Bible Versions
Bible Books

Psalms 123:1 (MRV) Marathi Old BSI Version

1 देवा, मी वर बघून तुझी पार्थना करतो. तू स्वर्गात राजा म्हणून बसतोस.
2 2 गुलाम त्यांना लागणाऱ्या वस्तूंसाठी मालकावर अवलंबून असतात.
3 3 त्याच प्रमाणे आपण परमेश्वरावर, आपल्या देवावर अवलंबून असतो. आपल्यावर दया करावी म्हणून आपण देवाची वाट बघतो.
4 4 परमेश्वरा, आमच्याशी दयाळू राहा. खूप काळापासून आमचा अपमान होत आला आहे म्हणून तू दयावंत हो.5गर्विष्ठ लोकांनी आमचा खूप काळ अपमान केला. ते इतर लोकांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटते.
1 A Song H7892 of degrees. H4609 Unto H413 thee lift I up H5375 H853 mine eyes, H5869 O thou that dwellest H3427 in the heavens. H8064
2 Behold H2009 , as the eyes H5869 of servants H5650 look unto H413 the hand H3027 of their masters, H113 and as the eyes H5869 of a maiden H8198 unto H413 the hand H3027 of her mistress; H1404 so H3651 our eyes H5869 wait upon H413 the LORD H3068 our God, H430 until H5704 that he have mercy upon H7945 H2603 us.
3 Have mercy upon H2603 us , O LORD, H3068 have mercy upon H2603 us: for H3588 we are exceedingly H7227 filled H7646 with contempt. H937
4 Our soul H5315 is exceedingly H7227 filled H7646 with the scorning H3933 of those that are at ease, H7600 and with the contempt H937 of the proud. H1349
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×