H553 than H4480 I.
7 Bring my soul out H3318 H5315 of prison H4480 H4525 , that I may praise H3034 H853 thy name: H8034 the righteous H6662 shall compass me about; H3803 for H3588 thou shalt deal bountifully H1580 with H5921 me.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×