Bible Versions
Bible Books

Psalms 61:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 देवा, माझे प्रार्थना गीत ऐक. माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
2 2 मी कुठेही असलो कितीही अशक्त असलो तरी मी तुला मदतीसाठी हाक मारीन. तू मला अगदी उंचावरच्या सुरक्षित जागी घेऊन जा.
3 3 तूच माझी सुरक्षित जागा आहेस. माझ्या शत्रूपासून माझे रक्षण करणारा तू बळकट किल्ला आहेस.
4 4 तुझ्या तंबूत मला कायमचे राहायला पाहिजे, जेथे तू माझे रक्षण करु शकशील अशा ठिकाणी मला लपण्याची इच्छा आहे.
5 5 देवा, मी तुला काही देण्याचे वचन दिले होते ते तू ऐकले होतेस परंतु तुझ्या उपासकांजवळ जे काही आहे ते तुझेच आहे.
6 6 राजाला भरपूर आयुष्य दे त्याला कायमचे राहू दे.
7 7 त्याला देवाजवळ चिरकाल राहू दे. तुझ्या खऱ्या प्रेमाने तू त्याचे रक्षण कर.
8 8 आणि मी तुझ्या नावाचा सदैव जयजयकार करीन. ज्या गोष्टी करण्याचे मी वचन दिले त्या मी रोज करीन.
1 To the chief Musician H5329 upon H5921 Neginah, H5058 A Psalm of David. H1732 Hear H8085 my cry, H7440 O God; H430 attend unto H7181 my prayer. H8605
2 From the end H4480 H7097 of the earth H776 will I cry H7121 unto H413 thee , when my heart H3820 is overwhelmed: H5848 lead H5148 me to the rock H6697 that is higher H7311 than H4480 I.
3 For H3588 thou hast been H1961 a shelter H4268 for me, and a strong H5797 tower H4026 from H4480 H6440 the enemy. H341
4 I will abide H1481 in thy tabernacle H168 forever: H5769 I will trust H2620 in the covert H5643 of thy wings. H3671 Selah. H5542
5 For H3588 thou, H859 O God, H430 hast heard H8085 my vows: H5088 thou hast given H5414 me the heritage H3425 of those that fear H3373 thy name. H8034
6 Thou wilt prolong H3254 the king's H4428 life H3117 H5921: H3117 and his years H8141 as H3644 many generations H1755. H1755
7 He shall abide H3427 before H6440 God H430 forever: H5769 O prepare H4487 mercy H2617 and truth, H571 which may preserve H5341 him.
8 So H3651 will I sing praise H2167 unto thy name H8034 forever, H5703 that I may daily H3117 H3117 perform H7999 my vows. H5088
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×