Bible Versions
Bible Books

2 Corinthians 13:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 ही माझी तुम्हांला भेटण्याची तिसरी वेळ आहे. ‘प्रत्येक गोष्ट दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीने सिद्ध करावी.’
2 2 मी अगोदरच सूचना दिलेली होती जेव्हा दुसन्यावेळी मी तुमच्याबरोबर होतो. आता मी तुमच्यात नसताना ती सूचना पुन्हा सांगतो: माइया परत येण्याच्या वेळी अगोदर ज्यांनी पाप केले त्यांना मी सोडणार नाही किंवा दुसन्यांनाही नाही.
3 3 खिस्त माझ्याद्वारे बोलतो याविषयीच्या पुराव्याची तुम्ही मागणी करीत आहात. तुमच्याशी व्यावहार करताना तो अशक्त नाही तर सामर्थ्यशाली आहे.
4 4 कारण जरी तो अशक्तपणात वधस्तंभावर खिळला गेला तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत आहे, कारण आम्हीही त्याच्यामध्ये अशक्त आहोत. तरी देवाच्या सामर्थ्याने त्याच्याबरोबर तुमच्यासाठी आम्ही जिवंत असू.
5 5 तुम्ही विश्वासात आहा की नाही याविषयी स्वत:ची परिक्षा पाहा. पारख करा. ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, ह्याची जाणीव तुम्हांला होत नाही का? जर अर्थात तुम्ही परीक्षेत उतरला नाही तर.
6 6 आणि माझा विश्वास आहे की, तुम्ही हे शोधाल की, या परीक्षेत आम्ही अनुत्तीर्ण झालो नाही.
7 7 आता आम्ही देवाजवळ आशी प्रार्थना करतो की, तुम्ही काहीही चुकीचे करणार नाही. आम्ही परीक्षेत उत्तीर्ण व्हावे यासाठी नव्हे तर अशासाठी की, आम्ही जरी नाकारलेल्यासारखे असलो तरी तुम्ही चांगले काम करावे.
8 8 कारण खरेपणाविरुद्ध आम्हांस काही करता येत नाही. तर खरपणासाठी करता येते.
9 9 जेव्हा आम्ही अशक्त आहो आणि तुम्ही शक्तीमान आहा, तेव्हा आम्ही आनंद करतो. आणि आम्ही प्रार्थनाही करतो, मी अशी की, तुम्ही पूर्ण व्हावे.
10 10 यामुळे तुम्हापासून आम्ही दूर असताना हे तुम्हाला लिहितो, यासाठी की, प्रभुने जो अधिकार तुम्हांला खाली पाडून टाकण्यासाठी नव्हे तर वृद्धीसाठी मला दिला त्याप्रमाणे जवळ आल्यावर मी कठोर वागू नये.
11 11 शेवटी बंधूनो, आपण भेटू या, परिपूर्णतेकडे ध्येय असू द्या. जसे मी तुम्हांला सांगितले तसे करा. एका मनाचे व्हा, शांतीने राहा. आणि प्रीतीचा शांतीचा देव तुमच्याबरोबर असेल.
12 12 पवित्र चुंबनाने एकमेकास भेटा.
13 13 सर्व संत आपणांस सलाम सांगतात.
14 14 प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवाची प्रीति आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वाबरोबर असो.
1 This G5124 is the third time G5154 I am coming G2064 to G4314 you. G5209 In G1909 the mouth G4750 of two G1417 or G2532 three G5140 witnesses G3144 shall every G3956 word G4487 be established. G2476
2 I told you before, G4280 and G2532 foretell G4302 you , as if G5613 I were present, G3918 the G3588 second time; G1208 and G2532 being absent G548 now G3568 I write G1125 to them which heretofore have sinned, G4258 and G2532 to all G3956 other, G3062 that, G3754 if G1437 I come G2064 again, G3825 I will not G3756 spare: G5339
3 Since G1893 ye seek G2212 a proof G1382 of Christ G5547 speaking G2980 in G1722 me, G1698 which G3739 to G1519 you- G5209 ward is not weak G770 G3756 , but G235 is mighty G1414 in G1722 you. G5213
4 For G1063 though G2532 G1487 he was crucified G4717 through G1537 weakness, G769 yet G235 he liveth G2198 by G1537 the power G1411 of God. G2316 For G1063 we G2249 also G2532 are weak G770 in G1722 him, G846 but G235 we shall live G2198 with G4862 him G846 by G1537 the power G1411 of God G2316 toward G1519 you. G5209
5 Examine G3985 yourselves, G1438 whether G1487 ye be G2075 in G1722 the G3588 faith; G4102 prove G1381 your own selves G1438 G2228 . Know G1921 ye not G3756 your own selves G1438 G2228 , how that G3754 Jesus G2424 Christ G5547 is G2076 in G1722 you, G5213 except G1509 ye be G2075 reprobates G96 ?
6 But G1161 I trust G1679 that G3754 ye shall know G1097 that G3754 we G2249 are G2070 not G3756 reprobates. G96
7 Now G1161 I pray G2172 to G4314 God G2316 that ye G5209 G3361 do G4160 no G3367 evil; G2556 not G3756 that G2443 we G2249 should appear G5316 approved, G1384 but G235 that G2443 ye G5210 should do G4160 that which is honest, G2570 though G1161 we G2249 be G5600 as G5613 reprobates. G96
8 For G1063 we can do G1410 nothing G5100 G3756 against G2596 the G3588 truth, G225 but G235 for G5228 the G3588 truth. G225
9 For G1063 we are glad, G5463 when G3752 we G2249 are weak, G770 and G1161 ye G5210 are G5600 strong: G1415 and G1161 this G5124 also G2532 we wish, G2172 even your G5216 perfection. G2676
10 Therefore G1223 G5124 I write G1125 these things G5023 being absent, G548 lest G3363 being present G3918 I should use G5530 sharpness, G664 according G2596 to the G3588 power G1849 which G3739 the G3588 Lord G2962 hath given G1325 me G3427 to G1519 edification, G3619 and G2532 not G3756 to G1519 destruction. G2506
11 Finally G3063 , brethren, G80 farewell. G5463 Be perfect, G2675 be of good comfort, G3870 be of one mind G5426 G846 , live in peace; G1514 and G2532 the G3588 God G2316 of love G26 and G2532 peace G1515 shall be G2071 with G3326 you. G5216
12 Greet G782 one another G240 with G1722 a holy G40 kiss. G5370
13 All G3956 the G3588 saints G40 salute G782 you. G5209
14 The G3588 grace G5485 of the G3588 Lord G2962 Jesus G2424 Christ, G5547 and G2532 the G3588 love G26 of God, G2316 and G2532 the G3588 communion G2842 of the G3588 Holy G40 Ghost, G4151 be with G3326 you G5216 all. G3956 Amen. G281
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×