Bible Versions
Bible Books

Psalms 64:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 देवा, माझे ऐक, माझ्या शत्रूंनी मला घाबरविले आहे. त्यांच्यापासून मला वाचव.
2 2 माझे माझ्या शत्रूंच्या गुप्त योजनांपासून रक्षण कर. त्या दुष्ट लोकांपासून मला लपव.
3 3 त्यांनी माझ्याबद्दल अगदी वाईट खोटं सांगितलं आहे. त्यांच्या जिभा धारदार तलवारी सारख्या आहेत. त्यांचे कटू शब्द बाणाप्रमाणे आहेत.
4 4 ते लपून बसतात आणि त्यांचे बाण एका साध्याभोळ्या आणि प्रामाणिक माणसावर फेकतात.
5 5 वाईट करण्यासाठी ते एकमेकांना प्रोत्साहन देतात सापळे रचण्याबाबत चर्चा करतात. “आपले सापळे कोणीही बघणार नाही” असे ते एकमेकांना सांगतात.
6 6 लोक अतिशय कुटिल असू शकतात. लोक काय विचार करतात ते कळणे अवघड आहे.
7 7 परंतु देवदेखील त्याचे “बाण” मारु शकतो आणि त्यांना काही कळण्या आधीच वाईट लोक जखमी होतात.
8 8 वाईट लोक इतर लोकांना त्रासदायक गोष्टी करण्याच्या योजना आखतात. परंतु देव त्यांच्या योजना निष्फळ बनवतो आणि त्या त्रासदायक गोष्टी त्यांच्याच वाट्याला येतील असे करतो. आणि नंतर जो कोणी त्यांना पाहातो तो मस्तक विस्मयाने हलवतो.
9 9 देवाने काय केले ते लोक पाहातील. ते इतरांना देवाबद्दल सांगतील, त्यामुळे सगळ्यांना देवाबद्दल अधिक काही कळेल आणि त्याला आदर देण्याचे ही त्यांना कळेल.
10 10 परमेश्वराची सेवा करण्यास चांगल्या व्याक्तिला आनंद वाटतो. तो देवावर विसंबून राहातो. चांगल्या प्रामाणिक लोकांनी हे पाहिल्यावर ते देवावर विश्वास ठेवतात.
1 To the chief Musician, H5329 A Psalm H4210 of David. H1732 Hear H8085 my voice, H6963 O God, H430 in my prayer: H7879 preserve H5341 my life H2416 from fear H4480 H6343 of the enemy. H341
2 Hide H5641 me from the secret counsel H4480 H5475 of the wicked; H7489 from the insurrection H4480 H7285 of the workers H6466 of iniquity: H205
3 Who H834 whet H8150 their tongue H3956 like a sword, H2719 and bend H1869 their bows to shoot their arrows, H2671 even bitter H4751 words: H1697
4 That they may shoot H3384 in secret H4565 at the perfect: H8535 suddenly H6597 do they shoot H3384 at him , and fear H3372 not. H3808
5 They encourage H2388 themselves in an evil H7451 matter: H1697 they commune H5608 of laying snares privily H2934 H4170 ; they say, H559 Who H4310 shall see H7200 them?
6 They search out H2664 iniquities; H5766 they accomplish H8552 a diligent search H2665 H2664 : both the inward H7130 thought of every one H376 of them , and the heart, H3820 is deep. H6013
7 But God H430 shall shoot H3384 at them with an arrow; H2671 suddenly H6597 shall they be H1961 wounded. H4347
8 So they shall make their own tongue H3956 to fall H3782 upon H5921 themselves: all H3605 that see H7200 them shall flee away. H5074
9 And all H3605 men H120 shall fear, H3372 and shall declare H5046 the work H6467 of God; H430 for they shall wisely consider H7919 of his doing. H4639
10 The righteous H6662 shall be glad H8055 in the LORD, H3068 and shall trust H2620 in him ; and all H3605 the upright H3477 in heart H3820 shall glory. H1984
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×