Bible Versions
Bible Books

1 John 3:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 पित्याने आपल्यावर जे महान प्रेम केले आहे त्याविषयी विचार करा. आम्हांला देवाची मुले म्हणण्यापर्यंत त्याने प्रेम केले!आणि आम्ही खरोखरच (देवाची मुले) आहोत! या कारणामुळे जग आम्हाला ओळखत नाही, कारण त्यांनी (जगाने)ख्रिस्ताला ओळखले नाही.
2 2 प्रिय मित्रांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत, आणि भविष्यकाळात कसे असेल ते अजूनमाहीत करुन देण्यात आले नाही. तरीही आम्हाला माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखेअसू. कारण तो जसा आहे तसे आम्ही त्याला पाहू.
3 3 आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, तो स्वत:लाशुद्ध करतो, जसा ख्रिस्त शुद्ध आहे.
4 4 प्रत्येकजण जो पाप करतो तो देवाचा नियम मोडतो. कारण पाप हे नियमभंग आहे.
5 5 लोकांचे पाप घेऊन जाण्यासाठी ख्रिस्त प्रकट झाला हे तुम्हांस माहीत आहे, आणि त्याच्यामध्ये कोणतेही पाप नाही.
6 6 प्रत्येकजण जो ख्रिस्तामध्ये राहतो तो पाप करीत राहात नाही. प्रत्येकजण जो पाप करीत राहतो त्याने त्याला पाहिलेनाही, आणि त्याला तो ओळखत सुद्धा नाही.
7 7 प्रिय मुलांनो, तुम्हांला कोणी फसवू नये. जो योग्य ते करतो तो जसा ख्रिस्त चांगला आहे तसा चांगला आहे.
8 8 जोपापमय जीवन जगतच राहतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान सुरुवातीपासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्टकरावी या उद्देशानेच देवाचा पुत्र प्रकट झाला.
9 9 जो देवाचा पुत्र झाला आहे तो कोणीही पाप करीत नाही. कारण खुद्द देवाची बी त्या व्यक्तीमध्ये असते. त्यामुळे तो पापातराहू शकत नाही. कारण तो देवाचे मूल बनला आहे.
10 10 जी देवाची मुले आहेत जी सैतानाची मुले आहेत, त्यांना तुम्हीअशा प्रकारे सांगू शकता: प्रत्येकजण जे योग्य ते करीत नाही आणि जो त्याच्या भावावर प्रेम करीत नाही तो देवाचा नाही.
11 11 आपण एकमेकांवर प्रीति करावी, ही शिकवण आपण सुरुवातीपासून ऐकली आहे.
12 12 काईन जो त्या दुष्टाचा (सैतानाचा)होता तसे आम्ही असू नये कारण त्याने त्याच्या भावाला मारले आणि कोणत्या कारणासाठी त्याने त्याला मारले? त्याने तसेकेले कारण त्याची स्वत:ची कृत्ये दुष्ट होती, तर त्याच्या भावाची कृत्ये चांगली होती.
13 13 बंधूनो, जर जग तुमचा द्वेष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका.
14 14 आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातूनजीवनात गेलो आहोत. कारण आपण आपल्या बंधूवर प्रीति करतो. जो प्रीति करीत नाही तो मरणात राहतो.
15 15 जो कोणीआपल्या भावाचा द्वेष करतो, तो खुनी आहे. आणि तुम्हांला माहीत आहे की, खुनी माणसाला त्याच्या ठायी असलेलेअनंतकाळचे जीवन मिळत नाही.
16 16 अशा रीतीने ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वत:चा जीव दिला. यामुळे प्रेम काय आहे तेआपल्याला समजते. म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे.
17 17 जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहेआणि त्याचा भाऊ गरजेत आहे हे तो पाहतो पण तरीही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहतेअसे आपण कसे म्हणू शकतो?
18 18 प्रिय मुलांनो, आपली प्रीति केवळ शब्दांनी बोलण्याएवढीच मर्यादित नसावी तर ती कृतीसहीत खरीखुरी असावी.
19 19 आम्ही सत्याचे आहोत ते यावरुन आम्हांस कळेल आणि अशाप्रकारे देवासमोर आमच्या अंत:करणाची खात्री पटेल
20 20 जेव्हा जेव्हा आमचे अंत:करण आम्हांला दोष देईल, हे यासाठी की आमच्या अंत:करणापेक्षा देव महान आहे, आणि सर्वकाही (तो) जाणतो.
21 21 प्रिय मित्रांनो, वाईट करण्याबद्दल जर आमची अंत:करणे आम्हांला दोष देत नाहीत तर देवाकडे जाण्यासाठी आम्हांलाखात्री आहे.
22 22 आणि देवाकडे आम्ही जे मागतो ते आम्हाला प्राप्त होते. कारण आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो, आणित्याला जे संतोषकारक आहे ते आम्ही करीत आहोत.
23 23 तो आम्हांला अशी आज्ञा करतो की येशू ख्रिस्ताच्या नावावर आम्हीविश्वास ठेवला पाहिजे आणि एकमेकांवर प्रीति केली पाहिजे, जशी येशूने आम्हांला आज्ञा केली आहे.
24 24 जो देवाची आज्ञापाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्या व्यक्तीमध्ये राहतो. देव आमच्यामध्ये राहतो हे आम्हांला यावरुन समजते,त्याने दिलेल्या आत्म्यामुळे आम्हाला हे समजते.
1 Behold G1492 , what manner G4217 of love G26 the G3588 Father G3962 hath bestowed G1325 upon us, G2254 that G2443 we should be called G2564 the sons G5043 of God: G2316 therefore G1223 G5124 the G3588 world G2889 knoweth G1097 us G2248 not, G3756 because G3754 it knew G1097 him G846 not. G3756
2 Beloved G27 , now G3568 are G2070 we the sons G5043 of God, G2316 and G2532 it doth not yet G3768 appear G5319 what G5101 we shall be: G2071 but G1161 we know G1492 that, G3754 when G1437 he shall appear, G5319 we shall be G2071 like G3664 him; G846 for G3754 we shall see G3700 him G846 as G2531 he is. G2076
3 And G2532 every man G3956 that hath G2192 this G5026 hope G1680 in G1909 him G846 purifieth G48 himself, G1438 even as G2531 he G1565 is G2076 pure. G53
4 Whosoever G3956 committeth G4160 sin G266 transgresseth also the law G4160 G2532: G458 for G2532 sin G266 is G2076 the G3588 transgression of the law. G458
5 And G2532 ye know G1492 that G3754 he G1565 was manifested G5319 to G2443 take away G142 our G2257 sins; G266 and G2532 in G1722 him G846 is G2076 no G3756 sin. G266
6 Whosoever G3956 abideth G3306 in G1722 him G846 sinneth G264 not: G3756 whosoever G3956 sinneth G264 hath not G3756 seen G3708 him, G846 neither G3761 known G1097 him. G846
7 Little children, G5040 let no man G3367 deceive G4105 you: G5209 he that doeth G4160 righteousness G1343 is G2076 righteous, G1342 even as G2531 he G1565 is G2076 righteous. G1342
8 He that committeth G4160 sin G266 is G2076 of G1537 the G3588 devil; G1228 for G3754 the G3588 devil G1228 sinneth G264 from G575 the beginning. G746 For G1519 this purpose G5124 the G3588 Son G5207 of God G2316 was manifested, G5319 that G2443 he might destroy G3089 the G3588 works G2041 of the G3588 devil. G1228
9 Whosoever G3956 is born G1080 of G1537 God G2316 doth not G3756 commit G4160 sin; G266 for G3754 his G848 seed G4690 remaineth G3306 in G1722 him: G846 and G2532 he cannot G1410 G3756 sin, G264 because G3754 he is born G1080 of G1537 God. G2316
10 In G1722 this G5129 the G3588 children G5043 of God G2316 are G2076 manifest, G5318 and G2532 the G3588 children G5043 of the G3588 devil: G1228 whosoever G3956 doeth G4160 not G3361 righteousness G1343 is G2076 not G3756 of G1537 God, G2316 neither G2532 he that loveth G25 not G3361 his G848 brother. G80
11 For G3754 this G3778 is G2076 the G3588 message G31 that G3739 ye heard G191 from G575 the beginning, G746 that G2443 we should love G25 one another. G240
12 Not G3756 as G2531 Cain, G2535 who was G2258 of G1537 that wicked one, G4190 and G2532 slew G4969 his G848 brother. G80 And G2532 wherefore G5484 G5101 slew G4969 he him G846 ? Because G3754 his own G848 works G2041 were G2258 evil, G4190 and G1161 his G848 brother's G80 righteous. G1342
13 Marvel G2296 not, G3361 my G3450 brethren, G80 if G1487 the G3588 world G2889 hate G3404 you. G5209
14 We G2249 know G1492 that G3754 we have passed G3327 from G1537 death G2288 unto G1519 life, G2222 because G3754 we love G25 the G3588 brethren. G80 He that loveth G25 not G3361 his brother G80 abideth G3306 in G1722 death. G2288
15 Whosoever G3956 hateth G3404 his G848 brother G80 is G2076 a murderer: G443 and G2532 ye know G1492 that G3754 no G3956 G3756 murderer G443 hath G2192 eternal G166 life G2222 abiding G3306 in G1722 him. G846
16 Hereby G1722 G5129 perceive G1097 we the G3588 love G26 of God, G2316 because G3754 he G1565 laid down G5087 his G848 life G5590 for G5228 us: G2257 and G2532 we G2249 ought G3784 to lay down G5087 our lives G5590 for G5228 the G3588 brethren. G80
17 But G1161 whoso G3739 G302 hath G2192 this world's G2889 good, G979 and G2532 seeth G2334 his G848 brother G80 have G2192 need, G5532 and G2532 shutteth up G2808 his G848 bowels G4698 of compassion from G575 him, G846 how G4459 dwelleth G3306 the G3588 love G26 of God G2316 in G1722 him G846 ?
18 My G3450 little children, G5040 let us not G3361 love G25 in word, G3056 neither G3366 in tongue; G1100 but G235 in deed G2041 and G2532 in truth. G225
19 And G2532 hereby G1722 G5129 we know G1097 that G3754 we are G2070 of G1537 the G3588 truth, G225 and G2532 shall assure G3982 our G2257 hearts G2588 before G1715 him. G846
20 For G3754 if G1437 our G2257 heart G2588 condemn G2607 us, G3754 God G2316 is G2076 greater G3187 than our G2257 heart, G2588 and G2532 knoweth G1097 all things. G3956
21 Beloved G27 , if G1437 our G2257 heart G2588 condemn G2607 us G2257 not, G3361 then have G2192 we confidence G3954 toward G4314 God. G2316
22 And G2532 whatsoever G3739 G1437 we ask, G154 we receive G2983 of G3844 him, G846 because G3754 we keep G5083 his G848 commandments, G1785 and G2532 do G4160 those things that are pleasing G701 in his sight G1799 G846 .
23 And G2532 this G3778 is G2076 his G848 commandment, G1785 That G2443 we should believe G4100 on the G3588 name G3686 of his G848 Son G5207 Jesus G2424 Christ, G5547 and G2532 love G25 one another, G240 as G2531 he gave G1325 us G2254 commandment. G1785
24 And G2532 he that keepeth G5083 his G848 commandments G1785 dwelleth G3306 in G1722 him, G846 and G2532 he G846 in G1722 him. G846 And G2532 hereby G1722 G5129 we know G1097 that G3754 he abideth G3306 in G1722 us, G2254 by G1537 the G3588 Spirit G4151 which G3739 he hath given G1325 us. G2254
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×