Bible Versions
Bible Books

Psalms 93:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वर राजा आहे. त्याने ऐश्वर्य आणि सामर्थ्य वस्त्राप्रमाणे पांघरले आहे. तो सज्ज आहे त्यामुळे सर्व जग सुरक्षित आहे. ते कंपित होणार नाही.
2 2 देवा, तुझे राज्य कायमचे अस्तित्वात राहिले आहे. देवा, तू सदैव जीवंत आहेस.
3 3 परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे. आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.
4 4 समुद्राच्या आदळणाऱ्या लाटा फार ताकदवान आहेत आणि त्यांचा आवाज खूप मोठा आहे. परंतु वरचा परमेश्वर अधिक ताकदवान आहे.
5 5 परमेश्वरा, तुझे नियम सदैव राहातील.तुझे पवित्र मंदिर खूप काळ उभे राहील.
1 The LORD H3068 reigneth, H4427 he is clothed H3847 with majesty; H1348 the LORD H3068 is clothed H3847 with strength, H5797 wherewith he hath girded himself: H247 the world H8398 also H637 is established, H3559 that it cannot H1077 be moved. H4131
2 Thy throne H3678 is established H3559 of old H4480 H227 : thou H859 art from everlasting H4480 H5769 .
3 The floods H5104 have lifted up, H5375 O LORD, H3068 the floods H5104 have lifted up H5375 their voice; H6963 the floods H5104 lift up H5375 their waves. H1796
4 The LORD H3068 on high H4791 is mightier H117 than the noise H4480 H6963 of many H7227 waters, H4325 yea, than the mighty H117 waves H4867 of the sea. H3220
5 Thy testimonies H5713 are very H3966 sure: H539 holiness H6944 becometh H4998 thine house, H1004 O LORD, H3068 forever H753 H3117 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×