Bible Versions
Bible Books

Hosea 6:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 “चला! आपण परमेश्वराकडे परत जाऊ या! त्याने आपल्याला दुखविले, पण तोच आपल्याला बरे करील. त्याने आपल्याला जखमी केले, पण तोच त्यावर मलमपट्टी करील.
2 2 दोन दिवसांनी तो आपल्याला जिवंत करील. आणि तिसऱ्या दिवशी उठवील मग आपण त्यांच्याजवळ पाहू शकू.
3 3 आपण परमेश्वराबद्दल जाणून घेऊ या परमेश्वराला समजून घ्यायचा कसून प्रयत्न करू या. पहाट येते हे जसे आपल्याला माहीत आहे, हेही आपल्याला माहीत आहे. जमिनीला पाणी पुरविणाव्या वसंतातील पावसाप्रमाणे परमेश्वर येईल.”
4 4 “एफ्राईम यहूदा, मी तुमचे काय करावे बरे? तुमची निष्ठा सकाळच्या धूक्याप्रमाणे आहे. प्रात:काळीच नाहीशा होणाऱ्या दवाप्रमाणे तुमची निष्ठा आहे.
5 5 मी संदेष्ट्यांचा उपयोग करुन लोकांसाठी नियम केले. माझ्या आज्ञेप्रमाणे लोकांना ठार मारले गेले. त्या निर्णयांतून चांगल्या गोष्टी निर्माण होतील.
6 6 का? कारण मला निष्ठावंत प्रेम पाहिजे, बळी नको. लोकांनी होमार्पणे आणण्यापेक्षा, परमेश्वराला जाणून घ्यावे असे मला वाटते.
7 7 पण लोकांनी आदामासारखाच करार मोडला त्यांच्या देशातच त्यांनी माझा विश्वासघात केला.
8 8 गिलाद दुष्कर्मे करणाव्यांची नगरी आहे. लोकांनी दुसऱ्यांना फसविले ठार मारले.
9 9 लुटारू ज्याप्रमाणे कोणावर तरी हल्ला करण्यासाठी वाट बघत लपून बसतात, त्याचप्रमाणे धर्मगुरु शेखमला जाणाव्या रस्त्यावर वाटसंरूची वाट बघतात. त्यांनी दुष्कृर्त्ये केली आहेत.
10 10 इस्राएलमध्ये भयंकर गोष्ट मी पाहीली आहे. एफ्राईम परमेश्वाशी निष्ठावान नाही इस्राएल पापाने बरबटली आहे.
11 11 यहूदा, तुझ्यासाठी सुगीची वेळ ठेवलेली आहे. माझ्या लोकांना मी कैदेतून परत आणीन, तेव्हा ती वेळ येईल.”
1 Come H1980 , and let us return H7725 unto H413 the LORD: H3068 for H3588 he H1931 hath torn, H2963 and he will heal H7495 us ; he hath smitten, H5221 and he will bind us up. H2280
2 After two days H4480 H3117 will he revive H2421 us : in the third H7992 day H3117 he will raise us up, H6965 and we shall live H2421 in his sight. H6440
3 Then shall we know, H3045 if we follow on H7291 to know H3045 H853 the LORD: H3068 his going forth H4161 is prepared H3559 as the morning; H7837 and he shall come H935 unto us as the rain, H1653 as the latter H4456 and former rain H3138 unto the earth. H776
4 O Ephraim, H669 what H4100 shall I do H6213 unto thee? O Judah, H3063 what H4100 shall I do H6213 unto thee? for your goodness H2617 is as a morning H1242 cloud, H6051 and as the early H7925 dew H2919 it goeth away. H1980
5 Therefore H5921 H3651 have I hewed H2672 them by the prophets; H5030 I have slain H2026 them by the words H561 of my mouth: H6310 and thy judgments H4941 are as the light H216 that goeth forth. H3318
6 For H3588 I desired H2654 mercy, H2617 and not H3808 sacrifice; H2077 and the knowledge H1847 of God H430 more than burnt offerings H4480 H5930 .
7 But they H1992 like men H120 have transgressed H5674 the covenant: H1285 there H8033 have they dealt treacherously H898 against me.
8 Gilead H1568 is a city H7151 of them that work H6466 iniquity, H205 and is polluted H6121 with blood H4480 H1818 .
9 And as troops of robbers H1416 wait H2442 for a man, H376 so the company H2267 of priests H3548 murder H7523 in the way H1870 by consent: H7926 for H3588 they commit H6213 lewdness. H2154
10 I have seen H7200 a horrible thing H8186 in the house H1004 of Israel: H3478 there H8033 is the whoredom H2184 of Ephraim, H669 Israel H3478 is defiled. H2930
11 Also H1571 , O Judah, H3063 he hath set H7896 a harvest H7105 for thee , when I returned H7725 the captivity H7622 of my people. H5971
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×