Bible Versions
Bible Books

Ezekiel 40:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 आमच्या परागंदा होण्याच्या काळातील पंचविसाव्या वर्षाच्या आरंभाला (आंक्टोंबरमध्ये) महिन्याच्या दहाव्या दिवशी परमेश्वराचे सामर्थ्य माझ्यावर आले. चौदा वर्षापूर्वी ह्याच दिवशी खास्द्यांनी यरुशलेम हस्तगत केले होते. दृष्टान्तात परमेश्वराने मला तेथे नेले.
2 दुष्टान्तात देवाने मला इस्राएल देशात नेले. मला त्याने खूप उंच पर्वताजवळ ठेवले. त्या पर्वतावर गावासारखे दिसणारे बांधकाम होते. ते दक्षिणेकडे होते.
3 परमेश्वराने मला तेथे आणले. तेथे एक माणूस होता. तो चकाकी दिलेल्या काशाप्राणे होता. त्याच्या हातात मोजमापाची सुती पट्टी मापदंड होता. तो प्रवेशद्वाराजवळ उभा होता.
4 तो माणूस मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुझ्या डोळ्यांचा कानांचा उपयोग कर. ह्या गोष्टी पाहा आणि माझे म्हणणे ऐक. मी दाखवीत असलेली प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाहा. का? कारण ह्या गोष्टी मी तुला दाखविण्यासाठीच तुला येथे आणले आहे. येथे पाहिलेले सर्व काही तू इस्राएलच्या लोकांना सांगितले पाहिजेस.”
5 मंदिरच्या सभोवतीची भिंत मी पाहिली. त्या माणसाच्या हातात मोजपट्टी होती. ती सहा हात(10 फूट इंच) लांब होती. मग त्याने त्या भिंतीची जाडी मोजली. ती एक पट्टी (10 फूट 6 इंच) भरली. मग त्या माणसाने भिंतीची उंची मोजली. ती एक पट्टी (10 फूट 6 इंच) भरली.
6 मग तो माणूस पूर्वेच्या दाराजवळ गेला. तो पायऱ्या चढला त्याने दाराचा उंबरठा मोजला. तो एक पट्टी (10 फूट 6 इंच) रुंद होता. दुसरा उंबराही तेवढाच रुंद होता.
7 चौकीदाराची खोली एक पट्टी (10 फूट 6 इंच) लांब एक पट्टी (10 फूट 6 इंच) रुद होती. मंदिरासमोरच्या प्रवेशद्वारच्या द्वारमंडपाच्या दाराची रुंदी एक पट्टी होती.
8 मग त्या माणसाने द्वारमंडप मोजला.
9 तो 8 हात लांब भरला. मग त्याने दाराच्या दोन्ही बाजूच्या भिंती मोजल्या. प्रत्येक भिंत दोन हात (3 फूट 6 इंच) रुद होती. मंदिराच्या समोरच्या प्रवेशद्वाराच्या शेवटी द्वारमंडप होता.
10 दाराच्या प्रत्येक बाजूला तीन लहान खोल्या होत्या. त्या सारख्या मापाच्या होत्या. दोन्ही बाजूच्या दाराच्या बाजूच्या भिंती सारख्या मापाच्या होत्या.
11 त्या माणसाने दरवाजांची रुंदी भरली. ते 10 हात आणि 13हात लांब होती.
12 प्रत्येक खोलीसमोर एक बुटकी भिंत होती. ती एक हात (1 फूट 6 इंच) उंच आणि 1 हात (1 फूट 6 इंच) जाड होती. खोल्यांची प्रत्येक बाजू 6 हात (10 फूट 6 इंच) लांब होती.
13 माणासने एका खोलीच्या छतापासून दुसऱ्या खोलीच्या छतापर्यंतचे दाराचे मोजमाप केले. प्रत्येक दार दुसऱ्या दाराच्या बरोबर समोर होते. ते एका दारापासून दुसऱ्या दारापर्यंत 25हात (43फूट 9 इंच) भरले.
14 त्या माणसाने बाजूच्या भिंतीचे क्षेत्रफळ काढले. ह्यामध्ये पटांगणातील द्वारमंडपाच्या बाजूच्या भिंतींचाही समावेश होता. एकंदर क्षेत्रफळ साठ हात होते.
15 द्वारमंडप बाहेरच्या बाजूपासून आतल्या बाजूपर्यंत 50 हात (87फूट 6 इंच) होता.
16 चौकीदाराच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप ह्यांच्यावर लहान लहान खिडक्या होत्या. खिडक्यांचा रुद भाग प्रवेशद्वाराकडे होता. प्रवेशद्वारच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर खजुराची झाडे कोरलेली होती.
17 मग त्या माणसाने मला बाहेरच्या पटांगणात आणले. तेथे पटांगणाच्या सर्व बाजूंना खोल्या फरसबंदी होती. फरसबंदीपुढे तीस खोल्या होत्या.
18 फरसबंदी दारांच्या लांबी इतकीच रुंद होती. ती प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूच्या शेवटापर्यंत होती. ही खालची फरसबंदी होय.
19 मग त्या माणसाने खालच्या दाराच्या आतील बाजूपासून पटांगणाच्या बाहेरच्या भिंतीपर्यंतचे माप घेतले. ते 100 हात (175फूट) पूर्वेला आणि 100 हात उत्तरेला असे भरले.
20 बाहेरच्या पटांगणाच्या उत्तरेकडे तोंड असलेल्या दाराची लांबी रुंदीही त्या माणसाने मोजली.
21 हे द्वार त्याच्या प्रत्येक बाजूला असलेल्या तीन तीन खोल्या आणि त्याचा द्वारमंडप ह्यांची मापे पहिल्या प्रवेशद्वाराएवढीच होती. द्वार 50 हात लांब 25हात रुंद होते.
22 पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वाराच्या खिडक्यांच्या, द्वारमंडपाच्या मापाच्याच ह्या द्वाराच्या खिडक्या द्वारमंडप होता. खजुरीच्या झाडांचे नक्षीकामही अगदी तसेच होते. द्वाराला सात पायऱ्या होत्या द्वारमंडप आतल्या बाजूला होता.
23 आतल्या पटांगणाला उत्तरेच्या बाजूकडील दारासमोर एक दार होते. ते पूर्वेच्या दाराप्रमाणे होते. त्या माणसाने एका दरापासून दुसऱ्या दारापर्यंतचे अंतर मोजले. ते 100 हात (175फूट) होते.
24 मग त्या माणसाने मला दक्षिणेकडे नेले. तेथे मला एक दार दिसले. त्या माणसाने त्या दाराच्या बाजूच्या भिंती द्वारमंडप ह्यांचे मोजमाप घेतले. ते इतर दारांच्या खांबांप्रमाणे द्वारमंडपांप्रमाणेच भरले.
25 दार, त्याचा द्वारमंडप ह्यांना इतर दारांप्रमाणेच खिडक्या होत्या. दार 50 हात लांब 25हात रुंद होते.
26 दारापर्यंत सात पायऱ्या होत्या. त्याचा द्वारमंडप आतल्या बाजूला होता. त्याच्या भिंतींवर प्रत्येक द्वारमंडप आतल्या बाजूला होता. त्याच्या भिंतींवर प्रत्येक बाजूला एक खजुरीचे झाड कोरलेले होते.
27 आतल्या पटांगणाच्या दक्षिणेला एक दार होते. दक्षिणेकडील दारांमधील अंतर त्या माणसाने मोजले. ते 100 हात (175फूट) होते.
28 मग त्या माणसाने मला दक्षिणेकडील दारातून आतल्या अंगणात आणले. दक्षिणेकडचे दार इतर दारांच्याच मापाचे होते.
29 दक्षिणेकडच्या दाराजवळच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच होते. दाराच्या द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब 25हात (43फूट 9 इंच) रुंद होते. त्यांच्या सर्व बाजूंनी द्वारमंडप होते.
30 द्वारमंडप 25हात (43फूट 9 इंच) रुंद आणि 5 हात लांब होता.
31 दक्षिणेच्या दाराचा द्वारमंडपाचे तोंड बाहेरच्या पटांगणाकडे होते. त्याच्या खांबावर खजुरीची झाडे कोरलेली होती. त्यांच्या जिन्याला आठ पायऱ्या होत्या. त्या प्रवेशद्वारापर्यंत जात होत्या.
32 त्या माणसाने मला पूर्वेकडून आतल्या अंगणात आणले. त्याने दार मोजले. ते इतर दारांच्या मापाचेच होते.
33 पूर्वेच्या दाराकडील खोल्या बाजूच्या भिंती द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच त्यांच्याच मापाचे होते. दाराच्या द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. पूर्वेकडील दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब 25हात (43फूट 9 इंच) रुंद होते.
34 त्याच्या द्वारमंडपाचे तोंड बाहेरच्या पटांगणाकडे होते. दाराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम होते. त्याच्या जिन्याला प्रवेशद्वारापर्यंत जाणाऱ्या आठ पायऱ्या होत्या.
35 मग मला त्या माणसाने उत्तरेच्या दाराकडे आणले. त्याने ते मोजले. त्याची मापे इतर दारांप्रमाणेच होती.
36 त्याच्या खोल्या, बाजूच्या भिंती, द्वारमंडप हे इतर दारांच्या खोल्या, बाजूच्या भिंती द्वारमंडप ह्यांच्याच मापाचे होते. ते दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब 25हात (43ूट 9 इंच) रुंद होते.
37 आणि त्याचा द्वारामंडप बाहेरच्या पटांगणाच्या जवळ असलेल्या दाराच्या शेवटाला होता. दाराच्या दोन्ही भिंतीवर खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम होते. जिन्याला प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या आठ पायऱ्या होत्या.
38 ह्या प्रवेशद्वारच्या द्वारमंडपापाशी दार असलेली एक खोली होती. ह्या खोलीत, याजक बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना धुवत असत.
39 द्वारमंडपाच्या प्रत्येक बाजूला दोन टेबले होती. त्यावर होमार्पण, पापार्पण दोषार्पण यांसाठी आणलेले प्राणी मारीत असत.
40 द्वारमंडपाच्या बाहेर, उत्तरेच्या दाराच्या तोंडापाशी, दोन टेबले होती. द्वारमंडपाच्या दुसऱ्या बाजूलाही दोन टेबले होती.
41 चार टेबले भिंतीच्या आत होती. चार बाहेर होती. एकूण तेथे आठ टेबले होती. ह्यावर याजक बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना मारीत असत.
42 होमार्पणासाठी ताशीव दगडाची चार टेबले होती. ती 11/2 हात (2 फूट 7.1/2 इंच) उंच होती. होमार्पण वा बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना मारण्यासाठी लागणारी हत्यारे याजक ह्या टेबलावर ठेवीत.
43 सर्व मंदिरात 3 इंच लांबीचे आकडे भिंतीवर बसविलेले होते. अर्पण करण्यासाठी आणलेले मांस टेबलावर होते.
44 आतल्या अंगणाच्या दाराच्या बाहेरच्या बाजूला दोन खोल्या होत्या. एक उत्तरेच्या दारालगत होती. तिचे तोंड दक्षिणेकडे होते. दुसरी दक्षिणेकडे होती. तिचे तोंड उत्तरेकडे होते.
45 तो माणूस मला म्हणाला, “दक्षिणेकडे तोंड असलेली ही खोली मंदिरात सेवा करण्याच्या कामावर असलेल्या याजकाकरिता आहे.
46 पण उत्तरेकडे तोंड असलेली खोली वेदीच्या सेवेचे काम करणाऱ्या याजकासाठी आहे. हे सर्व याजक लेवीचे वंशज आहेत. पण याजकांचा दुसरा गट सादोक वंशजांचा आहे तेच फक्त बळी परमेश्वराकडे आणून परमेश्वराची सेवा करु शकतात.”
47 त्या माणसाने पटांगण मोजले. ते अगदी चौरसाकृती होते. ते 100 हात (175फूट) लांब 100 हात (175फूट) रुंद होते. वेदी मंदिराच्या समोर होती.
48 मग त्या माणसाने मला मंदिराच्या द्वारमंडपापाशी नेले. आणि द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. बाजूची प्रत्येक भिंत 5 हात जाड आणि 3 हात रुंद होती. आणि दोन्हीमधील दार 14हात होते.
49 द्वारमंडप 20 हात रुंद 20 हात लांब होते. द्वारमंडपाकडे यायला दहा पायऱ्या होत्या. द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीला प्रत्येकी एक खांब होता. असे तेथे दोन खांब होते.
1 In the five H2568 and twentieth H6242 year H8141 NFS of our captivity H1546 , in the beginning H7218 B-NMS of the year H8141 , in the tenth H6218 day of the month H2320 LD-NMS , in the fourteenth H702 B-BFS year H8141 NFS after H310 ADV that H834 RPRO the city H5892 D-GFS was smitten H5221 , in the selfsame H2088 D-PMS day H3117 D-AMS the hand H3027 CFS of the LORD H3068 EDS was H1961 VQQ3FS upon H5921 PREP-1MS me , and brought H935 W-VHY3MS me thither H8033 .
2 In the visions H4759 of God H430 EDP brought H935 he me into H413 PREP the land H776 GFS of Israel H3478 , and set H5117 me upon H413 PREP a very H3966 ADV high H1364 AMS mountain H2022 CMS , by H5921 which was as the frame H4011 of a city H5892 GFS on the south H5045 .
3 And he brought H935 me thither H8033 ADV-3FS , and , behold H2009 IJEC , there was a man H376 NMS , whose appearance H4758 CMS-3MS was like the appearance H4758 of brass H5178 CFS , with a line H6616 of flax H6593 in his hand H3027 B-CFS-3MS , and a measuring H4060 reed H7070 ; and he H1931 W-PPRO-3MS stood H5975 in the gate H8179 .
4 And the man H376 D-NMS said H1696 W-VPY3MS unto H413 PREP-1MS me , Son H1121 of man H120 NMS , behold H7200 VQI2MS with thine eyes H5869 , and hear H8085 with thine ears H241 , and set H7760 W-VQI2MS thine heart H3820 CMS-2MS upon all H3605 NMS that H834 RPRO I H589 PPRO-1MS shall show H7200 thee ; for H3588 CONJ to the intent that H4616 L-CONJ I might show H7200 them unto thee art thou brought H935 hither H2008 ADV : declare H5046 VHI2MS all H3605 NMS that H834 RPRO thou H859 PPRO-2MS seest H7200 VQPMS to the house H1004 of Israel H3478 LMS .
5 And behold H2009 IJEC a wall H2346 on the outside H2351 of the house H1004 round about H5439 ADV , and in the man H376 D-NMS \'s hand H3027 a measuring H4060 reed H7070 of six H8337 RFS cubits H520 long by the cubit H520 and a handbreadth H2948 : so he measured H4058 the breadth H7341 of the building H1146 , one H259 MMS reed H7070 NMS ; and the height H6967 , one H259 ONUM reed H7070 NMS .
6 Then came H935 W-VQY3MS he unto H413 PREP the gate H8179 NMS which H834 RPRO looketh H6440 CMP-3MS toward H1870 NMS the east H6921 , and went up H5927 W-VHY3MS the stairs H4609 thereof , and measured H4058 the threshold H5592 of the gate H8179 , which was one H259 MMS reed H7070 NMS broad H7341 ; and the other H259 MMS threshold H5592 of the gate , which was one H259 MMS reed H7070 NMS broad H7341 .
7 And every little chamber H8372 was one H259 MMS reed H7070 NMS long H753 CMS , and one H259 MMS reed H7070 broad H7341 ; and between H996 W-PREP the little chambers H8372 were five H2568 MFS cubits H520 ; and the threshold H5592 of the gate H8179 by the porch H197 of the gate H8179 within H1004 was one H259 ONUM reed H7070 NMS .
8 He measured H4058 also the porch H197 of the gate H8179 within H1004 , one H259 ONUM reed H7070 NMS .
9 Then measured H4058 he the porch H197 of the gate H8179 , eight H8083 MFS cubits H520 ; and the posts H352 thereof , two H8147 MFD cubits H520 ; and the porch H197 of the gate H8179 was inward H1004 .
10 And the little chambers H8372 of the gate H8179 eastward H1870 NMS were three H7969 NFS on this side H6311 , and three H7969 NFS on that side H6311 ; they three H7969 NFS were of one H259 OFS measure H4060 : and the posts H352 had one H259 OFS measure H4060 on this side H6311 and on that side H6311 .
11 And he measured H4058 the breadth H7341 of the entry H6607 of the gate H8179 , ten H6235 MFS cubits H520 ; and the length H753 CMS of the gate H8179 , thirteen H7969 cubits H520 .
12 The space H1366 also before H6440 L-CMP the little chambers H8372 was one H259 MFS cubit H520 UFS on this side , and the space H1366 CMS was one H259 OFS cubit H520 on that side H6311 : and the little chambers H8372 were six H8337 RFS cubits H520 on this side H6311 , and six H8337 W-RFS cubits H520 on that side H6311 .
13 He measured H4058 then the gate H8179 from the roof H1406 of one little chamber H8372 to the roof H1406 of another : the breadth H7341 was five H2568 and twenty H6242 cubits H520 , door H6607 CMS against H5048 door H6607 .
14 He made H6213 W-VQY3MS also posts H352 NMP of threescore H8346 cubits H520 UFS , even unto H413 W-PREP the post H352 of the court H2691 round about H5439 ADV the gate H8179 .
15 And from H5921 PREP the face H6440 CMP of the gate H8179 of the entrance H2978 unto H5921 PREP the face H6440 CMP of the porch H197 of the inner H6442 gate H8179 were fifty H2572 MMP cubits H520 .
16 And there were narrow H331 windows H2474 to H413 PREP the little chambers H8372 , and to H413 W-PREP their posts H352 within H6441 the gate H8179 round about H5439 ADV , and likewise H3651 to the porches H361 : and windows H2474 were round about H5439 ADV inward H6441 : and upon H413 W-PREP each post H352 were palm trees H8561 .
17 Then brought H935 he me into H413 PREP the outward H2435 court H2691 , and , lo H2009 IJEC , there were chambers H3957 , and a pavement H7531 made H6213 for the court H2691 round about H5439 ADV : thirty H7970 MMP chambers H3957 were upon H413 PREP the pavement H7531 .
18 And the pavement H7531 by H413 PREP the side H3802 of the gates H8179 over against H5980 the length H753 CMS of the gates H8179 was the lower H8481 pavement H7531 .
19 Then he measured H4058 the breadth H7341 from the forefront H6440 L-CMP of the lower H8481 gate H8179 unto the forefront H6440 L-CMP of the inner H6442 court H2691 without H2351 , a hundred H3967 MFS cubits H520 UFS eastward H6921 and northward H6828 .
20 And the gate H8179 of the outward H2435 court H2691 that H834 RPRO looked H6440 CMP-3MS toward H1870 NMS the north H6828 , he measured H4058 the length H753 thereof , and the breadth H7341 thereof .
21 And the little chambers H8372 thereof were three H7969 on this side H6311 and three H7969 on that side H6311 ; and the posts H352 thereof and the porches H361 thereof were H1961 VQQ3MS after the measure H4060 of the first H7223 gate H8179 : the length H753 thereof was fifty H2572 MMP cubits H520 UFS , and the breadth H7341 W-CMS five H2568 MFS and twenty H6242 W-MMP cubits H520 .
22 And their windows H2474 , and their porches H361 , and their palm trees H8561 , were after the measure H4060 of the gate H8179 that H834 RPRO looketh H6440 CMP-3MS toward H1870 NMS the east H6921 ; and they went up H5927 unto it by seven H7651 MFS steps H4609 ; and the porches H361 thereof were before H6440 them .
23 And the gate H8179 of the inner H6442 court H2691 was over against H5048 the gate H8179 toward the north H6828 , and toward the east H6921 ; and he measured H4058 from gate H8179 to H413 PREP gate H8179 NMS a hundred H3967 MFS cubits H520 .
24 After that he brought H1980 me toward H1870 NMS the south H1864 , and behold H2009 IJEC a gate H8179 NMS toward H1870 NMS the south H1864 : and he measured H4058 the posts H352 thereof and the porches H361 thereof according to these H428 measures H4060 .
25 And there were windows H2474 in it and in the porches H361 thereof round about H5439 ADV , like those H428 D-DPRO-3MP windows H2474 : the length H753 CMS was fifty H2572 MMP cubits H520 UFS , and the breadth H7341 W-CMS five H2568 MFS and twenty H6242 W-MMP cubits H520 .
26 And there were seven H7651 NUM-MS steps H4609 to go up H5930 to it , and the porches H361 thereof were before H6440 L-CMP-3MP them : and it had palm trees H8561 , one H259 MMS on this side H6311 , and another H259 on that side H6311 , upon H413 PREP the posts H352 thereof .
27 And there was a gate H8179 in the inner H6442 court H2691 toward H1870 NMS the south H1864 : and he measured H4058 from gate H8179 to H413 PREP gate H8179 toward H1870 NMS the south H1864 a hundred H3967 MFS cubits H520 .
28 And he brought H935 me to H413 PREP the inner H6442 court H2691 by the south H1864 gate H8179 : and he measured H4058 the south H1864 gate H8179 according to these H428 measures H4060 ;
29 And the little chambers H8372 thereof , and the posts H352 thereof , and the porches H361 thereof , according to these H428 D-DPRO-3MP measures H4060 : and there were windows H2474 in it and in the porches H361 thereof round about H5439 ADV : it was fifty H2572 MMP cubits H520 UFS long H753 CMS , and five H2568 and twenty H6242 cubits H520 broad H7341 W-CMS .
30 And the porches H361 round about H5439 ADV were five H2568 MFS and twenty H6242 W-MMP cubits H520 UFS long H753 CMS , and five H2568 MFS cubits H520 broad H7341 W-CMS .
31 And the porches H361 thereof were toward H413 PREP the utter H2435 court H2691 ; and palm trees H8561 were upon H413 PREP the posts H352 thereof : and the going up H4608 to it had eight H8083 steps H4609 .
32 And he brought H935 me into H413 PREP the inner H6442 court H2691 toward H1870 NMS the east H6921 : and he measured H4058 the gate H8179 according to these H428 measures H4060 .
33 And the little chambers H8372 thereof , and the posts H352 thereof , and the porches H361 thereof , were according to these H428 D-DPRO-3MP measures H4060 : and there were windows H2474 therein and in the porches H361 thereof round about H5439 ADV : it was fifty H2572 MMP cubits H520 UFS long H753 CMS , and five H2568 MFS and twenty H6242 W-MMP cubits H520 broad H7341 W-CMS .
34 And the porches H361 thereof were toward the outward H2435 court H2691 ; and palm trees H8561 were upon H413 PREP the posts H352 thereof , on this side H6311 , and on that side H6311 : and the going up H4608 to it had eight H8083 W-MFS steps H4609 .
35 And he brought H935 me to H413 PREP the north H6828 gate H8179 NMS , and measured H4058 it according to these H428 measures H4060 ;
36 The little chambers H8372 thereof , the posts H352 thereof , and the porches H361 thereof , and the windows H2474 to it round about H5439 ADV : the length H753 CMS was fifty H2572 MMP cubits H520 UFS , and the breadth H7341 W-CMS five H2568 MFS and twenty H6242 W-MMP cubits H520 .
37 And the posts H352 thereof were toward the utter H2435 court H2691 ; and palm trees H8561 were upon H413 PREP the posts H352 thereof , on this side H6311 , and on that side H6311 : and the going up H4608 to it had eight H8083 W-MFS steps H4609 .
38 And the chambers H3957 and the entries H6607 thereof were by the posts H352 of the gates H8179 , where H8033 ADV they washed H1740 the burnt offering H5930 .
39 And in the porch H197 of the gate H8179 were two H8147 ONUM tables H7979 on this side H6311 , and two H8147 tables H7979 on that side H6311 , to slay H7819 thereon H413 PREP-3MP the burnt offering H5930 and the sin offering H2403 and the trespass offering H817 .
40 And at H413 W-PREP the side H3802 without H2351 , as one goeth up H5927 to the entry H6607 of the north H6828 gate H8179 , were two H8147 ONUM tables H7979 ; and on H413 W-PREP the other H312 side H3802 , which H834 RPRO was at the porch H197 of the gate H8179 , were two H8147 ONUM tables H7979 .
41 Four H702 MMS tables H7979 were on this side H6311 , and four H702 tables H7979 on that side H6311 , by the side H3802 of the gate H8179 ; eight H8083 tables H7979 , whereupon H413 PREP-3MP they slew H7819 their sacrifices .
42 And the four H702 tables H7979 were of hewn H1496 stone H68 CMP for the burnt offering H5930 , of a H259 OFS cubit H520 UFS and a H259 OFS half H2677 long H753 CMS , and a cubit H520 UFS and a half H2677 broad H7341 W-CMS , and one H259 MFS cubit H520 UFS high H1363 : whereupon H413 PREP-3MP also they laid H5117 the instruments H3627 D-NMP wherewith H834 RPRO they slew H7819 the burnt offering H5930 and the sacrifice H2077 .
43 And within H1004 were hooks H8240 , a H259 MMS hand broad H2948 , fastened H3559 round about H5439 ADV : and upon H413 W-PREP the tables H7979 was the flesh H1320 CMS of the offering H7133 .
44 And without H2351 the inner H6442 gate H8179 were the chambers H3957 of the singers H7891 in the inner H6442 court H2691 , which H834 RPRO was at H413 PREP the side H3802 of the north H6828 gate H8179 NMS ; and their prospect H6440 CMP was toward H1870 NMS the south H1864 : one H259 MMS at H413 PREP the side H3802 of the east H6921 gate H8179 NMS having the prospect H6440 CMP toward H1870 NMS the north H6828 .
45 And he said H1696 W-VPY3MS unto H413 me , This H2090 chamber H3957 , whose H834 RPRO prospect H6440 is toward H1870 NMS the south H1864 , is for the priests H3548 , the keepers H8104 of the charge H4931 of the house H1004 .
46 And the chamber H3957 whose H834 RPRO prospect H6440 is toward H1870 NMS the north H6828 is for the priests H3548 , the keepers H8104 of the charge H4931 of the altar H4196 D-NMS : these H1992 PPRO-3MP are the sons H1121 of Zadok H6659 among the sons H1121 of Levi H3878 , which come near H7131 to H413 PREP the LORD H3068 EDS to minister H8334 unto him .
47 So he measured H4058 the court H2691 , a hundred H3967 MFS cubits H520 UFS long H753 CMS , and a hundred H3967 MFS cubits H520 UFS broad H7341 W-CMS , foursquare H7251 ; and the altar H4196 that was before H6440 L-CMP the house H1004 .
48 And he brought H935 me to H413 PREP the porch H197 of the house H1004 D-NMS , and measured H4058 each post H352 of the porch H197 , five H2568 MFS cubits H520 on this side H6311 , and five H2568 cubits H520 on that side H6311 : and the breadth H7341 W-CMS of the gate H8179 was three H7969 MFS cubits H520 on this side H6311 , and three H7969 cubits H520 on that side H6311 .
49 The length H753 CMS of the porch H197 was twenty H6242 cubits H520 UFS , and the breadth H7341 W-CMS eleven H6249 cubits H520 UFS ; and he brought me by the steps H4609 whereby H834 RPRO they went up H5927 to H413 PREP-3MS it : and there were pillars H5982 by H413 PREP the posts H352 , one H259 MMS on this side H6311 , and another H259 on that side H6311 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×